Jump to content

२०२५ हाँग काँग चौरंगी मालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२५ हाँग काँग चौरंगी मालिका
दिनांक ९ – १३ एप्रिल २०२५
व्यवस्थापक क्रिकेट हाँग काँग, चीन
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय टी२०
स्पर्धा प्रकार एकेरी साखळी पद्धत आणि अंतिम सामना
यजमान हाँग काँग
विजेते कुवेतचा ध्वज कुवेत
उपविजेते नेपाळचा ध्वज नेपाळ
सहभाग
सामने
मालिकावीर {{{alias}}} अंशुमन रथ
सर्वाधिक धावा {{{alias}}} अंशुमन रथ (२४८)
सर्वाधिक बळी {{{alias}}} मोहम्मद इरशाद (८)
२०२३ (आधी)

२०२५ हाँग काँग चौरंगी मालिका ही एप्रिल २०२५ मध्ये हाँग काँग येथे आयोजित करण्यात आलेली पुरुषांची क्रिकेट मालिका होती.[] या चौरंगी मालिकेत यजमान हाँग काँग, कुवेत, नेपाळ आणि कतार या चार पुरुष क्रिकेट संघांनी भाग घेतला होता. मालिकेतील सर्व सामन्यांना आंतरराष्ट्रीय टी२० दर्जा होता.[] सर्व सामने मोंग कोक येथील मिशन रोड मैदान येथे खेळविण्यात आले.[] ही स्पर्धा एकेरी साखळी पद्धतीने खेळविण्यात आली आणि गुणतालिकेतील अव्वल दोन संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले.[]

खेळाडू

[संपादन]
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग[] कुवेतचा ध्वज कुवेत[] नेपाळचा ध्वज नेपाळ[] कतारचा ध्वज कतार[]
  • इकरामुल्ला खान (कर्णधार)
  • मोहम्मद अबरार
  • बुखार इल्लिक्कल
  • मोहम्मद इरशाद
  • मुहम्मद जबीर
  • शाहझैब जमील (यष्टिरक्षक)
  • जासिम खान
  • बिपिन कुमार
  • मुजीब-उर-रहमान
  • अरुमुगगणेश नागराजन
  • रिफायी थेरुवत

साखळी फेरी

[संपादन]

गुणतालिका

[संपादन]
स्थान संघ सामने विजय पराभव अनिर्णित गुण निव्वळ धावगती पात्रता
नेपाळचा ध्वज नेपाळ +१.०८८ अंतिम सामन्यासाठी पात्र
कुवेतचा ध्वज कुवेत +१.७९७
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग +१.३७७ तिसऱ्या स्थानाच्या सामन्यासाठी पात्र
कतारचा ध्वज कतार −३.४३७

स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो.[]

सामने

[संपादन]
९ एप्रिल २०२५
०९:००
धावफलक
कतार Flag of कतार
१५१/५ (२० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
१५४/२ (१७ षटके)
इकरामुल्ला खान ५४ (५४)
ललित राजबंशी १/१२ (२ षटके)
कुशल भुर्टेल ३८ (१९)
मुजीब-उर-रहमान २/१२ (३ षटके)
नेपाळ ८ गडी राखून विजयी
मिशन रोड मैदान, मोंग कोक
पंच: तबारक दर (हाँग काँग) आणि रामासामी वेंकटेश (हाँग काँग)
सामनावीर: कुशल भुर्टेल (नेपाळ)
  • नेपाळने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • नंदन यादव (नेपाळ) आणि मोहम्मद अबरार (कतार) या दोघांनीही आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये पदार्पण केले.
९ एप्रिल २०२५
१३:३०
धावफलक
हाँग काँग Flag of हाँग काँग
१७५/५ (२० षटके)
वि
कुवेतचा ध्वज कुवेत
१८०/६ (१९ षटके)
अंशुमन रथ ७६ (४८)
मोहम्मद शफीक २/२२ (३ षटके)
कुवेत ४ गडी राखून विजयी
मिशन रोड मैदान, मोंग कोक
पंच: शेल्टन डी'क्रूझ (हाँग काँग) आणि जॉन प्रकाश (हाँग काँग)
सामनावीर: मोहम्मद अस्लम (कुवेत)
  • कुवेतने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • कल्हान चाल्लू (हाँग काँग) आणि अनुदीप चेंथमारा (कुवेत) या दोघांनीही आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये पदार्पण केले.
  • बाबर हयात (हाँग काँग) याने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील २,००० धावांचा टप्पा पूर्ण केला.[१०]

