Jump to content

२०२६ महिला टी२० विश्वचषक पात्रता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२६ महिला टी२० विश्वचषक पात्रता
दिनांक १२ जानेवारी – २ फेब्रुवारी २०२६
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय टी२०
स्पर्धा प्रकार गट साखळी सामने आणि प्ले-ऑफ
यजमान नेपाळ ध्वज नेपाळ
विजेते बांगलादेशचा ध्वज बांगलादेश (४ वेळा)
सहभाग १०
सामने २९
सर्वाधिक धावा आयर्लंडचे प्रजासत्ताक गॅबी लुईस (२७६)
सर्वाधिक बळी अमेरिका तारा नॉरिस (१५)
अधिकृत संकेतस्थळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
२०२४ (आधी) (नंतर) २०२८

२०२६ आयसीसी महिला टी२० विश्वचषक पात्रता स्पर्धा ही जानेवारी आणि फेब्रुवारी २०२६ मध्ये नेपाळमध्ये होणारी एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा असेल.[][][][] ही सातवी महिला टी२० विश्वचषक पात्रता स्पर्धा असेल आणि ह्या अंतिम पात्रता स्पर्धेमधून अव्वल चार संघ २०२६ महिला टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरतील.[][][]

पात्रता

[संपादन]
पत्रतेचे निकष दिनांक यजमान जागा पात्र संघ
आपोआप पात्रता
२०२४ महिला टी२० विश्वचषक ३–२० ऑक्टोबर २०२४ संयुक्त अरब अमिराती ध्वज संयुक्त अरब अमिराती
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
प्रादेशिक पात्रता
अमेरिका पात्रता[] १०–१७ मार्च २०२५ आर्जेन्टिना ध्वज आर्जेंटिना
Flag of the United States अमेरिका
आशिया पात्रता ९–२० मे २०२५ थायलंड ध्वज थायलंड
नेपाळचा ध्वज नेपाळ
थायलंडचा ध्वज थायलंड
युरोप पात्रता [] २०–२७ ऑगस्ट २०२५ Flag of the Netherlands नेदरलँड्स
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
Flag of the Netherlands नेदरलँड्स
आफ्रिका पात्रता ३१ ऑगस्ट – ६ सप्टेंबर २०२५ नामिबिया ध्वज नामिबिया
नामिबियाचा ध्वज नामिबिया
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
पूआप्र पात्रता ९–१५ सप्टेंबर २०२५ फिजी ध्वज फिजी
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
एकूण १०

ठिकाणे

[संपादन]
नेपाळमधील ठिकाणे
त्रिभुवन विद्यापीठ, कीर्तिपूर कागेश्वरी-मनोहरा, मुलपाणी
त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम

मुलपाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम

(अप्पर मुलपानी क्रिकेट मैदान)

प्रेक्षकक्षमता: १४,००० प्रेक्षकक्षमता: ५,०००
सामने: १६ सामने: १३
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश[१०] आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड[११] नामिबियाचा ध्वज नामिबिया[१२] नेपाळचा ध्वज नेपाळ[१३] Flag of the Netherlands नेदरलँड्स
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी[१४] स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड[१५] थायलंडचा ध्वज थायलंड[१६] Flag of the United States अमेरिका[१७] झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे[१८]

सराव सामने

[संपादन]

स्पर्धेच्या आधी, प्रत्येक सहभागी संघ २ अधिकृत सराव सामने खेळेल.

सराव सामने
१४ जानेवारी २०२६
०९:००
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१५१/३ (२० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
१२५/७ (२० षटके)
स्टेरे कॅलिस ३१ (२३)
राबेया खान ३/१७ (४ षटके)
बांगलादेश २६ धावांनी विजयी.
त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कीर्तिपूर
पंच: सारा डंबनेवना (झि) आणि जोनाथन केनेडी (आ)
सामनावीर: निगार सुलताना (बां)
  • नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

१४ जानेवारी २०२६
०९:००
धावफलक
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
१३१/६ (२० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१२०/९ (२० षटके)
कोनियो ओआला ७१ (५२)
जोसेफिन कोमो १/१४ (४ षटके)
जोसेफिन कोमो ३२ (३०)
हाने ताउ ४/१९ (४ षटके)
पापुआ न्यू गिनी ११ धावांनी विजयी.
मुलपाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कागेश्वरी-मनोहरा
पंच: रिझवान अक्रम (ने) आणि शाथिरा जाकीर (बां)
सामनावीर: कोनियो ओआला (पान्यूगि)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

