Jump to content

२०२५ संयुक्त अरब अमिराती आंतरराष्ट्रीय टी२० तिरंगी मालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२५ संयुक्त अरब अमिराती आंतरराष्ट्रीय टी२० तिरंगी मालिका
स्पर्धेचा भाग
तारीख २९ ऑगस्ट – ७ सप्टेंबर २०२५
स्थान संयुक्त अरब अमिराती
निकाल पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान विजेते
मालिकावीर मोहम्मद नवाझ (पा)
संघ
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तानपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानसंयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
कर्णधार
राशिद खान[a]सलमान अली आगामुहम्मद वसीम
सर्वाधिक धावा
इब्राहिम झद्रान (१९४)फखर झमान (१५५)मुहम्मद वसीम (१६३)
सर्वाधिक बळी
राशिद खान (९)मोहम्मद नवाझ (१०)हैदर अली (६)

२०२५ संयुक्त अरब अमिराती आंतरराष्ट्रीय टी२० तिरंगी मालिका ही क्रिकेट स्पर्धा २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर २०२५ दरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित करण्यात आली होती.[][][] स्पर्धेमध्ये यजमान संयुक्त अरब अमिराती, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या पुरुष राष्ट्रीय संघांचा समावेश होता. स्पर्धेतील सामने आंतरराष्ट्रीय टी२० स्वरूपात खेळवले गेले.[][][] ही स्पर्धा दुहेरी साखळी स्वरूपात खेळवण्यात आली आणि अव्वल दोन संघांदरम्यान अंतिम सामना खेळवला गेला. सहभागी संघांच्या २०२५ आशिया चषक स्पर्धेसाठी तयारीचा भाग म्हणून ही तिरंगी मालिका आयोजित करण्यात आली होती.[] सर्व सामने शारजा क्रिकेट स्टेडियम येथे खेळवण्यात आले.[]

अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान[] पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान[१०] संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती[११]

साखळी सामने

[संपादन]

गुणफलक

[संपादन]
संघ
सा वि गुण धावगती पा
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १.०३७ अंतिम सामन्यासाठी पात्र
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ०.२६२
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती (य) -१.३००

स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो.[१२]


सामने

[संपादन]
२९ ऑगस्ट २०२५
१९:०० (रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१८२/७ (२० षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१४३ (१९.५ षटके)
सलमान अली आगा ५३* (३६)
फरीद अहमद २/४७ (४ षटके)
राशिद खान ३९ (१६)
हॅरीस रौफ ४/३१ (३.५ षटके)
पाकिस्तान ३९ धावांनी विजयी
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा
पंच: अकबर अली (युएई) आणि शिजू सॅम (युएई)
सामनावीर: सलमान अली आगा (पा)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

३० ऑगस्ट २०२५
१९:०० (रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२०७ (२० षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१७६/८ (२० षटके)
सैम अयुब ६९ (३८)
सगीर खान ३/४४ (४ षटके)
आसिफ खान ७७ (३५)
हसन अली ३/४७ (४ षटके)
पाकिस्तान ३१ धावांनी विजयी
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा
पंच: आसिफ इक्बाल (युएई) आणि शिजू सॅम (युएई)
सामनावीर: सैम अयुब (पा)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

१ सप्टेंबर २०२५
१९:०० (रा)
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
१८८/४ (२० षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१५०/८ (२० षटके)
इब्राहिम झद्रान ६३ (४०)
मुहम्मद रोहिद २/३४ (४ षटके)
मुहम्मद वसीम ६७ (३७)
राशिद खान ३/२१ (४ षटके)
अफगाणिस्तान ३८ धावांनी विजयी
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा
पंच: अकबर अली (युएई) आणि आसिफ इक्बाल (युएई)
सामनावीर: शराफुद्दीन अशरफ (अ)

२ सप्टेंबर २०२५
१९:०० (रा)
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
१६९/५ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१५१/९ (२० षटके)
इब्राहिम झद्रान ६५ (४५)
फहीम अशरफ ४/२७ (४ षटके)
हॅरीस रौफ ३४* (१६)
नूर अहमद २/२० (४ षटके)
मोहम्मद नबी २/२० (४ षटके)
अफगाणिस्तान १८ धावांनी विजयी
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा
पंच: अकबर अली (युएई) आणि आसिफ इक्बाल (युएई)
सामनावीर: इब्राहिम झद्रान (अ)
  • अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • अल्लाह मोहम्मद गझनफरने (अ) आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
  • फखर झमान (पा) त्याचा १००वा आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळला,[१४] आणि आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीतील २,००० धावा पूर्ण केल्या.
  • मोहम्मद नबीने (अ) आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीतील १००वा बळी घेतला.[१५]

