Jump to content

४ थ्या लोकसभेचे सदस्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(४ थी लोकसभा सदस्य या पानावरून पुनर्निर्देशित)

१९६७ च्या सार्वत्रिक निवडणुकांद्वारे भारताच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृह ४थ्या लोकसभेवर निवडून गेलेल्या खासदारांची राज्यनिहाय यादी येथे आहे.


टीप :- १९६९ साली पदस्थ पंतप्रधान इंदिरा गांधी यांना सत्ताधारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने काढून टाकल्यानंतर सदर पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रेक्विझिश्तनीस्त) या दोन पक्षांमध्ये फुटला. या यादीत १९६७ साली ज्या पक्षाच्या तिकिटावर सदस्य निवडून आले तोच पक्ष देण्यात आले. पक्षफुटीनंतरचे विभाजन दाखवण्यात आलेले नाही.

खासदार

[संपादन]

अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह

[संपादन]

      भा.रा.काँ. (१)

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह
अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह के.आर. गणेश भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

आंध्र प्रदेश

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
आंध्र प्रदेश
श्रीकाकुलम गौथु लातच्ना स्वतंत्र पक्ष राजीनामा
एन.जी. रंगा स्वतंत्र पक्ष १९६७ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
पार्वतीपुरम विश्वसराई नरसिम्हा राव स्वतंत्र पक्ष
बोब्बिली केर्री नारायण राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
विशाखापट्टणम तेनेती विश्वनाधम अपक्ष
भद्राचलम राधाबाई आनंद राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अनकापल्ली मिसुला सुर्यनारायण मूर्ती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
काकीनाडा मोसलीकांती तिरुमला राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
राजमुंद्री डॉ. दात्ला सत्यनारायण राजू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अमलापुरम बय्या सुर्यनारायण मूर्ती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१० नरसापुरम दात्ला बलराम राजू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
११ एलुरु कोम्मरेड्डी सुर्यनारायण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१२ गुडीवाडा एम. अंकिनिडू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१३ विजयवाडा डॉ. कनुरी लक्ष्मण राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१४ मछलीपट्टणम वाय. अंकिनिडू प्रसाद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१५ ओंगोल के. जगैया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१६ गुंटुर कोटा रघुरामय्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१७ नरसरावपेट मद्दी सुदर्शनम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१८ कावली आर. दशरथराम रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९ नेल्लोर बी. अंजनप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२० तिरुपती सी. दास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२१ चित्तूर एन.पी.सी. नायडू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२२ राजमपेट पोथुराजू पार्थसारथी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२३ कडप्पा ईश्वर रेड्डी येडुला भारतीय कम्युनिस्ट पक्ष
२४ हिंदुपूर नीलम संजीव रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२५ अनंतपूर पोन्नपती अँथनी रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२६ कुर्नूल वाय. गडीलिंगणा गौड स्वतंत्र पक्ष
२७ नंद्याल पेंदेकंती वेंकटसुबैय्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२८ नागरकर्नूल जे.बी. मुट्याल राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२९ महबूबनगर जनुमपल्ली रामेश्वर राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३० हैदराबाद गोपाळ मेलकोट भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३१ सिकंदराबाद बकर अली मिर्झा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३२ सिद्दिपेट जी. वेंकटस्वामी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३३ मेडक संगम लक्ष्मीबाई भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३४ निजामाबाद एम. नारायण रेड्डी अपक्ष
३५ आदिलाबाद पोद्दुतुरी गंगा रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३६ पेद्दपल्ली एम.आर. कृष्ण रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३७ करीमनगर जुव्वदी रामपती राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३८ वारंगळ सुरेंद्र रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३९ खम्मम टी. लक्ष्मीकांतम्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४० नालगोंडा मोहम्मद युनुस सलीम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४१ मिरयालगुडा जी.एस. रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

आसाम

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
आसाम
काछाड ज्योत्स्ना चंदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
करीमगंज निहार रंजन लष्कर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
स्वायत्त जिल्हा जॉर्ज गिल्बर्ट स्वेल ऑल पार्टी हिल लीडर्स कॉन्फरन्स
धुब्री जहान उद्दीन अहमद प्रजा सोशलिस्ट पक्ष
कोक्राझार रुपनाथ ब्रह्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९६७ मध्ये निधन
धरणीधर बसुमोतारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९६८ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
बारपेटा फकरुद्दीन अली अहमद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
गुवाहाटी धिरेश्वर कलिता भारतीय कम्युनिस्ट पक्ष
मंगलदोई हेम बरूआ प्रजा सोशलिस्ट पक्ष
तेजपूर बिजॉयचंद्र भगवती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१० नौगाँग लिलाधर कोटोकी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
११ कलियाबोर बेदब्रता बरूआ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१२ जोरहाट राजेंद्रनाथ बरूआ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१३ लखीमपूर बिश्वनारायण शास्त्री भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१४ दिब्रुगढ जोगेंद्रनाथ हजारिका भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

