Jump to content

७ व्या लोकसभेचे सदस्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९८० च्या सार्वत्रिक निवडणुकांद्वारे भारताच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृह ७व्या लोकसभेवर निवडून गेलेल्या खासदारांची राज्यनिहाय यादी येथे आहे.

खासदार

[संपादन]

अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह
अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह मनोरंजन भक्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)

आंध्र प्रदेश

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
आंध्र प्रदेश
श्रीकाकुलम बोड्डेपल्ली राजगोपाल राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
पार्वतीपुरम किशोरचंद्र सूर्यनारायण देव वेरीचेरला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (यू)
बोब्बिली महाराज पुसपती विजयराम गजपती राजू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
विशाखापट्टणम अप्पलस्वामी कोम्मुरू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
भद्राचलम राधाबाई आनंद राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
अनकापल्ली एस.आर.ए.एस. अप्पल नायडू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
काकीनाडा एम.एस. संजीवी राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
राजमुंद्री एस.बी.पी. पट्टाभीरामा राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
अमलापुरम कुसुमा मूर्ती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१० नरसापुरम सुभाषचंद्र बोस अल्लुरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
११ एलुरु चित्तुरी सुब्बाराव चौधरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१२ मछलीपट्टणम एम. अंकिनिडू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१३ विजयवाडा चेन्नुपती विद्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१४ तेनाली मेडुरी नागेश्वर राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१५ गुंटुर एन.जी. रंगा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१६ बपतला पी. अंकिनिडू प्रसाद राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१७ नरसरावपेट कासू ब्रह्मानंद रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१८ ओंगोल पुली वेंकट रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९ नेल्लोर डोड्डवरपू कामाकशिया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२० तिरुपती पसाला पेंचलैया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२१ चित्तूर पी. राजगोपाळ नायडू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२२ राजमपेट पोथुराजू पार्थसारथी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२३ कडप्पा कंदला ओबुल रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२४ हिंदुपूर पमुदुर्ती बयापा रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२५ अनंतपूर दरुर पुलैया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२६ कुर्नूल के. विजय भास्कर रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२७ नंद्याल पेंदेकंती वेंकटसुबैय्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२८ नागरकर्नूल अनंत रामुलु मल्लु भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२९ महबूबनगर मल्लिकार्जून गौड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
३० हैदराबाद के.एस. नारायण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
३१ सिकंदराबाद पी. शिवशंकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
३२ सिद्दिपेट नंदी येल्ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
३३ मेडक इंदिरा फिरोझ गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) भारताचे पंतप्रधान (१८ जानेवारी १९८० — ३१ ऑक्टोबर १९८४); ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी हत्या
३४ निजामाबाद एम. राम गोपाळ रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
३५ आदिलाबाद जी. नरसिम्हा रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
३६ पेद्दपल्ली के. राजामल्लु भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
३७ करीमनगर एम. सत्यनारायण राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
३८ हनमकोंडा पी.व्ही. नरसिंहराव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
३९ वारंगळ कमालुद्दिन अहमद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
४० खम्मम जलगम कोंडला राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
४१ नालगोंडा टी. दामोदर रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
४२ मिरयालगुडा जी.एस. रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)

अरुणाचल प्रदेश

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
अरुणाचल प्रदेश
पश्चिम अरुणाचल प्रेम खंडू थुंगन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
पूर्व अरुणाचल सोबेंग तायेंग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)

आसाम

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
आसाम
करीमगंज निहार रंजन लष्कर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
सिलचर संतोष मोहन देव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
स्वायत्त जिल्हा बिरेन सिंह एंग्टी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
धुब्री नुरुल इस्लाम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
कोक्राझार चरण नारझरी ऑल पार्टी हिल लीडर्स कॉन्फरन्स
बारपेटा अब्दुल हनन चौधरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
गुवाहाटी दिनेश गोस्वामी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
मंगलदोई सैफुद्दीन चौधरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
तेजपूर बिपीनपाल दास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१० नौगाँग मुजीबुर रहमान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
११ कलियाबोर भद्रेश्वर तांती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१२ जोरहाट तरुण गोगोई भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१३ दिब्रुगढ हरेन भूमजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१४ लखीमपूर गिरिंद्रनाथ गोगोई भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)