१४ जानेवारी २०२६
०९:००
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
२००/७ (२० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
१०१ (१९ षटके)
गॅबी लुईस ७७ (३८)
रुबिना छेत्री २/१७ (३ षटके)
कविता जोशी २८ (२९)
ऐमी मॅग्वायर २/३ (२ षटके)
आयर्लंड ९९ धावांनी विजयी
मुलपाणी क्रिकेट स्टेडियम, कागेश्वरी-मनोहरा
पंच: विजया मल्लेला (यूएसए) आणि सु रेडफर्न (इं)
  • आयर्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

१४ जानेवारी २०२६
१३:००
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
१०७/५ (२० षटके)
वि
थायलंडचा ध्वज थायलंड
१११/३ (१६.३ षटके)
यास्मिन खान ५४ (४९)
सुनिदा चतुरोंगराटाना २/२१ (४ षटके)
नान्नापत काँचारोएन्काई ३०* (२३)
ली-मारी विस्सर १/११ (१ षटक)
  • नामिबियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

१४ जानेवारी २०२६
१३:००
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
१४९/६ (२० षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
१५३/६ (१८.५ षटके)
डार्सी कार्टर ५७ (४२)
माही माधवन १/२३ (३ षटके)
चेतना पगड्याला ४१ (३८)
ऑलिव्हिया बेल १/४ (१ षटक)
  • अमेरिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

१६ जानेवारी २०२६
०९:००
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१२५/६ (२० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१२८/६ (१९ षटके)
चिएद्झा हुरुरू ४२* (३८)
कॅरा मरे २/२१ (४ षटके)
  • आयर्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

१६ जानेवारी २०२६
०९:००
धावफलक
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
१११/९ (२० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
११२/३ (१३ षटके)
स्कॉटलंड ७ गडी राखून विजयी
मुलपाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कागेश्वरी-मनोहरा
पंच: विजया मल्लेला (अमेरिका) आणि शिवानी मिश्रा (कतार)
  • पापुआ न्यू गिनीने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

१६ जानेवारी २०२६
०९:००
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
201/7 (२० षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
११५ (२० षटके)
नेदरलँड्स ८६ धावांनी विजयी
मुलपाणी क्रिकेट स्टेडियम, कागेश्वरी-मनोहरा
पंच: शाथिरा जाकीर (बांगलादेश) आणि बुद्धी प्रधान (नेपाळ)
सामनावीर: हेदर सीगर्स (स्कॉटलंड)
  • नामिबियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

१६ जानेवारी २०२६
१३:००
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
१३६/९ (२० षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
१३८/४ (१९.१ षटके)
बिंदू रावळ २७ (२८)
तरनुम चोप्रा ३/२३ (४ षटके)
चेतना पगड्याला ५६* (४६)
सुमन बिस्ता १/२३ (३.१ षटके)
युएसए ६ गडी राखून विजयी
त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कीर्तिपूर
पंच: सारा डंबनेवना (झि) आणि जोनाथन केनेडी (आयर्लंड)
सामनावीर: चेतना पगड्याला (युएसए)
  • युएसएने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

१६ जानेवारी २०२६
१३:००
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१४९/४ (२० षटके)
वि
थायलंडचा ध्वज थायलंड
११५/७ (२० षटके)
जुएरिया फिरदौस ३१ (२९)
सुलीपोर्न लाओमी २/३२ (४ षटके)
बांगलादेश ३४ धावांनी विजयी
मुलपाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कागेश्वरी-मनोहरा
पंच: रिझवान अक्रम (नेदरलँड्स) आणि सु रेडफर्न (इं)
सामनावीर: शोर्णा अख्तर (बां)
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

गट फेरी

[संपादन]

गट अ

[संपादन]

गुणफलक

[संपादन]
स्थान
संघ
साविगुणधावगतीपात्रता
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश१.७५०सुपर ६ फेरीसाठी पात्र
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड१.१६५
Flag of the United States अमेरिका−०.२०९
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी−१.०२५बाद
नामिबियाचा ध्वज नामिबिया−१.६६९