बिहार

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
बिहार
बगाहा भोला राऊत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मोतीहारी बिभुती मिश्रा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बेट्टिया कमल नाथ तिवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
गोपालगंज द्वारकानाथ तिवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सिवान मोहम्मद युसुफ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
छप्रा रामशेखर प्रसाद सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
महाराजगंज मृत्यूंजय प्रसाद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
केसरीया कमला मिश्रा मधुकर भारतीय कम्युनिस्ट पक्ष
हाजीपूर वाल्मिकी चौधरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१० मुझफ्फरपूर दिग्विजय नारायण सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
११ सीतामढी नागेंद्र प्रसाद यादव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१२ पपरी शशीरंजन प्रसाद साह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१३ जयनगर योगेंद्र झा भारतीय कम्युनिस्ट पक्ष
१४ मधुबनी शिवचंद्र झा संयुक्त समाजवादी पक्ष
१५ समस्तीपूर यमुना प्रसाद मंडल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१६ दरभंगा सत्य नारायण सिन्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१७ रोसेरा केदार पासवान संयुक्त समाजवादी पक्ष
१८ सहर्सा गुणानंद ठाकूर संयुक्त समाजवादी पक्ष
१९ माधेपुरा बिंदेश्वरी प्रसाद मंडल संयुक्त समाजवादी पक्ष १९६७ मध्ये राजीनामा
बिंदेश्वरी प्रसाद मंडल अपक्ष १९६८ मध्ये अपक्ष म्हणून पुन्हा पोट-निवडणूकीद्वारे विजयी
२० अरारिया तुलमोहन राम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२१ किशनगंज लखनलाल कपूर प्रजा सोशलिस्ट पक्ष
२२ पूर्णिया फणी गोपाळ सेन गुप्ता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२३ कटिहार सीताराम केसरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२४ राजमहल ईश्वर मरांडी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२५ गोड्डा प्रभुदयाल हिम्मतसिंग्का भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२६ डुमका सत्य चंद्र बेसरा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२७ बांका बेनी शंकर शर्मा अखिल भारतीय जन संघ
२८ भागलपूर भागवत झा आझाद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२९ मोंघिर मधु रामचंद्र लिमये संयुक्त समाजवादी पक्ष
३० जमुई नयन तारा दास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३१ खगरिया कामेश्वर प्रसाद सिंह संयुक्त समाजवादी पक्ष
३२ बेगुसराई योगेंद्र शर्मा भारतीय कम्युनिस्ट पक्ष
३३ नालंदा सिद्धेश्वर प्रसाद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३४ बढ तारकेश्वरी सिन्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३५ पाटणा राम अवतार शास्त्री भारतीय कम्युनिस्ट पक्ष
३६ शाहबाद बलीराम भगत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३७ बक्सर राम सुभग सिंग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३८ बिक्रमगंज शिवपूजन शास्त्री संयुक्त समाजवादी पक्ष
३९ सासाराम जगजीवन राम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४० औरंगाबाद मुद्रिका सिन्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४१ जहानाबाद चंद्रशेखर सिंह भारतीय कम्युनिस्ट पक्ष
४२ नवदा सुर्य प्रकाश पुरी अपक्ष
४३ गया रामधनी दास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४४ चत्रा विजया राजे अपक्ष
४५ गिरिडीह इम्तियाझ अहमद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४६ धनबाद राणी ललिता राज्यलक्ष्मी जन क्रांती दल
४७ हजारीबाग बसंत नारायण सिंह अपक्ष १९६८ मध्ये राजीनामा
एम.एस. ओबेरॉय झारखंड पक्ष १९६८ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
४८ रांची प्रशांत कुमार घोष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४९ जमशेदपूर शिव चंद्रिका प्रसाद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
५० सिंगभूम कोलाई बिरूआ अपक्ष
५१ खुंटी जयपाल सिंग मुंडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस २० मार्च १९७० रोजी निधन
निरल एनेम होरो अपक्ष १९७० मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
५२ लोहरदग्गा कार्तिक ओराओन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
५३ पलामू कमला कुमारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

चंदिगढ

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
चंदिगढ
चंदिगढ श्रीचंद गोयल अखिल भारतीय जन संघ

दादरा आणि नगर हवेली

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
दादरा आणि नगर हवेली
दादरा आणि नगर हवेली सांजीभाई रुपजीभाई डेलकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

दिल्ली

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
दिल्ली
नवी दिल्ली मनोहर लाल सोंधी अखिल भारतीय जन संघ
दक्षिण दिल्ली बलराज मधोक अखिल भारतीय जन संघ
बाह्य दिल्ली चौधरी ब्रह्म प्रकाश भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पूर्व दिल्ली हरदयाळ देवगण अखिल भारतीय जन संघ
चांदनी चौक राम गोपाळ शाल्वले अखिल भारतीय जन संघ
दिल्ली सदर कंवर लाल गुप्ता अखिल भारतीय जन संघ
करोल बाग राम स्वरूप विद्यार्थी अखिल भारतीय जन संघ

गोवा, दमण आणि दीव

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
गोवा, दमण आणि दीव
पणजी जर्नादन जगन्नाथ शिंक्रे अपक्ष
मुरगाव इरास्मो डी सिक्वेरा युनायटेड गोवन्स पक्ष

गुजरात

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
गुजरात
कच्छ तुलसीदास सेठ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सुरेंद्रनगर मेघराजजी तृतीय स्वतंत्र पक्ष
राजकोट मिनू मसाणी स्वतंत्र पक्ष
जामनगर एन. दांडेकर स्वतंत्र पक्ष
जुनागढ विरेन शाह स्वतंत्र पक्ष
अमरेली जयाबेन वजुभाई शाह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
भावनगर जीवराज नारायण मेहता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९६९ मध्ये राजीनामा
प्रसन्न मेहता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९६९ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
धंधुका आर.के. अमीन स्वतंत्र पक्ष
अहमदाबाद इंदुलाल यागनिक अपक्ष
१० गांधीनगर सोमचंद मनुभाई सोळंकी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
११ महेसाणा रामचंद्र अमीन स्वतंत्र पक्ष
१२ पाटण दह्याभाई परमार स्वतंत्र पक्ष
१३ बनासकांठा मनुभाई अमरसे स्वतंत्र पक्ष १९६८ मध्ये अपात्र ठरले गेले
सदाशिव कानोजी पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९६९ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
१४ साबरकांठा चंदुलाल चुन्नीलाल देसाई स्वतंत्र पक्ष
१५ दाहोद भालजीभाई रावजीभाई परमार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१६ गोधरा पिलू मोदी स्वतंत्र पक्ष
१७ खेडा प्रविणसिंह सोळंकी स्वतंत्र पक्ष
१८ आणंद नरेंद्रसिंह महिडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९ बडोदा पाशाभाई पटेल स्वतंत्र पक्ष
२० दभोई मनुभाई पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२१ भडौच मानसिंह राणा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२२ सुरत मोरारजी रणछोडजी देसाई भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२३ मांडवी छगनलाल मदारीभाई केदारिया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२४ बलसार नानुभाई पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

