Jump to content

२०२६ क्विबुका महिला टी२० स्पर्धा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२६ क्विबुका महिला टी२० स्पर्धा
दिनांक १० – २० जून २०२६
व्यवस्थापक ऱ्वांडा क्रिकेट असोसिएशन
क्रिकेट प्रकार महिला आंतरराष्ट्रीय टी२०
स्पर्धा प्रकार दुहेरी साखळी सामने आणि प्ले-ऑफ
यजमान रवांडा ध्वज रवांडा
विजेते {{{alias}}} झिम्बाब्वे अकरा (१ वेळा)
सहभाग ५
सामने २२
सर्वाधिक धावा {{{alias}}} न्याशा ग्वानझुरा (२९७)
सर्वाधिक बळी {{{alias}}} क्रिस्टाबेल चुक्वुओन्ये (१७)
← २०२५ (आधी)

२०२६ क्विबुका महिला टी२० स्पर्धा ही महिला आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट स्पर्धा होती, जी १० ते २० जून २०२६ या कालावधीत ऱ्वांडा येथे खेळवण्यात आली.[१] क्विबुका स्पर्धेची ही बारावी आवृत्ती १९९४ मध्ये तुत्सींविरुद्ध झालेल्या नरसंहाराच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आली होती.[२] या स्पर्धेत ब्राझिल, मलावी, नायजेरिया, ऱ्वांडा आणि झिम्बाब्वे उच्च कार्यक्षमता अकरा हे संघ सहभागी झाले होते.[३] २०२५ चा विजेता टांझानिया संघ यावर्षी स्पर्धेत सहभागी झाला नाही.[१]

खेळाडू

[संपादन]
ब्राझीलचा ध्वज ब्राझील[४] मलावीचा ध्वज मलावी नायजेरियाचा ध्वज नायजेरिया[५] रवांडाचा ध्वज रवांडा[६] {{{alias}}} झिम्बाब्वे अकरा
  • कॅरोलिना नासिमेंटो (कर्णधार)
  • लॉरा कार्डोसो (उपकर्णधार)
  • लॉरा अगाथा
  • मारियाने आर्तुर
  • मोनिक मचादो (यष्टीरक्षक)
  • लारा मोइसेस
  • एव्हलिन मुलर
  • निकोल मोंतेइरो
  • रोबर्टा मोरेत्ती एव्हरी
  • मारिया रिबेइरो
  • जुलिया रिबेइरो
  • आना साबिनो
  • मारिया सिल्वा
  • लिंडसे विलास बोआस (यष्टीरक्षक)
  • युलेस चिरालिले (कर्णधार)
  • क्रिस्टिना ब्वानाली
  • प्रिन्सेस चिदाथा
  • सोफिना चिनावे
  • लिडिया डिम्बा
  • स्फिवे फ्रँक
  • सुगेनी कानांजी
  • ब्रिजेट कासिंजा
  • अलिनाफे काविराविरा
  • अँजेला लुम्बे
  • ल्युसी मालिनो
  • प्रेझ मझिया (यष्टीरक्षक)
  • व्हॅनेसा फिरी
  • ल्युसी वेस्ली
  • फेवर एसेइग्बे (कर्णधार)
  • सारा एतिम (उपकर्णधार, यष्टीरक्षक)
  • अदेशोला अडेकुन्ले
  • डेबोरा बॅसी
  • जेसिका बिएनी
  • क्रिस्टाबेल चुक्वुओन्ये
  • फेवर एफिओंग
  • ओमोसिघो एगुआकुन
  • हेन्रिएटा म्बाम
  • ओसेयांडे ओमोनखोभिओ
  • रॅचेल सॅमसन
  • एस्थर सँडी
  • सलोमे संडे
  • लिलियन उदेह
  • मेरी बिमेन्यिमाना (कर्णधार)
  • ॲलिस इकुझ्वे
  • जॉर्जेट इंगाबिरे
  • फ्लोरा इराकोझे
  • रोसिन इरेरा
  • गिसेल इशिम्वे
  • हेन्रिएट इशिम्वे
  • ग्रेस मुग्वानेझा
  • बेलिस मुरेकातेते
  • क्लॅरिस उवासे
  • जिओव्हॅनिस उवासे
  • मर्वेई उवासे (यष्टीरक्षक)
  • फॅनी उतागुशिमानिंदे
  • रूथ उविमाना
  • ॲडेल झिमुनू (कर्णधार)
  • ओलिंडर चारे
  • कुदझाई चिगोरा
  • न्याशा ग्वानझुरा
  • लिंडोकुहले माभेरा
  • बेट्टी मंगाचेना
  • लिंड्रोस मासिना
  • मिशेल मावुंगा
  • पॅशनेट मुनोरवेई
  • सालेम मुसेका
  • विम्बाई मुतिंगविंडू (यष्टीरक्षक)
  • केली न्दिराया
  • रुन्यारारो पासिपानोड्या
  • लोरेन पेम्हिवा

