Jump to content

२०२६ महिला प्रीमियर लीग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२६ महिला प्रीमियर लीग
दिनांक ९ जानेवारी – ५ फेब्रुवारी २०२६
व्यवस्थापक भारतीय क्रिकेट नियामक मंडळ
क्रिकेट प्रकार ट्वेंटी-२० क्रिकेट
स्पर्धा प्रकार दुहेरी साखळी सामने आणि प्ले-ऑफ
विजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (२ वेळा)
उपविजेते दिल्ली कॅपिटल्स
सहभाग
सामने २२
मालिकावीर सोफी डिव्हाईन (गुजरात जायंट्स)
सर्वाधिक धावा स्मृती मंधाना (रॉयल चॅलेंजर्स बंगळूर) (३७७)
सर्वाधिक बळी सोफी डिव्हाईन (गुजरात जायंट्स) (१७)
नंदनी शर्मा (दिल्ली कॅपिटल्स) (१७)
अधिकृत संकेतस्थळ wplt20.com
२०२५ (आधी) (नंतर) २०२७

२०२६ महिला प्रीमियर लीग (जी डब्ल्यूपीएल २०२६ म्हणूनही ओळखली जाते) ही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयोजित केलेल्या महिला प्रीमियर लीग ह्या महिलांच्या फ्रँचायझी ट्वेंटी२० क्रिकेट लीगचा चौथा हंगाम आहे. पाच संघ सहभागी असलेली ही स्पर्धा ९ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान होत आहे.[][]

या हंगामासाठी २७ नोव्हेंबर २०२५ रोजी नवी दिल्ली येथे एक मेगा लिलाव आयोजित करण्यात आला होता.[] अतिरिक्त अहवालांनी लिलावाची तारीख आणि स्थळे व स्ट्रीमिंग माहितीसह इतर तपशिलांची पुष्टी केली.[]

अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने दिल्ली कॅपिटल्सचा ६ गडी राखून पराभव करत आपले दुसरे विजेतेपद पटकावले.[]

ठिकाणे

[संपादन]

ही स्पर्धा मुंबई आणि बडोदा येथे खेळली जात आहे, ज्यामध्ये नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर उद्घाटनाचा सामना आणि बडोदा क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर अंतिम सामन्यासह स्पर्धेचे पुढील टप्पे खेळवले जात आहेत.[]

नवी मुंबई वडोदरा
डी वाय पाटील स्टेडियम बडोदा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम
प्रेक्षकक्षमता: ४५,३०० प्रेक्षकक्षमता: ४०,०००

खेळाडू बदल

[संपादन]

या हंगामासाठी खेळाडूंचा महा-लिलाव २७ नोव्हेंबर २०२५ रोजी नवी दिल्ली येथे पार पडला.[]