हरियाणा

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
हरियाणा
अंबाला सूरज भान अखिल भारतीय जन संघ
कर्नाल माधो राम शर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
कैथल गुलझारीलाल नंदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
रोहतक चौधरी रणधीर सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
झज्जर शेर सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
गुरगांव अब्दुल घनी दर अपक्ष
महेंद्रगढ गजराज सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
हिसार राम कृष्ण गुप्ता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सिरसा चौधरी दलबीर सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

हिमाचल प्रदेश

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
हिमाचल प्रदेश
महासू वीरभद्र सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
शिमला प्रताप शिवराम सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
हमीरपूर प्रेमचंद वर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
कांगडा हेमराज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
छम्ब विक्रमचंद महाजन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मंडी ललित सेन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

जम्मू आणि काश्मीर

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
जम्मू आणि काश्मीर
बारामुल्ला सय्यद अहमद आगा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
श्रीनगर बक्षी गुलाम महंमद जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स
अनंतनाग मोहम्मद शफी कुरेशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
लद्दाख कुशोक बकुला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
उधमपूर जी.एस. ब्रिगेडियर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९६७ मध्ये राजीनामा
करण सिंग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९६७ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
जम्मू इंद्रजीत मल्होत्रा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

केरळ

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
केरळ
कासरगोड ए.के. गोपालन भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
थलसेरी पट्टीयम गोपालन भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
बडगरा अरंगिल श्रीधरन संयुक्त समाजवादी पक्ष
कोळिकोड इब्राहिम सुलेमान सैत इंडियन युनियन मुस्लिम लीग
मंजेरी एम. मुहम्मद इस्माईल इंडियन युनियन मुस्लिम लीग
पोन्नानी ची.के. चक्रपाणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
पालघाट एरांबला कृष्णन नयनार भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
त्रिचूर सी. जर्नादन भारतीय कम्युनिस्ट पक्ष
मुकुंदपुरम पनमपिल्ली गोविंद मेनन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस २३ मे १९७० रोजी निधन
ए.सी. जॉर्ज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९७० मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
१० एर्नाकुलम व्ही. विश्वनाथन मेनन भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
११ मुवट्टुपुळा पी.पी. इथोस भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
१२ पीरमदे पी.के. वासुदेवन नायर भारतीय कम्युनिस्ट पक्ष
१३ कोट्टायम के.एम. अब्राहम भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
१४ अंबलप्पुळा सुशीला गोपालन भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
१५ मावेलीकरा जी.पी. मंगलथुमादोम संयुक्त समाजवादी पक्ष
१६ अदूर पी.सी. अदीचन भारतीय कम्युनिस्ट पक्ष
१७ कोल्लम एन. श्रीकांतन नायर अपक्ष
१८ चिरायिंकिल के. अनिरुद्धन भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
१९ त्रिवेंद्रम पी. विश्वंभरम संयुक्त समाजवादी पक्ष

लक्कदीव, मिनिकॉय आणि अमनदीवी द्वीपसमूह

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
लक्कदीव, मिनिकॉय आणि अमनदीवी द्वीपसमूह
लक्कदीव, मिनिकॉय आणि अमनदीवी द्वीपसमूह पी.एम. सईद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

मध्य प्रदेश

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
मध्य प्रदेश
मोरेना आत्मदास अपक्ष
भिंड यशवंत सिंह कुशवाह अखिल भारतीय जन संघ
ग्वाल्हेर राम अवतार शर्मा अखिल भारतीय जन संघ
गुणा विजयाराजे शिंदे स्वतंत्र पक्ष १९६७ मध्ये राजीनामा
आचार्य कृपलानी स्वतंत्र पक्ष १९६७ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
तिकमगढ नथुराम अहिरवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सतना देवेंद्र विजय सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
रेवा शंभूनाथ शुक्ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
शाहडोल गिरजा कुमारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सिधी भानुप्रकाश सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१० सरगुजा बाबुनाथ सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
११ रायगढ रजनीगंधा देवी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१२ जांजगिर मिनिमाता गुरू अगमदास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१३ बिलासपूर सरदार अमरसिंह सैगल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१४ महासमुंद विद्याचरण शुक्ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१५ रायपूर लखन लाल गुप्ता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१६ कांकेर त्रिलोकलाल शाह अखिल भारतीय जन संघ
१७ बस्तर झाडूराम सुंदरलाल अपक्ष
१८ दुर्ग विश्वनाथ तमासकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस २ सप्टेंबर १९६९ रोजी निधन
चंदूलाल चंद्राकार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९७० मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
१९ राजनांदगांव पद्मावती देवी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२० बालाघाट चिंतामण धिरुवजी गौतम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२१ मंडला मंगरू गणू उईके भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२२ जबलपूर सेठ गोविंद दास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२३ दामोह मणीभाई जाबेरभाई पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२४ सागर रामसिंह अयरवाल अखिल भारतीय जन संघ
२५ छिंदवाडा गार्गीशंकर मिश्रा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२६ बेतुल एन.के.पी. साळवे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२७ होशंगाबाद नितीराज सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२८ भोपाळ जगन्नाथराव जोशी अखिल भारतीय जन संघ
२९ विदिशा पंडित शिव शर्मा अखिल भारतीय जन संघ
३० शाजापूर बाबुराव पटेल अखिल भारतीय जन संघ
३१ उज्जैन हुकमचंद कछवाई अखिल भारतीय जन संघ
३२ इंदूर प्रकाश चंद्र सेठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३३ धार भरतसिंह चौहान अखिल भारतीय जन संघ
३४ खांडवा गंगाचरण दिक्षीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३५ खरगोण शशीभूषण बाजपाई भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३६ झबुआ सूर सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३७ मंदसौर स्वतंत्रसिंह कोठारी अखिल भारतीय जन संघ