साखळी सामने

[संपादन]

गुणतालिका

[संपादन]
स्थानसंघसामनेविजयपराभवनिकाल नाहीगुणनिव्वळ धावगतीपात्रता
१रवांडाचा ध्वज रवांडा८६२०१२+१.४२२अंतिम सामन्यासाठी पात्र
२{{{alias}}} झिम्बाब्वे अकरा८६२०१२+१.२६८
३ब्राझीलचा ध्वज ब्राझील८५३०१०−०.३१८तिसऱ्या स्थानाच्या सामन्यासाठी पात्र
४नायजेरियाचा ध्वज नायजेरिया८३५०६+०.३५७
५मलावीचा ध्वज मलावी८०८००−२.७७३स्पर्धेतून बाहेर

स्रोत: क्रिकइन्फो[७]

सामने

[संपादन]
१० जून २०२६
०९:३०
धावफलक
रवांडा Flag of रवांडा
१३९/६ (२० षटके)
वि
{{{alias}}} झिम्बाब्वे अकरा
१४०/७ (१८.२ षटके)
बेलिस मुरेकातेते ५४* (२३)
ओलिंडर चारे १/७ (१ षटक)
रुन्यारारो पासिपानोड्या ४०* (३६)
हेन्रिएट इशिम्वे २/८ (३ षटके)
झिम्बाब्वे अकराने ३ गडी राखून सामना जिंकला
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, किगाली
पंच: व्हेरोनिक इरिहो (ऱ्वांडा) आणि रेमी सिंगिझ्वा (ऱ्वांडा)
सामनावीर: रुन्यारारो पासिपानोड्या (झिम्बाब्वे अकरा)
  • झिम्बाब्वे अकराने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

१० जून २०२६
०९:३०
धावफलक
नायजेरिया Flag of नायजेरिया
९८/८ (२० षटके)
वि
मलावीचा ध्वज मलावी
४६ (१०.३ षटके)
जेसिका बिएनी २५* (३५)
ल्युसी मालिनो ४/१५ (४ षटके)
सुगेनी कानांजी १६ (१८)
अदेशोला अडेकुन्ले ३/१५ (४ षटके)
नायजेरियाने ५२ धावांनी सामना जिंकला
गहांगा बी मैदान, किगाली
पंच: डायन दुसाबेमुंगू (ऱ्वांडा) आणि गॅस्टन नियिबिझी (ऱ्वांडा)
सामनावीर: अदेशोला अडेकुन्ले (नायजेरिया)
  • मलावीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • स्फिवे फ्रँक (मलावी) आणि जेसिका बिएनी (नायजेरिया) यांनी आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.

१० जून २०२६
१३:३०
धावफलक
झिम्बाब्वे अकरा {{{alias}}}
१५३/६ (२० षटके)
वि
ब्राझीलचा ध्वज ब्राझील
१०६ (१८.१ षटके)
न्याशा ग्वानझुरा ११५ (६०)
लारा मोइसेस २/१६ (४ षटके)
लॉरा कार्डोसो ४८ (४०)
कुदझाई चिगोरा ५/१० (३.१ षटके)
झिम्बाब्वे अकराने ४७ धावांनी सामना जिंकला
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, किगाली
पंच: पेजू अडेटोरो (नायजेरिया) आणि आंज इगिहोझो (ऱ्वांडा)
सामनावीर: न्याशा ग्वानझुरा (झिम्बाब्वे अकरा)
  • झिम्बाब्वे अकराने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

