२०२५ स्कॉटलंड तिरंगी मालिका
२०२५ स्कॉटलंड तिरंगी मालिका ही जून २०२५ मध्ये स्कॉटलंडमध्ये झालेल्या २०२४-२०२६ क्रिकेट विश्वचषक लीग २ क्रिकेट स्पर्धेची तेरावी फेरी होती.[१] सदर तिरंगी मालिका नेदरलँड्स, नेपाळ आणि स्कॉटलंड या पुरुष राष्ट्रीय संघांदरम्यान खेळवली गेली.[२] हे सामने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (एकदिवसीय) सामने म्हणून खेळवले गेले.[३]
लीग २ मालिकेनंतर, सहभागी संघांदरम्यान तिरंगी आंतरराष्ट्रीय टी२० मालिका देखील खेळवली गेली.[४] तिन्ही संघांनी समान गुणांसह समाप्त केल्यानंतर स्कॉटलंडने नेट रन रेटवर मालिका जिंकली.[५]
सराव सामने
[संपादन]लीग २ मालिका सुरू होण्यापूर्वी, नेपाळच्या पुरुष संघाने मे २०२५ मध्ये विविध सराव सामने खेळण्यासाठी इंग्लंड आणि स्कॉटलंडचा दौरा केला.[६][७][८]
न्यूपोर्ट
२१२ (४२.३ षटके) |
वि
|
नेपाळ एकादश
२१४/७ (३७.५ षटके) |
विल्यम ट्रिपकोनी ११८ (१२४)
कुशल भुर्टेल ४/३० (९ षटके) |
गुलशन झा ८० (७२)
अल्फी कटमोर ३/४४ (८ षटके) |
- न्यूपोर्टने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
नेपाळ एकादश
३३५/४ (५० षटके) |
वि
|
एमसीसी
२१२ (३५.३ षटके) |
ट्रॅव्हिस नॉरिस ५६ (६८)
सोमपाल कामी ३/२४ (५ षटके) |
- एमसीसीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वि
|
ग्लाउस्टरशायर दुसरी एकादश
१२१ (१७.२ षटके) | |
जेम्स मॅट्राव्हर्स ३७ (२१)
बसीर अहमद २/८ (१ षटक) |
- बिनविरोध नाणेफेक.
ग्लाउस्टरशायर दुसरी एकादश
१६८/६ (२० षटके) |
वि
|
|
दरयूष अहमद ५२ (29)
सोमपाल कामी ३/३८ (४ षटके) |
- बिनविरोध नाणेफेक.
वि
|
ग्लॅमॉर्गन दुसरा एकादश
१८२ (३०.४ षटके) | |
हेन्री हर्ले ४२ (४९)
कुशल भुर्टेल ४/१९ (५ षटके) |
- ग्लॅमरगन दुसरा एकादशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- ग्लॅमरगन दुसरा एकादश संघासमोर पावसामुळे ३४ षटकांमध्ये २३३ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले.
वि
|
||
आरिफ शेख ४४ (५६)
जैनुल्लाह इहसान ४/१८ (५ षटके) |
- नेपाळने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४० षटकांचा करण्यात आला.
वि
|
||
गुलशन झा ६४ (४७)
ऑली डेव्हिडसन २/३९ (७ षटके) |
लॉयड ब्राउन ३० (३३)
सोमपाल कामी २/३० (५ षटके) |
- नेपाळने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४५ षटकांचा करण्यात आला.
- पावसामुळे पुढील खेळ शक्य झाला नाही.
लीग २ मालिका
[संपादन]| २०२५ स्कॉटलंड तिरंगी मालिका | |||||||||||||||||||||||||||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| २०२४-२०२६ क्रिकेट विश्वचषक लीग २ स्पर्धेचा भाग | |||||||||||||||||||||||||||||||||
| तारीख | २–१२ जून २०२५ | ||||||||||||||||||||||||||||||||
| स्थान | स्कॉटलंड | ||||||||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||||||||
संघ
[संपादन]सामने
[संपादन]१ला ए.दि. सामना
[संपादन]वि
|
||
- नेपाळने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
२रा ए.दि. सामना
[संपादन]वि
|
||
- नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
३रा ए.दि. सामना
[संपादन]वि
|
||
- नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
४था ए.दि. सामना
[संपादन]वि
|
||
भीम शर्की ७३ (८५)
मॅकेन्झी जोन्स ३/५५ (९ षटके) |
- स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- मॅकेन्झी जोन्सने (स्कॉ) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
५वा ए.दि. सामना
[संपादन]वि
|
||
वेस्ली बारेसी ३६ (६०)
नंदन यादव ३/३९ (९ षटके) |
- नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- नंदन यादवने (ने) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
६वा ए.दि. सामना
[संपादन]वि
|
||
- स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- जॉर्ज मुन्से ने पुरुषांच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये स्कॉटलंडसाठी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नोंदवली.[१२]
- नेदरलँड्सच्या मॅक्स ओ'दाउदने एकदिवसीय सामन्यांमधील त्याचे पहिले शतक केले आणि पुरुषांच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये नेदरलँड्ससाठी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या केली.[१३][१४]
आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
[संपादन]| २०२५ स्कॉटलंड आंतरराष्ट्रीय टी२० तिरंगी मालिका | |||||||||||||||||||||||||||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| स्पर्धेचा भाग | |||||||||||||||||||||||||||||||||
| तारीख | १५–२० जून २०२५ | ||||||||||||||||||||||||||||||||
| स्थान | स्कॉटलंड | ||||||||||||||||||||||||||||||||
| निकाल |
| ||||||||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||||||||
संघ
[संपादन]
|