मद्रास

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
मद्रास
उत्तर मद्रास नानजिल मनोहरन द्रविड मुन्नेत्र कळघम १४ जानेवारी १९६९ पासून तमिळनाडू राज्याचा मतदारसंघ
दक्षिण मद्रास सी.एन. अण्णादुराई द्रविड मुन्नेत्र कळघम १९६९ मध्ये राजीनामा; १४ जानेवारी १९६९ पासून तमिळनाडू राज्याचा मतदारसंघ
मुरासोली मारन द्रविड मुन्नेत्र कळघम १९६९ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी; १४ जानेवारी १९६९ पासून तमिळनाडू राज्याचा मतदारसंघ
श्रीपेरुम्बुदुर पी. शिवशंकरन द्रविड मुन्नेत्र कळघम १४ जानेवारी १९६९ पासून तमिळनाडू राज्याचा मतदारसंघ
चेंगलपट्टू ची. चिट्टीबाबू द्रविड मुन्नेत्र कळघम १४ जानेवारी १९६९ पासून तमिळनाडू राज्याचा मतदारसंघ
तिरुत्तनी एस.के. संबंधन द्रविड मुन्नेत्र कळघम १४ जानेवारी १९६९ पासून तमिळनाडू राज्याचा मतदारसंघ
वेल्लूर जी. कुचेलर द्रविड मुन्नेत्र कळघम १४ जानेवारी १९६९ पासून तमिळनाडू राज्याचा मतदारसंघ
तिरुप्पट्टुर आर. मुथू गौंडर द्रविड मुन्नेत्र कळघम १४ जानेवारी १९६९ पासून तमिळनाडू राज्याचा मतदारसंघ
वांडीवॉश जी. विश्वनाथन द्रविड मुन्नेत्र कळघम १४ जानेवारी १९६९ पासून तमिळनाडू राज्याचा मतदारसंघ
टिंडिवनम टी. रामब्रदन नायडू द्रविड मुन्नेत्र कळघम १४ जानेवारी १९६९ पासून तमिळनाडू राज्याचा मतदारसंघ
१० कडलूर व्ही. कृष्णमूर्ती गौंडर द्रविड मुन्नेत्र कळघम १४ जानेवारी १९६९ पासून तमिळनाडू राज्याचा मतदारसंघ
११ चिदंबरम व्ही. मायावान द्रविड मुन्नेत्र कळघम १४ जानेवारी १९६९ पासून तमिळनाडू राज्याचा मतदारसंघ
१२ कल्लाकुरुची एम. देवीकन द्रविड मुन्नेत्र कळघम १४ जानेवारी १९६९ पासून तमिळनाडू राज्याचा मतदारसंघ
१३ कृष्णगिरी एम. कमलाथन द्रविड मुन्नेत्र कळघम १४ जानेवारी १९६९ पासून तमिळनाडू राज्याचा मतदारसंघ
१४ सेलम के. राजाराम द्रविड मुन्नेत्र कळघम १४ जानेवारी १९६९ पासून तमिळनाडू राज्याचा मतदारसंघ
१५ मेत्तूर सुब्बनारायण कंदाप्पन द्रविड मुन्नेत्र कळघम १४ जानेवारी १९६९ पासून तमिळनाडू राज्याचा मतदारसंघ
१६ तिरुचेंगोडे के. अन्बाळगन द्रविड मुन्नेत्र कळघम १४ जानेवारी १९६९ पासून तमिळनाडू राज्याचा मतदारसंघ
१७ निलगिरी एम.के.एन. गौडर स्वतंत्र पक्ष १४ जानेवारी १९६९ पासून तमिळनाडू राज्याचा मतदारसंघ
१८ कोईंबतूर के. रामनी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) १४ जानेवारी १९६९ पासून तमिळनाडू राज्याचा मतदारसंघ
१९ पोल्लाची नारायणन द्रविड मुन्नेत्र कळघम १४ जानेवारी १९६९ पासून तमिळनाडू राज्याचा मतदारसंघ
२० धरापुरम सी.टी. धंदापानी द्रविड मुन्नेत्र कळघम १४ जानेवारी १९६९ पासून तमिळनाडू राज्याचा मतदारसंघ
२१ गोबिचेट्टिपलायम पी.ए. सामीनाथन मुदलियार द्रविड मुन्नेत्र कळघम १४ जानेवारी १९६९ पासून तमिळनाडू राज्याचा मतदारसंघ
२२ पेरियाकुलम एच. अजमल खान स्वतंत्र पक्ष १४ जानेवारी १९६९ पासून तमिळनाडू राज्याचा मतदारसंघ
२३ दिंडुक्कल एन. अन्बुचेळियान द्रविड मुन्नेत्र कळघम १४ जानेवारी १९६९ पासून तमिळनाडू राज्याचा मतदारसंघ
२४ मदुराई पी. रामामूर्ती भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) १४ जानेवारी १९६९ पासून तमिळनाडू राज्याचा मतदारसंघ
२५ करुर सी. मुथ्थूस्वामी गौंडर स्वतंत्र पक्ष १४ जानेवारी १९६९ पासून तमिळनाडू राज्याचा मतदारसंघ
२६ तिरुचिरापल्ली के. आनंद नाम्बियार भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) १४ जानेवारी १९६९ पासून तमिळनाडू राज्याचा मतदारसंघ
२७ पेराम्बलुर ए. दुराईरासू द्रविड मुन्नेत्र कळघम १४ जानेवारी १९६९ पासून तमिळनाडू राज्याचा मतदारसंघ
२८ पुदुकोट्टाई आर. उमानाथ भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) १४ जानेवारी १९६९ पासून तमिळनाडू राज्याचा मतदारसंघ
२९ कुंभकोणम इरा सेळियन द्रविड मुन्नेत्र कळघम १४ जानेवारी १९६९ पासून तमिळनाडू राज्याचा मतदारसंघ
३० मयुरम के. सुब्रवेळू द्रविड मुन्नेत्र कळघम १४ जानेवारी १९६९ पासून तमिळनाडू राज्याचा मतदारसंघ
३१ नागपट्टिनम व्ही. सांबशिवम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १४ जानेवारी १९६९ पासून तमिळनाडू राज्याचा मतदारसंघ
३२ तंजावूर डी.एस. गोपलार द्रविड मुन्नेत्र कळघम १४ जानेवारी १९६९ पासून तमिळनाडू राज्याचा मतदारसंघ
३३ शिवगंगा किरुत्तीनान द्रविड मुन्नेत्र कळघम १४ जानेवारी १९६९ पासून तमिळनाडू राज्याचा मतदारसंघ
३४ रामनाथपुरम एस.एम. मुहम्मद शरीफ अपक्ष १४ जानेवारी १९६९ पासून तमिळनाडू राज्याचा मतदारसंघ
३५ शिवकाशी पी. रामामूर्ती स्वतंत्र पक्ष १४ जानेवारी १९६९ पासून तमिळनाडू राज्याचा मतदारसंघ
३६ तिरुनेलवेली एस. झेवियर स्वतंत्र पक्ष १४ जानेवारी १९६९ पासून तमिळनाडू राज्याचा मतदारसंघ
३७ तेनकाशी आर.एस. अरुमुगम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १४ जानेवारी १९६९ पासून तमिळनाडू राज्याचा मतदारसंघ
३८ तिरुचेंदुर एम. संतोषम स्वतंत्र पक्ष १४ जानेवारी १९६९ पासून तमिळनाडू राज्याचा मतदारसंघ
३९ नागरकोविल ए. नेसमोनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ जून १९६८ रोजी निधन; १४ जानेवारी १९६९ पासून तमिळनाडू राज्याचा मतदारसंघ
के. कामराज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९६८ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी; १४ जानेवारी १९६९ पासून तमिळनाडू राज्याचा मतदारसंघ