११ जून २०२६
०९:३०
धावफलक
नायजेरिया Flag of नायजेरिया
१११/६ (२० षटके)
वि
ब्राझीलचा ध्वज ब्राझील
११२/३ (१८.२ षटके)
अदेशोला अडेकुन्ले ३८ (४४)
मारिया रिबेइरो ३/३१ (४ षटके)
लिंडसे विलास बोआस ३५ (३८)
क्रिस्टाबेल चुक्वुओन्ये १/१४ (४ षटके)
ब्राझिलने ७ गडी राखून सामना जिंकला
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, किगाली
पंच: डायन दुसाबेमुंगू (ऱ्वांडा) आणि आंज इगिहोझो (ऱ्वांडा)
सामनावीर: मारिया रिबेइरो (ब्राझिल)
  • नायजेरियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

११ जून २०२६
०९:३०
धावफलक
रवांडा Flag of रवांडा
१७४/६ (२० षटके)
वि
मलावीचा ध्वज मलावी
१०८/५ (२० षटके)
जिझेल इशिम्वे ५४ (४४)
ल्युसी मालिनो २/३४ (४ षटके)
सुगेनी कानांजी ५१ (४१)
रोसिन इरेरा १/१२ (३ षटके)
ऱ्वांडाने ६६ धावांनी सामना जिंकला
गहांगा बी मैदान, किगाली
पंच: पेजू अडेटोरो (नायजेरिया) आणि रेमी सिंगिझ्वा (ऱ्वांडा)
सामनावीर: जिझेल इशिम्वे (ऱ्वांडा)
  • मलावीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • ग्रेस मुग्वानेझा (ऱ्वांडा) हिने आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.

११ जून २०२६
१३:३०
धावफलक
झिम्बाब्वे अकरा {{{alias}}}
१०७ (१९ षटके)
वि
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
१०८/३ (१७.४ षटके)
न्याशा ग्वानझुरा २७ (२३)
फेवर एसेइग्बे ३/१७ (४ षटके)
सलोमे संडे ३४* (३९)
न्याशा ग्वानझुरा १/१८ (३ षटके)
नायजेरियाने ७ गडी राखून सामना जिंकला
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, किगाली
पंच: व्हेरोनिक इरिहो (ऱ्वांडा) आणि गॅस्टन नियिबिझी (ऱ्वांडा)
सामनावीर: फेवर एसेइग्बे (नायजेरिया)
  • झिम्बाब्वे अकराने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

१२ जून २०२६
०९:३०
धावफलक
रवांडा Flag of रवांडा
१०६ (१९.५ षटके)
वि
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
१०४/६ (२० षटके)
हेन्रिएट इशिम्वे ३०* (२१)
क्रिस्टाबेल चुक्वुओन्ये ३/१४ (४ षटके)
एस्थर सँडी २६ (३३)
मरी बिमेनीमाना २/३१ (४ षटके)
ऱ्वांडाने २ धावांनी सामना जिंकला
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, किगाली
पंच: पेजू अडेटोरो (नायजेरिया) आणि गॅस्टन नियिबिझी (ऱ्वांडा)
सामनावीर: मरी बिमेनीमाना (ऱ्वांडा)
  • ऱ्वांडाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

१२ जून २०२६
०९:३०
धावफलक
ब्राझील Flag of ब्राझील
१२४/८ (२० षटके)
वि
मलावीचा ध्वज मलावी
८२/९ (२० षटके)
लॉरा अगाथा ५२ (४३)
लिडिया डिम्बा २/१० (३ षटके)
लिडिया डिम्बा ३१ (३१)
लारा मोइसेस २/९ (४ षटके)
मारिया रिबेइरो २/९ (४ षटके)
ब्राझिलने ४२ धावांनी सामना जिंकला
गहांगा बी मैदान, किगाली
पंच: डायन दुसाबेमुंगू (ऱ्वांडा) आणि व्हेरोनिक इरिहो (ऱ्वांडा)
सामनावीर: मारिया रिबेइरो (ब्राझिल)
  • मलावीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • अलिनाफे काविराविरा (मलावी) हिने आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.