स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो

सामने

[संपादन]
१८ जानेवारी २०२६
०९:००
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१५८/५ (२० षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
१३७/९ (२० षटके)
शर्मिन अख्तर ६३ (३९)
माही माधवन ३/२३ (४ षटके)
चेतना पगड्याला ३६ (३१)
नाहिदा अक्तेर ४/२४ (४ षटके)
बांगलादेश २१ धावांनी विजयी
मुलपाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुलपाणी
पंच: बुद्धी प्रधान (नेपाळ) आणि सु रेडफर्न (इंग्लंड)
सामनावीर: शर्मिन अख्तर (बां)
  • अमेरिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
  • जुऐरिया फर्दोस (बांगलादेश) हिने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
  • या मैदानावर खेळला गेलेला हा पहिला महिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना होता.

१८ जानेवारी २०२६
१३:००
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१४६/६ (२० षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
१०५/६ (२० षटके)
ओर्ला प्रेंडरगास्ट ५६ (४४)
हाने टाऊ ४/२५ (४ षटके)
हॉलन डोरिगा १९ (२८)
अर्लीन केली २/१८ (३ षटके)
  • आयर्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

२० जानेवारी २०२६
०९:००
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१६८/५ (२० षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
१३८/९ (२० षटके)
शोर्णा अख्तर ३७ (१४)
डिका लोहिया १/२५ (३ षटके)
बांगलादेश ३० धावांनी विजयी
त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, काठमांडू
पंच: सारा डंबनेवना (झि) आणि विजया मल्लेला (यूएसए)
सामनावीर: शोर्णा अख्तर (बां)
  • पापुआ न्यू गिनीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

२० जानेवारी २०२६
१३:००
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
१४४/६ (२० षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
१४५/६ (१९.२ षटके)
यास्मिन खान ७४ (४७)
तारा नॉरिस ३/३४ (४ षटके)
एला क्लॅरिज ७० (५१)
एव्हलीन केजारुकुआ २/२५ (४ षटके)
अमेरिका ४ गडी राखून विजयी
मुलपाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुलपाणी
पंच: रिझवान अक्रम (नेदरलँड्स) आणि जोनाथन केनेडी (आयर्लंड)
सामनावीर: एला क्लॅरिज (अ)
  • अमेरिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

२२ जानेवारी २०२६
०९:००
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१५३/७ (२० षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
१३८/८ (२० षटके)
लिआह पॉल ६७ (५२)
तारा नॉरिस ३/१० (४ षटके)
रितू सिंग ४१ (३०)
अर्लीन केली ४/२० (४ षटक)
  • आयर्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

२२ जानेवारी २०२६
१३:००
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१४४/७ (२० षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
६४. १७.५ षटके)
शोभना मोस्तारी २७ (२३)
सिल्विया शिहेपो २/२१ (४ षटके)
सुने विटमन १९ (२४)
संजिदा अक्तेर मेघला ४/१४ (४ षटके)
बंगालादेश ८० धावांनी विजयी
त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, काठमांडू
पंच: सलीमा इम्तियाझ (पा) आणि विजया मल्लेला (यूएसए)
सामनावीर: संजिदा अक्तेर मेघला (बां)
  • नामिबियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

२४ जानेवारी २०२६
०९:००
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
१२२/५ (२० षटक)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
१२४/७ (१९.४ षटक)
पापुआ न्यू गिनी ३ गडी राखून विजयी
मुलपाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुलपाणी
पंच: सारा डंबनेवना (झि) आणि सलीमा इम्तियाझ (पा)
सामनावीर: हॉलन डोरिगा (पान्यूगि)
  • नामिबियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

२४ जानेवारी २०२६
१३:००
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१५३/७ (२ षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१४४/४ (२ षटके)
शर्मिन अख्तर ५२ (४५)
जेन मॅग्वायर २/२४ (४ षटके)
गॅबी लुईस ७३ (५८)
शोर्णा अख्तर २/१७ (२ षटके)
बांगलादेश ९ धावांनी विजयी
मुलपाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुलपाणी
पंच: विजया मल्लेला (यूएसए) आणि शिवानी मिश्रा (कतार)
सामनावीर: शर्मिन अख्तर (बां)
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
  • एमी हंटरचा (आयर्लंड) हा १००वा आंतरराष्ट्रीय सामना होता.

