Jump to content

२०२६ एसीसी पुरुष चॅलेंजर चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२६ एसीसी पुरुष चॅलेंजर चषक
दिनांक १० – २० जून २०२६
व्यवस्थापक आशिया क्रिकेट समिती
क्रिकेट प्रकार ५० षटके
स्पर्धा प्रकार गटांतील साखळी सामने आणि बाद फेरी
यजमान सिंगापूर
विजेते मलेशियाचा ध्वज मलेशिया (१ वेळा)
उपविजेते सिंगापूरचा ध्वज सिंगापूर
सहभाग १०
सामने १६
सर्वाधिक धावा {{{alias}}} सुधाकर जेगन्नाथन (२८२)
सर्वाधिक बळी {{{alias}}} हर्षा शनाका (१४)
← २०२४ (आधी)

२०२६ एसीसी पुरुष चॅलेंजर चषक ही एसीसी पुरुष चॅलेंजर चषकाची तिसरी आवृत्ती होती आणि जून २०२६ मध्ये सिंगापूर येथे आयोजित करण्यात आली होती.[१] सर्व सामने ५० षटकांच्या स्वरूपात खेळवण्यात आले.[२] ही स्पर्धा २०२७ आशिया चषकाच्या पात्रता प्रक्रियेचा भाग होती.

स्पर्धेतील अंतिम फेरीत पोहोचलेले मलेशिया आणि सिंगापूर हे संघ २०२६ एसीसी पुरुष प्रीमियर चषकासाठी पात्र ठरले.[३]

खेळाडू

[संपादन]
भूतानचा ध्वज भूतान[४] कंबोडियाचा ध्वज कंबोडिया Flag of the People's Republic of China चीन इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया मलेशियाचा ध्वज मलेशिया
  • रंजुंग मिक्यो डोर्जी (कर्णधार)
  • गाकुल घले (उपकर्णधार)
  • नामगांग चेजे (यष्टीरक्षक)
  • सोनम चोफेल (यष्टीरक्षक)
  • ताशी च्फेल
  • कर्मा डोर्जी
  • ताशी डोर्जी
  • आनंद मोंगर
  • ताशी फुंत्शो
  • तेनजिन राबगे
  • जिग्मे सिंग्ये
  • त्सेरिंग ताशी (यष्टीरक्षक)
  • नामगे थिन्ले
  • सोनम येशे
  • तियान सेन कुन (कर्णधार)
  • चेन झुओ युए
  • देंग जिनची
  • दू जियानहाओ
  • दू जियानयाओ (यष्टीरक्षक)
  • लुओ शिलिन
  • मा चियानचेंग
  • मेंग जियानहाओ
  • ची शुआई
  • यांग वांगजिए
  • झाओ झिलोंग
  • शेनजियान झेंग
  • झुआंग झेलिन
  • झोंग युएचाओ
  • गेडे आर्ता (कर्णधार)
  • डॅनिलसन हावोए
  • काडेक धर्मा केसुमा (यष्टीरक्षक)
  • फर्डिनांडो बानुनाएक
  • गेडे प्रियंदाना
  • अंजार तादारुस
  • अप्रिलियांडी अब्दिल्लाह आर.
  • सुधाकर जेगन्नाथन
  • कविन नीरज चड्ढा
  • इडा बागुस नारा प्रियात्मा तनाया
  • रेशजगेश जेयकुमार
Flag of the Maldives मालदीव[५] म्यानमारचा ध्वज म्यानमार[६] सिंगापूरचा ध्वज सिंगापूर[७] थायलंडचा ध्वज थायलंड[८] उझबेकिस्तानचा ध्वज उझबेकिस्तान[९]
  • हसन रशीद (कर्णधार)
  • अमील मौरूफ (उपकर्णधार)
  • इस्माईल अली
  • यापा अशान
  • मोहम्मद अझाम (यष्टीरक्षक)
  • अझ्यान फरहाथ
  • शफराझ जलील
  • अब्दुल्ला इब्राहिम मबसार
  • सविंद्र मंजुस्री
  • मोहम्मद मिवान
  • मोहम्मद रिशवान
  • इब्राहिम रिझान
  • लीम शफीक
  • हर्षा शनाका
  • ह्तेत लिन आंग (कर्णधार)
  • म्यात थू आंग
  • खिन ए (यष्टीरक्षक)
  • पाइंग दानू
  • ने लिन ह्तुन
  • साई ह्ला ह्त्वे
  • आंग को को
  • कुआंग ह्तेत को को
  • चॉ झिन लिन
  • ह्तेत लिन ऊ
  • न्येइन चाम सो
  • को को लिन थू
  • ये नाइंग तुन (यष्टीरक्षक)
  • प्ये फ्यो वाई
  • मनप्रीत सिंग (कर्णधार)
  • माहियू भाटिया
  • सूर्यांश गुलेचा
  • गिरिन गुणे
  • अस्लान जाफरी
  • आर्किन केसर
  • हरी कुकरेजा
  • रियान नाईक
  • जीवन संथानम
  • राहील ठक्कर
  • दक्ष त्यागी
  • ॲरॉन वर्गीस
  • हर्ष वेंकटराम
  • कपिश वेंकटरामन
  • ऑस्टिन लाझरस (कर्णधार)
  • चालोएमवोंग चाटफायसान
  • फातुम्माकान डोनकाव
  • पत्तारापोल जिरापतानानुकुल
  • सारावुत मालिवान
  • चांचाई पेंगकुमता
  • सातारुत रुंगरुएंग
  • योदसाक सारानोनाक्कुन
  • कामरोन सेनामोंट्री
  • नोप्फोन सेनामोंट्री
  • फिरीयापोंग सुआनचुआई (यष्टीरक्षक)
  • फानुफोंग थोंगसा
  • अरुएसानान विचाकाम
  • अक्षयकुमार यादव
  • शेरमुहम्मद (कर्णधार)
  • असदबेक मुसाएव
  • गोलिब तुइचिएव (यष्टीरक्षक)
  • निखिल (यष्टीरक्षक)
  • कामरोन
  • जावोहिर मुस्ताफोएव
  • सैफ उल्लाह
  • लुकमान हुसेन
  • ओयबेक कुद्रातोव
  • सय्यद अहझमुल हक
  • अझिझजोन खासानोव
  • अमिरखोन खाकिमोव
  • मुहम्मद झैन
  • उलुगबेक तुइचिएव