मालिका सुरू होण्यापूर्वीच गुलशन झा आणि सोमपाल कामी यांना नेपाळच्या संघातून वगळण्यात आले.[१८] तसेच मालिकेपूर्वी, स्कॉटलंडच्या संघात गॅव्हिन मेनची जागा चार्ली कॅसलने घेतली.[१९] मालिकेदरम्यान, रायन क्लेनला नेदरलँड्सच्या संघात समाविष्ट करण्यात आले.[२०]
गुणफलक
[संपादन]| स्थान | संघ | सा | वि | प | अ | गुण | धावगती |
|---|---|---|---|---|---|---|---|
| १ | ४ | २ | २ | ० | ४ | +०.६७२ | |
| २ | ४ | २ | २ | ० | ४ | −०.२९१ | |
| ३ | ४ | २ | २ | ० | ४ | −०.३८५ |
स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[२१]
सामने
[संपादन]वि
|
||
- नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- ख्रिस्तोफर मॅकब्राइड, फिनले मॅकक्रीथ आणि लियाम नायलर (स्कॉ) ह्या सर्वांनी आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
- ह्या मैदानावरील हा पहिलाच आंतरराष्ट्रीय टी२० सामना होता.[२२]
वि
|
||
- नेपाळने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- बेन फ्लेचर (Ned), रुपेश सिंग आणि किरण थगुन्ना (ने) ह्या सर्वांनी आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
- सुपर ओव्हर १: नेपाळ १९/१, नेदरलँड्स १९/०
- सुपर ओव्हर २: नेदरलँड्स १७/१, नेपाळ १७/०
- सुपर ओव्हर ३: नेपाळ ०/२, नेदरलँड्स ६/०
- हा पहिला व्यावसायिक पुरुष (टी२० किंवा लिस्ट अ) सामना होता जो तिसऱ्या सुपर ओव्हरमध्ये गेला.[२३][२४]
वि
|
||
- नेपाळने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- करण के.सी. (ने) त्याचा १००वा आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळाला.[२५]
वि
|
||
- स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- मॅकेन्झी जोन्सने (स्कॉ) आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
वि
|
||
कुशल भुर्टेल ६५ (५१)
बेन फ्लेचर १/२० (२ षटके) |
- नेपाळने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- भीम शर्कीने (ने) आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
वि
|
||
- स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
नोंदी
[संपादन]- ^ मॅक्स ओ'दाउदने मालिकेतील दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सचे नेतृत्व केले.
- ^ मॅथ्यू क्रॉस ने मालिकेतील चवथ्या सामन्यात स्कॉटलंडचे नेतृत्व केले.
- ^ मॅथ्यू क्रॉसने मालिकेमधील पहिल्या दोन सामन्यांमध्ये स्कॉटलंडचे नेतृत्व केले.
संदर्भयादी
[संपादन]- ^ "Cricket Scotland to host Netherlands and Nepal for ODI Tri-series in June 2025" [जून २०२५ मध्ये क्रिकेट स्कॉटलंड नेदरलँड्स आणि नेपाळमध्ये तिरंगी एकदिवसीय मालिकेचे आयोजन करणार.]. Czarsportz. १९ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "2025 Provisional Fixture Schedules Announced" [२०२५ च्या तात्पुरत्या वेळापत्रकांची घोषणा]. क्रिकेट स्कॉटलंड. १९ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Eight-team CWC League 2 begins in Nepal on the road to 2027" [२०२७ च्या दिशेने नेपाळमध्ये आठ संघांची क्रिकेट विश्वचषक लीग २ सुरू होत आहे.]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १९ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "GLASGOW TO HOST MEN'S T20 TRI-SERIES" [पुरुषांच्या टी२० तिरंगी मालिकेचे यजमानपद ग्लासगोकडे]. क्रिकेट स्कॉटलंड. १९ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Scotland down Nepal by 34 runs to win tri-nation T20I series" [स्कॉटलंडने नेपाळचा ३४ धावांनी पराभव करत तिरंगी टी२० मालिका जिंकली]. ईएसपीएन क्रिकइन्फो. १९ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Nepal Men's team on tour of UK in मे २०२५ to prepare for CWC League 2 Tri-series" [क्रिकेट विश्वचषक लीग २ तिरंगी मालिकेच्या तयारीसाठी मे २०२५ मध्ये नेपाळचा पुरुष संघ युके दौऱ्यावर]. Czarsportz. २० ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Nepal Cricket Team to Tour UK for Preparatory Series Ahead of CWC League 2 Matches" [नेपाळ क्रिकेट संघ क्रिकेट विश्वचषक लीग २ सामन्यांपूर्वी तयारी मालिकेसाठी यूके दौऱ्यावर जाणार.]. क्रिकनेपाळ. २० ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Nepal cricketers leave for UK tour en route to League 2 tri-series" [लीग २ तिरंगी मालिकेसाठी नेपाळचे क्रिकेटपटू युके दौऱ्यावर रवाना]. द काठमांडू पोस्ट. २० ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Nepal announces squad for CWC League 2 series in Scotland" [स्कॉटलंडमध्ये होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक लीग २ मालिकेसाठी नेपाळचा संघ जाहीर]. क्रिकनेपाळ. २० ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Dutch cricketers to play four World Cup qualifier matches in Scotland" [डच क्रिकेटपटू स्कॉटलंडमध्ये चार विश्वचषक पात्रता सामने खेळणार.]. रॉयल डच क्रिकेट असोसिएशन. २८ मे २०२५ रोजी पाहिले.