बिहार

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
बिहार
बगाहा भोला राऊत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
बेट्टिया केदार पांडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
मोतीहारी कमला मिश्रा मधुकर भारतीय कम्युनिस्ट पक्ष
गोपालगंज नगीना राय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
सिवान मोहम्मद युसुफ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
महाराजगंज कृष्ण प्रताप सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
छप्रा सत्य देव सिंह जनता पक्ष
हाजीपूर रामविलास पासवान जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)
वैशाली किशोरी सिन्हा जनता पक्ष
१० मुझफ्फरपूर जॉर्ज फर्नांडिस जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)
११ सीतामढी बलीराम भगत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (यू)
१२ शिवहर रामदुलारी सिन्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१३ मधुबनी शफिकुल्लाह अन्सारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) १९८० मध्ये निधन
भोगेंद्र झा भारतीय कम्युनिस्ट पक्ष १९८० मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
१४ झांझरपूर धनिक लाल मंडल जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)
१५ दरभंगा हरी नाथ मिश्रा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१६ रोसेरा बलेश्वर राम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१७ समस्तीपूर अजित कुमार मेहता जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)
१८ बढ धरमबीर सिन्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (यू)
१९ बलिया सूर्य नारायण सिंह भारतीय कम्युनिस्ट पक्ष
२० सहर्सा कमल नाथ झा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२१ माधेपुरा राजेंद्र प्रसाद यादव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (यू)
२२ अरारिया दुमर लाल बैठा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२३ किशनगंज जमिल उर रहमान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२४ पूर्णिया माधुरी सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२५ कटिहार तारिक अन्वर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२६ राजमहल सेठ हेंबराम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२७ डुमका शिबू सोरेन अपक्ष
२८ गोड्डा मौलाना समिउद्दीन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२९ बांका चंद्रशेखर सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
३० भागलपूर भागवत झा आझाद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
३१ खगरिया सतीश प्रसाद सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
३२ मोंगेर देवनंदन प्रसाद यादव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (यू)
३३ बेगुसराई कृष्णा साही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
३४ नालंदा विजय कुमार यादव भारतीय कम्युनिस्ट पक्ष
३५ पाटणा राम अवतार शास्त्री भारतीय कम्युनिस्ट पक्ष
३६ अराह चंद्रदेव प्रसाद वर्मा जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)
३७ बक्सर कमला कांत तिवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
३८ सासाराम जगजीवन राम जनता पक्ष
३९ बिक्रमगंज तपेश्वर सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
४० औरंगाबाद सत्येंद्र नारायण सिन्हा जनता पक्ष
४१ जहानाबाद महेंद्र प्रसाद सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
४२ नवदा कुंवर राम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
४३ गया रामस्वरूप राम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
४४ चत्रा रणजित कपिलदेव सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
४५ कोडर्मा रती लाल प्रसाद वर्मा जनता पक्ष
४६ गिरिडीह बिंदेश्वरी दुबे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
४७ धनबाद अरुण कुमार रॉय अपक्ष
४८ हजारीबाग बसंत नारायण सिंह जनता पक्ष
४९ रांची शिव प्रसाद साहू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
५० जमशेदपूर रुद्र प्रताप सारंगी जनता पक्ष
५१ सिंगभूम बगून सुंब्राय जनता पक्ष
५२ खुंटी निरल एनेम होरो झारखंड पक्ष
५३ लोहरदग्गा कार्तिक ओराओन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) ८ डिसेंबर १९८१ रोजी निधन
सुमती ओराओन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) १९८१ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
५४ पलामू कमला कुमारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)

चंदिगढ

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
चंदिगढ
चंदिगढ जगन्नाथ कौशल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)

दादरा आणि नगर हवेली

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
दादरा आणि नगर हवेली
दादरा आणि नगर हवेली रामजी पोटला महाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)

दिल्ली

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
दिल्ली
नवी दिल्ली अटलबिहारी कृष्णबिहारी वाजपेयी जनता पक्ष
दक्षिण दिल्ली चरणजीत सिंग अटवाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
बाह्य दिल्ली सज्जन कुमार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
पूर्व दिल्ली हरकिशनलाल भगत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
चांदनी चौक भिकू राम जैन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
दिल्ली सदर जगदीश टीट्लर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
करोल बाग धरम दास शास्त्री भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)

गोवा, दमण आणि दीव

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
गोवा, दमण आणि दीव
पणजी संयोगिता राणे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
मुरगाव एदुआर्दो फालेरो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (यू)

गुजरात

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
गुजरात
कच्छ महिपतराय मुलशंकर मेहता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
सुरेंद्रनगर दिग्विजयसिंह प्रतापसिंह झाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
जामनगर दौलतसिंहजी प्रतापसिंहजी जडेजा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
राजकोट रामजीभाई भुराभाई मवानी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
पोरबंदर मलदेवजी मांडलिकजी ओडेड्रा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
जुनागढ मोहनभाई लालजीभाई पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
अमरेली नविनचंद्र परमानंददास रावनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
भावनगर गिगाभाई भावुभाई गोहिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
धंधुका नृसिंहभाई करसनभाई मकवाना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१० अहमदाबाद मगनभाई रणछोडदास बरोत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
११ गांधीनगर अमृत मोहनलाल पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१२ महेसाणा मोतीभाई चौधरी जनता पक्ष
१३ पाटण हिरालाल रणछोडदास परमार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१४ बनासकांठा भैरवधनजी खेतनजी गाढवी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१५ साबरकांठा शांतुभाई चुनीभाई पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१६ कपडवंज नटवरसिंह केसरसिंह सोळंकी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१७ दाहोद सोमजीभाई दमोर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१८ गोधरा जयदीपसिंह सुभागसिंह महारोळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९ खेडा अजितसिंह डाभी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२० आणंद ईश्वरभाई चावडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२१ छोटा उदयपूर अमरसिंह रठावा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२२ बडोदा रणजितसिंह प्रतापसिंह गायकवाड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२३ भरूच अहमद पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२४ सुरत छगनभाई देवाभाई पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२५ मांडवी छिट्टुभाई गमित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२६ बलसार उत्तमभाई हरजीभाई पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)