खेळाडू बदल
खेळाडूदेशसंघकिंमत
शिनेल हेन्रीवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजदिल्ली कॅपिटल्स१.३ कोटी (US$२,८८,६००)
श्री चरणीभारतचा ध्वज भारतदिल्ली कॅपिटल्स१.३ कोटी (US$२,८८,६००)
लॉरा वॉल्व्हार्डदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकादिल्ली कॅपिटल्स१.१ कोटी (US$२,४४,२००)
स्नेह राणाभारतचा ध्वज भारतदिल्ली कॅपिटल्स५० लाख (US$१,११,०००)
मिन्नू मणीभारतचा ध्वज भारतदिल्ली कॅपिटल्स४० लाख (US$८८,८००)
लिझेल लीदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकादिल्ली कॅपिटल्स३० लाख (US$६६,६००)
तानिया भाटियाभारतचा ध्वज भारतदिल्ली कॅपिटल्स३० लाख (US$६६,६००)
नंदनी शर्माभारतचा ध्वज भारतदिल्ली कॅपिटल्स२० लाख (US$४४,४००)
दीया यादवभारतचा ध्वज भारतदिल्ली कॅपिटल्स१० लाख (US$२२,२००)
ममता माडीवालाभारतचा ध्वज भारतदिल्ली कॅपिटल्स१० लाख (US$२२,२००)
लुसी हॅमिल्टनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियादिल्ली कॅपिटल्स१० लाख (US$२२,२००)
सोफी डिव्हाईनन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडगुजरात जायंट्सकोटी (US$४,४४,०००)
जॉर्जिया वेरहॅमऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियागुजरात जायंट्सकोटी (US$२,२२,०००)
भारती फुलमाळीभारतचा ध्वज भारतगुजरात जायंट्स७० लाख (US$१,५५,४००)
काशवी गौतमभारतचा ध्वज भारतगुजरात जायंट्स६५ लाख (US$१,४४,३००)
रेणुका सिंगभारतचा ध्वज भारतगुजरात जायंट्स६० लाख (US$१,३३,२००)
किम गार्थऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियागुजरात जायंट्स५० लाख (US$१,११,०००)
यस्तिका भाटियाभारतचा ध्वज भारतगुजरात जायंट्स५० लाख (US$१,११,०००)
डॅनी वायाट-हॉजइंग्लंडचा ध्वज इंग्लंडगुजरात जायंट्स५० लाख (US$१,११,०००)
तनुजा कंवरभारतचा ध्वज भारतगुजरात जायंट्स४५ लाख (US$९९,९००)
अनुष्का शर्माभारतचा ध्वज भारतगुजरात जायंट्स४५ लाख (US$९९,९००)
राजेश्वरी गायकवाडभारतचा ध्वज भारतगुजरात जायंट्स४० लाख (US$८८,८००)
तितास साधूभारतचा ध्वज भारतगुजरात जायंट्स३० लाख (US$६६,६००)
कनिका आहुजाभारतचा ध्वज भारतगुजरात जायंट्स३० लाख (US$६६,६००)
आयुषी सोनीभारतचा ध्वज भारतगुजरात जायंट्स३० लाख (US$६६,६००)
हॅप्पी कुमारीभारतचा ध्वज भारतगुजरात जायंट्स१० लाख (US$२२,२००)
शिवानी सिंगभारतचा ध्वज भारतगुजरात जायंट्स१० लाख (US$२२,२००)
अमेलिया केरन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडमुंबई इंडियन्सकोटी (US$६,६६,०००)
सजीवन सजनाभारतचा ध्वज भारतमुंबई इंडियन्स७५ लाख (US$१,६६,५००)
शबनिम इस्माईलदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकामुंबई इंडियन्स६० लाख (US$१,३३,२००)
निकोला केरीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियामुंबई इंडियन्स३० लाख (US$६६,६००)
सायका इशाकभारतचा ध्वज भारतमुंबई इंडियन्स३० लाख (US$६६,६००)
संस्कृती गुप्ताभारतचा ध्वज भारतमुंबई इंडियन्स२० लाख (US$४४,४००)
त्रिवेणी वसिष्ठभारतचा ध्वज भारतमुंबई इंडियन्स२० लाख (US$४४,४००)
राहिला फिरदौसभारतचा ध्वज भारतमुंबई इंडियन्स१० लाख (US$२२,२००)
पूनम खेमनारभारतचा ध्वज भारतमुंबई इंडियन्स१० लाख (US$२२,२००)
नल्ला रेड्डीभारतचा ध्वज भारतमुंबई इंडियन्स१० लाख (US$२२,२००)
मिली इलिंगवर्थऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियामुंबई इंडियन्स१० लाख (US$२२,२००)
लॉरेन बेलइंग्लंडचा ध्वज इंग्लंडरॉयल चॅलेंजर्स बंगळूर९० लाख (US$१,९९,८००)
पूजा वस्त्रकारभारतचा ध्वज भारतरॉयल चॅलेंजर्स बंगळूर८५ लाख (US$१,८८,७००)
अरुंधती रेड्डीभारतचा ध्वज भारतरॉयल चॅलेंजर्स बंगळूर७५ लाख (US$१,६६,५००)
ग्रेस हॅरिसऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियारॉयल चॅलेंजर्स बंगळूर७५ लाख (US$१,६६,५००)
नादिन डी क्लर्कदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकारॉयल चॅलेंजर्स बंगळूर६५ लाख (US$१,४४,३००)
राधा यादवभारतचा ध्वज भारतरॉयल चॅलेंजर्स बंगळूर६५ लाख (US$१,४४,३००)
जॉर्जिया व्हॉलऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियारॉयल चॅलेंजर्स बंगळूर६० लाख (US$१,३३,२००)
लिन्से स्मिथइंग्लंडचा ध्वज इंग्लंडरॉयल चॅलेंजर्स बंगळूर३० लाख (US$६६,६००)
दयालन हेमलताभारतचा ध्वज भारतरॉयल चॅलेंजर्स बंगळूर३० लाख (US$६६,६००)
प्रेमा रावतभारतचा ध्वज भारतरॉयल चॅलेंजर्स बंगळूर२० लाख (US$४४,४००)
गौतमी नाईकभारतचा ध्वज भारतरॉयल चॅलेंजर्स बंगळूर१० लाख (US$२२,२००)
प्रथमोषा कुमारभारतचा ध्वज भारतरॉयल चॅलेंजर्स बंगळूर१० लाख (US$२२,२००)
दीप्ती शर्माभारतचा ध्वज भारतयुपी वॉरियर्झ३.२ कोटी (US$७,१०,४००)
शिखा पांडेभारतचा ध्वज भारतयुपी वॉरियर्झ२.४ कोटी (US$५,३२,८००)
मेग लॅनिंगऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियायुपी वॉरियर्झ१.९ कोटी (US$४,२१,८००)
फीबी लिचफिल्डऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियायुपी वॉरियर्झ१.२ कोटी (US$२,६६,४००)
आशा शोभनाभारतचा ध्वज भारतयुपी वॉरियर्झ१.१ कोटी (US$२,४४,२००)
सोफी एसलस्टोनइंग्लंडचा ध्वज इंग्लंडयुपी वॉरियर्झ८५ लाख (US$१,८८,७००)
डिआंड्रा डॉटिनवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजयुपी वॉरियर्झ८० लाख (US$१,७७,६००)
किरण नवगिरेभारतचा ध्वज भारतयुपी वॉरियर्झ६० लाख (US$१,३३,२००)
हरलीन देओलभारतचा ध्वज भारतयुपी वॉरियर्झ५० लाख (US$१,११,०००)
क्रांती गौडभारतचा ध्वज भारतयुपी वॉरियर्झ५० लाख (US$१,११,०००)
प्रतिका रावलभारतचा ध्वज भारतयुपी वॉरियर्झ५० लाख (US$१,११,०००)
क्लोई ट्रायॉनदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकायुपी वॉरियर्झ३० लाख (US$६६,६००)
शिप्रा गिरीभारतचा ध्वज भारतयुपी वॉरियर्झ१० लाख (US$२२,२००)
सिमरन शेखभारतचा ध्वज भारतयुपी वॉरियर्झ१० लाख (US$२२,२००)
तारा नॉरिसFlag of the United States अमेरिकायुपी वॉरियर्झ१० लाख (US$२२,२००)
सुमन मीनाभारतचा ध्वज भारतयुपी वॉरियर्झ१० लाख (US$२२,२००)
गोंगडी तृषाभारतचा ध्वज भारतयुपी वॉरियर्झ१० लाख (US$२२,२००)

