२०२६ १९-वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक संघ
२०२६ १९-वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक १५-जानेवारी ते ६-फेब्रुवारी २०२६ मध्ये झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे खेळवला जाईल.[१] ह्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघांतील खेळाडूंची यादी खालीलप्रमाणे असेल.
अमेरिका
[संपादन]अफगाणिस्तान
[संपादन]आयर्लंड
[संपादन]प्रशिक्षक:
पीटर जॉन्स्टन
१ डिसेंबर २०२५ रोजी आयर्लंडच्या संघाची घोषणा करण्यात आली, ज्यामध्ये ऑलीव्हर रायलीची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली.[२]
ऑस्ट्रेलिया
[संपादन]प्रशिक्षक:
टिम नील्सन
ऑस्ट्रेलियाने ११ डिसेंबर २०२५ रोजी आपला संघ घोषित केला, ज्यामध्ये ऑलिव्हर पिकल कर्णधार घोषित करण्यात आले.[३]
- ऑलिव्हर पिक (क)
- केसी बार्टन
- नाडेन कुरे
- जेडेन ड्रेपर
- बेन गॉर्डन
- स्टीव्हन होगन
- थॉमस होगन
- जॉन जेम्स
- चार्ल्स लॅचमुंड
- अॅलेक्स ली-यंग
- विल मलाज्झुक
- नितेश सॅम्युअल
- हेडेन शिलर
- आर्यन शर्मा
- विल्यम टेलर
इंग्लंड
[संपादन]जपान
[संपादन]प्रशिक्षक:
लिओ साकुरानो-थॉमस
१० डिसेंबर २०२५ रोजी जपानच्या संघाची घोषणा करण्यात आली, ज्यामध्ये काझुमा काटो-स्टॅफोर्डला संघाचा कर्णधार म्हणून निवडण्यात आले.[४]
- काझुमा काटो-स्टाफोर्ड (क)
- चार्ल्स हिन्झ
- गॅब्रिएल हारा-हिंझे
- माँटगोमेरी हारा-हिंझे
- कैसी कोबायाशी-डॉगेट
- टिमोथी मूर
- स्कायलर नाकायामा-कुक
- रयुकी ओझेकी
- निहार परमार
- निखिल पोळ
- चिह्या सेकीन
- ह्यूगो तानी-केली
- संदेव आर्यन वाडुगे
- काई वॉल
- टेलर वॉ
झिम्बाब्वे
[संपादन]प्रशिक्षक:
एल्टन चिगुम्बरा
झिम्बाब्वेने 10 डिसेंबर 2025 रोजी त्यांच्या संघाची घोषणा केली, ज्यामध्ये सिम्बाराशे मुडझेनगेरेला संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले.[५]
- सिम्बराशे मुडझेनगेरे (क)
- कियान ब्लिग्नॉट
- मायकेल ब्लिग्नॉट
- लीरॉय चिवौला
- तातेंडा चिमुगोरो
- नॅथॅनियल हलाबांगना
- टाकुझ्वा माकोनी
- पानशे माझाई
- वेबस्टर मधिधी
- शेल्टन माझविटोरा
- कुपाकवशे मुरादजी
- ब्रँडन एनडीवेनी
- ध्रुव पटेल
- ब्रेंडन सेन्झेरे
- बेनी झुझे
टांझानिया
[संपादन]दक्षिण आफ्रिका
[संपादन]प्रशिक्षक:
मालिबोंग्वे माकेता
दक्षिण आफ्रिकेने ५ डिसेंबर २०२५ रोजी त्यांच्या संघाची घोषणा केली, मुहम्मद बुलबुलिया यांना संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले.[६]
- मुहम्मद बुलबुलिया (क)
- जेजे बस्सन
- डॅनियल बोसमन
- कॉर्न बोथा
- पॉल जेम्स
- एनाठी खित्शिनी
- मायकेल क्रुस्कॅम्प
- अदनान लगडियन
- बायंडा माळोळा
- अरमान मानाक
- बंदिले म्बथा
- लेथाबो फहलामोहलाका
- जेसन रोल्स
- न्तांडोयेंकोसी सोनी
- जोरिच व्हॅन शाल्कविक
न्यू झीलंड
[संपादन]पाकिस्तान
[संपादन]बांगलादेश
[संपादन]भारत
[संपादन]वेस्ट इंडीज
[संपादन]स्कॉटलंड
[संपादन]स्कॉटलंडने १० डिसेंबर २०२५ रोजी त्यांचा संघ जाहीर केला, थॉमस नाईटला संघाचा कर्णधार म्हणून निवडण्यात आले.[७]
- थॉमस नाइट (क)
- फिनले कार्टर
- मॅक्स चॅप्लिन
- जॉर्ज कटलर
- रॉरी ग्रँट
- फिनले जोन्स
- ओली जोन्स
- अली खान
- ऑली पिलिंगर
- इथन रामसे
- थियो रॉबिन्सन
- मनु सारस्वत
- श्लोक ठाकर
- श्रेयस टेकाळे
- जेक वुडहाऊस
श्रीलंका
[संपादन]संदर्भयादी
[संपादन]- ^ "ICC U19 Men's Cricket World Cup is back after 14-day break" [१४ दिवसांच्या विश्रांतीनंतर आयसीसी १९-वर्षांखालील पुरुष क्रिकेट विश्वचषक परतला.]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २५ फेब्रुवारी २०२४. १२ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "U19s squad named" [१९-वर्षांखालील संघाची निवड]. क्रिकेट आयर्लंड. २ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Peake to lead Aussies' title defence at U19 World Cup" [१९ वर्षाखालील विश्वचषकात पीक ऑस्ट्रेलियाच्या जेतेपदाच्या बचावाचे नेतृत्व करणार]. क्रिकेट ऑस्ट्रेलिया. १२ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Under 19 World Cup Squad Announced" [१९-वर्षांखालील विश्वचषक संघ घोषित]. जपान क्रिकेट असोसिएशन. १२ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Zimbabwe name squad for ICC U19 Men's Cricket World Cup 2026" [२०२६ आयसीसी १९-वर्षांखालील पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी झिम्बाब्वे संघाची घोषणा]. झिम्बाब्वे क्रिकेट. १२ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Bulbulia to lead Junior Proteas in ICC U19 Men's Cricket World Cup 2026" [आयसीसी १९-वर्षांखालील पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२६ मध्ये बुलबुलिया ज्युनियर प्रोटीज संघाचे नेतृत्व करणार]. क्रिकेट दक्षिण आफ्रिका. १२ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Scotland Men's U19 squad confirmed for World Cup" [स्कॉटलंड पुरुष १९-वर्षांखालील विश्वचषकासाठी संघाची घोषणा]. क्रिकेट स्कॉटलंड. १२ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.