२६ जानेवारी २०२६
०९:००
धावफलक
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
११०/५ (२० षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
१११/५ (१८ षटके)
कोनिओ ओआला ४१ (४०)
लेखा शेट्टी ३/२७ (४ षटके)
गार्गी भोगले ३५ (३९)
डिका लोहिया २/७ (२ षटके)
अमेरिका ५ गडी राखून विजयी
मुलपाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुलपाणी
पंच: शाथिरा जाकीर (बां) आणि केरिन क्लास्ते (द)
सामनावीर: लेखा शेट्टी (अमेरिका)
  • पापुआ न्यू गिनीने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

२६ जानेवारी २०२६
१३:००
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
१०७/८ (२० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
११०/२ (१४.२ षटके)
कायलीन ग्रीन ३२ (२३)
लारा मॅकब्राइड ३/१७ (४ षटके)
  • नामिबियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

गट ब

[संपादन]

गुणफलक

[संपादन]
स्थान
संघ
साविगुणधावगतीपात्रता
Flag of the Netherlands नेदरलँड्स०.६००सुपर ६ फेरीसाठी पात्र
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड२.०४५
थायलंडचा ध्वज थायलंड−०.४२४
नेपाळचा ध्वज नेपाळ (य)−१.१५१बाद
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे−०.९४२

स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो

सामने

[संपादन]
१८ जानेवारी २०२६
०९:००
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
122 (20 षटके)
वि
थायलंडचा ध्वज थायलंड
१२५/२ (१६.५ षटके)
नत्ताकन चांतम ५७* (३९)
सीता राणा मगर २/२० (४ षटके)
थायलंड ८ गडी राखून विजयी
त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, काठमांडू
पंच: शाथिरा जाकीर (बां) आणि जोनाथन केनेडी (आयर्लंड)
सामनावीर: नत्ताकन चांतम (था)
  • थायलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

१८ जानेवारी २०२६
१३:००
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
१२२ (१९ षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
100/8 (20 षटके)
फीबी मोल्केनबोअर २७ (२६)
क्रिस्टाबेल चॅटॉन्झवा ५/२४ (४ षटके)
न्याशा ग्वानझुरा २७ (१६)
इसाबेल व्हॅन डर वोनिंग २/४ (२ षटके)
नेदरलँड्स २२ धावांनी विजयी
मुलपाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुलपाणी
पंच: केरिन क्लास्ते (द) आणि विजया मल्लेला (यूएसए)
सामनावीर: क्रिस्टाबेल चॅटॉन्झवा (झि)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
  • क्रिस्टाबेल चॅटॉन्झवाने (झिम्बाब्वे) आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यामध्ये प्रथमच पाच बळी घेण्याचा पराक्रम केला.

२० जानेवारी २०२६
०९:००
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
११५/७ (२० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
११४/६ (२० षटके)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

२० जानेवारी २०२६
१३:००
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
१५७/६ (२० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१५०/५ (२० षटके)
स्टेरे कॅलिस ८७* (६०)
रेचेल स्लेटर ३/२४ (४ षटके)
नेदरलँड्स ७ धावांनी विजयी
त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, काठमांडू
पंच: बुद्धी प्रधान (नेपाळ) आणि सु रेडफर्न (इं)
सामनावीर: स्टेरे कॅलिस (नेदरलँड्स)
  • नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

२२ जानेवारी २०२६
०९:००
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
१४०/५ (२० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
१३८/७ (२० षटके)
रुबिना छेत्री ३७* (३२)
इसाबेल व्हॅन डर वोनिंग ३/१६ (३ षटके)
नेदरलँड्स २ धावांनी विजयी
मुलपाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुलपाणी
पंच: सारा डंबनेवना (झि) आणि केरिन क्लास्ते (दआ)
सामनावीर: इसाबेल व्हॅन डर वोनिंग (ने)
  • नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

२२ जानेवारी २०२६
१३:००
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१०१ (१८.४ षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१०५/५ (१३.४ षटक)
मोदेस्तर मुपाचिक्वा ३०* (४०)
अब्ताहा मकसूद २/१४ (३ षटके)
कॅथेरिन फ्रेझर ४४ (३०)
लॉरीन त्शुमा ३/२५ (३.४ षटके)
स्कॉटलंड ५ गडी राखून विजयी
मुलपाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुलपाणी
पंच: जोनाथन केनेडी (आयर्लंड) आणि बुद्धी प्रधान (नेपाळ)
सामनावीर: कॅथ्रिन ब्राइस (स्कॉ)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