साखळी सामने

[संपादन]

गुणफलक

[संपादन]

स्थान संघ सा वि गुण धावगती
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर१२१.२४७
गुजरात जायंट्स१०−०.१६८
दिल्ली कॅपिटल्स−०.०५५
मुंबई इंडियन्स०.०५९
युपी वॉरियर्झ−१.०७६

स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[]

सामन्यांचा सारांश

[संपादन]

संघ साखळी सामने प्ले ऑफ
अं
गुजरात जायंट्स १० ?
दिल्ली कॅपिटल्स ?
मुंबई इंडियन्स
युपी वॉरियर्झ
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर १० १० १० १२ ?
माहिती: सामन्याच्या शेवटी एकूण गुण
विजय पराभव सामना अणिर्नित
माहिती: सामन्याची माहिती पाहण्यासाठी गुणांवर क्लिक करा.
साखळी सामन्यात संघ बाद.

पाहुणा संघ → गुजरात दिल्ली मुंबई उ.प्रदेश बंगळूर
यजमान संघ ↓
गुजरात जायंट्स गुजरात
३ धावा
गुजरात
११ धावा
गुजरात
४५ धावा
बंगळूर
६१ धावा
दिल्ली कॅपिटल्स गुजरात
४ धावा
दिल्ली
७ गडी
दिल्ली
५ गडी
बंगळूर
८ गडी
मुंबई इंडियन्स मुंबई
७ गडी
मुंबई
५० धावा
उ.प्रदेश
७ गडी
बंगळूर
३ गडी
युपी वॉरियर्झ गुजरात
१० धावा
दिल्ली
७ गडी
उ.प्रदेश
२२ धावा
बंगळूर
८ गडी
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर बंगळूर
३२ धावा
दिल्ली
७ गडी
मुंबई
१५ धावा
बंगळूर
९ गडी
यजमान संघ विजयी पाहुणा संघ विजयी सामना रद्द
टिप: सामन्याची माहिती पाहण्यासाठी निकालावर क्लिक करा.

सामने

[संपादन]

२९ नोव्हेंबर २०२५ रोजी सामान्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.[]

