Jump to content

२०२६ उबुंटू तिरंगी मालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२६ उबुंटू तिरंगी मालिका
दिनांक २ जून – ७ जून २०२६
व्यवस्थापक इस्वाटिनी क्रिकेट असोसिएशन
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय टी२०
स्पर्धा प्रकार तिहेरी साखळी सामने आणि अंतिम सामना
यजमान इस्वाटिनी
विजेते इस्वाटिनीचा ध्वज इस्वाटिनी (१ वेळा)
उपविजेते मोझांबिकचा ध्वज मोझांबिक
सहभाग ३
सामने १०
मालिकावीर {{{alias}}} आदिल बट
सर्वाधिक धावा {{{alias}}} आदिल बट (४६६)
सर्वाधिक बळी {{{alias}}} मिनहाज खोजबरिया (१०)

२०२६ उबुंटू तिरंगी मालिका ही २ ते ७ जून २०२६ या कालावधीत इस्वाटिनी येथे खेळवण्यात आलेली आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट स्पर्धा होती.[१] या स्पर्धेत यजमान इस्वाटिनीबरोबर लेसोथो आणि मोझांबिक या संघांनी भाग घेतला. सर्व सामने मालकर्न्स कंट्री क्लब ओव्हल, मालकर्न्स येथे खेळवण्यात आले.[२]

स्पर्धेचे उबुंटू हे नाव मानवता, एकोपा, आदर, ऐक्य आणि सामूहिक प्रगती यांना महत्त्व देणाऱ्या आफ्रिकन तत्त्वज्ञानावरून ठेवण्यात आले होते.[२] इस्वाटिनीने अंतिम सामन्यात मोझांबिकचा ६ गडी राखून पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.[१]

खेळाडू

[संपादन]
इस्वाटिनीचा ध्वज इस्वाटिनी[३] लेसोथोचा ध्वज लेसोथो[४] मोझांबिकचा ध्वज मोझांबिक[३]
  • आदिल बट (कर्णधार)
  • तरुण संदीप (यष्टीरक्षक)
  • मुहम्मद फारूक
  • सुफयान नसीब
  • उमैर कासिम
  • मिनहाज खोजबरिया
  • मोहम्मद आलमगिर
  • साकिब अनवर
  • सिपिसिह्ले कुबेका
  • फैझलमहमद पटेल
  • मानकोबा जेले
  • जिहाद हुसैन
  • बानेले म्न्गोमेझुलु
  • सिबुसिसो जेले
  • माझ खान (कर्णधार)
  • चाचोले त्लाली (यष्टीरक्षक)
  • थामे थामे
  • युनुस जकदा
  • म्पिती लेरोथोली
  • लुफुलेरे मोनान्थाने
  • टांकी खेत्सी
  • बहलाकोआना मेजारो
  • खाउता मालेई
  • लेबोना लेओकाओके
  • त्सेपिसो चाओआना
  • शेकोए मकालो
  • जबुलानी मातजातजे
  • म्थिमखुलु लेपोरोपोरो
  • अगोस्तिन्हो नाविचा (कर्णधार)
  • फारुके न्हाडुआते (यष्टीरक्षक)
  • जोआओ हौ
  • लोरेन्सो सोलोमोने
  • जोसे बुलेले
  • कामाते रोपोसो
  • चार्ल्स म्बेबे
  • एमरसन न्ड्झेउते
  • जोसे जोआओ
  • विएरा तेम्बो (यष्टीरक्षक)
  • जुलिओ चिकुएले
  • मानुस्सुर अल्गी

गुणतालिका

[संपादन]
स्थानसंघसामनेविजयपराभवनिकाल नाहीगुणनिव्वळ धावगतीपात्रता
१इस्वाटिनीचा ध्वज इस्वाटिनी६४२०८+१.५७५अंतिम सामन्यासाठी पात्र
२मोझांबिकचा ध्वज मोझांबिक६४२०८+१.५७२
३लेसोथोचा ध्वज लेसोथो६१५०२−३.१२५स्पर्धेतून बाहेर