हरियाणा

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
हरियाणा
अंबाला सूरज भान जनता पक्ष
कुरुक्षेत्र मनोहरलाल सैनी जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)
कर्नाल चिरंजीलाल शर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
सोनीपत देवीलाल जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)
रोहतक स्वामी इंद्रवेश जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)
फरीदाबाद तय्यब हुसैन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
महेंद्रगढ राव बिरेंदर सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
भिवाणी बन्सी लाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
हिसार मणी राम बाग्री जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)
१० सिरसा चौधरी दलबीर सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)

हिमाचल प्रदेश

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
हिमाचल प्रदेश
शिमला कृष्णदत्त सुलतानपुरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
मंडी वीरभद्र सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
कांगडा विक्रमचंद महाजन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
हमीरपूर नारायणचंद पराशर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)

जम्मू आणि काश्मीर

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
जम्मू आणि काश्मीर
बारामुल्ला ख्वाजा मुबारक शाह जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स ८ डिसेंबर १९८१ रोजी निधन
सैफुद्दीन सोझ जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स १९८३ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
श्रीनगर फारुख अब्दुल्ला जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स १ सप्टेंबर १९८२ रोजी राजीनामा (जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून निवड
अब्दुल रशीद कबुली जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स १९८३ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
अनंतनाग गुलाम रसूल कोचक जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स
लद्दाख पी. नामग्याल अपक्ष
उधमपूर करण सिंग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (यू)
जम्मू गिरधरीलाल डोगरा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)

कर्नाटक

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
कर्नाटक
बिदर नृसिंहराव हुळ्ळाजी सुर्यवंशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
गुलबर्गा एन. धरम सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) १९८० मध्ये राजीनामा
सी.एम. स्टीफन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) १९८० मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी; १६ जानेवारी १९८४ रोजी निधन
रिक्त (१६ जानेवारी १९८४ ते ३१ डिसेंबर १९८४), (३१ डिसेंबर १९८४ ला सातवी लोकसभा विसर्जित, त्यामुळे पोट-निवडणूकीची गरज नाही)
रायचूर बी.व्ही. देसाई भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
कोप्पळ हिरेहळ गविप्पा रामुलु भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
बेळ्ळारी आर.वाय. घोरपडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
दावणगेरे टी.व्ही. चंद्रशेखरप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
चित्रदुर्ग के. मल्लन्ना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
तुमकूर के. लक्कप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
चिकबल्लपूर एस.एन. प्रसन कुमार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१० कोलार जी.वाय. कृष्णन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
११ कनकपुरा एम.व्ही. चंद्रशेखर मुर्ती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१२ उत्तर बंगळूर सी.के. जाफर शरीफ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१३ दक्षिण बंगळूर टी.आर. शमन्ना जनता पक्ष
१४ मंड्या एस.एम. कृष्णा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१५ चामराजनगर श्रीनिवास प्रसाद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१६ म्हैसूर एम. राजशेखर मुर्ती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१७ मँगलोर जनार्दन पुजारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१८ उडुपी ऑस्कर फर्नांडिस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९ हासन एच.एन. नंजे गौडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२० चिकमगळूर डी.एम. पुट्टेगौडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२१ शिमोगा एस.टी. कादरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२२ कन्नाडा जी. देवराया नाईक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२३ दक्षिण धारवाड फखरुद्दीनसाब हुसैनसाब मोहसीन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२४ उत्तर धारवाड डी.के. नायकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२५ बेळगांव सिदनल षणमुखप्पा बसप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२६ चिक्कोडी बी. शंकरानंद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२७ बागलकोट वीरेंद्र पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२८ विजापूर कलिंगप्पा भीमण्णा चौधरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)