सामना १
९ जानेवारी २०२६
१९:३० (रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१५४/६ (२० षटके)
वि
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर ३ गडी राखून विजयी
डी वाय पाटील स्टेडियम, नवी मुंबई
पंच: नारायणन जननी आणि भावेश पटेल
सामनावीर: नादिन डी क्लर्क (रॉयल चॅलेंजर्स बंगळूर)
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सामना २
१० जानेवारी २०२६
१५:३०
धावफलक
गुजरात जायंट्स
२०७/४ (२० षटके)
वि
युपी वॉरियर्झ
१९७/८ (२० षटके)
फीबी लिचफिल्ड ७८ (४०)
रेणुका सिंग २/२५ (४ षटके)
गुजरात जायंट्स १० धावांनी विजयी
डी वाय पाटील स्टेडियम, नवी मुंबई
पंच: कौशिक गांधी आणि गायत्री वेणुगोपाळ
सामनावीर: जॉर्जिया वेरहॅम (गुजरात जायंट्स)
  • युपी वॉरियर्झने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सामना ३
१० जानेवारी २०२६
१९:३० (रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१९५/४ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
१४५ (१९ षटके)
हरमनप्रीत कौर ७४* (४२)
नंदिनी शर्मा २/२६ (३ षटके)
शिनेल हेन्री ५६ (३३)
अमेलिया केर ३/२४ (४ षटके)
मुंबई इंडियन्स ५० धावांनी विजयी
डी वाय पाटील स्टेडियम, नवी मुंबई
पंच: कौशिक गांधी आणि केयूर केळकर
सामनावीर: हरमनप्रीत कौर (मुंबई इंडियन्स)
  • दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सामना ४
११ जानेवारी २०२६
१९:३० (रा)
धावफलक
गुजरात जायंट्स
२०९ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
२०५/५ (२० षटके)
सोफी डिव्हाइन ९५ (४२)
नंदिनी शर्मा ५/३३ (४ षटके)
लिझेल ली ८६ (५४)
सोफी डिव्हाइन २/२१ (३ षटके)
गुजरात जायंट्स ४ धावांनी विजयी
डी वाय पाटील स्टेडियम, नवी मुंबई
पंच: केयूर केळकर आणि भावेश पटेल
सामनावीर: सोफी डिव्हाइन (गुजरात जायंट्स)
  • दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सामना ५
१२ जानेवारी २०२६
१९:३० (रा)
धावफलक
युपी वॉरियर्झ
१४३/५ (२० षटके)
वि
ग्रेस हॅरिस ८५ (४०)
शिखा पांडे १/२८ (३ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर ९ गडी राखून विजयी
डी वाय पाटील स्टेडियम, नवी मुंबई
पंच: गायत्री वेणुगोपाळ आणि भावेश पटेल
सामनावीर: ग्रेस हॅरिस (रॉयल चॅलेंजर्स बंगळूर)
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सामना ६
१३ जानेवारी २०२६
१९:३० (रा)
धावफलक
गुजरात जायंट्स
१९२/५ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१९३/३ (१९.२ षटके)
हरमनप्रीत कौर ७१* (४३)
सोफी डिव्हाइन १/२९ (३.२ षटके)
मुंबई इंडियन्स ७ गडी राखून विजयी
डी वाय पाटील स्टेडियम, नवी मुंबई
पंच: नारायणन जननी आणि गायत्री वेणुगोपाळ
सामनावीर: हरमनप्रीत कौर (मुंबई इंडियन्स)
  • मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सामना ७
१४ जानेवारी २०२६
१९:३० (रा)
धावफलक
युपी वॉरियर्झ
१५४/८ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
१५८/३ (२० षटके)
मेग लॅनिंग ५४ (३८)
शफाली वर्मा २/१६ (४ षटके)
लिझेल ली ६७ (४४)
दीप्ती शर्मा २/२६ (३ षटके)
दिल्ली कॅपिटल्स ७ गडी राखून विजयी
डी वाय पाटील स्टेडियम, नवी मुंबई
पंच: कौशिक गांधी आणि नारायणन जननी
सामनावीर: शफाली वर्मा (दिल्ली कॅपिटल्स)
  • दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सामना ८
१५ जानेवारी २०२६
१९:३० (रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१६१/५ (२० षटके)
वि
युपी वॉरियर्झ
१६२/३ (१८.१ षटके)
यूपी वॉरियर्झ ७ गडी राखून विजयी
डी वाय पाटील स्टेडियम, नवी मुंबई
पंच: कौशिक गांधी आणि केयूर केळकर
सामनावीर: हर्लीन देओल (यूपी वॉरियर्झ )
  • यूपी वॉरियर्झने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सामना ९
१६ जानेवारी २०२६
१९:३० (रा)
धावफलक
वि
गुजरात जायंट्स
१५० (१८.५ षटके)
राधा यादव ६६ (४७)
