Jump to content

२०२६ १९-वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२६ १९-वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक
दिनांक १५ जानेवारी – ६ फेब्रुवारी २०२६
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
क्रिकेट प्रकार मर्यादित षटके (५० षटके)
स्पर्धा प्रकार गट फेरी, सुपर ६ आणि बाद फेरी
यजमान
  • झिम्बाब्वे
  • नामिबिया
सहभाग १६
सामने ४१
अधिकृत संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ
२०२४ (आधी) (नंतर) २०२८

२०२६ आयसीसी १९-वर्षांखालील पुरुष क्रिकेट विश्वचषक ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीद्वारे आयोजित एक आंतरराष्ट्रीय मर्यादित षटकांची क्रिकेट स्पर्धा आहे, जी २०२६ च्या सुरुवातीला झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे आयोजित केली जाईल.[][][] ही १९-वर्षांखालील पुरुष क्रिकेट विश्वचषकाची सोळावी स्पर्धा आहे. ऑस्ट्रेलिया गतविजेता संघ आहे.[]

प्रत्येक संघात स्पर्धेसाठी राखीव खेळाडू वगळून पंधरा खेळाडूंचा समावेश असेल. आयर्लंडने सर्वात आधी त्यांचा संघ जाहीर केला.[]

स्वरूप

[संपादन]

१६ संघांना चार गटांमध्ये विभागले जाईल. प्रत्येक गटातील अव्वल तीन संघ सुपर ६ फेरीमध्ये प्रवेश करतील. गट अ आणि ड मधील चौथ्या स्थानावरील संघ तर गट ब आणि क मधील चौथ्या स्थानावरील संघ प्लेसमेंट फेरी दरम्यान एकमेकांशी भिडतील.

सुपर-६ फेरीमध्ये गट अ आणि ड मधील अव्वल तीन संघ एका गटात तर गट ब आणि क मधील अव्वल तीन संघांना दुसऱ्या गटात समाविष्ट केले जाईल. प्रत्येक संघ इतर सुपर-६ पात्रता संघांविरुद्ध मिळवलेले गुण, विजय आणि निव्वळ धावगतीसंहित सुपर-६ फेरीमध्ये पोहोचेल आणि नंतर सुपर-६ फेरीदरम्यान संबंधित गटातील अशा प्रतिस्पर्ध्याविरुद्ध दोन सामने खेळेल ज्याने दुसऱ्या गटात त्या संघयापेक्षा वेगळे स्थान मिळवले आहे (म्हणजे अ१ संघ सुपर-६ मध्ये फक्त ड२ आणि ड३ विरुद्ध खेळेल. त्याचप्रमाणे, अ२ फक्त ड१ आणि ड३ विरुद्ध खेळेल).

सुपर-६ फेरीतील प्रत्येक गटातील दोन अव्वल संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

पात्रता

[संपादन]

मागील स्पर्धेतील टॉप टेन संघ या स्पर्धेसाठी, यजमान झिम्बाब्वे आणि प्रादेशिक पात्रता स्पर्धांच्या पाच विजेत्यांसह आपोआप पात्र ठरले. प्रादेशिक पात्रता स्पर्धा २५ फेब्रुवारी २०२४ ते १६ ऑगस्ट २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आल्या.[][] स्पर्धेतील इतर पाच स्थाने पाच प्रादेशिक १९-वर्षांखालील स्पर्धांमधील विजेत्यांना देण्यात आली[][]

२०२६ १९-वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकासाठी पात्र ठरलेल्या संघांची यादी
पात्रता पद्धत पात्रतेची तारीख ठिकाण संघांची संख्या संघ
पूर्ण सभासद यजमान [a] १३ नोव्हेंबर २०२२
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२०२४ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक
(मागील स्पर्धेतील १० अव्वल संघ)
३ फेब्रुवारी २०२४ दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका

१०
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
भारतचा ध्वज भारत
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
आफ्रिका पात्रता ६ एप्रिल २०२५ नायजेरिया ध्वज नायजेरिया
टांझानियाचा ध्वज टांझानिया
आशिया पात्रता १९ एप्रिल २०२५ नेपाळ ध्वज नेपाळ
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
पूर्व आशिया-प्रशांत पात्रता २९ एप्रिल २०२५ जपान ध्वज जपान
जपानचा ध्वज जपान
युरोप पात्रता ६ ऑगस्ट २०२५ स्कॉटलंड ध्वज स्कॉटलंड
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
अमेरिका पात्रता १६ ऑगस्ट २०२५ Flag of the United States अमेरिका
Flag of the United States अमेरिका
एकूण १६

ठिकाणे

[संपादन]