केरळ

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
केरळ
कासरगोड रमण्णा राय भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
कण्णुर के. कुन्हंबू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
बडगरा के.पी. उन्नीकृष्णन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
कालिकत इळु कुडीक्कल इम्बिची बावा भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
मंजेरी इब्राहिम सुलेमान सैत इंडियन युनियन मुस्लिम लीग
पोन्नानी जी.एम. बनातवाला इंडियन युनियन मुस्लिम लीग
पालघाट व्ही.एस. विजयराघवन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
ओट्टापलम ए.के. बालन भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
त्रिचूर के.ए. राजन भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
१० मुकुंदपुरम ई. बालानंदन भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
११ एर्नाकुलम झेवियर अराक्कल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१२ मुवट्टुपुळा जॉर्ज जोसेफ मुंडक्कल अपक्ष
१३ कोट्टायम स्कारय्या थॉमस केरळ काँग्रेस
१४ इडुक्की एम.एम. लॉरेन्स भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
१५ अलेप्पी सुशीला गोपालन भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
१६ मावेलीकरा पी.जे. कुरियन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (यू)
१७ अदूर पी.के. कोडियान भारतीय कम्युनिस्ट पक्ष
१८ कोल्लम बी.के. नायर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९ चिरायिंकिल ए.ए. रहीम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२० त्रिवेंद्रम ए. नीलालोहितदासन नादर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)

लक्षद्वीप

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
लक्षद्वीप
लक्षद्वीप पी.एम. सईद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (यू)

मध्य प्रदेश

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
मध्य प्रदेश
मोरेना बाबुलाल सोळंकी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
भिंड काली चरण शर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
ग्वाल्हेर नारायण कृष्णराव शेजवाळकर जनता पक्ष
गुणा माधवराव शिंदे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
सागर सहोद्राबाई मुरलीधर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) २६ मार्च १९८१ रोजी निधन
राम प्रसाद अहिरवार भारतीय जनता पक्ष १९८१ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
खजुराहो विद्यावती चतुर्वेदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
दामोह प्रभुनारायण रामधन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
सतना गुलशर अहमद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
रेवा मार्तंड सिंह अपक्ष
१० सिधी मोतीलाल सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
११ शाहडोल दलबीर राजाराम सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१२ सरगुजा चक्रधारी सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१३ रायगढ पुष्पा देवी सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१४ जांजगिर राम गोपाळ तिवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१५ बिलासपूर गोदिल प्रसाद अनुरागी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१६ सरनगढ परस राम भारद्वाज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१७ रायपूर केयुर भूषण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१८ महासमुंद विद्याचरण शुक्ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९ कांकेर अरविंद नेतम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२० बस्तर लक्ष्मण कर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२१ दुर्ग चंदूलाल चंद्राकार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२२ राजनांदगांव शिवेंद्र बहादूर सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२३ बालाघाट नंदकिशोर शर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२४ मंडला छोटेलाल सोनू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२५ जबलपूर मुंदेर शर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) १९८२ मध्ये निधन
बाबुराव परांजपे भारतीय जनता पक्ष १९८२ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
२६ शिवनी गार्गीशंकर मिश्रा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२७ छिंदवाडा कमल नाथ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२८ बेतुल गुफरान आझम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२९ होशंगाबाद रामेश्वर निख्रा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
३० भोपाळ शंकर दयाळ शर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
३१ विदिशा प्रताप भानू शर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
३२ राजगढ वसंत कुमार पंडित जनता पक्ष
३३ शाजापूर फुलचंद वर्मा जनता पक्ष
३४ खांडवा शिवकुमार सिंह ठाकूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
३५ खरगोण सुभाष यादव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
३६ धार फतेह भानू सिंह चौधरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
३७ इंदूर प्रकाश चंद्र सेठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
३८ उज्जैन सत्यनारायण जतिया जनता पक्ष
३९ झबुआ दिलीपसिंह भुरिया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
४० मंदसौर भंवरलाल नहाटा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)