महाराष्ट्र

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
महाराष्ट्र
राजापूर नाथ पै प्रजा सोशलिस्ट पक्ष
रत्‍नागिरी शारदा मुखर्जी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
कुलाबा दत्तात्रय काशीनाथ कुंटे शेतकरी कामगार पक्ष
दक्षिण बॉम्बे जॉर्ज फर्नांडिस संयुक्त समाजवादी पक्ष
दक्षिण-मध्य बॉम्बे श्रीपाद अमृत डांगे भारतीय कम्युनिस्ट पक्ष
मध्य बॉम्बे रामचंद्र धोंडीबा भंडारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
उत्तर-पश्चिम बॉम्बे शांतीलाल शाह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
उत्तर-पूर्व बॉम्बे सदाशिव गोविंद बर्वे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ६ मार्च १९६७ रोजी निधन
तारा गोविंद सप्रे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९६७ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
भिवंडी सोनुभाऊ दगडू बसवंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१० डहाणू यशवंतराव मार्तंडराव मुकणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
११ नाशिक भानुदास कावडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१२ मालेगाव झामरू मंगळू कहांडोळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१३ नंदुरबार तुकाराम हुराजी गावित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१४ धुळे चुडामन आनंदा पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१५ जळगाव एस.एस. समद अली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१६ बुलढाणा शिवराम रंगो राणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९७० मध्ये निधन
यादव शिवराम महाजन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९७० मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
१७ खामगाव अर्जुन श्रीपात कस्तुरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१८ अकोला के.एम. असघर हुसैन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९ अमरावती कृष्णराव गुलाबराव देशमुख भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२० रामटेक अमृत गणपत सोनार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२१ नागपूर नरेंद्र रामचंद्र देवघरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२२ भंडारा अशोक रणजितराम मेहरा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२३ चिमूर रामचंद्र मार्तंड हजर्नवीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२४ चंदा के.एम. कौशिक अपक्ष
२५ वर्धा कमलनयन बजाज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२६ यवतमाळ देवराव शिवराम पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२७ नांदेड वेंकटराव तरोडेकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२८ लातूर तुलसीराम दशरथ कांबळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२९ परभणी शिवाजीराव शंकरराव देशमुख भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३० जालना व्ही.एन. जाधव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३१ औरंगाबाद भाऊराव दगडूराव देशमुख भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३२ बीड नाना पाटील भारतीय कम्युनिस्ट पक्ष
३३ उस्मानाबाद तुलसीराम आबाजी पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३४ सोलापूर सुरजरतन फतेहचंद दमाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३५ पंढरपूर तयप्पा सोनवणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३६ अहमदनगर अनंतराव पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३७ कोपरगाव अण्णासाहेब पांडुरंग शिंदे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३८ खेड रघुनाथ केशव खाडिलकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३९ पुणे श्रीधर महादेव जोशी संयुक्त समाजवादी पक्ष
४० बारामती तुलसीदास सुभानराव जाधव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४१ सातारा यशवंतराव बळवंतराव चव्हाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४२ कराड दाजीसाहेब चव्हाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४३ सांगली एस.डी. पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४४ हातकणंगले विजयमाला राजाराम भोसले शेतकरी कामगार पक्ष
४५ कोल्हापूर शंकरराव दत्तात्रय माने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

मणिपूर

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
मणिपूर
अंतः मणिपूर मोईरांगथेम मेघचंद्र भारतीय कम्युनिस्ट पक्ष
बाह्य मणिपूर पाओकाय हाओकिप भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