- ^ "SCOTLAND SQUADS NAMED FOR HOME SERIES AGAINST NETHERLANDS AND NEPAL" [नेदरलँड्स आणि नेपाळविरुद्ध घरच्या मालिकेसाठी स्कॉटलंड संघांची निवड]. क्रिकेट स्कॉटलंड. २६ मे २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Record 191 for Munsey - but Scotland still lose to Dutch" [मुन्सेसाठी विक्रमी १९१ धावा - पण तरीही स्कॉटलंड डचकडून पराभूत]. बीबीसी स्पोर्ट. २१ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "O'Dowd heroics beat Munsey's Scotland in unlikely record runchase" [ओ'दाऊद ठरला मुन्से पेक्षा उजवा स्कॉटलंडला अविश्वसनीय विक्रमी धावांचा पाठलाग करताना हरवले]. रॉयल डच क्रिकेट असोसिएशन. २१ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Third-Highest ODI Run-Chase - Max Odowd, Netherlands Create History Against Scotland" [तिसरा सर्वाधिक एकदिवसीय धावांचा पाठलाग - मॅक्स ओ'डॉड, नेदरलँड्सने स्कॉटलंडविरुद्ध इतिहास रचला.]. cricket.com. २१ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Law selects his 'Best 15' for UK tour" [लॉने यूके दौऱ्यासाठी त्याचे 'सर्वोत्तम १५' निवडले]. The Kathmandu Post. २१ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Dutch men to play four T20Is from 15 to 20 June in Glasgow" [डच पुरुष संघ १५ ते २० जून दरम्यान ग्लासगो येथे चार टी२० सामने खेळणार.]. रॉयल डच क्रिकेट असोसिएशन. २१ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Your Scotland Men's squads for this summer's ICC CWCL2 series at Forfarshire, and T20I Tri-Series at Clydesdale 🤩" [या उन्हाळ्यात फोरफारशायर येथे होणाऱ्या आयसीसी सीडब्ल्यूसीएल२ मालिकेसाठी आणि क्लाईड्सडेल येथे होणाऱ्या टी२०आय तिरंगी मालिकेसाठी तुमचा स्कॉटलंड पुरुष संघ 🤩]. क्रिकेट स्कॉटलंड. २१ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले – Facebook द्वारे.
- ^ @CricketNep (13 Jun 2025). "🦏 Squad Announcement 📣" (Tweet) – ट्विटर द्वारे.
- ^ @CricketScotland (21 Aug 2025). "𝗦𝗾𝘂𝗮𝗱 𝘂𝗽𝗱𝗮𝘁𝗲: Charlie Cassell will replace Gavin Main in the squad for our Men's T20I Tri-Series against Nepal and the Netherlands" (Tweet) – ट्विटर द्वारे. |date= mismatches calculated date from |number= by two or more days (help)
- ^ "Levitt and Nidamanuru stand out in T20I win against Scotland" [स्कॉटलंडविरुद्धच्या टी२० विजयात लेविट आणि निदामानुरू यांचे वेगळेपण]. रॉयल डच क्रिकेट असोसिएशन. २१ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Scotland Tri-Series Points Table" [स्कॉटलंड तिरंगी मालिका गुणफलक]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २१ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ @CricketScotland (15 June 2025). "Ready to go in the first-ever Men's T20 International at Clydesdale CC 🙌" (Tweet) – ट्विटर द्वारे.
- ^ "Historic three super overs as Netherlands beat Nepal" [ऐतिहासिक तिसऱ्या सुपर ओव्हर मध्ये नेदरलँड्सचा नेपाळवर विजय]. बीबीसी स्पोर्ट. ९ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Nepal-Netherlands Make History With First-Ever Triple Super Over In T20Is" [नेपाळ-नेदरलँड्सने टी२० मध्ये पहिल्यांदाच ट्रिपल सुपर ओव्हरसह इतिहास रचला]. क्रिकेट.कॉम. ९ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Nepal's bowlers shine as they restrict Scotland to 97 in Tri-Nation T20 clash" [तिरंगी टी-२० सामन्यात स्कॉटलंडला ९७ धावांवर रोखताना नेपाळच्या गोलंदाजांनी चमक दाखवली.]. द काठमांडू पोस्ट. ९ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.