महाराष्ट्र

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
महाराष्ट्र
राजापूर मधू दंडवते जनता पक्ष
रत्‍नागिरी बापूसाहेब परुळेकर जनता पक्ष
कुलाबा अंबाजी तुकाराम पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
दक्षिण बॉम्बे रतनसिंह राजदा जनता पक्ष
दक्षिण-मध्य बॉम्बे राजाराम रामजी भोले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
उत्तर-मध्य बॉम्बे प्रमिला मधू दंडवते जनता पक्ष
उत्तर-पूर्व बॉम्बे सुब्रमण्यन स्वामी जनता पक्ष
उत्तर-पश्चिम बॉम्बे राम जेठमलानी जनता पक्ष
उत्तर बॉम्बे रवींद्र वर्मा जनता पक्ष
१० ठाणे रामभाऊ म्हाळगी जनता पक्ष ६ मार्च १९८२ रोजी निधन
जगन्नाथ शिवराम पाटील भारतीय जनता पक्ष १९८२ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
११ डहाणू दामोदर बारकू शिंगाडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१२ नाशिक प्रताप वाघ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१३ मालेगाव झामरू मंगळू कहांडोळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१४ धुळे रेश्मा मोतीराम भोये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१५ नंदुरबार सुरूपसिंग हिऱ्या नाईक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) १९८१ मध्ये राजीनामा
माणिकराव होदल्या गावित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) १९८१ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
१६ एरंडोल विजयकुमार नवल पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१७ जळगाव यादव शिवराम महाजन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१८ बुलढाणा बाळकृष्ण वासनिक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९ अकोला मधुसुदन वैराले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२० वाशिम गुलाम नबी आझाद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२१ अमरावती उषा प्रकाश चौधरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२२ रामटेक जतीराम बारवे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२३ नागपूर जांबुवंतराव बापूराव धोते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२४ भंडारा केशवराव आत्माराम पारधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२५ चिमूर विलास बाबूराव मुत्तेमवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२६ चंद्रपूर शांताराम राजेश्वर पोटदुखे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२७ वर्धा वसंत पुरुषोत्तम साठे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२८ यवतमाळ उत्तमराव देवराव पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२९ हिंगोली उत्तमराव राठोड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
३० नांदेड शंकरराव चव्हाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
३१ परभणी रामराव नारायणराव यादव लोणीकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
३२ जालना बाळासाहेब पवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
३३ औरंगाबाद काझी सलीम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
३४ बीड केसरबाई क्षीरसागर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
३५ लातूर शिवराज पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
३६ उस्मानाबाद त्र्यंबक मारोतराव सावंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
३७ सोलापूर गंगाधर सिद्रमप्पा कुचन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
३८ पंढरपूर सांदिपन भगवान थोरात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
३९ अहमदनगर चंद्रभान अथारे पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
४० कोपरगाव बाळासाहेब विखे पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
४१ खेड रामकृष्ण मोरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
४२ पुणे विठ्ठलराव नरहर गाडगीळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
४३ बारामती शंकरराव बाजीराव पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
४४ सातारा यशवंतराव बळवंतराव चव्हाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (यू)
४५ कराड यशवंतराव मोहिते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
४६ सांगली वसंतराव दादा पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) १ फेब्रुवारी १९८३ रोजी राजीनामा (महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून निवड
शालिनी पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) १९८३ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
४७ इचलकरंजी राजाराम शंकरराव माने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
४८ कोल्हापूर उदयसिंहराव गायकवाड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)

मणिपूर

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
मणिपूर
अंतः मणिपूर न्गांगॉम मोहेंद्र भारतीय कम्युनिस्ट पक्ष
बाह्य मणिपूर एन. गोउझागीन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)

मेघालय

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
मेघालय
शिलॉंग बजुबोन खारलुखी ऑल पार्टी हिल लीडर्स कॉन्फरन्स
तुरा पी.ए. संगमा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)

मिझोरम

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
मिझोरम
मिझोरम आर. रोथुआमा अपक्ष

नागालँड

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
नागालँड
नागालँड चिंगवांग कोन्याक अपक्ष

ओरिसा

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
ओरिसा
मयूरभंज मनमोहन तुडू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
बालेश्वर चिंतामणी जेना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
भद्रक अर्जुन चरण सेठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
जाजपूर आनंदी चरण दास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
केंद्रपाडा बिजू पटनायक जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)
कटक जानकीवल्लभ पटनाईक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) ८ जून १९८० रोजी राजीनामा (ओरिसाचे मुख्यमंत्री म्हणून निवड)
जयंती जानकीवल्लभ पटनाईक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) १९८० मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
जगतसिंगपूर लक्ष्मण मलिक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
पुरी ब्रजमोहन मोहंती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
भुवनेश्वर चिंतामणी पाणिग्रही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१० अस्का रामचंद्र रथ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
११ बेरहामपूर जगन्नाथ राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१२ कोरापुट गिरीधर गामांग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१३ नबरंगपूर खगपती प्रधानी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१४ कालाहांडी रासबेहारी बेहारा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१५ फुलबनी मृत्यूंजय नायक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१६ बोलांगिर नित्यानंद मिश्रा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१७ संबलपूर कृपासिंधू भोई भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१८ देवगढ नारायण साहू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९ धेनकनाल कामाख्या प्रसाद सिंह देव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२० सुंदरगढ क्रिस्टोफर एक्का भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२१ केओंझार हरीहर सोरेन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)

पाँडिचेरी

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
पाँडिचेरी
पाँडिचेरी पी. षणमुगम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)

पंजाब

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
पंजाब
गुरदासपूर सुखबन्स कौर भिंदर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
अमृतसर आर.एल. भाटिया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
तरन तारन लेहना सिंह तूर शिरोमणी अकाली दल
जालंधर राजिंदर सिंह स्पॅरो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
फिल्लौर चौधरी सुंदर सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
होशियारपूर झैल सिंग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) २४ जून १९८२ रोजी राजीनामा (भारताचे राष्ट्रपती म्हणून निवड)
रिक्त (२४ जून १९८२ ते ३१ डिसेंबर १९८४ - हिंसाचारामुळे पोट-निवडणूक रद्द, ३१ डिसेंबर १९८४ ला सातवी लोकसभा विसर्जित, त्यामुळे नंतर पोट-निवडणूकीची गरज नाही)
रोपड बुटासिंग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
पतियाळा अमरिंदर सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
लुधियाना देविंदर सिंह गर्चा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१० संगरूर गुरचरण सिंह निहालसिंहवाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
११ भटिंडा हकम सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१२ फरीदकोट गुरबिंदर कौर ब्रार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१३ फिरोजपूर बलराम जाखड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)