२४ जानेवारी २०२६
०९:००
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
११८/६ (२० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१२४/५ (१४.४ षटके)
सॅरा ब्राइस ५२* (३५)
सुलीपोर्न लाओमी ३/३९ (३.४ षटके)
स्कॉटलंड ५ गडी राखून विजयी
त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, काठमांडू
पंच: रिझवान अक्रम (नेदरलँड्स) आणि शाथिरा जाकीर (बांगलादेश)
सामनावीर: सॅरा ब्राइस (स्कॉ)
  • स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

२४ जानेवारी २०२६
१३:००
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१२९/६ (२० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
१३३/४ (१९.३ षटके)
केलीस एनधलोवू ५२* (३६)
रिया शर्मा २/२५ (४ षटके)
पूजा महतो ५२* (५०)
जोसेफिन कोमो २/२८ (३.३ षटके)
नेपाळ ६ गडी राखून विजयी
त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, काठमांडू
पंच: जोनाथन केनेडी (आयर्लंड) आणि केरिन क्लास्ते (दआ)
सामनावीर: पूजा महतो (नेपाळ)
  • नेपाळने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
  • सीता राणा मगर (नेपाळ) हिने तिच्या टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील १००० धावा पूर्ण केल्या.

२६ जानेवारी २०२६
०९:००
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
१४० (२० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
६८ (१३.५ षटके)
प्रियानाझ चॅटर्जी ४५* (२८)
मनीषा उपाध्याय ४/१७ (४ षटके)
रोमा थापा १४* (११)
अब्ताहा मकसूद ३/१४ (४ षटके)
  • नेपाळने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

२६ जानेवारी २०२६
१३:००
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
१०७/८ (२० षटके)
वि
थायलंडचा ध्वज थायलंड
९० (२० षटके)
बाबेट डी लीडे ४७ (४७)
सुनिदा चतुरोंगराटाना ३/२४ (४ षटके)
नरुएमोल चैवाई ३३ (४३)
इसाबेल व्हॅन डर वोनिंग ४/१४ (४ षटके)
नेदरलँड्स १७ धावांनी विजयी
मुलपाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुलपाणी
पंच: शाथिरा जाकीर (बांगलादेश) आणि बुद्धी प्रधान (नेपाळ)
सामनावीर: इसाबेल व्हॅन डर वोनिंग (नेदरलँड्स)
  • थायलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

सुपर ६ फेरी

[संपादन]

गुणफलक

[संपादन]
स्थान
संघ
साविगुणधावगतीपात्रता
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश१०१.८८६उपांत्य फेरीसाठी पात्र
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड१.२८०
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड०.२९२
Flag of the Netherlands नेदरलँड्स−०.८३६
Flag of the United States अमेरिका−०.७७२बाद
थायलंडचा ध्वज थायलंड−१.८८३

३० जानेवारी २०२६ पर्यंत अद्ययावत. स्रोत:ईएसपीएन क्रिकइन्फो

सामने

[संपादन]
२८ जानेवारी २०२६
०९:००
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
१६०/५ (२० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१२० (१९.२ षटके)
सॅरा ब्राइस ४७ (३१)
जेन मॅग्वायर २/२० (४ षटके)
गॅबी लुईस ४१ (३७)
कॅथ्रिन ब्राइस ४/२१ (४ षटके)
स्कॉटलंड ४० धावांनी विजयी
त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, काठमांडू
पंच: रिझवान अक्रम (नेदरलँड्स) आणि शाथिरा जाकीर (बांगलादेश)
सामनावीर: कॅथ्रिन ब्राइस (स्कॉटलंड)
  • आयर्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

२८ जानेवारी २०२६
०९:००
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१६५/८ (२० षटके)
वि
थायलंडचा ध्वज थायलंड
१२६/८ (२० षटके)
बांगलादेश ३९ धावांनी विजयी
मुलपाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुलपाणी
पंच: सलीमा इम्तियाज (पाकिस्तान) आणि जोनाथन केनेडी (आयर्लंड)
सामनावीर: शोभना मोस्तारी (बांगलादेश)
  • थायलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

२८ जानेवारी २०२६
१३:००
धावफलक
अमेरिका Flag of the United States
१२९/७ (२० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
९०/२ (१२ षटके)
गार्गी भोगले ३६ (३७)
हॅना लँडहीर ३/३० (४ षटके)
फीबी मोल्केनबोअर ४६* (४३)
रितू सिंग १/१६ (४ षटके)
  • अमेरिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.