१२ जून २०२६
१३:३०
धावफलक
ब्राझील Flag of ब्राझील
९८ (१८.२ षटके)
वि
{{{alias}}} झिम्बाब्वे अकरा
१०२/७ (१७.२ षटके)
लॉरा अगाथा ५४ (५४)
सालेम मुसेका ४/१३ (४ षटके)
केली न्दिराया ३४ (२३)
मारिया रिबेइरो २/२० (४ षटके)
झिम्बाब्वे अकराने ३ गडी राखून सामना जिंकला
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, किगाली
पंच: आंज इगिहोझो (ऱ्वांडा) आणि रेमी सिंगिझ्वा (ऱ्वांडा)
सामनावीर: सालेम मुसेका (झिम्बाब्वे अकरा)
  • झिम्बाब्वे अकराने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

१४ जून २०२६
०९:३०
धावफलक
झिम्बाब्वे अकरा {{{alias}}}
११० (१९.२ षटके)
वि
मलावीचा ध्वज मलावी
८३/५ (२० षटके)
न्याशा ग्वानझुरा २७ (३६)
व्हॅनेसा फिरी ३/२५ (४ षटके)
सुगेनी कानांजी १७ (११)
पॅशनेट मुनोरवेई १/९ (२ षटके)
झिम्बाब्वे अकराने २७ धावांनी सामना जिंकला
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, किगाली
पंच: पेजू अडेटोरो (नायजेरिया) आणि फॉर्स्टर मुतिझ्वा (झिम्बाब्वे)
सामनावीर: व्हॅनेसा फिरी (मलावी)
  • झिम्बाब्वे अकराने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

१४ जून २०२६
०९:३०
धावफलक
रवांडा Flag of रवांडा
१७९/६ (२० षटके)
वि
ब्राझीलचा ध्वज ब्राझील
१२१ (१९.३ षटके)
जॉर्जेट इंगाबिरे ४५ (२९)
कॅरोलिना नासिमेंटो ४/२९ (४ षटके)
लिंडसे विलास बोआस ४६ (४३)
हेन्रिएट इशिम्वे ४/२३ (४ षटके)
ऱ्वांडाने ५८ धावांनी सामना जिंकला
गहांगा बी मैदान, किगाली
पंच: आंज इगिहोझो (ऱ्वांडा) आणि गॅस्टन नियिबिझी (ऱ्वांडा)
सामनावीर: हेन्रिएट इशिम्वे (ऱ्वांडा)
  • ऱ्वांडाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

१४ जून २०२६
१३:३०
धावफलक
मलावी Flag of मलावी
४८ (१५ षटके)
वि
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
४९/५ (९ षटके)
सुगेनी कानांजी २६ (२६)
लिलियन उदेह ४/२ (२ षटके)
क्रिस्टाबेल चुक्वुओन्ये २० (२५)
व्हॅनेसा फिरी २/२२ (३ षटके)
नायजेरियाने ५ गडी राखून सामना जिंकला
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, किगाली
पंच: डायन दुसाबेमुंगू (ऱ्वांडा) आणि फॉर्स्टर मुतिझ्वा (झिम्बाब्वे)
सामनावीर: फेवर एसेइग्बे (नायजेरिया)
  • मलावीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

१५ जून २०२६
०९:३०
धावफलक
रवांडा Flag of रवांडा
१३१/६ (२० षटके)
वि
{{{alias}}} झिम्बाब्वे अकरा
९८ (१९.४ षटके)
ऱ्वांडाने ३३ धावांनी सामना जिंकला
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, किगाली
पंच: डायन दुसाबेमुंगू (ऱ्वांडा) आणि व्हेरोनिक इरिहो (ऱ्वांडा)
सामनावीर: हेन्रिएट इशिम्वे (ऱ्वांडा)
  • ऱ्वांडाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

१५ जून २०२६
०९:३०
धावफलक
नायजेरिया Flag of नायजेरिया
११७/५ (२० षटके)
वि
ब्राझीलचा ध्वज ब्राझील
१२०/३ (१८.४ षटके)
सलोमे संडे ३३* (२५)
लॉरा कार्डोसो १/१० (२ षटके)
मोनिक मचादो ४८* (३५)
लिलियन उदेह १/१३ (४ षटके)
ब्राझिलने ७ गडी राखून सामना जिंकला
गहांगा बी मैदान, किगाली
पंच: पेजू अडेटोरो (नायजेरिया) आणि रेमी सिंगिझ्वा (ऱ्वांडा)
सामनावीर: मोनिक मचादो (ब्राझिल)
  • ब्राझिलने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