स्रोत: क्रिकइन्फो

साखळी सामने

[संपादन]
२ जून २०२६
०९:००
धावफलक
इस्वाटिनी Flag of इस्वाटिनी
२३७/४ (२० षटके)
वि
मोझांबिकचा ध्वज मोझांबिक
१९३/५ (२० षटके)
आदिल बट ११६ (५८)
अगोस्तिन्हो नाविचा १/२८ (२ षटके)
जोआओ हौ ४४ (२०)
मिनहाज खोजबरिया ३/३२ (४ षटके)
इस्वाटिनीने ४४ धावांनी सामना जिंकला
मालकर्न्स कंट्री क्लब ओव्हल, मालकर्न्स
सामनावीर: आदिल बट (इस्वाटिनी)
  • इस्वाटिनीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
२ जून २०२६
१४:००
धावफलक
मोझांबिक Flag of मोझांबिक
२१७/६ (२० षटके)
वि
लेसोथोचा ध्वज लेसोथो
१०७ (१५.३ षटके)
जोआओ हौ १२६ (५५)
लुफुलेरे मोनान्थाने २/३२ (४ षटके)
लेबोना लेओकाओके १७ (१६)
ग्लॅडविन थामे १७ (१५)
जोसे बुलेले ३/२३ (४ षटके)
मोझांबिकने ११० धावांनी सामना जिंकला
मालकर्न्स कंट्री क्लब ओव्हल, मालकर्न्स
सामनावीर: जोआओ हौ (मोझांबिक)
  • लेसोथोने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
३ जून २०२६
०९:००
धावफलक
इस्वाटिनी Flag of इस्वाटिनी
२२१/८ (२० षटके)
वि
लेसोथोचा ध्वज लेसोथो
१३६/६ (२० षटके)
आदिल बट १०७* (६६)
लुफुलेरे मोनान्थाने ३/२९ (४ षटके)
चाचोले त्लाली ५७ (४२)
जिहाद हुसैन २/१५ (२ षटके)
इस्वाटिनीने ८५ धावांनी सामना जिंकला
मालकर्न्स कंट्री क्लब ओव्हल, मालकर्न्स
सामनावीर: आदिल बट (इस्वाटिनी)
  • इस्वाटिनीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
३ जून २०२६
१४:००
धावफलक
इस्वाटिनी Flag of इस्वाटिनी
१३१/५ (२० षटके)
वि
मोझांबिकचा ध्वज मोझांबिक
१३३/५ (१४.३ षटके)
मुहम्मद फारूक ४७ (३३)
जोआओ हौ २/१२ (२ षटके)
फारुके न्हाडुआते ३७ (२९)
साकिब अनवर २/२४ (३ षटके)
मोझांबिकने ५ गडी राखून सामना जिंकला
मालकर्न्स कंट्री क्लब ओव्हल, मालकर्न्स
सामनावीर: जोआओ हौ (मोझांबिक)
  • इस्वाटिनीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
४ जून २०२६
०९:००
धावफलक
मोझांबिक Flag of मोझांबिक
२००/५ (२० षटके)
वि
लेसोथोचा ध्वज लेसोथो
१७८/३ (२० षटके)
फारुके न्हाडुआते ७८ (४३)
त्सेपिसो चाओआना २/३९ (४ षटके)
माझ खान ९६ (४५)
कामाते रोपोसो २/९ (४ षटके)
मोझांबिकने २२ धावांनी सामना जिंकला
मालकर्न्स कंट्री क्लब ओव्हल, मालकर्न्स
सामनावीर: फारुके न्हाडुआते (मोझांबिक)
  • लेसोथोने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
४ जून २०२६
१४:००
धावफलक
लेसोथो Flag of लेसोथो
९१ (१४ षटके)
वि
इस्वाटिनीचा ध्वज इस्वाटिनी
९३/३ (८.१ षटके)
लेबोना लेओकाओके ३१ (१७)
मिनहाज खोजबरिया ४/१७ (३ षटके)
उमैर कासिम २८* (१२)
लुफुलेरे मोनान्थाने १/१९ (२.१ षटके)
इस्वाटिनीने ७ गडी राखून सामना जिंकला
मालकर्न्स कंट्री क्लब ओव्हल, मालकर्न्स
  • लेसोथोने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
६ जून २०२६
०९:३०
धावफलक
मोझांबिक Flag of मोझांबिक
१९०/७ (२० षटके)
वि
इस्वाटिनीचा ध्वज इस्वाटिनी
१९१/७ (१९.३ षटके)
जोआओ हौ ६९ (३१)
साकिब अनवर ३/२९ (४ षटके)
आदिल बट ५८ (२९)
चार्ल्स म्बेबे २/२१ (४ षटके)
इस्वाटिनीने ३ गडी राखून सामना जिंकला
मालकर्न्स कंट्री क्लब ओव्हल, मालकर्न्स
सामनावीर: आदिल बट (इस्वाटिनी)
  • मोझांबिकने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
६ जून २०२६
१४:००
धावफलक
मोझांबिक Flag of मोझांबिक
२०९/२ (२० षटके)
वि
लेसोथोचा ध्वज लेसोथो
१६०/८ (२० षटके)
जोआओ हौ ९३ (५३)
लुफुलेरे मोनान्थाने १/२६ (३ षटके)
लुफुलेरे मोनान्थाने ३३ (२१)
लोरेन्सो सोलोमोने २/१५ (१ षटक)
मोझांबिकने ४९ धावांनी सामना जिंकला
मालकर्न्स कंट्री क्लब ओव्हल, मालकर्न्स
सामनावीर: जोआओ हौ (मोझांबिक)
  • मोझांबिकने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
७ जून २०२६
०९:००
धावफलक
लेसोथो Flag of लेसोथो
२२१/६ (२० षटके)
वि
इस्वाटिनीचा ध्वज इस्वाटिनी
२०३/५ (२० षटके)
माझ खान ८२ (३१)
आदिल बट ३/७ (२ षटके)
आदिल बट १०१* (६०)
बहलाकोआना मेजारो १/२४ (४ षटके)
लेसोथोने १८ धावांनी सामना जिंकला
मालकर्न्स कंट्री क्लब ओव्हल, मालकर्न्स
सामनावीर: लेबोना लेओकाओके (लेसोथो)
  • लेसोथोने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