३० जानेवारी २०२६
०९:००
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१९१/५ (२० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१०१/९ (२० षटके)
पिप्पा स्प्रोल २७* (२३)
मारुफा अख्तर ३/२५ (४ षटके)
बांगलादेश ९० धावांनी विजयी
त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, काठमांडू
पंच: केरिन क्लास्ते (द.आ.) आणि विजया मल्लेला (अमेरिका)
सामनावीर: निगार सुलताना (बांगलादेश)
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • पिप्पा स्प्रोल (स्कॉटलंड) हिने टी२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.

३० जानेवारी २०२६
०९:००
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१४३/९ (२० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
४५ (१४.५ षटके)
लिआह पॉल २४)
हॅना लँडहीर ३/३५ (४ षटके)
आयर्लंड ९८ धावांनी विजयी
मुलपाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुलपाणी
पंच: सारा डंबनेवना (झिम्बाब्वे) आणि शिवानी मिश्रा (कतार)
सामनावीर: ओर्ला प्रेंडरगास्ट (आयर्लंड)
  • नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

३० जानेवारी २०२६
१३:००
धावफलक
अमेरिका Flag of the United States
१२८ (१९.५ षटके)
वि
थायलंडचा ध्वज थायलंड
१०० (१९ षटके)
पूजा गणेश ३५* (२५)
ओन्निचा कांचोम्पू ३/१६ (४ षटके)
नरुएमोल चैवाई ३१ (३५)
तारा नॉरिस ३/२२ (४ षटके)
  • युनायटेड स्टेट्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

१ फेब्रुवारी २०२६
०९:००
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१२१/८ (२० षटके)
वि
थायलंडचा ध्वज थायलंड
५९ (१६.१ षटके)
गॅबी लुईस २५ (३०)
सुलीपोर्न लाओमी ४/२४ (४ षटके)
आयर्लंड ६२ धावांनी विजयी
त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, काठमांडू
पंच: सारा डंबनेवना (झिम्बाब्वे) आणि बुद्धी प्रधान (नेपाळ)
सामनावीर: अर्लीन केली (आयर्लंड)
  • आयर्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • थानराडा सीसावान (थायलंड) हिने आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.

१ फेब्रुवारी २०२६
०९:००
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
१०२/६ (२० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१०५/३ (१६.४ षटके)
सान्या खुराना ४३* (३७)
नाहिदा अक्तेर ३/१० (४ षटके)
बांगलादेश ७ गडी राखून विजयी
मुलपाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुलपाणी
पंच: जोनाथन केनेडी (आयर्लंड) आणि सु रेडफर्न (इंग्लंड)
सामनावीर: नाहिदा अक्तेर (बांगलादेश)
  • नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

१ फेब्रुवारी २०२६
१३:००
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
१७८/८ (२० षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
१३७ (१९ षटके)
डार्सी कार्टर ५२ (३४)
तारा नॉरिस ४/३३ (४ षटके)
स्कॉटलंड ४१ धावांनी विजयी
त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, काठमांडू
पंच: रिझवान अक्रम (नेदरलँड्स) आणि शिवानी मिश्रा (कतार)
सामनावीर: डार्सी कार्टर (स्कॉटलंड)
  • स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

अंतिम क्रमवारी

[संपादन]
स्थान संघ
१लेबांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२रेआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
३रेस्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
४थेFlag of the Netherlands नेदरलँड्स
५वेFlag of the United States अमेरिका
६वेथायलंडचा ध्वज थायलंड
७वेपापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
८वेनेपाळचा ध्वज नेपाळ
९वेझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१०वेनामिबियाचा ध्वज नामिबिया

  २०२६ महिला टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र..

