Jump to content

२०२५ महिला दिन चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२५ महिला दिन चषक
दिनांक ८ – १६ मार्च २०२५
क्रिकेट प्रकार ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
स्पर्धा प्रकार राऊंड-रॉबिन
यजमान युगांडा ध्वज युगांडा
विजेते युगांडाचा ध्वज युगांडा (१ वेळा)
सहभाग
सामने १४
सर्वात जास्त धावा {{{alias}}} नताशा माइल्स (१२४)
सर्वात जास्त बळी {{{alias}}} जेनेट एमबाबाझी (११)

२०२५ महिला दिन चषक ८ ते १६ मार्च २०२५ या काळात युगांडा येथे आयोजित करण्यात आला होता. हा चषक युगांडा महिलांनी जिंकला.

गुणफलक

[संपादन]
क्र
संघ
सा वि गुण धावगती पात्रता
युगांडाचा ध्वज युगांडा १.१०२ अंतिम सामन्यासाठी पात्र
नामिबियाचा ध्वज नामिबिया -०.२३३
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग -०.३७६ तिसरे स्थान प्ले-ऑफसाठी पात्र
नेपाळचा ध्वज नेपाळ -०.५३८

स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो.[]


फिक्स्चर

[संपादन]
८ मार्च २०२५
धावफलक
हाँग काँग Flag of हाँग काँग
७५/४ (२० षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
७८/२ (१७.२ षटके)
नताशा माइल्स ३० (४७)
इमाकुलेट नाकीसुयी २/११ (४ षटके)
इमाकुलेट नाकीसुयी २६ (३५)
बेटी चॅन १/१८ (३ षटके)
युगांडा महिला ८ गडी राखून विजयी
एंटेबी क्रिकेट ओव्हल, एंटेबी
पंच: अण्णा हॅरिस (इंग्लंड) आणि शेरॉन अथुओला (युगांडा)
सामनावीर: इमाकुलेट नाकीसुयी (युगांडा)
  • युगांडा महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

८ मार्च २०२५
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
९२ (२० षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
७१/४ (१४.५ षटके)
समझाना खडका १८ (११)
मेकलेये मवातीले ३/१२ (४ षटके)
मेकलेये मवातीले २६ (३५)
कविता जोशी १/१० (३ षटके)
नामिबिया महिला ६ गडी राखून विजयी (डीएलएस)
एंटेबी क्रिकेट ओव्हल, एंटेबी
पंच: पॅट्रिक माकुंबी (युगांडा) आणि सायमन किंटू (युगांडा)
सामनावीर: मेकलेये मवातीले (नामिबिया)
  • नेपाळ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे दुसऱ्या डावामध्ये सामना १५ षटकांचा करण्यात आला. नामिबिया संघाला ७१ धावांचे संशोधित लक्ष्य देण्यात आले.
  • रिया शर्मा (नेपाळ) यांनी महिला टी२०आ पदार्पण केले.

९ मार्च २०२५
धावफलक
युगांडा Flag of युगांडा
७५/७ (२० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
७६/९ (१९.५ षटके)
इमाकुलेट नाकीसुयी २२ (४०)
पूजा महतो ३/१४ (४ षटके)
सना प्रवीण १७ (३६)
जेनेट एमबाबाझी ३/१८ (४ षटके)
नेपाळ महिला १ गडी राखून विजयी
एंटेबी क्रिकेट ओव्हल, एंटेबी
पंच: पॅट्रिक माकुंबी (युगांडा) आणि शेरॉन अथुओला (युगांडा)
सामनावीर: पूजा महतो (नेपाळ)
  • नेपाळ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • सना प्रवीण (नेपाळ) यांनी महिला टी२०आ पदार्पण केले.

९ मार्च २०२५
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
११२/६ (२० षटके)
वि
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
११५/६ (१९.२ षटके)
यास्मीन खान ३५ (३३)
कॅरी चॅन २/१३ (४ षटके)
नताशा माइल्स ४० (४२)
मेकलेये मवातीले २/१७ (४ षटके)
हाँग काँग महिला ४ गडी राखून विजयी
एंटेबी क्रिकेट ओव्हल, एंटेबी
पंच: अण्णा हॅरिस (इंग्लंड) आणि सायमन किंटू (युगांडा)
सामनावीर: मरियम बीबी (हाँग काँग)
  • नामिबिया महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

१० मार्च २०२५
धावफलक
युगांडा Flag of युगांडा
७१/६ (१६ षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
७०/९ (१६ षटके)
एस्थर इलोकू २१ (३१)
एव्हलीन केजारुकुआ ३/१३ (३ षटके)
यास्मीन खान १५ (२१)
सारा अकितेंग ५/१४ (४ षटके)
युगांडा महिला १ धावेने विजयी
एंटेबी क्रिकेट ओव्हल, एंटेबी
पंच: शेरॉन अथुओला (युगांडा) आणि सायमन किंटू (युगांडा)
सामनावीर: सारा अकितेंग (युगांडा)
  • नामिबिया महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे सामना १६ षटकांचा करण्यात आला.
  • इरेन मुटोनी (युगांडा) हिने तिचे टी२०आ पदार्पण केले.

