४जी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Info talk.png
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.


४ जी हि मोबाईल जगताची चौथी श्रेणी आहे , या आधीच्या २जी आणि ३ जी , ३ जी टेक्नोलाजी मध्ये उपलब्ध असलेल्या आर्थोगोनल फ्रीक्वेंसी डिवीजन मल्टीपल एक्सेस ( ओ एफ डी एम )ज्याच्या मदतीने सध्या उपलब्ध असलेल्या टेक्नोलाजीला आणखी प्रगत करता येईल , हि पूर्णपणे आय पी आधारित सेवा आहे, ज्यात ध्वनी माहिती आणि मल्टी मिडिया हे सर्व एकसंथ वेगाने पाठवता येतील

३ जी मधील अंतर ३ जी पेक्षा ४ जी मध्ये माहितीची देवाण घेवाण अधिक वेगाने होऊ शकते जवळ पास त्याचा वेग १०० एम बी पी एस पर्यंत होऊ शकतो या बाबतीत अधिक माहिती पुढील लिंकवर उपलब्ध आहे