सोफी डिव्हाईन ३/३१ (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने ३२ धावांनी विजयी
डी वाय पाटील स्टेडियम, नवी मुंबई
पंच: अंकिता गुहा आणि वृंदा राठी
सामनावीर: राधा यादव (रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू)
  • गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सामना १०
१७ जानेवारी २०२६
१५:३०
धावफलक
युपी वॉरियर्झ
१८७/८ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१६५/६ (२० षटके)
मेग लॅनिंग ७० (४५)
अमेलिया केर ३/२८ (४ षटके)
अमेलिया केर ४९* (२८)
शिखा पांडे २/३० (४ षटके)
यूपी वॉरियर्झ २२ धावांनी विजयी
डी वाय पाटील स्टेडियम, नवी मुंबई
पंच: केयूर केळकर आणि गायत्री वेणुगोपाळ
सामनावीर: मेग लॅनिंग (यूपी वॉरियर्झ)
  • मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सामना ११
१७ जानेवारी २०२६
१९:३० (रा)
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स
१६६ (२० षटके)
वि
शफाली वर्मा ६२ (४१)
लॉरेन बेल ३/२६ (४ षटके)
स्मृती मंधाना ९६ (६१)
मेरिझॅन कॅप १/२१ (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर ८ गडी राखून विजयी
डी वाय पाटील स्टेडियम, नवी मुंबई
पंच: नारायणन जननी आणि भावेश पटेल
सामनावीर: स्मृती मंधाना (रॉयल चॅलेंजर्स बंगळूर)
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सामना १२
१९ जानेवारी २०२६
१९:३० (रा)
धावफलक
वि
गुजरात जायंट्स
११७/८ (२० षटके)
गौतमी नाईक ७३ (५५)
काशवी गौतम २/३८ (४ षटके)
ॲशली गार्डनर ५४ (४३)
सायली सातघरे ३/२१ (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर ६१ धावांनी विजयी
बडोदा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, वडोदरा
पंच: अंकिता गुहा आणि अनिश सहस्रबुद्धे
सामनावीर: गौतमी नाईक (रॉयल चॅलेंजर्स बंगळूर)
  • गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सामना १३
२० जानेवारी २०२६
१९:३० (रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१५४/५ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
१५५/३ (१९ षटके)
नॅट सायव्हर-ब्रंट ६५* (४५)
श्री चरणी ३/३३ (४ षटके)
दिल्ली कॅपिटल्स ७ गडी राखून विजयी
बडोदा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, वडोदरा
पंच: टोनी एम्मट्टी आणि वृंदा राठी
सामनावीर: जेमिमा रॉड्रिग्ज (दिल्ली कॅपिटल्स)
  • दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सामना १४
२२ जानेवारी २०२६
१९:३० (रा)
धावफलक
गुजरात जायंट्स
१५३/८ (२० षटके)
वि
युपी वॉरियर्झ
१०८ (१७.३ षटके)
सोफी डिव्हाईन ५०* (४२)
क्रांती गौड २/१८ (४ षटके)
गुजरात जायंट्स ४५ धावांनी विजयी
बडोदा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, वडोदरा
पंच: अजितेश अर्गल आणि टोनी एम्मट्टी
सामनावीर: राजेश्वरी गायकवाड (गुजरात जायंट्स)
  • यूपी वॉरियर्झने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सामना १५
२४ जानेवारी २०२६
१९:३० (रा)
धावफलक
वि
दिल्ली कॅपिटल्स
१११/३ (१५.४ षटके)
दिल्ली कॅपिटल्स ७ गडी राखून विजयी
बडोदा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, वडोदरा
पंच: अजितेश अर्गल आणि अंकिता गुहा
सामनावीर: मेरिझॅन कॅप (दिल्ली कॅपिटल्स)
  • दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सामना १६
२६ जानेवारी २०२६
१९:३० (रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१९९/४ (२० षटके)
वि
नॅट सायव्हर-ब्रंट १००* (५७)
लॉरेन बेल २/२१ (४ षटके)
रिचा घोष ९० (५०)
हेली मॅथ्यूज ३/१० (२ षटके)
मुंबई इंडियन्स १५ धावांनी विजयी
बडोदा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, वडोदरा
पंच: वृंदा राठी आणि अनिश सहस्रबुद्धे
सामनावीर: नॅट सायव्हर-ब्रंट (मुंबई इंडियन्स)
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • नॅट सायव्हर-ब्रंटने महिला प्रीमियर लीग इतिहासातील पहिले शतक झळकावले.[१०]