४ सप्टेंबर २०२५
१९:०० (रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१७१/५ (२० षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१४०/७ (२० षटके)
फखर झमान ७७* (४४)
हैदर अली २/१७ (४ षटके)
आलिशान शराफु ६८ (५१)
अबरार अहमद ४/९ (४ षटके)
पाकिस्तान ३१ धावांनी विजयी
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा
पंच: अकबर अली (युएई) आणि शिजू सॅम (युएई)
सामनावीर: अबरार अहमद (पा)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • जुनैद सिद्दिक हा पुरुषांच्या टी२० मध्ये युएईसाठी १०० बळी घेणारा पहिला खेळाडू ठरला.[१६][१७]

५ सप्टेंबर २०२५
१९:०० (रा)
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
१७०/४ (२० षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१६६/५ (२० षटके)
इब्राहिम झद्रान ४८ (३५)
हैदर अली २/२३ (४ षटके)
अफगाणिस्तान ४ धावांनी विजयी
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा
पंच: आसिफ इक्बाल (युएई) आणि शिजू सॅम (युएई)
सामनावीर: इब्राहिम झद्रान (अ)
  • अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • अब्दुल्लाह अहमदझाई (अ) आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.

अंतिम सामना

[संपादन]
७ सप्टेंबर २०२५
१९:०० (रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१४१/८ (२० षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
६६ (१५.५ षटके)
फखर झमान २७ (२६)
राशिद खान ३/३८ (४ षटके)
राशिद खान १७ (१८)
मोहम्मद नवाझ ५/१९ (४ षटके)
पाकिस्तान ७५ धावांनी विजयी
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा
पंच: आसिफ इक्बाल (युएई) आणि शिजू सॅम (युएई)
सामनावीर: मोहम्मद नवाझ (पा)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • राशिद खान (अ) त्याचा १००वा आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळला .[१८]
  • मोहम्मद नवाझने (पा) आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये पहिल्यांदा हॅटट्रिक आणि पहिल्यांदाच पाच बळी घेतले.[१९][२०]

नोंदी

[संपादन]
  1. ^ इब्राहिम झद्रानने ६व्या सामन्यात अफगाणिस्तानचे नेतृत्व केले.