राजस्थान

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
राजस्थान
गंगानगर बिरबल राम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
बिकानेर मनफूल सिंह चौधरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
चुरू दौलत राम सारन जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)
झुनझुनू भिम सिंह जनता पक्ष
सिकर कुंभराम आर्य जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)
जयपूर सतीश चंद्र अगरवाल जनता पक्ष
दौसा नवल किशोर शर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
अल्वर राम सिंह यादव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
भरतपूर राजेश पायलट भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१० बायना जगन्नाथ पहाडीया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) ५ जून १९८० रोजी राजीनामा (राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून निवड)
लाला राम केन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) १९८० मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
११ सवाई माधोपूर राम कुमार मीना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१२ अजमेर भगवान देव आचार्य भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१३ टोंक बनवारीलाल बैरवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१४ कोटा कृष्णकुमार गोयल जनता पक्ष
१५ झालावाड चतुरभुज जनता पक्ष
१६ बांसवाडा भिका भाई भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१७ सलुंबर जय नारायण रौत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१८ उदयपूर मोहन लाल सुखाडिया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) २ फेब्रुवारी १९८२ रोजी निधन
दीनबंधु वर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) १९८२ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
१९ चित्तोडगढ निर्मला कुमारी शक्तावत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२० भिलवाडा गिरधरी लाल व्यास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२१ पाली मूलचंद दागा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२२ जालोर विरदा राम फुलवारिया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२३ बाडमेड विर्धीचंद जैन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२४ जोधपूर अशोक गेहलोत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२५ नागौर नाथूराम मिर्धा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (यू)

सिक्कीम

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
सिक्कीम
सिक्कीम पहल मन सुब्बा सिक्कीम जनता परिषद

तमिळनाडू

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
तमिळनाडू
उत्तर मद्रास जी. लक्ष्मणन द्रविड मुन्नेत्र कळघम
मध्य मद्रास ए. कलानिथी द्रविड मुन्नेत्र कळघम
दक्षिण मद्रास रामस्वामी वेंकटरामन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
श्रीपेरुम्बुदुर टी. नागरत्नम द्रविड मुन्नेत्र कळघम
चेंगलपट्टू इरा अन्बारसू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
अरक्कोणम ए.एम. वेलु भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
वेल्लूर ए.के.ए. अब्दुल समद अपक्ष
तिरुप्पट्टुर एस. मुरुगय्यन द्रविड मुन्नेत्र कळघम
वंदवासी डी. पट्टुस्वामी मुदलियार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१० टिंडिवनम एस.एस. रामसामी पदायत्चीयार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
११ कडलूर आर. मुथुकुमारन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१२ चिदंबरम पी. कुलंदायवेलु द्रविड मुन्नेत्र कळघम
१३ धर्मपुरी के. अर्जुनन द्रविड मुन्नेत्र कळघम
१४ कृष्णगिरी के. राममूर्ती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१५ रासिपुरम बी. देवराजन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१६ सेलम सी. पलानीअप्पन द्रविड मुन्नेत्र कळघम
१७ तिरुचेंगोडे एम. कंदास्वामी द्रविड मुन्नेत्र कळघम
१८ निलगिरी आर. प्रभू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९ गोबिचेट्टिपलायम एन.आर. गोविंदराजर अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम
२० कोईंबतूर इरा मोहन द्रविड मुन्नेत्र कळघम
२१ पोल्लाची सी.टी. धंदापानी द्रविड मुन्नेत्र कळघम
२२ पलानी ए. सेनापती गौंडर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२३ दिंडुक्कल के. माया थेवर द्रविड मुन्नेत्र कळघम
२४ मदुराई ए.जी. सुब्बरामन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२५ पेरियाकुलम कंबम एन. नटराजन द्रविड मुन्नेत्र कळघम १९८२ मध्ये निधन
एस.टी.के. जक्कायन अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम १९८२ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
२६ करुर ए.आर. मुरुगैय्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२७ तिरुचिरापल्ली एन. सेल्वराज द्रविड मुन्नेत्र कळघम
२८ पेराम्बलुर के.बी.एस. मणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२९ मयिलादुतुराई कुदनथाई एन. रामलिंगम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
३० नागपट्टिनम करुणानिधी थळई द्रविड मुन्नेत्र कळघम
३१ तंजावूर एस. सिंग्रवदिवेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
३२ पुदुकोट्टाई व्ही.एन. स्वामीनाथन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
३३ शिवगंगा आर.व्ही. स्वामीनाथन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
३४ रामनाथपुरम एम.एस.के. सत्येंद्रन द्रविड मुन्नेत्र कळघम
३५ शिवकाशी एन. सौंदराजन अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम
३६ तिरुनेलवेली डी.एस.के. शिवप्रकाशम द्रविड मुन्नेत्र कळघम
३७ तेनकाशी एम. अरुणाचलम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
३८ तिरुचेंदुर के.टी. कोसलराम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
३९ नागरकोविल एन. डेनिस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)

