Jump to content

२०२५ महिला टी२० विश्वचषक युरोप पात्रता स्पर्धा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२०२५ महिला टी२० विश्वचषक युरोप पात्रता स्पर्धा ही एक क्रिकेट स्पर्धा होती. ही स्पर्धा २०२६ महिला टी२० विश्वचषकाच्या पात्रता प्रक्रियेचा भाग होती. स्पर्धेचा पहिला टप्पा असलेला द्वितीय विभाग २५ ते २९ मे २०२५ या कालावधीत इटली येथे खेळवण्यात आला.[][] द्वितीय विभागात सहा संघ सहभागी झाले होते. यातील अव्वल दोन संघांनी २० ते २७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत नेदरलँड्स येथे झालेल्या प्रथम विभागात प्रवेश केला.[] आइल ऑफ मान महिला संघाने प्रथमच महिला विश्वचषक पात्रता स्पर्धेत भाग घेतला.[]

द्वितीय विभागातील जर्सी आणि स्वीडन यांच्यातील सामन्यात जर्सीच्या क्लोई ग्रीचन आणि स्वीडनच्या गया जयवीरा यांनी हॅट्ट्रिक घेतली. सर्व प्रकारांतील महिला आणि पुरुष आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात प्रतिस्पर्धी संघांच्या दोन गोलंदाजांनी एकाच सामन्यात हॅट्ट्रिक घेण्याची ही पहिलीच घटना होती.[]

प्रथम विभागातील अव्वल दोन संघांनी २०२६ महिला टी२० विश्वचषक जागतिक पात्रता स्पर्धेत प्रवेश केला.[] आयर्लंड आणि नेदरलँड्स यांनी पात्रतेच्या दोन्ही जागा निश्चित केल्या.[][]

सहभागी संघ

[संपादन]
विभाग दोन विभाग एक

विभाग दोन

[संपादन]

विभाग दोन

[संपादन]
२०२५ महिला टी२० विश्वचषक युरोप पात्रता स्पर्धा – विभाग दोन
दिनांक २५ – २९ मे २०२५
व्यवस्थापक आयसीसी युरोप
क्रिकेट प्रकार महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
स्पर्धा प्रकार साखळी स्पर्धा
यजमान इटली इटली
विजेते इटलीचा ध्वज इटली
सहभाग
सामने १५
सर्वाधिक धावा {{{alias}}} दिलाइशा नानायकारा (१७३)
सर्वाधिक बळी {{{alias}}} उस्वा सय्यद (९)
{{{alias}}} ग्रेस वेदरॉल (९)
२०२३ (आधी)