१५ जून २०२६
१३:३०
धावफलक
रवांडा Flag of रवांडा
१५५/५ (२० षटके)
वि
मलावीचा ध्वज मलावी
८७/७ (२० षटके)
जिझेल इशिम्वे ६६ (४९)
सुगेनी कानांजी २/३२ (४ षटके)
अँजेला लुम्बे ४२ (५८)
रूथ उविमाना ३/६ (४ षटके)
ऱ्वांडाने ६८ धावांनी सामना जिंकला
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, किगाली
पंच: आंज इगिहोझो (ऱ्वांडा) आणि फॉर्स्टर मुतिझ्वा (झिम्बाब्वे)
सामनावीर: रूथ उविमाना (ऱ्वांडा)
  • ऱ्वांडाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

१७ जून २०२६
०९:३०
धावफलक
झिम्बाब्वे अकरा {{{alias}}}
१२६/७ (२० षटके)
वि
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
८९ (१५.१ षटके)
न्याशा ग्वानझुरा ५७ (४२)
क्रिस्टाबेल चुक्वुओन्ये ४/२१ (४ षटके)
सलोमे संडे १९ (२१)
ॲडेल झिमुनू ४/२६ (४ षटके)
झिम्बाब्वे अकराने ३७ धावांनी सामना जिंकला
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, किगाली
पंच: व्हेरोनिक इरिहो (ऱ्वांडा) आणि रेमी सिंगिझ्वा (ऱ्वांडा)
सामनावीर: ॲडेल झिमुनू (झिम्बाब्वे अकरा)
  • झिम्बाब्वे अकराने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

१७ जून २०२६
१३:३०
धावफलक
ब्राझील Flag of ब्राझील
८७/७ (२० षटके)
वि
मलावीचा ध्वज मलावी
७६/८ (२० षटके)
रॉबर्टा मोरेत्ती एव्हरी ४१* (४९)
सुगेनी कानांजी ३/१० (४ षटके)
सुगेनी कानांजी ३१ (३१)
लारा मोइसेस ३/७ (४ षटके)
ब्राझिलने ११ धावांनी सामना जिंकला
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, किगाली
पंच: डायन दुसाबेमुंगू (ऱ्वांडा) आणि गॅस्टन नियिबिझी (ऱ्वांडा)
सामनावीर: लारा मोइसेस (ब्राझिल)
  • मलावीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

१८ जून २०२६
०९:३०
धावफलक
रवांडा Flag of रवांडा
१२८/५ (२० षटके)
वि
ब्राझीलचा ध्वज ब्राझील
१२८/८ (२० षटके)
मरी बिमेनीमाना ४९* (४१)
मारिया रिबेइरो १/१६ (४ षटके)
रॉबर्टा मोरेत्ती एव्हरी ५६* (५०)
ॲलिस इकुझ्वे २/११ (३ षटके)
सामना बरोबरीत सुटला; ब्राझिलने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला
गहांगा बी मैदान, किगाली
पंच: आंज इगिहोझो (ऱ्वांडा) आणि गॅस्टन नियिबिझी (ऱ्वांडा)
सामनावीर: रॉबर्टा मोरेत्ती एव्हरी (ब्राझिल)
  • ब्राझिलने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

१८ जून २०२६
१३:३०
धावफलक
झिम्बाब्वे अकरा {{{alias}}}
१७३/७ (२० षटके)
वि
मलावीचा ध्वज मलावी
६८ (१४.२ षटके)
रुन्यारारो पासिपानोड्या ३८* (१९)
ल्युसी मालिनो २/२४ (४ षटके)
लिडिया डिम्बा १६ (२०)
लिंडोकुहले माभेरा ४/१३ (४ षटके)
झिम्बाब्वे अकराने १०५ धावांनी सामना जिंकला
गहांगा बी मैदान, किगाली
पंच: पेजू अडेटोरो (नायजेरिया) आणि रेमी सिंगिझ्वा (ऱ्वांडा)
सामनावीर: लिंडोकुहले माभेरा (झिम्बाब्वे)
  • झिम्बाब्वे अकराने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