नोंदी

[संपादन]

संदर्भयादी

[संपादन]
  1. "Host for ICC Women's T20 World Cup 2026 Qualifier revealed" [आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२६ च्या पात्रता फेरीचे यजमानपद जाहीर.]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). २ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  2. "Nepal to host ICC Women's T20 World Cup 2026 Qualifier" [नेपाळ २०२६ आयसीसी महिला टी२० विश्वचषक पात्रता स्पर्धेचे आयोजन करणार.]. स्पोर्टस्टार. २ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  3. "Nepal to host 2026 Women's T20 World Cup Qualifier" [नेपाळ २०२६ आयसीसी महिला टी२० विश्वचषक पात्रता स्पर्धेचे आयोजन करणार.]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  4. "Nepal to host 2026 T20 World Cup global qualifier" Check |url= value (सहाय्य) [नेपाळ २०२६ टी२० विश्वचषक जागतिक पात्रता सामन्याचे आयोजन करणार.]. द काठमांडू पोस्ट. २ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.[permanent dead link]
  5. "Women's T20 World Cup will expand to 16 teams" [महिला टी२० विश्वचषक स्पर्धेमध्ये १६ संघांचा समावेश असेल.]. बीबीसी स्पोर्ट. २२ जुलै २०२४. २ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  6. "Stop clock set to become a permanent fixture in white-ball internationals from T20 World Cup 2024" [२०२४ टी२० विश्वचषक स्पर्धेपासून पांढऱ्या चेंडूच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये स्टॉप क्लॉक कायमस्वरूपी वापरले जाणार.]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  7. "ICC confirm Women's T20 World Cup expansion to 16 teams in 2030" [२०३० मध्ये महिला टी२० विश्वचषक स्पर्धेत १६ संघांचा समावेश करण्याची आयसीसीची घोषणा]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २२ जुलै २०२४. २ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  8. "Cricket Argentina to host 2026 ICC Women's T20 World Cup Americas Qualifier in March 2025" [क्रिकेट अर्जेंटिना मार्च २०२५ मध्ये २०२६ आयसीसी महिला टी२० विश्वचषक अमेरिका पात्रता स्पर्धेचे आयोजन करणार.]. Czarsportz. २ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  9. "Cricket Italy and Netherlands Cricket to host Europe Qualifier's for 2026 ICC Women's T20 World Cup" [२०२६ आयसीसी महिला टी२० विश्वचषकासाठी युरोप पात्रता सामने क्रिकेट इटली आणि नेदरलँड्स क्रिकेटमध्ये होणार.]. Czarsportz. १७ डिसेंबर २०२४. २ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  10. "बांगलादेशने महिला टी२० विश्वचषक २०२६ पात्रता फेरीसाठी संघाची घोषणा केली". आयसीसी. ८ जानेवारी २०२६. १४ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
  11. "पात्रता संघाची घोषणा". क्रिकेट आयर्लंड. २९ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  12. "Our Capricorn Eagles are set for the ICC Women's T20 World Cup Global Qualifier in Nepal" [आमचा कॅप्रिकॉर्न ईगल्स संघ नेपाळमध्ये होणाऱ्या आयसीसी महिला टी-२० विश्वचषक ग्लोबल क्वालिफायरसाठी सज्ज.]. क्रिकेट नामिबिया . ४ जानेवारी २०२६ रोजी पाहिले Facebook द्वारे.
  13. "Nepal name squad for Women's T20 World Cup Global qualifiers" [नेपाळतर्फे महिला टी-२० विश्वचषक जागतिक पात्रता फेरीसाठी संघाची घोषणा.]. आयसीसी. ४ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
  14. "Lewas reveal tour plans" [लेवासने दौऱ्याच्या योजना जाहीर केल्या]. द नॅशनल. ४ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
  15. "Scotland women's squad named for T20 World Cup Qualifier" [टी२० विश्वचषक पात्रता फेरीसाठी स्कॉटलंड महिला संघाची घोषणा.]. क्रिकेट स्कॉटलंड. २४ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  16. "THAILAND WOMEN (ICC WOMEN'S T-20 WORLD CUP QUALIFIER)" [थायलंड महिला (आयसीसी महिला टी२० विश्वचषक पात्रता सामने)]. क्रिकक्लबस्. १४ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.[permanent dead link]
  17. "UNITED STATES AMERICA WOMEN (ICC WOMEN'S T-20 WORLD CUP QUALIFIER)" [युनायटेड स्टेट्स अमेरिका महिला (आयसीसी महिला टी२० विश्वचषक पात्रता सामने)]. क्रिकक्लबस्. १४ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.[permanent dead link]
  18. "ZIMBABWE WOMEN (ICC WOMEN'S T-20 WORLD CUP QUALIFIER)" [झिम्बाब्वे महिला (आयसीसी महिला टी२० विश्वचषक पात्रता सामने)]. क्रिकक्लबस्. १४ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.[permanent dead link]