त्रिपुरा

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
त्रिपुरा
पश्चिम त्रिपुरा अजॉय बिस्वास भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
पूर्व त्रिपुरा बजु बन रियान भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)

उत्तर प्रदेश

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
उत्तर प्रदेश
तेहरी-गढवाल त्रेपणसिंह नेगी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
गढवाल हेमवतीनंदन बहुगुणा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) १९८२ मध्ये राजीनामा (पक्षत्याग)
हेमवतीनंदन बहुगुणा अपक्ष १९८२ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी (अपक्ष म्हणून)
अलमोडा हरीश रावत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
नैनिताल नारायण दत्त तिवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
बिजनोर मंगल राम प्रेमी जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)
अमरोहा चंद्रपाल सिंह जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)
मोरादाबाद गुलाम मोहम्मद खान जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)
रामपूर झुल्फिकार अली खान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
संभल बिजेंद्र पाल सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१० बदायूं मोहम्मद अस्रार अहमद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
११ आओनला जयपाल सिंह कश्यप जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)
१२ बरेली निसरयार खान जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष) १९८१ मध्ये निधन
बेगम अमिदा अहमद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) १९८१ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
१३ पीलीभीत हरीश कुमार गंगवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१४ शाहजहानपूर जितेंद्र प्रसाद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१५ खेरी बालगोविंद वर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) १९८० मध्ये निधन
उषा वर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) १९८० मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
१६ शाहबाद धर्मगज सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१७ सीतापूर राजेंद्र कुमारी बाजपेयी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१८ मिसरीख राम लाल राही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९ हरदोई मन्नी लाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२० लखनऊ शीला कौल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२१ मोहनलालगंज कैलाश पती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२२ उन्नाव झियाउर रहमान अन्सारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२३ रायबरेली इंदिरा फिरोझ गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) १९८० मध्ये राजीनामा (मेडकची जागा ठेवून या जागेवरून राजीनामा)
अरुण नेहरू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) १९८० मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
२४ प्रतापगढ अजित प्रताप सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२५ अमेठी संजय फिरोझ गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) २३ जून १९८० रोजी निधन
राजीव फिरोझ गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) १९८१ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
२६ सुलतानपूर गिरीराज सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२७ अकबरपूर राम अवध जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)
२८ फैजाबाद जय राम वर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२९ बाराबंकी राम किनकर जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)
३० कैसरगंज राणा वीर सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
३१ बहराईच सय्यद मुझफ्फर हुसैन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
३२ बलरामपूर चंद्रभाल मणी तिवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
३३ गोंडा आनंद सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
३४ बस्ती कल्पनाथ सोनकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
३५ डोमारियागंज काझी जलील अब्बासी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
३६ खलीलाबाद कृष्णचंद्र पांडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
३७ बांसगाव महावीर प्रसाद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
३८ गोरखपूर हरीकेश बहादूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
३९ महाराजगंज अश्फाक हुसैन अन्सारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
४० पद्रौना कुंवरचंद्र प्रताप नारायण सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
४१ देवरिया रामायण राय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
४२ सालेमपूर राम नगीना मिश्रा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
४३ बल्लिया चंद्रशेखर जनता पक्ष
४४ घोसी झारखंडे राय भारतीय कम्युनिस्ट पक्ष
४५ आझमगढ चंद्रजित यादव जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)
४६ लालगंज छंगुर राम जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)
४७ मछलीशहर शिव शरण वर्मा जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)
४८ जौनपूर अझीझुल्लाह अझ्मी जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)
४९ सैदपूर राजनाथ सोनकर शास्त्री जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)
५० गाझीपूर झैनुल बशीर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
५१ चंदौली निहाल सिंह जनता पक्ष
५२ वाराणसी कमलापती त्रिपाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
५३ रॉबर्ट्सगंज राम प्यारे पणिका भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
५४ मिर्झापूर आझीझ इमाम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) १९८० मध्ये निधन
उमाकांत मिश्रा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) १९८१ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
५५ फुलपूर बी.डी. सिंह जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)
५६ अलाहाबाद राजा विश्वनाथ प्रताप सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) ८ जून १९८० रोजी राजीनामा (उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून निवड)
कृष्ण प्रकाश तिवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) १९८१ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
५७ चैल राम निहोर राकेश भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
५८ फतेहपूर हरी कृष्ण शास्त्री भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
५९ बांदा रामनाथ दुबे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
६० हमीरपूर डुंगर सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
६१ झाशी विश्वनाथ शर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
६२ जलौन नाथुराम शाक्यवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
६३ घटमपूर अश्करण शंखवार जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)
६४ बिल्हौर राम नारायण त्रिपाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
६५ कानपूर आरिफ मोहम्मद खान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
६६ इटावा राम सिंह शाक्य जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)
६७ कनौज छोटे सिंह यादव जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)
६८ फरुखाबाद दया राम शाक्य जनता पक्ष
६९ मैनपुरी रघुनाथ सिंह वर्मा जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)
७० जलेसर चौधरी मुल्तान सिंह जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)
७१ एटा मुशीर अहमद खान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
७२ फिरोझाबाद राजेश कुमार सिंह अपक्ष
७३ आग्रा निहाल सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
७४ मथुरा चौधरी दिगंबर सिंह जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)
७५ हाथरस चंद्रपाल शैलानी जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)
७६ अलीगढ इंद्रा कुमारी जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)
७७ खुरजा त्रिलोक चंद जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)
७८ बुलंदशहर महमूद खान हसन जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)
७९ हापूर अन्वर अहमद जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)
८० मेरठ मोहसीना किडवई भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
८१ बागपत चौधरी चरण सिंह जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)
८२ मुझफ्फरनगर घयूर अली खान जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)
८३ कैराना गायत्री देवी जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)
८४ सहारनपूर रशीद मसूद जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)
८५ हरिद्वार जग पाल सिंह जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)