अंतिम सामना

[संपादन]
७ जून २०२६
१४:००
धावफलक
मोझांबिक Flag of मोझांबिक
१९१/८ (२० षटके)
वि
इस्वाटिनीचा ध्वज इस्वाटिनी
१९५/४ (१७.१ षटके)
फारुके न्हाडुआते ९३ (४७)
मिनहाज खोजबरिया २/३३ (४ षटके)
आदिल बट ७१ (१८)
फारुके न्हाडुआते २/१८ (३.१ षटके)
इस्वाटिनीने ६ गडी राखून सामना जिंकला
मालकर्न्स कंट्री क्लब ओव्हल, मालकर्न्स
सामनावीर: आदिल बट (इस्वाटिनी)
  • मोझांबिकने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

संदर्भ

[संपादन]
  1. 1 2 "Eswatini T20 Tri-Series 2026". क्रिकइन्फो. २३ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
  2. 1 2 "Ubuntu Rising: Eswatini to Host Historic Inaugural Ubuntu Tri-Nations T20I Series 2026". इस्वाटिनी क्रिकेट असोसिएशन. २१ मे २०२६. २३ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
  3. 1 2 "Eswatini vs Mozambique, Final – Squads". क्रिकबझ. २३ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
  4. ↑ "Eswatini Cricket to host Men's T20I Tri-series in June 2026". Czarsportz. २० मे २०२६. २३ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]