सामना १७
२७ जानेवारी २०२६
१९:३० (रा)
धावफलक
गुजरात जायंट्स
१७४/९ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
१७१/८ (२० षटके)
बेथ मुनी ५८ (४६)
श्री चरणी ४/३१ (४ षटके)
निकी प्रसाद ४७ (२४)
सोफी डिव्हाईन ४/३७ (४ षटके)
गुजरात जायंटस् ३ धावांनी विजयी
बडोदा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, वडोदरा
पंच: अजितेश अर्गल आणि अनिश सहस्रबुद्धे
सामनावीर: सोफी डिव्हाईन (गुजरात जायंटस्)
  • दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सामना १८
२९ जानेवारी २०२६
१९:३० (रा)
धावफलक
युपी वॉरियर्झ
१४३/८ (२० षटके)
वि
ग्रेस हॅरिस ७५ (३७)
आशा शोभना १/२४ (२ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर ८ गडी राखून विजयी
बडोदा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, वडोदरा
पंच: अजितेश अर्गल आणि अनिश सहस्रबुद्धे
सामनावीर: ग्रेस हॅरिस (रॉयल चॅलेंजर्स बंगळूर)
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • ह्या सामन्याच्या परिणामी रॉयल चॅलेंजर्स बंगळूर अंतिम सामन्यासाठी पात्र.[११]