म्हैसूर

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
म्हैसूर
बिदर रामचंद्र वीरप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
गुलबर्गा महादेवप्पा यशवंतप्पा रामपुरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
रायचूर राजा वेंकटप्पा नाईक स्वतंत्र पक्ष
कोप्पळ संगप्पा अदनप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बेळ्ळारी व्ही.के.आर.व्ही. राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चित्रदुर्ग जे. मोहम्मद इमाम स्वतंत्र पक्ष
तुमकूर के. लक्कप्पा प्रजा सोशलिस्ट पक्ष
मधुगिरी मली मरिअप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९६८ मध्ये निधन
सुधा व्ही. रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९६८ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
कोलार जी.वाय. कृष्णन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१० होसाकोटे एम.व्ही. कृष्णप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
११ बँगलोर केंगल हनुमंतैया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१२ कनकपुरा एम.व्ही. राजशेखरन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१३ मंड्या एम.के. शिवन्नजप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९६७ मध्ये निधन
एस.एम. कृष्णा प्रजा सोशलिस्ट पक्ष १९६८ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
१४ चामराजनगर एस.एम. सिद्दय्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१५ म्हैसूर तुलसीदास दसप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१६ मँगलोर सी.एम. पुनाचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१७ उडुपी जे.एम. लोबो प्रभु स्वतंत्र पक्ष
१८ हासन एन. शिवप्पा स्वतंत्र पक्ष
१९ चिकमगळूर एम. हुच्चेगौडा प्रजा सोशलिस्ट पक्ष
२० शिमोगा जे.एच. पटेल संयुक्त समाजवादी पक्ष
२१ कन्नाडा दिनकर देसाई अपक्ष
२२ दक्षिण धारवाड फखरुद्दीनसाब हुसैनसाब मोहसीन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२३ उत्तर धारवाड सरोजिनी महिषी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२४ बेळगांव एन.एम. नबीसाब भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२५ चिक्कोडी बी. शंकरानंद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२६ बागलकोट संगणगौडा बसनगौडा पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२७ विजापूर जी.डी. पाटील स्वतंत्र पक्ष १९६८ मध्ये निधन
जी.बी.डी. कडप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९६८ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी

नागालँड

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
नागालँड
नागालँड एस.सी. जमीर नागा राष्ट्रवादी संघटना

पुर्वोत्तर सीमावर्ती प्रांत

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
पुर्वोत्तर सीमावर्ती प्रांत
पुर्वोत्तर सीमावर्ती प्रांत (नेफा)[n १] डेरिंग इरींग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस २१ जून १९७० रोजी निधन
सी.सी. गोहेन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९७० मध्ये उर्वरीत कार्यकाळासाठी नियुक्त

ओरिसा

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
ओरिसा
मयूरभंज महेंद्र माझी स्वतंत्र पक्ष
बालेश्वर समरेंद्र कुंदू प्रजा सोशलिस्ट पक्ष
भद्रक धरणीधर जेना अपक्ष
जाजपूर बाईधर बेहेरा प्रजा सोशलिस्ट पक्ष
केंद्रपाडा सुरेंद्रनाथ द्विवेदी प्रजा सोशलिस्ट पक्ष
कटक श्रीनिबास मिश्रा प्रजा सोशलिस्ट पक्ष
पुरी रवी रे संयुक्त समाजवादी पक्ष
भुवनेश्वर चिंतामणी पाणिग्रही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
भांजनगर अनंत त्रिपाठी शर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१० छत्रपूर जगन्नाथ राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
११ कोरापुट रामचंद्र उलाका भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१२ नबरंगपूर खगपती प्रधानी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१३ कालाहांडी प्रताप केसरी देव स्वतंत्र पक्ष
१४ फुलबनी अनिरुद्ध दिपा स्वतंत्र पक्ष
१५ बोलांगिर राज राज सिंह देव स्वतंत्र पक्ष
१६ संबलपूर श्रद्धाकर सुपाकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१७ सुंदरगढ देबानंद अमत स्वतंत्र पक्ष
१८ केओंझार गुरुचरण नाईक स्वतंत्र पक्ष
१९ धेनकनाल कामाख्या प्रसाद सिंह देव स्वतंत्र पक्ष
२० अंगुल डी.एन. देब स्वतंत्र पक्ष

पाँडिचेरी

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
पाँडिचेरी
पाँडिचेरी थिरुमुडी एन. सेथुरमन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

पंजाब

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
पंजाब
फजिल्का सरदार इक्बाल सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
फिरोजपूर सोहन सिंह बस्सी शिरोमणी अकाली दल १९६९ मध्ये राजीनामा
जी. सिंह शिरोमणी अकाली दल १९६९ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
तरन तारन गुरदयाल सिंग धिल्लन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अमृतसर यज्ञदत्त शर्मा अखिल भारतीय जन संघ
गुरदासपूर दिवाणचंद शर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस २३ डिसेंबर १९६९ रोजी निधन
प्रबोध चंद्र भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९६९ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
होशियारपूर राम कृष्ण गुप्ता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९६९ मध्ये अपात्र
मेजर जनरल (नि.) जय सिंह अखिल भारतीय जन संघ १९६९ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
जालंधर सरदार स्वर्णसिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
फिल्लौर चौधरी साधू राम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
लुधियाना देविंदर सिंह गर्चा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१० रोपड बुटासिंग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
११ पतियाळा महाराणी मेहताब कौर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१२ संगरूर निर्लेप कौर शिरोमणी अकाली दल
१३ भटिंडा किकार सिंह शिरोमणी अकाली दल