खेळाडू

[संपादन]
जर्मनीचा ध्वज जर्मनी[] Flag of the Isle of Man आईल ऑफ मान[१०] इटलीचा ध्वज इटली[११] जर्सीचा ध्वज जर्सी[१२] स्पेनचा ध्वज स्पेन स्वीडनचा ध्वज स्वीडन[१३]
  • अस्मिता कोहली (कर्णधार)
  • कार्तिका विजयाराघवन (उपकर्णधार, यष्टीरक्षक)
  • अश्विनी बालाजी
  • मिलेना बेरेसफर्ड
  • अ‍ॅन बीरविश
  • आयरिस एडवर्ड्स
  • क्रिस्टिना गफ
  • विल्हेल्मिना होर्नेरो-गार्सिया
  • अमेया कनुकुंटला
  • निकोल किंग्स्ली
  • श्राव्या कोलचारम
  • जेनेट रोनाल्ड्स
  • शरण्या सदरंगानी
  • रमीशा शाहिद
  • अलान्या थॉर्प (कर्णधार)
  • ल्युसी बार्नेट
  • किम कार्नी
  • क्लेअर क्रो
  • जॉर्जिना फोर्ड
  • सॅम हॅसल
  • केटलिन हेनरी
  • जोआन हिक्स
  • लोला हॉर्नबी-व्हीलर
  • डॅनिएल मर्फी
  • रेचल ओव्हरमन
  • कॅथरीन पेरी
  • रेबेका वेबस्टर (यष्टीरक्षक)
  • एमिलिया बार्ट्रम (कर्णधार)
  • दिलाइशा नानायकारा (उपकर्णधार)
  • तेशानी अरालिया
  • निमेशा एकनायके
  • इशारा जयामान्नगे
  • पसिंदी कनानकेगे
  • अलेक्सिया कोंटोपिराकिस
  • चतुरिका महामालगे
  • एमा मूर
  • कुमुदू पेड्रिक
  • क्लोई पिपारो
  • मेथनारा रत्नायके (यष्टीरक्षक)
  • इलेनिया सिम्स
  • अ‍ॅनी विकमन
  • क्लोई ग्रीचन (कर्णधार)
  • एमी एकेनहेड
  • ऑलिव्हिया बॅस्टिन
  • केट फॉलैन
  • लिली ग्रेग
  • निया ग्रेग
  • मिया मॅग्वायर (यष्टीरक्षक)
  • जॉर्जिया मॅलेट
  • अ‍ॅनालिस मेरिट
  • अ‍ॅनाबेल मॉसॉप
  • ट्रिनिटी स्मिथ
  • टॅलुला स्प्राय
  • फ्लॉरेन्स टॅन्गी
  • ग्रेस वेदरल
  • एल्स्पेथ फाउलर (कर्णधार)
  • समाया बशारत
  • एमी ब्राउन-करेरा
  • पायल चिलोंगिया
  • आंद्रेआ डेव्हिडसन-सोलेर
  • अलेक्सिस हार्टली
  • नाओमी हिलमन-बर्मेहो
  • अमेलिया जोन्स (यष्टीरक्षक)
  • ताशिबा मिर्झा (यष्टीरक्षक)
  • मार्दिया मोहम्मद
  • राबिया मुश्ताक
  • मुस्कान नसीब
  • मेमूना रियाझ
  • उस्वा सय्यद
  • कंचन राणा (कर्णधार)
  • इमान आसिम
  • हरीर चामतो
  • इमाली जयसूरिया
  • गया जयवीरा
  • झारा मोहम्मद
  • सूर्या रावुरी
  • हरिहरन श्रेया
  • गुंजन शुक्ला
  • अभिलाषा सिंह
  • रश्मी सोमशेखर
  • एल्सा थेलँडर (यष्टीरक्षक)
  • अन्या वैद्य
  • माल्यून युसूफ

गुणतालिका

[संपादन]

स्थान संघ सामने विजय पराभव निकाल नाही गुण निव्वळ धावगती पात्रता
इटलीचा ध्वज इटली १० +२.२७३ विभाग एकसाठी पात्र
जर्मनीचा ध्वज जर्मनी +०.५४०
जर्सीचा ध्वज जर्सी +०.७८१ स्पर्धेतून बाहेर
स्वीडनचा ध्वज स्वीडन −१.३१८
स्पेनचा ध्वज स्पेन −१.०३२
Flag of the Isle of Man आईल ऑफ मान −१.१६४

स्रोत: ईएसपीएनक्रिकइन्फो[१४]

