Jump to content

२०२५ माल्टा तिरंगी मालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२५ माल्टा तिरंगी मालिका
स्पर्धेचा भाग
तारीख ३–५ फेब्रुवारी २०२५
स्थान माल्टा
निकाल हंगेरीचा ध्वज हंगेरीने मालिका जिंकली
संघ
ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रियाहंगेरीचा ध्वज हंगेरीमाल्टाचा ध्वज माल्टा
कर्णधार
आकिब इक्बालअभितेश प्रशारवरुण थामोथारम
सर्वाधिक धावा
मार्क सिम्पसन-पार्कर (१४६)शेख रसिक (१८०)दर्शित पाटणकर (१२३)
सर्वाधिक बळी
उमेर तारिक (७)अब्बास गनी (९)वसीम अब्बास (६)

२०२५ माल्टा तिरंगी मालिका ३ ते ५ फेब्रुवारी या काळात माल्टा येथे आयोजित करण्यात आली होती. ही मालिका हंगेरीने जिंकली.

गुणफलक

[संपादन]
क्र
संघ
सा वि गुण धावगती पात्रता
हंगेरीचा ध्वज हंगेरी १.१११ विजेता
ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया ०.८८१
माल्टाचा ध्वज माल्टा -२.५६१

स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो.[]


फिक्स्चर

[संपादन]
३ फेब्रुवारी २०२५
धावफलक
हंगेरी Flag of हंगेरी
१८०/८ (२० षटके)
वि
माल्टाचा ध्वज माल्टा
३०/१ (५ षटके)
अब्बास गनी ५३ (२७)
वसीम अब्बास ३/३१ (४ षटके)
दर्शित पाटणकर १७ (१४)
अब्बास गनी १/४ (१ षटके)
हंगेरी ८ धावांनी विजयी (डी/एल)
मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्सा
पंच: शानाका फर्नांडो (इटली) आणि व्यंकटेश श्रीधर (जर्मनी)
सामनावीर: अब्बास गनी (हंगेरी)
  • माल्टाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे सामना दुसऱ्या डावामध्ये पाच षटकांचा करण्यात आला. तेव्हा माल्टा संघाला ३९ धावांचे नवीन लक्ष्य देण्यात आले.
  • झिमस डु प्लॉय, मॅथ्यू आइन्सवर्थ, मुहम्मद सकलेन, मुहम्मद उस्मान, तेजेंद्र वलिवर्ती (हंगेरी) आणि सोबू जॉर्ज (माल्टा) या सर्वांनी टी२०आ पदार्पण केले.

३ फेब्रुवारी २०२५
धावफलक
माल्टा Flag of माल्टा
१५०/७ (२० षटके)
वि
ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
१५१/४ (१८.३ षटके)
एल्डहोस मॅथ्यू ४६ (३४)
हमीद साफी ३/१५ (३ षटके)
मार्क सिम्पसन-पार्कर ५७* (४१)
वसीम अब्बास २/२१ (४ षटके)
ऑस्ट्रिया ६ गडी राखून विजयी
मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्सा
पंच: शानाका फर्नांडो (इटली) आणि विनय मल्होत्रा (जर्मनी)
सामनावीर: मार्क सिम्पसन-पार्कर (ऑस्ट्रिया)
  • ऑस्ट्रियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • हेकमतुल्ला खोगियानी, हमीद साफी, जनान घेझाई (ऑस्ट्रिया) आणि नियास पुल्लरीयल (माल्टा) या सर्वांनी टी२०आ पदार्पण केले.

४ फेब्रुवारी २०२५
धावफलक
हंगेरी Flag of हंगेरी
१८६/५ (२० षटके)
वि
ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
१८७/४ (१८ षटके)
झीशान कुकीखेल ६५* (४७)
आकिब इक्बाल २/३१ (४ षटके)
बिलाल झल्माई ६७ (४०)
अब्बास गनी २/३८ (३ षटके)
ऑस्ट्रिया ६ गडी राखून विजयी
मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्सा
पंच: शानाका फर्नांडो (इटली) आणि विनय मल्होत्रा (जर्मनी)
सामनावीर: बिलाल झल्माई (ऑस्ट्रिया)
  • हंगेरीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • ख्रिस डोले (हंगेरी) ने टी२०आ पदार्पण केले.

४ फेब्रुवारी २०२५
धावफलक
माल्टा Flag of माल्टा
१७७/७ (२० षटके)
वि
हंगेरीचा ध्वज हंगेरी
१८०/२ (१३ षटके)
दर्शित पाटणकर ५४ (३६)
अब्बास गनी २/३१ (३ षटके)
शेख रसिक १०६* (३८)
डेव्हिड मार्क्स १/४५ (४ षटके)
हंगेरी ८ गडी राखून विजयी
मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्सा
पंच: व्यंकटेश श्रीधर (जर्मनी) आणि विनय मल्होत्रा (जर्मनी)
सामनावीर: शेख रसिक (हंगेरी)
  • माल्टाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

५ फेब्रुवारी २०२५
धावफलक
माल्टा Flag of माल्टा
१६८/६ (२० षटके)
वि
ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
१७०/४ (१४.१ षटके)
वरुण थामोथारम ५८ (३४)
उमेर तारिक २/३२ (३ षटके)
मार्क सिम्पसन-पार्कर ६३* (२६)
डेव्हिड मार्क्स २/३८ (४ षटके)
ऑस्ट्रिया ६ गडी राखून विजयी
मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्सा
पंच: व्यंकटेश श्रीधर (जर्मनी) आणि विनय मल्होत्रा (जर्मनी)
सामनावीर: मार्क सिम्पसन-पार्कर (ऑस्ट्रिया)
  • ऑस्ट्रियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पिंटू घोष (माल्टा) ने टी२०आ पदार्पण केले.

५ फेब्रुवारी २०२५
धावफलक
ऑस्ट्रिया Flag of ऑस्ट्रिया
९८ (१६.१ षटके)
वि
हंगेरीचा ध्वज हंगेरी
१००/८ (१८.३ षटके)
आकिब इक्बाल ३१ (३०)
मुहम्मद सकलेन ५/३२ (४ षटके)
मुहम्मद उस्मान ३५ (३१)
उमेर तारिक २/२ (१ षटके)
हंगेरी २ गडी राखून विजयी
मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्सा
पंच: व्यंकटेश श्रीधर (जर्मनी) आणि शानाका फर्नांडो (इटली)
सामनावीर: मुहम्मद सकलेन (हंगेरी)
  • हंगेरीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • कादरगुल उत्मानझाई (ऑस्ट्रिया) ने टी२०आ पदार्पण केले.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Malta Tri Series 2025 - Points Table". ESPNcricinfo. 5 February 2025 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]