राजस्थान

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
राजस्थान
गंगानगर पन्नालाल बारूपाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बिकानेर महाराज डॉ. करणी सिंह अपक्ष
झुनझुनू आर.के. बिर्ला स्वतंत्र पक्ष
सिकर गोपाळ साबू अखिल भारतीय जन संघ
जयपूर महाराणी गायत्रीदेवी स्वतंत्र पक्ष
दौसा चरणजीत राय गणपत स्वतंत्र पक्ष १९६८ मध्ये निधन
नवल किशोर शर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९६८ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
अल्वर मास्टर भोलानाथ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
भरतपूर महाराज ब्रिजेंद्र सिंह अपक्ष
हिंदौन जगन्नाथ पहाडीया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१० सवाई माधोपूर मीठालाल मीना स्वतंत्र पक्ष
११ अजमेर बसेश्वरनाथ भार्गव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१२ टोंक जमनालाल बैरवा स्वतंत्र पक्ष
१३ कोटा ओंकारलाल बेरवा अखिल भारतीय जन संघ
१४ झालावाड ब्रिजराज सिंह अखिल भारतीय जन संघ
१५ बांसवाडा हिरजी भाई भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१६ उदयपूर धुलेश्वर मीना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१७ चित्तोडगढ ओंकारलाल बोहरा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१८ भिलवाडा रमेशचंद्र व्यास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९ पाली सुरेशचंद्र टपुरिया स्वतंत्र पक्ष
२० जालोर देवकीनंदन पतोडिया स्वतंत्र पक्ष
२१ बाडमेड अमृत नहाटा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२२ जोधपूर नरेंद्र कुमार संघी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२३ नागौर एन.के. सोमाणी स्वतंत्र पक्ष

त्रिपुरा

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
त्रिपुरा
पश्चिम त्रिपुरा जे.के. चौधरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पूर्व त्रिपुरा महाराज किरिट बिक्रम किशोर देबबर्मन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

उत्तर प्रदेश

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
उत्तर प्रदेश
तेहरी-गढवाल मानवेंद्र शाह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
गढवाल भक्तदर्शन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अलमोडा जंग बहादूर सिंह बिश्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नैनिताल कृष्णचंद्र पंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बिजनोर स्वामी रामानंद शास्त्री भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अमरोहा मौलाना इशक संभाली भारतीय कम्युनिस्ट पक्ष
मोरादाबाद ओम प्रकाश त्यागी अखिल भारतीय जन संघ
रामपूर झुल्फिकार अली खान स्वतंत्र पक्ष
बदायूं जे.एस. ओंकार सिंह अखिल भारतीय जन संघ
१० आओनला सावित्री श्याम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
११ बरेली ब्रिज भूषण लाल अखिल भारतीय जन संघ
१२ पीलीभीत मोहन स्वरुप प्रजा सोशलिस्ट पक्ष
१३ शाहजहानपूर प्रेम किशन खन्ना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१४ खेरी बालगोविंद वर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१५ शाहबाद जे.बी. सिंह अखिल भारतीय जन संघ
१६ सीतापूर शारदा नंद अखिल भारतीय जन संघ
१७ मिसरीख संकाता प्रसाद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१८ हरदोई किंदर लाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९ लखनऊ आनंद नारायण मुल्ला अपक्ष
२० मोहनलालगंज गंगा देवी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२१ उन्नाव कृष्ण देव त्रिपाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२२ रायबरेली इंदिरा फिरोझ गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारताचे पंतप्रधान (पूर्ण कार्यकाळ), लोकसभा सभागृह नेत्या
२३ प्रतापगढ राजा दिनेश सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२४ अमेठी विद्याधर वाजपेयी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२५ सुलतानपूर गणपत सहाय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९६९ मध्ये निधन
एस. मिश्रा भारतीय क्रांती दल १९६९ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी, १९७० मध्ये राजीनामा
केदारनाथ सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९७० मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
२६ अकबरपूर रामजी राम भारतीय रिपब्लिकन पक्ष
२७ फैजाबाद रामकृष्ण सिन्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२८ रामसहेनीघाट बैजनाथ कुरील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२९ बाराबंकी राम सेवक यादव संयुक्त समाजवादी पक्ष
३० कैसरगंज शंकुतला नायर अखिल भारतीय जन संघ
३१ बहराईच के.के. नायर अखिल भारतीय जन संघ
३२ बलरामपूर अटलबिहारी कृष्णबिहारी वाजपेयी अखिल भारतीय जन संघ
३३ गोंडा सुचेता कृपलानी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३४ बस्ती शिव नारायण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३५ डोमारियागंज नारायण स्वरूप शर्मा अखिल भारतीय जन संघ
३६ खलीलाबाद मेजर रणजित सिंह अखिल भारतीय जन संघ
३७ बांसगाव मोल्हु प्रसाद संयुक्त समाजवादी पक्ष
३८ गोरखपूर दिग्विजयनाथ अपक्ष १९६९ मध्ये निधन
महंत अवैद्यनाथ अपक्ष १९७० मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
३९ महाराजगंज महादेव प्रसाद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४० पद्रौना काशीनाथ पांडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४१ देवरिया बिश्वनाथ रॉय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४२ सालेमपूर विश्वनाथ पांडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४३ बल्लिया चंद्रिका प्रसाद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४४ घोसी जय बहादुर सिंह भारतीय कम्युनिस्ट पक्ष १९६८ मध्ये राजीनामा
झारखंडे राय भारतीय कम्युनिस्ट पक्ष १९६८ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
४५ आझमगढ चंद्रजित यादव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४६ लालगंज राम धन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४७ मछलीशहर नागेश्वर द्विवेदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४८ जौनपूर राजदेव सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४९ सैदपूर शंभू नाथ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
५० गाझीपूर सरजू पांडे भारतीय कम्युनिस्ट पक्ष
५१ चंदौली निहाल सिंह संयुक्त समाजवादी पक्ष
५२ वाराणसी सत्यनारायण सिंह भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
५३ रॉबर्ट्सगंज राम स्वरुप भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
५४ मिर्झापूर बंश नारायण सिंह अखिल भारतीय जन संघ
५५ फुलपूर विजयालक्ष्मी पंडित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९६९ मध्ये राजीनामा
जनेश्वर मिश्रा संयुक्त समाजवादी पक्ष १९६९ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
५६ अलाहाबाद हरी कृष्ण शास्त्री भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
५७ चैल मसूरिया दीन पासी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
५८ फतेहपूर संत बक्ष सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
५९ बांदा जगेश्वर यादव भारतीय कम्युनिस्ट पक्ष
६० हमीरपूर स्वामी ब्रह्मानंद अखिल भारतीय जन संघ
६१ झाशी सुशीला नायर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
६२ जलौन राम सेवक चौधरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
६३ घटमपूर तुला राम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
६४ बिल्हौर सुशिला रोहतगी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
६५ कानपूर एस.एम. बॅनर्जी अपक्ष
६६ इटावा अर्जुन सिंह भदोरिया संयुक्त समाजवादी पक्ष
६७ कनौज राममनोहर लोहिया संयुक्त समाजवादी पक्ष
६८ फरुखाबाद अवधेशचंद्र सिंह राठोड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
६९ मैनपुरी महाराज सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
७० कासगंज मुशीर अहमद खान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
७१ एटा रोहनलाल चतुर्वेदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
७२ फिरोझाबाद शिवचरण लाल संयुक्त समाजवादी पक्ष
७३ आग्रा सेठ अचल सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
७४ मथुरा गिरराज शरण सिंह अपक्ष १६ डिसेंबर १९६९ रोजी निधन
चौधरी दिगंबर सिंह भारतीय क्रांती दल १९७० मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
७५ हाथरस नरदेव स्नातक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
७६ अलीगढ शिव कुमार शास्त्री अपक्ष
७७ खुरजा राम चरण प्रजा सोशलिस्ट पक्ष
७८ बुलंदशहर सुरेंद्रपाल सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
७९ हापूर प्रकाश वीर शास्त्री अपक्ष
८० मेरठ महाराज सिंह भारती संयुक्त समाजवादी पक्ष
८१ बागपत रघुवीर सिंह शास्त्री अपक्ष
८२ मुझफ्फरनगर लताफत अली खान भारतीय कम्युनिस्ट पक्ष
८३ कैराना घयूर अली खान संयुक्त समाजवादी पक्ष
८४ सहारनपूर सुंदरलाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
८५ डेहराडून यशपाल सिंह अपक्ष