नोव्हेंबर २०२५ मध्ये, आयसीसीने स्पर्धेच्या ठिकाणांची यादी जाहीर केली, ज्यामध्ये झिम्बाब्वेमध्ये उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसह २५ सामने होणार आहेत, तर नामिबिया उर्वरित १६ सामने आयोजित करेल.[]

सराव सामने

[संपादन]

१९ नोव्हेंबर २०२५ रोजी आयसीसीने संपूर्ण स्पर्धेच्या वेळापत्रकासह सराव सामने जाहीर केले.[१०]

सराव सामने
९ जानेवारी २०२६
०९:३०
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२६४ (४७.२ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२६६/५ (४६ षटके)
टॉम जोन्स ५० (४८)
ॲलेक्स ग्रीन ३/३७ (६ षटके)
सेलेब फाल्कनर ६१ (५७)
जसकरण संधू २/३४ (७ षटके)
इंग्लंड ५ गडी राखून विजयी
प्रिन्स एडवर्ड स्कूल, हरारे
पंच: फोर्स्टर मुतिझ्वा (झि) आणि मसुदुर रहमान (बां)
सामनावीर: राल्फी अल्बर्ट (इं)
  • इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

१० जानेवारी २०२६
०९:३०
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१५२/७ (३६.३ षटके)
वि
कलाम सिद्दिकी ७१* (९८)
अली रजा ३/३४ (५.३ षटके)
अनिर्णित
मासविंगो स्पोर्ट्स क्लब, मासविंगो
पंच: शॉन क्रेग (ऑ) आणि एडन सीव्हर (आ)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४३ षटकांचा करण्यात आला.
  • पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.

१० जानेवारी २०२६
०९:३०
धावफलक
भारत Flag of भारत
३७४/८ (५० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
११२/९ (२३.२ षटके)
वैभव सूर्यवंशी ९६ (५०)
ऑली जोन्स ४/७० (१० षटके)
थियो रॉबिन्सन ३० (३९)
खिलन पटेल ३/४ (४ षटके)
  • स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.
  • पावसामुळे स्कॉटलंडसमोर २४ शतकांमध्ये २३४ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले.

१० जानेवारी २०२६
०९:३०
धावफलक
अमेरिका Flag of the United States
१७४/४ (३३.२ षटके)
वि
अमरिंदर गिल १०० (११८)
ध्रुव पटेल २/१५ (४ षटके)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.

१० जानेवारी २०२६
०९:३०
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२४६ (४२.५ षटके)
वि
ज्वेल अँड्र्यू ८१ (१०७)
ल्यूक मरे ३/३९ (७ षटके)
अनिर्णित
वॉन्डरर्स क्रिकेट मैदान, विंडहोक
पंच: [[[फैसल अफ्रिदी]] (पा) आणि नितीन बाथी (ने)
  • वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.

१० जानेवारी २०२६
०९:३०
धावफलक
टांझानिया Flag of टांझानिया
२०४/९ (५० षटके)
वि
जपानचा ध्वज जपान
४५ (१४.३ षटके)
लक्ष बकरानिया ५३* (९७)
निहार परमार ३/१५ (५ षटके)
निखिल पोळ १२ (१८)
रेमंड फ्रान्सिस ३/७ (३ षटके)
टांझानिया ८१ धावांनी विजयी (डीएलएस पद्धत)
युनायटेड मैदान, विंडहोक
पंच: कोरी ब्लॅक (ऑ) आणि डेटन बटलर (वे)
सामनावीर: लक्ष बकरानिया (टां)
  • जपानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे जपानला २० षटकांत १२७ धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले.

११ जानेवारी २०२६
०९:३०
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१६७ (४३.५ षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१६४/४ (३५.४ षटके)
ॲलेक्स ली यंग ५७ (८७)
अब्दुल आझिज ३/३० (५.५ षटके)
ओस्मान सदात ५४ (८७)
हेडन शिलर १/१२ (५ षटके)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
  • पावसामुळे अफगाणिस्तानला ४८ षटकांत १६४ धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले.

११ जानेवारी २०२६
०९:३०
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२२५ (४८.२ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१६३ (३३.३ षटके)
विरन चामुदिथा ८७ (९३)
डॅनियल बॉसमॅन ३/३५ (७ षटके)
मुहम्मद बुलबुलिया ५४ (४८)
विरन चामुदिथा २/३१ (८ षटके)
श्रीलंका १२ धावांनी विजयी (डीएलएस पद्धत)
युनायटेड मैदान, विंडहोक
पंच: नितीन बाठी (ने) आणि इनो छाबी (झि)
सामनावीर: विरन चामुदिथा (श्री)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
  • पावसामुळे दक्षिण आफ्रिकेला ३४ षटकांत १७६ धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले.








