२०२६ अमेरिका तिरंगी मालिका
Appearance
| २०२६ अमेरिका तिरंगी मालिका | |||||||||||||||||||||||||||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| २०२४-२०२६ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ स्पर्धेचा भाग | |||||||||||||||||||||||||||||||||
| तारीख | ३ - १३ ऑक्टोबर २०२६ | ||||||||||||||||||||||||||||||||
| स्थान | अमेरिका | ||||||||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||||||||
२०२६ अमेरिका तिरंगी मालिका ही ऑक्टोबर २०२६ मध्ये अमेरिकेत खेळवली गेलेली २०२४-२०२६ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ क्रिकेट स्पर्धेची २२वी फेरी होती. ही नामिबिया, संयुक्त अरब अमिराती आणि अमेरिका यांच्या पुरुष राष्ट्रीय संघांदरम्यान खेळवली गेलेली तिरंगी मालिका होती.[१][२] सर्व सामने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने होते.[३][४]
संघ
[संपादन]दुखापतीमुळे अली खान स्पर्धेतून बाहेर पडला आणि त्याच्या जागी हसन खानचा अमेरिकेच्या संघात समावेश करण्यात आला.[८]
सामने
[संपादन]१ला आं.ए.दि. सामना
[संपादन]वि |
||
यान फ्रायलिंक २* (९) |
- संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे सामना प्रत्येकी २० षटकांचा करण्यात आला.
- पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.
२रा आं.ए.दि. सामना
[संपादन]वि |
||
- अमेरिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- मुहम्मद शाहदाद (युएई) याने एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले.
३रा आं.ए.दि. सामना
[संपादन]वि |
||
- नामिबियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
४था आं.ए.दि. सामना
[संपादन]वि |
||
- नामिबियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
५वा आं.ए.दि. सामना
[संपादन]वि |
||
- अमेरिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- हसन खान (अमेरिका) आणि अवैस अली शाह (युएई) ह्या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
६वा आं.ए.दि. सामना
[संपादन]वि |
||
- नामिबियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- गेरहार्ड इरास्मुस हा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकीर्दीमध्ये २,५०० धावा करणारा पहिला नामिबियन फलंदाज ठरला.
संदर्भ
[संपादन]- ↑ "USA Cricket to host Namibia and UAE for ODI Tri-series in October 2026". Czarsports. 18 September 2026. 24 September 2026 रोजी पाहिले.
- ↑ Schutz, Helge (१७ सप्टेंबर २०२६). "Outclassed Eagles prepare for US trip". द नामिबियन. २१ सप्टेंबर २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Eight-team CWC League 2 begins in Nepal on the road to 2027". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 25 April 2026 रोजी पाहिले.
- ↑ "Fixtures". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 5 August 2026 रोजी पाहिले.
- ↑ "FNB Eagles' CWC League 2 Outbound Tour to the USA" [एफएनबी ईगल्सचा क्रिकेट विश्वचषक लीग २ अंतर्गत अमेरिकेचा दौरा]. क्रिकेट नामिबिया. १८ सप्टेंबर २०२६. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी पाहिले – फेसबुक द्वारे.
- ↑ "15-member UAE squad announced for ICC CWC League 2 Series – USA" [आयसीसी सीडब्ल्यूसी लीग २ मालिका – यूएसएसाठी १५ सदस्यांचा संयुक्त अरब अमिराती संघ जाहीर]. अमिराती क्रिकेट बोर्ड. २८ सप्टेंबर २०२६. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी पाहिले.
- ↑ पटेल, स्मित (२ ऑक्टोबर २०२६). "Ali Khan returns to USA's ODI fold after three years as World Cup qualification race enters final stretch" [विश्वचषक पात्रतेची शर्यत अंतिम टप्प्यात असताना, अली खान तीन वर्षांनंतर अमेरिकेच्या एकदिवसीय संघात परतला.]. क्रिकबझ्झ. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Hassan Khan earns maiden USA call-up nearly a decade after Pakistan U19 captaincy" [पाकिस्तानच्या १९-वर्षांखालील संघाचे नेतृत्व केल्यानंतर जवळपास एका दशकाने हसन खानला अमेरिकेच्या संघात पहिल्यांदाच बोलावणे.]. यार्डबार्कर. ७ ऑक्टोबर २०२६. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी पाहिले.