गट फेरी

[संपादन]

गट अ

[संपादन]

गुणतालिका

[संपादन]

स्थानसंघसामनेविजयपराभवनिकाल नाहीगुणनिव्वळ धावगतीपात्रता
१मलेशियाचा ध्वज मलेशिया११००२+३.५३२उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र
२Flag of the People's Republic of China चीन१०१००−३.५३२

स्रोत: आशिया क्रिकेट समिती[१०]

सामने

[संपादन]
१० जून २०२६
०९:३०
धावफलक
चीन Flag of the People's Republic of China
८६ (३२.३ षटके)
वि
मलेशियाचा ध्वज मलेशिया
८८/३ (१६.१ षटके)
झोंग युएचाओ १३ (३३)
सय्यद अझीज ४/२० (५.३ षटके)
मुहम्मद स्याहादत २५* (२६)
तियान सेन कुन ३/३६ (७.१ षटके)
मलेशियाने ७ गडी राखून सामना जिंकला
सिंगा ओव्हल, सिंगापूर
पंच: आनंद नटराजन (सिंगापूर) आणि उग्येन डोर्जी (भूतान)
सामनावीर: सय्यद अझीज (मलेशिया)
  • मलेशियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

गट ब

[संपादन]

गुणतालिका

[संपादन]

स्थानसंघसामनेविजयपराभवनिकाल नाहीगुणनिव्वळ धावगतीपात्रता
१सिंगापूरचा ध्वज सिंगापूर२१०१३+२.३८८उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र
२Flag of the Maldives मालदीव२११०२+१.६९२
३म्यानमारचा ध्वज म्यानमार२०१११−४.४२०स्पर्धेतून बाहेर

स्रोत: आशिया क्रिकेट समिती[१०]

सामने

[संपादन]
१० जून २०२६
०९:३०
धावफलक
मालदीव Flag of the Maldives
१३८ (३३.२ षटके)
वि
सिंगापूरचा ध्वज सिंगापूर
१३९/४ (२४.५ षटके)
शफराझ जलील ४३ (४६)
मनप्रीत सिंग ४/१३ (५.२ षटके)
मनप्रीत सिंग ४७* (५३)
हर्षा शनाका ३/३७ (७ षटके)
सिंगापूरने ६ गडी राखून सामना जिंकला
सिंगापूर राष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिंगापूर
पंच: समद अकबर (थायलंड) आणि नारायणन सिवन (मलेशिया)
सामनावीर: मनप्रीत सिंग (सिंगापूर)
  • सिंगापूरने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

१२ जून २०२६
०९:३०
धावफलक
सिंगापूर Flag of सिंगापूर
६२/१ (१५.२ षटके)
वि
हरी कुकरेजा ३३* (५५)
को को लिन थू १/२ (१ षटक)
निकाल लागला नाही
सिंगापूर राष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिंगापूर
पंच: समद अकबर (थायलंड) आणि उग्येन डोर्जी (भूतान)
  • सिंगापूरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.