सामना १९
३० जानेवारी २०२६
१९:३० (रा)
धावफलक
गुजरात जायंट्स
१६७/४ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१५६/७ (२० षटके)
ॲशली गार्डनर ४६ (२८)
आमेलिया केर २/२६ (४ षटके)
गुजरात जायंट्स ११ धावांनी विजयी
बडोदा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, वडोदरा
पंच: टोनी एम्मट्टी आणि अंकिता गुहा
सामनावीर: जॉर्जिया वेअरहॅम (गुजरात जायंट्स)
  • गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • ह्या सामन्याच्या परिणामी गुजरात जायंट्स एलिमिनेटर सामन्यासाठी पात्र तर मुंबई इंडियन्स स्पर्धेतून बाद.

सामना २०
१ फेब्रुवारी २०२६
१९:३० (रा)
धावफलक
युपी वॉरियर्झ
१२२/८ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
१२६/५ (१८.४ षटके)
दीप्ती शर्मा २४ (१९)
मेरिझॅन कॅप ३/३० (४ षटके)
दिल्ली कॅपिटल्स ५ गडी राखून विजयी
बडोदा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, वडोदरा
पंच: टोनी एम्मट्टी आणि वृंदा राठी
सामनावीर: मेरिझॅन कॅप (दिल्ली कॅपिटल्स)
  • दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • ह्या सामन्याच्या परिणामी दिल्ली कॅपिटल्स एलिमिनेटर सामन्यासाठी पात्र तर युपी वारियर्झ स्पर्धेतून बाद.

बाद फेरी

[संपादन]

  एलिमिनेटर     अंतिम सामना
                 
      रॉयल चॅलेंजर्स बंगळूर २०४/४ (१९.४ षटके)
      एवि दिल्ली कॅपिटल्स २०३/४ (२० षटके)
  गुजरात जायंट्स १६८/७ (२० षटके)    
  दिल्ली कॅपिटल्स १६९/३ (१५.४ षटके)  

एलिमिनेटर

[संपादन]
३ फेब्रुवारी २०२६
१९:३० (रा)
धावफलक
गुजरात जायंट्स
१६८/७ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
१६९/३ (१५.४ षटके)
बेथ मूनी ६२* (५१)
शिनेल हेन्री ३/३५ (४ षटके)
लिझेल ली ४३ (२४)
जॉर्जिया वेरहॅम २/२८ (३.४ षटके)
दिल्ली कॅपिटल्स ७ गडी राखून विजयी
बडोदा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, वडोदरा
पंच: अंकिता गुहा आणि भावेश पटेल
सामनावीर: जेमिमा रॉड्रिग्ज (दिल्ली कॅपिटल्स)
  • दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

अंतिम सामना

[संपादन]
५ फेब्रुवारी २०२६
१९:३० (रा)
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स
२०३/४ (२० षटके)
वि
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर ६ गडी राखून विजयी
बडोदा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, वडोदरा
पंच: अंकिता गुहा आणि गायत्री वेणुगोपालन
सामनावीर: स्मृती मंधाना (रॉयल चॅलेंजर्स बंगळूर)
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळूर दुसऱ्यांदा महिला प्रीमियर लीग चॅम्पियन बनले.
  • दिल्ली कॅपिटल्सचा हा सलग चवथा महिला प्रीमियर लीग अंतिम सामना होता.