पश्चिम बंगाल

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
पश्चिम बंगाल
कूच बिहार अमय रॉय प्रधान अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक
अलिपूरद्वार पिउस तिर्के क्रांतिकारी समाजवादी पक्ष
जलपाइगुडी सुबोध सेन भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
दार्जीलिंग आनंदा पाठक भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
रायगंज गोलाम याझदानी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
बालुरघाट पलस बर्मन क्रांतिकारी समाजवादी पक्ष
मालदा ए.बी.ए. घनी खान चौधरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
जंगीपूर झायनेल अबेदीन भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
मुर्शिदाबाद सय्यद मसुदल होसेन भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
१० बहरामपूर त्रिदीब चौधरी क्रांतिकारी समाजवादी पक्ष
११ कृष्णनगर रेणुपद दास भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
१२ नबाद्वीप बिभा घोष गोस्वामी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
१३ बारासात चित्त बसू अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक
१४ बशीरहाट इंद्रजित गुप्ता भारतीय कम्युनिस्ट पक्ष
१५ जयनगर सनतकुमार मंडल क्रांतिकारी समाजवादी पक्ष
१६ मथुरापूर मुकुंदा कुमार मोंडल भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) १९८२ मध्ये निधन
एन. सिन्हा भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) १९८२ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
१७ डायमंड हार्बर ज्योतिर्मॉय बसू भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) १२ जानेवारी १९८२ रोजी निधन
अमाल दत्त भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) १९८२ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
१८ जाधवपूर सोमनाथ चॅटर्जी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
१९ बराकपूर मोहम्मद इस्माइल भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
२० डम डम निरेन घोष भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
२१ उत्तर-पश्चिम कॅलकटा अशोक कुमार सेन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
२२ उत्तर-पूर्व कॅलकटा सुनील मोईत्रो भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
२३ दक्षिण कॅलकटा सत्य साधन चक्रवर्ती भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
२४ हावडा समर मुखर्जी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
२५ उलुबेरिया हन्नान मोल्ला भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
२६ सेरामपूर दिनेंद्रनाथ भट्टाचार्य भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) ११ जुलै १९८० रोजी निधन
अजित बेग भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) १९८१ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
२७ हूगळी रूपचंद पाल भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
२८ आरामबाग बिजॉय कृष्ण मोडक भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
२९ पंस्कुरा गीता मुखर्जी भारतीय कम्युनिस्ट पक्ष
३० तामलुक सत्यगोपाळ मिश्रा भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
३१ कांथी सुधीर कुमार गिरी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
३२ मिदनापूर नारायण चौबे भारतीय कम्युनिस्ट पक्ष
३३ झारग्राम मतीलाल हंसडा भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
३४ पुरुलिया चित्तरंजन महाता अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक
३५ बांकुरा बसुदेव आचार्य भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
३६ बिष्णुपूर अजित कुमार साहा भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
३७ दुर्गापूर कृष्णचंद्र हलधर भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
३८ आसनसोल आनंद गोपाळ मुखर्जी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
३९ बर्दवान सुशील कुमार भट्टाचार्य भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
४० कटवा सैफुद्दीन चौधरी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
४१ बोलपूर सरधीश रॉय भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
४२ बीरभूम गदाधर साहा भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)

नामनिर्देशित

[संपादन]
क्र. खासदार पक्ष नोंदी
आंग्ल-भारतीय नामनिर्देशित
फ्रँक अँथनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
अल्बर्ट बॅरो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)

हे सुद्धा पहा

[संपादन]

सातवी लोकसभा

नोंदी

[संपादन]