१३ जून २०२६
०९:३०
धावफलक
मालदीव Flag of the Maldives
३४० (५० षटके)
वि
म्यानमारचा ध्वज म्यानमार
११९ (२६ षटके)
इस्माईल अली ९९ (५६)
साई ह्ला ह्त्वे ५/७७ (९ षटके)
म्यात थू आंग ३४* (४६)
हर्षा शनाका ४/३८ (८ षटके)
मालदीवने २२१ धावांनी सामना जिंकला
सिंगापूर राष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिंगापूर
पंच: रियाझ उर रहमान (इंडोनेशिया) आणि वेणू माधव (सिंगापूर)
सामनावीर: इस्माईल अली (मालदीव)
  • म्यानमारने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

गट क

[संपादन]

गुणतालिका

[संपादन]

स्थानसंघसामनेविजयपराभवनिकाल नाहीगुणनिव्वळ धावगतीपात्रता
१थायलंडचा ध्वज थायलंड१००११०.०००उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र
२भूतानचा ध्वज भूतान१००११०.०००

स्रोत: आशिया क्रिकेट समिती[१०]

सामने

[संपादन]
११ जून २०२६
०९:३०
धावफलक
वि
सामना रद्द झाला
सिंगा ओव्हल, सिंगापूर
  • थायलंडने नाणेफेक जिंकली आणि गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, तर भूतानने उपविजेता म्हणून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
  • मैदान ओले असल्यामुळे खेळ होऊ शकला नाही.

गट ड

[संपादन]

गुणतालिका

[संपादन]

स्थानसंघसामनेविजयपराभवनिकाल नाहीगुणनिव्वळ धावगतीपात्रता
१इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया२२००४+६.६२०उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र
२उझबेकिस्तानचा ध्वज उझबेकिस्तान२११०२−६.६२०
३कंबोडियाचा ध्वज कंबोडिया२०२०००.०००स्पर्धेतून बाहेर

स्रोत: आशिया क्रिकेट समिती[१०]

सामने

[संपादन]
११ जून २०२६
०९:३०
धावफलक
वि
एकही चेंडू न टाकता इंडोनेशियाला वॉकओव्हरने विजयी घोषित करण्यात आले
सिंगापूर राष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिंगापूर
  • नाणेफेक झाली नाही.
  • कंबोडियाने सामना सोडला.

१२ जून २०२६
०९:३०
धावफलक
वि
एकही चेंडू न टाकता उझबेकिस्तानला वॉकओव्हरने विजयी घोषित करण्यात आले
सिंगापूर राष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिंगापूर
  • नाणेफेक झाली नाही.
  • कंबोडियाने सामना सोडला.

१३ जून २०२६
०९:३०
धावफलक
इंडोनेशिया Flag of इंडोनेशिया
३८७/६ (५० षटके)
वि
उझबेकिस्तानचा ध्वज उझबेकिस्तान
६६/९ (१८.२ षटके)
सुधाकर जेगन्नाथन २०४* (१३८)
अझिझजोन खासानोव ४/५९ (१० षटके)
शेरमुहम्मद २८ (२३)
गेडे आर्ता ३/० (१.२ षटके)
इंडोनेशियाने ३२१ धावांनी सामना जिंकला
सिंगापूर राष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिंगापूर
पंच: हरदीप जडेजा (सिंगापूर) आणि इमाद इस्माईल (मालदीव)
सामनावीर: सुधाकर जेगन्नाथन (इंडोनेशिया)
  • इंडोनेशियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

बाद फेरी

[संपादन]

फेरी

[संपादन]
  उपांत्यपूर्व फेरी उपांत्य फेरी अंतिम सामना
ड२  उझबेकिस्तानचा ध्वज उझबेकिस्तान ४२ (१९.२ षटके)
अ१  मलेशियाचा ध्वज मलेशिया ४३/१ (४.१ षटके)
उपूवि१  मलेशियाचा ध्वज मलेशिया २९१/९ (३१ षटके)
उपूवि३  थायलंडचा ध्वज थायलंड ७३ (१९.५ षटके)
अ२  Flag of the People's Republic of China चीन ९६ (३६.२ षटके)
ड१  इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया ९७/२ (१३.३ षटके)
उवि२  सिंगापूरचा ध्वज सिंगापूर २४३ (२४ षटके)
उवि१  मलेशियाचा ध्वज मलेशिया २४७/४ (१९.२ षटके)
क२  थायलंडचा ध्वज थायलंड २९६ (४५ षटके)
ब१  Flag of the Maldives मालदीव २०१ (३९.२ षटके)
उपूवि२  इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया १९६ (४१.१ षटके) तिसऱ्या स्थानाचा सामना
उपूवि४  सिंगापूरचा ध्वज सिंगापूर १९७/४ (२९.२ षटके)
ब२  सिंगापूरचा ध्वज सिंगापूर ३३८ (४९.३ षटके) उप१  थायलंडचा ध्वज थायलंड १८६/४ (२० षटके), १२/० (सुपर ओव्हर)
क१  भूतानचा ध्वज भूतान २२२/७ (५० षटके) उप२  इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया १८६ (१९.५ षटके), ११/२ (सुपर ओव्हर)

