२३ मार्च १९३१: शहीद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२३ मार्च १९३१:शहीद
दिग्दर्शन गुड्डू धनोवा
निर्मिती धर्मेंद्र
प्रमुख कलाकार बॉबी देओल
सनी देओल
राहुल देव
अमृता सिंग
सुरेश ओबेरॉय
संगीत आनंद राज आनंद
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित {{{प्रदर्शन_तारिख}}}२३ मार्च १९३१:शहीद हा २००२ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. स्वातंत्र्यसेनानी भगतसिंगच्या जीवनावर आधारित असलेल्या ह्या चित्रपटाचे शीर्षक भगतसिंग, राजगुरूसुखदेव ह्या तिघांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली त्या तारखेवर आधारित आहे. ह्याच वर्षी राजकुमार संतोषीचा द लेजंड ऑफ भगतसिंग हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला होता.