गट फेरी

[संपादन]

आयसीसीने १९ नोव्हेंबर २०२५ रोजी गट आणि वेळापत्रक जाहीर केले, ज्यामध्ये गट फेरीमध्ये २४ सामने असून ते १५ ते २४ जानेवारी २०२६ दरम्यान खेळवले जातील.[]

गट अ

[संपादन]
गुणफलक
स्थान
संघ
सा वि गुण धावगती पात्रता
Flag of the United States अमेरिका सुपर ६ फेरीसाठी पात्र
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
भारतचा ध्वज भारत

स्रोत:[ ईएसपीएन क्रिकइन्फो]

सामने





गट ब

[संपादन]
गुणफलक
स्थान
संघ
सा वि गुण धावगती पात्रता
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड सुपर ६ फेरीसाठी पात्र
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड

स्रोत:[ ईएसपीएन क्रिकइन्फो]

सामने





गट क

[संपादन]
गुणफलक
स्थान
संघ
सा वि गुण धावगती पात्रता
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड सुपर ६ फेरीसाठी पात्र
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
जपानचा ध्वज जपान
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका

स्रोत:[ ईएसपीएन क्रिकइन्फो]

सामने





गट ड

[संपादन]
गुणफलक
स्थान
संघ
सा वि गुण धावगती पात्रता
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान सुपर ६ फेरीसाठी पात्र
टांझानियाचा ध्वज टांझानिया
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज

स्रोत:[ ईएसपीएन क्रिकइन्फो]

सामने
१५ जानेवारी २०२६
०९:३० युटीसी+२
धावफलक
वि
हाय परफॉर्मन्स ओव्हल, विंडहोक

१६ जानेवारी २०२६
०९:३० युटीसी+२
धावफलक
वि
हाय परफॉर्मन्स ओव्हल, विंडहोक

१८ जानेवारी २०२६
०९:३० युटीसी+२
धावफलक
वि
हाय परफॉर्मन्स ओव्हल, विंडहोक

१९ जानेवारी २०२६
०९:३० युटीसी+२
धावफलक
वि
हाय परफॉर्मन्स ओव्हल, विंडहोक

२१ जानेवारी २०२६
०९:३० युटीसी+२
धावफलक
वि
हाय परफॉर्मन्स ओव्हल, विंडहोक

२२ जानेवारी २०२६
०९:३० युटीसी+२
धावफलक
वि
हाय परफॉर्मन्स ओव्हल, विंडहोक

सूपर ६ फेरी

[संपादन]

सुपर ६ मध्ये संघ एकमेकांशी तिरक्या स्वरूपात सामना करतील, म्हणजे अ१ चा सामना ड२ आणि ड३ शी होईल, अ२ चा सामना ड१ आणि ड३ शी होईल, अ३ चा सामना ड१ आणि ड२ शी होईल.

गट १

[संपादन]
गुणफलक
स्थान
संघ
सा वि गुण धावगती पात्रता
अ१ उपांत्य फेरीसाठी पात्र
अ२
अ३
ड१
ड२
ड३

स्रोत:[ ईएसपीएन क्रिकइन्फो]

सामने
२५ जानेवारी २०२६
०९:३० युटीसी+२
धावफलक
अ१
वि
ड३

२५ जानेवारी २०२६
०९:३० युटीसी+२
धावफलक
ड२
वि
अ३
हाय परफॉर्मन्स ओव्हल, विंडहोक

२६ जानेवारी २०२६
०९:३० युटीसी+२
धावफलक
ड१
वि
अ२

२८ जानेवारी २०२६
०९:३० युटीसी+२
धावफलक
अ१
वि
ड२

२९ जानेवारी २०२६
०९:३० युटीसी+२
धावफलक
ड३
वि
अ२

३० जानेवारी २०२६
०९:३० युटीसी+२
धावफलक
ड१
वि
अ३

गट २

[संपादन]
गुणफलक
स्थान
संघ
सा वि गुण धावगती पात्रता
ब१ उपांत्य फेरीसाठी पात्र
ब२
ब३
क१
क२
क३

स्रोत:[ ईएसपीएन क्रिकइन्फो]

सामने
२६ जानेवारी २०२६
०९:३० युटीसी+२
धावफलक
क१
वि
ब२

२७ जानेवारी २०२६
०९:३० युटीसी+२
धावफलक
क२
वि
ब३

२७ जानेवारी २०२६
०९:३० युटीसी+२
धावफलक
क३
वि
ब१

३० जानेवारी २०२६
०९:३० युटीसी+२
धावफलक
ब३
वि
क१

३१ जानेवारी २०२६
०९:३० युटीसी+२
धावफलक
ब२
वि
क३

१ फेब्रुवारी २०२६
०९:३० युटीसी+२
धावफलक
ब१
वि
क२

१३ ते १६ व्या स्थानासाठी सामने

[संपादन]
२४ जानेवारी २०२६
०९:३० युटीसी+२
धावफलक
अ४
वि
ड४
हाय परफॉर्मन्स ओव्हल, विंडहोक