उपांत्यपूर्व फेरी

[संपादन]
१५ जून २०२६
०९:३०
धावफलक
उझबेकिस्तान Flag of उझबेकिस्तान
४२ (१९.२ षटके)
वि
मलेशियाचा ध्वज मलेशिया
४३/१ (४.१ षटके)
सय्यद अहझमुल हक ९* (११)
पवनदीप सिंग ६/१८ (९.२ षटके)
नझमुस साकिब २६* (१३)
अझिझजोन खासानोव १/१५ (२ षटके)
मलेशियाने ९ गडी राखून सामना जिंकला
सिंगा ओव्हल, सिंगापूर
पंच: हरदीप जडेजा (सिंगापूर) आणि रियाझ उर रहमान (इंडोनेशिया)
सामनावीर: पवनदीप सिंग (मलेशिया)
  • मलेशियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

१५ जून २०२६
०९:३०
धावफलक
चीन Flag of the People's Republic of China
९६ (३६.२ षटके)
वि
इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
९७/२ (१३.३ षटके)
झोंग युएचाओ ३३ (५७)
गेडे आर्ता ४/१३ (७.२ षटके)
रोहित शर्मा ४६ (२३)
तियान सेन कुन २/४५ (५ षटके)
इंडोनेशियाने ८ गडी राखून सामना जिंकला
सिंगापूर राष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिंगापूर
पंच: वेणू माधव (सिंगापूर) आणि उग्येन डोर्जी (भूतान)
सामनावीर: गेडे आर्ता (इंडोनेशिया)
  • चीनने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

१६ जून २०२६
०९:३०
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
२९६ (४५ षटके)
वि
Flag of the Maldives मालदीव
२०१ (३९.२ षटके)
ऑस्टिन लाझरस ९२ (६३)
हर्षा शनाका ७/४७ (९ षटके)
हसन रशीद ४६ (४८)
चांचाई पेंगकुमता ३/३४ (६.२ षटके)
थायलंडने ९५ धावांनी सामना जिंकला
सिंगा ओव्हल, सिंगापूर
पंच: फोयेज अहमद (सिंगापूर) आणि आनंद नटराजन (सिंगापूर)
सामनावीर: ऑस्टिन लाझरस (थायलंड)
  • मालदीवने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

१६ जून २०२६
०९:३०
धावफलक
सिंगापूर Flag of सिंगापूर
३३८ (४९.३ षटके)
वि
भूतानचा ध्वज भूतान
२२२/७ (५० षटके)
सूर्यांश गुलेचा १०२ (४४)
गाकुल घले ३/२३ (१.३ षटके)
तेनजिन राबगे ९७* (१४६)
सिंगापूरने ११६ धावांनी सामना जिंकला
सिंगापूर राष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिंगापूर
पंच: नारायणन सिवन (मलेशिया) आणि समद अकबर (थायलंड)
सामनावीर: सूर्यांश गुलेचा (सिंगापूर)
  • भूतानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

उपांत्य फेरी

[संपादन]
१८ जून २०२६
०९:३०
धावफलक
मलेशिया Flag of मलेशिया
२९१/९ (३१ षटके)
वि
थायलंडचा ध्वज थायलंड
७३ (१९.५ षटके)
नझमुस साकिब ५७ (२५)
फानुफोंग थोंगसा ३/३४ (५ षटके)
अक्षयकुमार यादव १६ (१७)
विजय उन्नी ३/८ (३ षटके)
मलेशियाने २१८ धावांनी सामना जिंकला
सिंगा ओव्हल, सिंगापूर
पंच: आनंद नटराजन (सिंगापूर) आणि हरदीप जडेजा (सिंगापूर)
सामनावीर: सय्यद अझीज (मलेशिया)
  • थायलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