आकडेवारी

[संपादन]
सर्वाधिक धावा
धावाखेळाडूसंघ
३७७ स्मृती मंधानारॉयल चॅलेंजर्स बंगळूर
३४२ हरमनप्रीत कौरमुंबई इंडियन्स
३२१ नॅटली सायव्हरमुंबई इंडियन्स
३२० लिझेल लीदिल्ली कॅपिटल्स
३१७ लॉरा वॉल्व्हार्डदिल्ली कॅपिटल्स
सर्वाधिक बळी
WicketsPlayerTeam
१७ सोफी डिव्हाइनगुजरात जायंट्स
नंदनी शर्मादिल्ली कॅपिटल्स
१६ नेडीन डि क्लर्करॉयल चॅलेंजर्स बंगळूर
१४ आमेलिया केरमुंबई इंडियन्स
श्री चरणीदिल्ली कॅपिटल्स
शिनेल हेन्रीदिल्ली कॅपिटल्स

संदर्भयादी

[संपादन]
  1. "WPL 2026 venues and fixtures likely to be finalised on November 26" [डब्ल्यूपीएल २०२६ चे ठिकाणे आणि सामने २६ नोव्हेंबर रोजी निश्चित होण्याची शक्यता आहे.]. डेक्कन हेराल्ड. १३ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
  2. "WPL 2026 likely to kick off in early January; venues to be named soon" [डब्ल्यूपीएल २०२६ जानेवारीच्या सुरुवातीला सुरू होण्याची शक्यता; स्थळांची नावे लवकरच जाहीर केली जाणार.]. झी न्यूज. १३ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
  3. "WPL 2026 Auction: Date, time, live streaming, marquee players, venue, and other details" [डब्ल्यूपीएल २०२६ लिलाव: तारीख, वेळ, थेट प्रक्षेपण, प्रमुख खेळाडू, ठिकाण आणि इतर तपशील]. द इकॉनॉमिक टाइम्स. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
  4. "WPL 2026 mega auction date announced: venues, live streaming details and more" [WPL 2026 च्या मेगा लिलावाची तारीख जाहीर: ठिकाणे, थेट प्रक्षेपणाचे तपशील आणि बरेच काही]. डीएनए इंडिया. १३ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
  5. "WPL 2025: ई साला कप नम्दू! स्मृती आणि बंगळुरू सुसाट; दिल्लीवर विजयासह पटकावलं दुसरं जेतेपद". लोकसत्ता. ५ फेब्रुवारी २०२६. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
  6. "WPL 2026 likely in Mumbai and Baroda from Jan 7 to Feb 3" [डब्ल्यूपीएल २०२६ स्पर्धा ७ जानेवारी ते ३ फेब्रुवारी दरम्यान मुंबई आणि बडोदा येथे होण्याची शक्यता.]. क्रिकबझ्झ. १३ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
  7. "WPL 2026 set to be held in Mumbai, Baroda from January 7: Reports" [डब्ल्यूपीएल २०२६ चे आयोजन ७ जानेवारीपासून मुंबई आणि बडोदा येथे होणार: अहवाल]. इंडिया टुडे. १३ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
  8. "WPL 2026 - Points Table" [डब्ल्यूपीएल २०२६ - गुणफलक]. १२ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
  9. "TATA Women's Premier League 2026 schedule announced" [टाटा महिला प्रीमियर लीग २०२६ चे वेळापत्रक जाहीर.]. wplt20.com. १३ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
  10. बंदारुपल्ली, संपत (२७ जानेवारी २०२६). "Stats - Nat Sciver-Brunt ends 1059-day wait with WPL's first century" [आकडेवारी - नॅट सायव्हर-ब्रंटने आयपीएलमधील पहिल्या शतकासह १०५९ दिवसांचा प्रतीक्षाकाळ संपवला.]. ईएसपीएन. २७ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
  11. "WPL: आरसीबीची एक्सप्रेस सुसाट! यूपीवर एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरीत केला प्रवेश". लोकसत्ता. ३० जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
  12. "Women's Premier League, 2025/26 batting most runs career Records" [महिला प्रीमियर लीग, २०२५/२६ फलंदाजीतील सर्वाधिक धावा]. ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
  13. "Women's Premier League, 2025/26 bowling most wickets career Records" [महिला प्रीमियर लीग, २०२५/२६ गोलंदाजीतील सर्वाधिक बळी]. ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

[संपादन]