२६ जानेवारी २०२६
०९:३० युटीसी+२
धावफलक
ब४
वि
क४

बाद फेरी

[संपादन]
  उपांत्य सामने अंतिम सामना
                 
अ१  गट १ विजेते  
ब२  गट २ उपविजेते  
    उसा१वि  उपांत्य सामना १ विजेते
  उसा२वि  उपांत्य सामना २ विजेते
ब१  गट २ विजेते
अ२  गट १ उपविजेते  

उपांत्य फेरी

[संपादन]
उपांत्य सामना १
३ फेब्रुवारी २०२६
०९:३० युटीसी+२
धावफलक
गट १ विजेते
वि
गट २ उपविजेते

उपांत्य सामना २
४ फेब्रुवारी २०२६
०९:३० युटीसी+२
धावफलक
गट २ विजेते
वि
गट १ उपविजेते

अंतिम सामना

[संपादन]
अंतिम सामना
६ फेब्रुवारी २०२६
०९:३० युटीसी+२
धावफलक
उपांत्य सामना १ विजेते
वि
उपांत्य सामना २ विजेते

नोंदी

[संपादन]
  1. ^ या १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी फक्त पूर्ण सदस्य असलेल्या यजमान राष्ट्रांनाच स्वयंचलित पात्रता मिळाली. नामिबियाने या स्पर्धेचे सह-यजमानपद भूषवले असूनही, त्यांना पात्रता फेरीत खेळावे लागले.

संदर्भयादी

[संपादन]
  1. ^ a b "ICC U19 Men's Cricket World Cup is back after 14-day break" [१४ दिवसांच्या विश्रांतीनंतर आयसीसी १९-वर्षांखालील पुरुष क्रिकेट विश्वचषक परतला.]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २५ फेब्रुवारी २०२४. २ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  2. ^ "Four Associates to host Under-19 World Cups" [चार असोसिएट्स १९-वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा आयोजित करणार]. एमर्जिंग क्रिकेट. २ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  3. ^ "ICC U19 World Cup 2026: Host, Qualification, Venues And Schedule" [आयसीसी १९-वर्षाखालील विश्वचषक २०२६: यजमान, पात्रता, स्थळे आणि वेळापत्रक]. स्पोर्टसगंगा. २ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  4. ^ "IND vs AUS Highlights, U-19 World Cup 2024 Final: Australia beats India by 79 runs, lifts fourth title" [भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हायलाइट्स, १९-वर्षांखालील विश्वचषक २०२४ अंतिम सामना: ऑस्ट्रेलियाने भारताला ७९ धावांनी हरवले, पटकावले चौथे विजेतेपद]. स्पोर्टस्टार. २ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  5. ^ "U19s squad named" [१९-वर्षांखालील संघाची निवड]. क्रिकेट आयर्लंड. २ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  6. ^ "Cricket Thailand to host 2026 U19 Men's CWC Division 2 Asia Qualifier in February/March 2024" [क्रिकेट थायलंड फेब्रुवारी/मार्च २०२४ मध्ये २०२६ अंडर १९ पुरुष विश्वचषक विश्वचषक विभाग २ आशिया पात्रता स्पर्धेचे आयोजन करणार.]. Czarsports Auto. २ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  7. ^ "U19 Men's Cricket World Cup: Line-up locked in for 2026 edition" [१९-वर्षांखालील पुरुष क्रिकेट विश्वचषक: २०२६ च्या आवृत्तीसाठी संघनिवड निश्चित]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  8. ^ "USA, Tanzania, Japan among 16 teams to qualify for 2026 U-19 men's World Cup" [२०२६ १९-वर्षांखालील पुरुष विश्वचषकासाठी पात्र ठरणाऱ्या १६ संघांमध्ये अमेरिका, टांझानिया, जपानचा समावेश]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  9. ^ a b "Schedule for U19 Men's Cricket World Cup 2026 unveiled" [२०२६ १९-वर्षांखालील पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १९ नोव्हेंबर २०२५. ३ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  10. ^ "ICC U19 Men's Cricket World Cup schedule announced" [आयसीसी १९-वर्षांखालील पुरुष क्रिकेट विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ३ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

[संपादन]

स्पर्धा मुख्यपान ईएसपीएन क्रिकइन्फोवर