सामने

[संपादन]
२५ मे २०२५
१०:१५
धावफलक
जर्सी Flag of जर्सी
१६२/९ (२० षटके)
वि
इटलीचा ध्वज इटली
१६३/३ (१९ षटके)
अॅनालिस मेरिट ७७ (५६ चेंडू)
कुमुदू पेड्रिक ३/२८ (४ षटके)
दिलाइशा नानायकारा ८६ (५४ चेंडू)
फ्लॉरेन्स टॅन्गी २/२६ (४ षटके)
इटली ७ गडी राखून विजयी
रोमा क्रिकेट मैदान, रोम
पंच: मार्क जेम्सन (जर्मनी) आणि डेव्हिड मॅक्लीन (स्कॉटलंड)
सामनावीर: दिलाइशा नानायकारा (इटली)
  • इटलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
  • अलेक्सिया कोंटोपिराकिस, क्लोई पिपारो आणि अ‍ॅनी विकमन (इटली), तसेच अ‍ॅनाबेल मॉसॉप (जर्सी) यांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
२५ मे २०२५
१०:१५
धावफलक
स्वीडन Flag of स्वीडन
१०४/७ (२० षटके)
वि
स्पेनचा ध्वज स्पेन
९१/८ (२० षटके)
इमान आसिम ३० (५० चेंडू)
उस्वा सय्यद २/२१ (४ षटके)
नाओमी हिलमन-बर्मेहो ३४* (३८ चेंडू)
झारा मोहम्मद २/२१ (४ षटके)
स्वीडन १३ धावांनी विजयी
सिमार क्रिकेट मैदान, रोम
पंच: शनाका फर्नांडो (इटली) आणि स्टुअर्ट हॉजसन (जर्सी)
सामनावीर: इमान आसिम (स्वीडन)
  • स्वीडनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
  • अमेलिया जोन्स (स्पेन) आणि गया जयवीरा (स्वीडन) यांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
२५ मे २०२५
१५:००
धावफलक
आईल ऑफ मान Flag of the Isle of Man
८८ (१४.५ षटके)
वि
इटलीचा ध्वज इटली
८९/२ (९.४ षटके)
केटलिन हेनरी १९ (१५ चेंडू)
चतुरिका महामालगे ३/१९ (४ षटके)
एमिलिया बार्ट्रम ३७* (२२ चेंडू)
ल्युसी बार्नेट २/२४ (४ षटके)
इटली ८ गडी राखून विजयी
रोमा क्रिकेट मैदान, रोम
पंच: डेव्हिड मॅक्लीन (स्कॉटलंड) आणि मौलिक प्रभुदेसाई (नेदरलँड्स)
सामनावीर: एमिलिया बार्ट्रम (इटली)
  • आइल ऑफ मानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
२५ मे २०२५
१५:००
धावफलक
जर्मनी Flag of जर्मनी
१३९/४ (२० षटके)
वि
स्पेनचा ध्वज स्पेन
१११/३ (२० षटके)
क्रिस्टिना गफ ३०* (२७ चेंडू)
राबिया मुश्ताक २/३३ (३ षटके)
अमेलिया जोन्स ३९* (६६ चेंडू)
अस्मिता कोहली १/१९ (४ षटके)
जर्मनी २८ धावांनी विजयी
सिमार क्रिकेट मैदान, रोम
पंच: स्टुअर्ट हॉजसन (जर्सी) आणि इयान मॅकडोनाल्ड (स्कॉटलंड)
सामनावीर: क्रिस्टिना गफ (जर्मनी)
  • स्पेनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
२६ मे २०२५
१०:१५
धावफलक
जर्मनी Flag of जर्मनी
१०६/६ (२० षटके)
वि
जर्सीचा ध्वज जर्सी
९९/८ (२० षटके)
जेनेट रोनाल्ड्स ३५ (४४ चेंडू)
ग्रेस वेदरल ४/१७ (४ षटके)
अॅनालिस मेरिट २५ (२१ चेंडू)
अस्मिता कोहली २/१५ (४ षटके)
जर्मनी ७ धावांनी विजयी
रोमा क्रिकेट मैदान, रोम
पंच: मार्क जेम्सन (जर्मनी) आणि इयान मॅकडोनाल्ड (स्कॉटलंड)
सामनावीर: जेनेट रोनाल्ड्स (जर्मनी)
  • जर्मनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
२६ मे २०२५
१०:१५
धावफलक
स्वीडन Flag of स्वीडन
१२३/३ (२० षटके)
वि
Flag of the Isle of Man आईल ऑफ मान
१२४/३ (११.३ षटके)
इमान आसिम २९ (३४ चेंडू)