---

१० एप्रिल २०२५
०९:००
धावफलक
कुवेत Flag of कुवेत
१८५/८ (२० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
१८६/४ (१८.५ षटके)
क्लिंटो अँटो ४१ (३०)
सोमपाल कामी ३/३६ (४ षटके)
कुशल भुर्टेल ८१ (५०)
यासिन पटेल २/१७ (४ षटके)
नेपाळ ६ गडी राखून विजयी
मिशन रोड मैदान, मोंग कोक
पंच: जॉन प्रकाश (हाँग काँग) आणि रामासामी वेंकटेश (हाँग काँग)
सामनावीर: कुशल भुर्टेल (नेपाळ)
  • नेपाळने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
१० एप्रिल २०२५
१३:३०
धावफलक
हाँग काँग Flag of हाँग काँग
१९७/७ (२० षटके)
वि
कतारचा ध्वज कतार
१२९ (१९.१ षटके)
अंशुमन रथ ५८ (४२)
मोहम्मद इरशाद ४/२४ (३ षटके)
शाहझैब जमील ३७ (२२)
वकास बरकत ४/१८ (४ षटके)
हाँग काँग ६८ धावांनी विजयी
मिशन रोड मैदान, मोंग कोक
पंच: तबारक दर (हाँग काँग) आणि शेल्टन डी'क्रूझ (हाँग काँग)
सामनावीर: वकास बरकत (हाँग काँग)
  • कतारने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • दर्श वोरा (हाँग काँग) याने आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये पदार्पण केले.
१२ एप्रिल २०२५
०९:००
धावफलक
कतार Flag of कतार
१२४ (१९.३ षटके)
वि
कुवेतचा ध्वज कुवेत
१२७/४ (१० षटके)
शाहझैब जमील ३४ (३५)
अनुदीप चेंथमारा ३/१५ (३ षटके)
क्लिंटो अँटो ७२ (२८)
मोहम्मद इरशाद ३/१० (२ षटके)
कुवेत ६ गडी राखून विजयी
मिशन रोड मैदान, मोंग कोक
पंच: नियाझ अली (हाँग काँग) आणि जॉन प्रकाश (हाँग काँग)
सामनावीर: क्लिंटो अँटो (कुवेत)
  • कुवेतने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • नवीनराज राजेंद्रन (कुवेत) याने आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये पदार्पण केले.
१२ एप्रिल २०२५
१३:३०
धावफलक
हाँग काँग Flag of हाँग काँग
६८/३ (९ षटके)
वि
झीशान आली ३० (२२)
ललित राजबंशी २/१९ (३ षटके)
सामना अनिर्णित
मिशन रोड मैदान, मोंग कोक
पंच: तबारक दर (हाँग काँग) आणि शेल्टन डी'क्रूझ (हाँग काँग)
  • नेपाळने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे यानंतरचा खेळ होऊ शकला नाही.

तिसऱ्या स्थानाचा सामना

[संपादन]
१३ एप्रिल २०२५
०९:००
धावफलक
हाँग काँग Flag of हाँग काँग
१८८/६ (२० षटके)
वि
कतारचा ध्वज कतार
१८७/५ (२० षटके)
अंशुमन रथ ९७ (६०)
मुहम्मद जबीर २/२९ (४ षटके)
इकरामुल्ला खान ५५ (३५)
यासिम मुर्तझा २/४० (२ षटके)
हाँग काँग १ धावेने विजयी
मिशन रोड मैदान, मोंग कोक
पंच: शेल्टन जे. डी'क्रूझ (हाँग काँग) आणि जॉन प्रकाश (हाँग काँग)
सामनावीर: अंशुमन रथ (हाँग काँग)
  • कतारने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

अंतिम सामना

[संपादन]
१३ एप्रिल २०२५
१३:३०
धावफलक
कुवेत Flag of कुवेत
१७४/७ (२० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
१७१ (१९.३ षटके)
रविजा संदरुवान ६३ (३६)
सोमपाल कामी २/२६ (४ षटके)
बसीर अहमद ८० (४३)
अनुदीप चेंथमारा ३/१८ (२.३ षटके)
कुवेत ३ धावांनी विजयी
मिशन रोड मैदान, मोंग कोक
पंच: तबारक दर (हाँग काँग) आणि रामासामी वेंकटेश (हाँग काँग)
सामनावीर: अनुदीप चेंथमारा (कुवेत)
  • नेपाळने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • रविजा संदरुवान (कुवेत) याने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील २,००० धावांचा टप्पा पूर्ण केला.

संदर्भ

[संपादन]
  1. "Cricket Hong Kong, China and India Club Presents the Hong Kong Men's T20I Series 2025". Cricket Hong Kong, China. 2025-04-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ७ एप्रिल २०२५ रोजी पाहिले.
  2. "Cricket Hong Kong to host Men's Quadrangular T20I tournament in April 2025". Czarsportz. ७ एप्रिल २०२५ रोजी पाहिले.
  3. "Nepal to play Hong Kong series as favourites". The Kathmandu Post. ७ एप्रिल २०२५ रोजी पाहिले.
  4. "Nepal Set to Play Quadrangular Series in Hong Kong as Favorites". Nepal Monitor. ७ एप्रिल २०२५ रोजी पाहिले.
  5. "Hong Kong, China Squad and Broadcast Information for "Cricket Hong Kong, China and India Club Presents Hong Kong T20I Series 2025"". क्रिकेट हाँग काँग, चीन. 2026-08-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ८ एप्रिल २०२५ रोजी पाहिले.
  6. "Kuwait National Men's Team is all set for Hong Kong Men's T20I Series 2025". कुवेत क्रिकेट. ७ एप्रिल २०२५ रोजी पाहिले फेसबुक द्वारे.
  7. "Nepal announces squad for Quadrangular series in Hong Kong". क्रिकनेपाळ. ७ एप्रिल २०२५ रोजी पाहिले.
  8. "Hong Kong Men's T20I Series 2025". कतार क्रिकेट संघटना. ९ एप्रिल २०२५ रोजी पाहिले इन्स्टाग्राम द्वारे.
  9. "Quadrangular Twenty20 Series (Hong Kong) – Points Table". ईएसपीएन क्रिकइन्फो. १२ एप्रिल २०२५ रोजी पाहिले.
  10. @CricketHK (9 April 2025). "Let's applaud Babar Hayat as he smashes away and crosses a milestone of 2000 T20I Runs during the Hong Kong Men's T20I Series 2025" (Tweet) ट्विटर द्वारे.

बाह्य दुवे

[संपादन]