१८ जून २०२६
०९:३०
धावफलक
इंडोनेशिया Flag of इंडोनेशिया
१९६ (४१.१ षटके)
वि
सिंगापूरचा ध्वज सिंगापूर
१९७/४ (२९.२ षटके)
कविन नीरज चड्ढा ४१ (७१)
मनप्रीत सिंग ४/४९ (१० षटके)
मनप्रीत सिंग ९४* (५६)
गेडे आर्ता २/४३ (७ षटके)
सिंगापूरने ६ गडी राखून सामना जिंकला
सिंगापूर राष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिंगापूर
पंच: समद अकबर (थायलंड) आणि उग्येन डोर्जी (भूतान)
सामनावीर: मनप्रीत सिंग (सिंगापूर)
  • सिंगापूरने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

तिसऱ्या स्थानाचा सामना

[संपादन]
२० जून २०२६
०९:३०
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
१८६/४ (२० षटके)
वि
इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
१८६ (१९.५ षटके)
ऑस्टिन लाझरस ९४ (४७)
फर्डिनांडो बानुनाएक २/१९ (४ षटके)
डॅनिलसन हावोए ७७ (२९)
सारावुत मालिवान ४/२३ (४ षटके)
सामना बरोबरीत सुटला; थायलंडने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला
सिंगा ओव्हल, सिंगापूर
सामनावीर: ऑस्टिन लाझरस (थायलंड)
  • इंडोनेशियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • सुपर ओव्हर: इंडोनेशिया ११/२, थायलंड १२/०

अंतिम सामना

[संपादन]
२० जून २०२६
०९:३०
धावफलक
सिंगापूर Flag of सिंगापूर
२४३ (२४ षटके)
वि
मलेशियाचा ध्वज मलेशिया
२४७/४ (१९.२ षटके)
माहियू भाटिया ७८ (२५)
प्रशांत मधुकर ३/२८ (५ षटके)
अस्लम खान ७८ (३७)
आर्किन केसर २/४० (४ षटके)
मलेशियाने ६ गडी राखून सामना जिंकला
सिंगापूर राष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिंगापूर
सामनावीर: अस्लम खान (मलेशिया)
  • मलेशियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.


संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "Singapore Cricket to host ACC Men's Challenger Cup 2026 in June". Czarsportz. १ जून २०२६. १ जून २०२६ रोजी पाहिले.
  2. ↑ "Bhutan Men's National Team Set for Crucial ACC Men's Challenger Cup 2026 Campaign in Singapore". भूतान क्रिकेट परिषद मंडळ. २८ मे २०२६. १ जून २०२६ रोजी पाहिले.
  3. ↑ "Malaysia and Singapore promoted to Premier Cup as Thailand miss out". क्रिकेट असोसिएशन ऑफ थायलंड. १८ जून २०२६. २१ जून २०२६ रोजी पाहिले.
  4. ↑ "Meet the 14 players selected to represent Bhutan at the ACC Men's Challenger Cup 2026 from 8th to 22nd June in Singapore". भूतान क्रिकेट परिषद मंडळ. ३ जून २०२६. ४ जून २०२६ रोजी पाहिले – इन्स्टाग्राम द्वारे.
  5. ↑ "Maldives National Men's Cricket Team — ACC Men's Challenger Cup 2026". मालदीव क्रिकेट बोर्ड. १ जून २०२६. ९ जून २०२६ रोजी पाहिले.
  6. ↑ "ACC Men's Challenger Cup 2026, Singapore. Team Myanmar Men's departs for Singapore for the upcoming ACC Event". म्यानमार क्रिकेट फेडरेशन. ८ जून २०२६. ९ जून २०२६ रोजी पाहिले – फेसबुक द्वारे.
  7. ↑ "Singapore squad for ACC Men's Challenger Cup 2026". सिंगापूर क्रिकेट असोसिएशन. ३ जून २०२६. ९ जून २०२६ रोजी पाहिले – इन्स्टाग्राम द्वारे.
  8. ↑ "Meet the Thailand Men's Squad for the ACC Men's Challenger Cup 2026!". क्रिकेट असोसिएशन ऑफ थायलंड. १० जून २०२६. १० जून २०२६ रोजी पाहिले – इन्स्टाग्राम द्वारे.
  9. ↑ "The Uzbekistan National Cricket Team begins its campaign today!". उझबेकिस्तान क्रिकेट फेडरेशन. ११ जून २०२६. १२ जून २०२६ रोजी पाहिले – फेसबुक द्वारे.
  10. 1 2 3 4 "ACC Women's Premier Cup 2026". आशिया क्रिकेट समिती. १२ जून २०२६ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]