संदर्भयादी

[संपादन]
  1. ^ "UAE to host Pakistan and Afghanistan in T20I Tri-Series in Sharjah from 29 August" [२९ ऑगस्टपासून शारजा येथे होणाऱ्या टी२० तिरंगी मालिकेत पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे यजमानपद यूएईकडे]. अमिराती क्रिकेट बोर्ड. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  2. ^ "UAE to host Pakistan and Afghanistan in T20I triseries" [यूएई पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात टी२० तिरंगी मालिकेचे आयोजन करणार.]. क्रिकबझ्झ. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  3. ^ "AfghanAtalan to Face Pakistan, UAE in a Tri-Nation T20I Series Starting Late August" [ऑगस्टच्या अखेरीस सुरू होणाऱ्या तिरंगी टी२० मालिकेत अफगाणिस्तान अटलान पाकिस्तान, यूएईचा सामना करणार आहे.]. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  4. ^ "Schedule of Pakistan, Afghanistan, UAE T20I tri-series revealed" [पाकिस्तान, अफगाणिस्तान, यूएई टी२० तिरंगी मालिकेचे वेळापत्रक जाहीर]. ए स्पोर्ट्स. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  5. ^ "UAE Set To Host Pakistan, Afghanistan In T20I Tri-Series From August 29" [२९ ऑगस्टपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा समावेश असलेल्या टी२० तिरंगी मालिकेचे आयोजन यूएई करणार आहे.]. क्रिकेट.कॉम. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.[permanent dead link]
  6. ^ "UAE, Pakistan and Afghanistan set for T20I tri-series showdown" [यूएई, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात टी२० तिरंगी मालिकेचा सामना होणार.]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  7. ^ "Pakistan, Afghanistan and UAE to play T20I tri-series in Sharjah ahead of Asia Cup" [आशिया चषक स्पर्धेपूर्वी शारजामध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि युएई टी२० तिरंगी मालिका खेळणार.]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  8. ^ "Pakistan to play T20I tri-series in UAE" [पाकिस्तान युएईमध्ये टी२० तिरंगी मालिका खेळणार.]. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  9. ^ "Afghanistan pick 16 of 17 Asia Cup squad members for UAE tri-series" [अफगाणिस्ताकडून आशिया चषक संघातील १७ पैकी १६ खेळाडूंची, युएई तिरंगी मालिकेसाठी निवड]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  10. ^ "Pakistan announce squads for UAE T20I tri-series and Asia Cup" [युएई टी२० तिरंगी मालिका आणि आशिया कपसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर]. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  11. ^ "Muhammad Waseem to lead UAE in Inverex Solar Energy presents Bank Alfalah T20I Tri-Series 2025" [इनव्हरेक्स सोलर एनर्जी प्रायोजित बँक अल्फालाह आंतरराष्ट्रीय टी२० तिरंगी मालिका २०२५ मध्ये यूएईचे नेतृत्व मुहम्मद वसीम करणार]. अमिराती क्रिकेट बोर्ड. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  12. ^ "२०२५ संयुक्त अरब अमिराती आंतरराष्ट्रीय टी२० तिरंगी मालिका गुणफलक". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  13. ^ "UAE vs AFG, Tri-Series 2025: Afghanistan secures easy win over UAE as Rashid Khan creates record" [युएई विरुद्ध अफगाणिस्तान, तिरंगी मालिका २०२५: रशीद खानने विक्रम रचल्याने अफगाणिस्तानचा युएईवर सहज विजय]. स्पोर्टस्टार. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  14. ^ "Fakhar Zaman achieves major landmark in tri-series match against Afghanistan" [अफगाणिस्तानविरुद्धच्या तिरंगी मालिकेत फखर झमानने केली मोठी कामगिरी.]. जिओ सुपर. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  15. ^ "Afghanistan Veteran Mohammad Nabi Follows Rashid Khan's Footsteps To Hit 100 T20I Wickets" [अफगाणिस्तानचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद नबीने रशीद खानच्या पावलावर पाऊल ठेवून १०० टी२० बळी घेतले]. वनक्रिकेट. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  16. ^ "Congratulations to our superstar speedster Junaid Siddique on reaching the 100 wickets milestone in T20Is" [आमचा सुपरस्टार वेगवान गोलंदाज जुनैद सिद्दीक याचे टी२० मध्ये १०० बळींचा टप्पा गाठल्याबद्दल अभिनंदन.]. युएई क्रिकेट. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले – Instagram द्वारे.
  17. ^ "Junaid Siddique becomes first UAE bowler to achieve 100 T20I wickets" [जुनैद सिद्दीक १०० टी-२० बळी घेणारा पहिला यूएई गोलंदाज ठरला]. क्रिकट्रॅकर. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले – Instagram द्वारे.
  18. ^ @ACBofficials (7 September 2025). "𝐑𝐚𝐬𝐡𝐢𝐝 𝐊𝐡𝐚𝐧 𝐁𝐫𝐢𝐧𝐠𝐬 𝐮𝐩 𝐚 𝐏𝐡𝐞𝐧𝐨𝐦𝐞𝐧𝐚𝐥 𝐇𝐮𝐧𝐝𝐫𝐞𝐝! 💯" [रशीद खानने ठोकले अप्रतिम शतक] (Tweet) – ट्विटर द्वारे.
  19. ^ "Nawaz's five-for steers Pakistan to T20I tri-series final win over Afghanistan" [नवाजच्या पाच विकेटमुळे पाकिस्तानने टी२० तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत अफगाणिस्तानवर विजय मिळवला.]. जिओ टीव्ही. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  20. ^ "Hattrick For Mohammad Nawaz As Pakistan Demolish Afghanistan In Tri-Series Final" [मोहम्मद नवाजच्या हॅट्रिकमुळे तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने केला अफगाणिस्तानचा पराभव.]. वनक्रिकेट. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

[संपादन]