१९ जून २०२६
१३:३०
धावफलक
रवांडा Flag of रवांडा
१३१/८ (२० षटके)
वि
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
१२०/९ (२० षटके)
क्लॅरिस उवासे ५९ (४८)
क्रिस्टाबेल चुक्वुओन्ये ४/१८ (४ षटके)
एस्थर सँडी ६३ (५३)
बेलिस मुरेकातेते ३/२१ (४ षटके)
ऱ्वांडाने ११ धावांनी सामना जिंकला
गहांगा बी मैदान, किगाली
पंच: डायन दुसाबेमुंगू (ऱ्वांडा) आणि व्हेरोनिक इरिहो (ऱ्वांडा)
सामनावीर: क्लॅरिस उवासे (ऱ्वांडा)
  • नायजेरियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • डेबोरा बॅसी (नायजेरिया) हिने आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.

तिसऱ्या स्थानाचा सामना

[संपादन]
२० जून २०२६
०९:३०
धावफलक
ब्राझील Flag of ब्राझील
८५ (२० षटके)
वि
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
८६/८ (१९.२ षटके)
रॉबर्टा मोरेत्ती एव्हरी १९ (२६)
क्रिस्टाबेल चुक्वुओन्ये ३/१३ (४ षटके)
अदेशोला अडेकुन्ले २६ (३७)
मारिया रिबेइरो २/१४ (४ षटके)
नायजेरियाने २ गडी राखून सामना जिंकला
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, किगाली
पंच: डायन दुसाबेमुंगू (ऱ्वांडा) आणि आंज इगिहोझो (ऱ्वांडा)
सामनावीर: क्रिस्टाबेल चुक्वुओन्ये (नायजेरिया)
  • नायजेरियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

अंतिम सामना

[संपादन]
२० जून २०२६
१३:३०
धावफलक
झिम्बाब्वे अकरा {{{alias}}}
१२६/५ (२० षटके)
वि
रवांडाचा ध्वज रवांडा
१२५/८ (२० षटके)
रुन्यारारो पासिपानोड्या ४५* (३५)
रोसिन इरेरा १/१३ (२ षटके)
हेन्रिएट इशिम्वे ६०* (३८)
लिंडोकुहले माभेरा २/१६ (३ षटके)
झिम्बाब्वे अकराने १ धावेने सामना जिंकला
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, किगाली
पंच: व्हेरोनिक इरिहो (ऱ्वांडा) आणि गॅस्टन नियिबिझी (ऱ्वांडा)
सामनावीर: रुन्यारारो पासिपानोड्या (झिम्बाब्वे)
  • झिम्बाब्वे अकराने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

संदर्भ

[संपादन]
  1. 1 2 "Cricket: Five teams set for Kwibuka tourney". New Times. लागोस, नायजेरिया. ४ जून २०२६ रोजी पाहिले.
  2. ↑ "Kwibuka Women's T20 tournament to attract more foreign countries". New Times Rwanda. १० जून २०२६ रोजी पाहिले.
  3. ↑ "Victoria Pearls in quest for fourth title at Kwibuka Tournament". Czarsportz. १० जून २०२६ रोजी पाहिले.
  4. ↑ "Rumo a Ruanda Rumo a algo muito maior" [ऱ्वांडाकडे वाटचाल. आणखी मोठ्या ध्येयाकडे वाटचाल.]. ब्राझिलियन क्रिकेट कॉन्फेडरेशन (पोर्तुगीज भाषेत). २ जून २०२६ रोजी पाहिले – इन्स्टाग्राम द्वारे.
  5. ↑ "Nigeria captain Eseigbe returns for Kwibuka tournament". Punch. ४ जून २०२६ रोजी पाहिले.
  6. ↑ "Meet the Rwanda Women's National Team selected for the Kwibuka Women's T20I Tournament". ऱ्वांडा क्रिकेट असोसिएशन. ८ जून २०२६ रोजी पाहिले – इन्स्टाग्राम द्वारे.
  7. ↑ "Kwibuka Women's Twenty20 Tournament 2026 Points Table & Team Standings". क्रिकइन्फो. १९ जून २०२६ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]