१० मार्च २०२५
धावफलक
हाँग काँग Flag of हाँग काँग
१००/७ (२० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
९८/७ (२० षटके)
नताशा माइल्स ३५ (४२)
ईश्वरी बिस्त २/१५ (४ षटके)
इंदू बर्मा ३२ (३३)
मारिको हिल २/२१ (४ षटके)
हाँग काँग महिला २ धावांनी विजयी
एंटेबी क्रिकेट ओव्हल, एंटेबी
पंच: अण्णा हॅरिस (इंग्लंड) आणि पॅट्रिक माकुंबी (युगांडा)
सामनावीर: मारिको हिल (हाँग काँग)
  • नेपाळ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

१२ मार्च २०२५
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
१२५/८ (२० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
१०२/५ (२० षटके)
यास्मीन खान ४५ (४४)
ईश्वरी बिस्त ३/४० (४ षटके)
सना प्रवीण ३१ (३७)
एव्हलीन केजारुकुआ २/११ (३ षटके)
नामिबिया महिला २३ धावांनी विजयी
एंटेबी क्रिकेट ओव्हल, एंटेबी
पंच: शेरॉन अथुओला (युगांडा) आणि पॅट्रिक माकुंबी (युगांडा)
सामनावीर: यास्मीन खान (नामिबिया)
  • नेपाळ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

१२ मार्च २०२५
धावफलक
युगांडा Flag of युगांडा
१२३/५ (२० षटके)
वि
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
१२४/६ (१९.५ षटके)
स्टेफनी नम्पीना ३३* (३०)
कॅरी चॅन २/१२ (४ षटके)
शांझीन शहजाद ३३ (३१)
सारा अकितेंग २/२४ (३.५ षटके)
हाँग काँग महिला ४ गडी राखून विजयी
एंटेबी क्रिकेट ओव्हल, एंटेबी
पंच: अण्णा हॅरिस (इंग्लंड) आणि सायमन किंटू (युगांडा)
सामनावीर: शांझीन शहजाद (हाँग काँग)
  • युगांडा महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

१३ मार्च २०२५
धावफलक
हाँग काँग Flag of हाँग काँग
८०/९ (२० षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
८१/३ (१३.५ षटके)
मरियम बीबी १७ (१६)
ज्युरीन डिएरगार्ड २/३ (२ षटके)
केलीन ग्रीन ४५* (४३)
ॲलिसन सिउ २/१७ (४ षटके)
नामिबिया महिला ७ गडी राखून विजयी
एंटेबी क्रिकेट ओव्हल, एंटेबी
पंच: पॅट्रिक माकुंबी (युगांडा) आणि सायमन किंटू (युगांडा)
सामनावीर: केलीन ग्रीन (नामिबिया)
  • नामिबिया महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

१३ मार्च २०२५
धावफलक
युगांडा Flag of युगांडा
९१/५ (२० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
५१ (१७.१ षटके)
रिटा मुसमाळी ३८ (४८)
रिया शर्मा २/१६ (४ षटके)
कविता जोशी १२ (२७)
इमाकुलेट नाकीसुयी ३/१० (४ षटके)
युगांडा महिला ४० धावांनी विजयी
एंटेबी क्रिकेट ओव्हल, एंटेबी
पंच: अण्णा हॅरिस (इंग्लंड) आणि शेरॉन अथुओला (युगांडा)
सामनावीर: रिटा मुसमाळी (युगांडा)
  • युगांडा महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

१४ मार्च २०२५
धावफलक
हाँग काँग Flag of हाँग काँग
१०४/८ (२० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
१०५/४ (१९.३ षटके)
शांझीन शहजाद ५४ (४७)
राजमती आयरी ३/१७ (४ षटके)
समझाना खडका ४७ (४३)
कौर महेकदीप १/७ (२ षटके)
नेपाळ महिला ६ गडी राखून विजयी
एंटेबी क्रिकेट ओव्हल, एंटेबी
पंच: अण्णा हॅरिस (इंग्लंड) आणि पॅट्रिक माकुंबी (युगांडा)
सामनावीर: समझाना खडका (नेपाळ)
  • हाँग काँग महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

१४ मार्च २०२५
धावफलक
युगांडा Flag of युगांडा
११९/७ (२० षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
४५ (१४.२ षटके)
मर्झर्ली गोरासेस १० (२०)
इमाकुलेट नाकीसुयी २/१३ (४ षटके)
युगांडा महिला ७४ धावांनी विजयी
एंटेबी क्रिकेट ओव्हल, एंटेबी
पंच: शेरॉन अथुओला (युगांडा) आणि सायमन किंटू (युगांडा)
सामनावीर: जेनेट एमबाबाझी (युगांडा)
  • युगांडा महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

बाद फेरी

[संपादन]

तिसरे स्थान प्ले-ऑफ

[संपादन]
१६ मार्च २०२५
धावफलक
वि
एकही चेंडू टाकल्याशिवाय सामना रद्द झाला.
एंटेबी क्रिकेट ओव्हल, एंटेबी
पंच: पॅट्रिक माकुंबी (युगांडा) आणि सायमन किंटू (युगांडा)
  • नाणेफेक नाही.
  • पावसामुळे सामना रद्द करण्यात आला.

अंतिम सामना

[संपादन]
१६ मार्च २०२५
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
७१/९ (२० षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
७२/२ (१५ षटके)
मेकलेये मवातीले २३ (२८)
जेनेट एमबाबाझी ४/१९ (३ षटके)
इमाकुलेट नाकीसुयी ३०* (४०)
सायमा तुहाडलेंनी १/१३ (४ षटके)
युगांडा महिला ८ गडी राखून विजयी
एंटेबी क्रिकेट ओव्हल, एंटेबी
पंच: शेरॉन अथुओला (युगांडा) आणि सायमन किंटू (युगांडा)
सामनावीर: इमाकुलेट नाकीसुयी (युगांडा)
  • नामिबिया महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "WT20 QUAD (in Uganda) 2025 - Points Table". ESPNcricinfo. 14 March 2025 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]