पश्चिम बंगाल

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष नोंदी
पश्चिम बंगाल
कूच बिहार बेनॉय कृष्णदास चौधरी अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक
जलपाइगुडी बिरेंद्र नाथ कथम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दार्जीलिंग मैत्रेयी बोस अपक्ष
रायगंज चपलकांता भट्टाचार्यजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बालुरघाट जतिंद्र नाथ प्रमाणिक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मालदा उमा रॉय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
जंगीपूर हाजी लुतफल हक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मुर्शिदाबाद सय्यद बद्रुदज्जा अपक्ष
बहरामपूर त्रिदीब चौधरी अपक्ष
१० कृष्णनगर हरीपाद चट्टोपाध्याय अपक्ष ११ नोव्हेंबर १९६७ रोजी निधन
इला पाल चौधरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९६७ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
११ नबाद्वीप प्रमाथ रंजन ठाकूर बांगला काँग्रेस
१२ बारासात रणेंद्र नाथ सेन भारतीय कम्युनिस्ट पक्ष
१३ बशीरहाट हुमायून कबीर बांगला काँग्रेस १८ ऑगस्ट १९६९ रोजी निधन
सरदार अमजद अली बांगला काँग्रेस १९७० मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
१४ जयनगर चित्तरंजन रॉय अपक्ष
१५ मथुरापूर कन्सारी हलदर भारतीय कम्युनिस्ट पक्ष
१६ डायमंड हार्बर ज्योतिर्मॉय बसू भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
१७ अलीपूर इंद्रजित गुप्ता भारतीय कम्युनिस्ट पक्ष
१८ बराकपूर मोहम्मद इस्माइल भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
१९ उत्तर-पश्चिम कॅलकटा अशोक कुमार सेन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२० उत्तर-पूर्व कॅलकटा हिरेंद्रनाथ मुखर्जी भारतीय कम्युनिस्ट पक्ष
२१ दक्षिण कॅलकटा गणेश घोष भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
२२ हावडा कृष्ण कुमार चॅटर्जी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२३ उलुबेरिया जुगल मोंडल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२४ सेरामपूर बिमल कांती घोष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२५ हूगळी बिजॉय कृष्ण मोडक भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
२६ आरामबाग अमेयनाथ बोस अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक
२७ घाटल परिमल घोष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२८ तामलुक सतीशचंद्र समंता बांगला काँग्रेस
२९ कांथी समर गुहा प्रजा सोशलिस्ट पक्ष
३० मिदनापूर सचिंद्रनाथ मैती बांगला काँग्रेस १९६९ मध्ये निधन
व्ही.के. कृष्ण मेनन बांगला काँग्रेस १९६९ मध्ये पोट-निवडणूकीद्वारे विजयी
३१ झारग्राम अमेय कुमार किस्कू बांगला काँग्रेस
३२ पुरुलिया भजहारी महातो अपक्ष
३३ बांकुरा जे.एम. बिश्वास भारतीय कम्युनिस्ट पक्ष
३४ बिष्णुपूर डॉ. पशुपती मंडल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३५ औसग्राम भागबन दास भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
३६ आसनसोल देबेन सेन संयुक्त समाजवादी पक्ष
३७ बर्दवान निर्मल चंद्र चॅटर्जी अपक्ष
३८ कटवा द्वैपायन सेन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३९ बोलपूर अनिलकुमार चंदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४० बीरभूम शिशिर कुमार दास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

नामनिर्देशित

[संपादन]
क्र. खासदार पक्ष नोंदी
आंग्ल-भारतीय नामनिर्देशित
फ्रँक अँथनी अपक्ष
अल्बर्ट बॅरो अपक्ष

हे सुद्धा पहा

[संपादन]

चौथी लोकसभा

नोंदी

[संपादन]
  1. ^ पुर्वोत्तर सीमावर्ती प्रांत (नेफा) आदिवासी क्षेत्रांसाठी निवडणूक न होता त्या क्षेत्राचा खासदार हा थेट राष्ट्रपतीद्वारा नियुक्त केला गेला.