अलान्या थॉर्प १/१२ (३ षटके)
ल्युसी बार्नेट ७७ (४७ चेंडू)
सूर्या रावुरी १/८ (१ षटक)
आइल ऑफ मान ७ गडी राखून विजयी
सिमार क्रिकेट मैदान, रोम
पंच: स्टुअर्ट हॉजसन (जर्सी) आणि मौलिक प्रभुदेसाई (नेदरलँड्स)
सामनावीर: ल्युसी बार्नेट (आइल ऑफ मान)
  • स्वीडनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
२६ मे २०२५
१५:००
धावफलक
स्पेन Flag of स्पेन
९४/७ (२० षटके)
वि
जर्सीचा ध्वज जर्सी
९५/३ (११ षटके)
अलेक्सिस हार्टली ४१ (३८ चेंडू)
ऑलिव्हिया बॅस्टिन १/१३ (४ षटके)
एमी एकेनहेड ३२* (३४ चेंडू)
पायल चिलोंगिया १/१९ (२ षटके)
जर्सी ७ गडी राखून विजयी
रोमा क्रिकेट मैदान, रोम
पंच: शनाका फर्नांडो (इटली) आणि इयान मॅकडोनाल्ड (स्कॉटलंड)
सामनावीर: एमी एकेनहेड (जर्सी)
  • जर्सीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
२६ मे २०२५
१५:००
धावफलक
स्वीडन Flag of स्वीडन
११८/५ (२० षटके)
वि
इटलीचा ध्वज इटली
१२०/० (११.२ षटके)
इमान आसिम ५८ (५६ चेंडू)
एमिलिया बार्ट्रम १/११ (३ षटके)
दिलाइशा नानायकारा ५८* (४३ चेंडू)
इटली १० गडी राखून विजयी
सिमार क्रिकेट मैदान, रोम
पंच: डेव्हिड मॅक्लीन (स्कॉटलंड) आणि मौलिक प्रभुदेसाई (नेदरलँड्स)
सामनावीर: दिलाइशा नानायकारा (इटली)
  • स्वीडनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
२८ मे २०२५
१०:१५
धावफलक
इटली Flag of इटली
१४८/६ (२० षटके)
वि
जर्मनीचा ध्वज जर्मनी
११४/६ (२० षटके)
क्लोई पिपारो ७४* (५५ चेंडू)
जेनेट रोनाल्ड्स २/२४ (४ षटके)
क्रिस्टिना गफ २८ (३७ चेंडू)
एमिलिया बार्ट्रम १/१३ (३ षटके)
पसिंदी कनानकेगे १/१३ (३ षटके)
इटली ३४ धावांनी विजयी
रोमा क्रिकेट मैदान, रोम
पंच: इयान मॅकडोनाल्ड (स्कॉटलंड) आणि मौलिक प्रभुदेसाई (नेदरलँड्स)
सामनावीर: क्लोई पिपारो (इटली)
  • जर्मनीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
२८ मे २०२५
१०:१५
धावफलक
आईल ऑफ मान Flag of the Isle of Man
८६ (१९.२ षटके)
वि
स्पेनचा ध्वज स्पेन
८७/२ (१५.५ षटके)
एलन क्लीटर ३३ (५१ चेंडू)
नाओमी हिलमन-बर्मेहो ४/१० (३.२ षटके)
अलेक्सिस हार्टली ४६* (४२ चेंडू)
केटलिन हेनरी १/३ (१ षटक)
स्पेन ८ गडी राखून विजयी
सिमार क्रिकेट मैदान, रोम
पंच: शनाका फर्नांडो (इटली) आणि मार्क जेम्सन (जर्मनी)
सामनावीर: नाओमी हिलमन-बर्मेहो (स्पेन)
  • आइल ऑफ मानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
२८ मे २०२५
१५:००
धावफलक
जर्मनी Flag of जर्मनी
१३८/७ (२० षटके)
वि
स्वीडनचा ध्वज स्वीडन
९९/९ (२० षटके)
क्रिस्टिना गफ ४३ (४० चेंडू)
झारा मोहम्मद २/१९ (४ षटके)
कंचन राणा २६ (२९ चेंडू)
अश्विनी बालाजी ३/१३ (४ षटके)
जर्मनी ३९ धावांनी विजयी
रोमा क्रिकेट मैदान, रोम
पंच: इयान मॅकडोनाल्ड (स्कॉटलंड) आणि मौलिक प्रभुदेसाई (नेदरलँड्स)
सामनावीर: जेनेट रोनाल्ड्स (जर्मनी)
  • जर्मनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
२८ मे २०२५
१५:००
धावफलक
जर्सी Flag of जर्सी
१४०/६ (२० षटके)
वि
Flag of the Isle of Man आईल ऑफ मान
९१ (१७.१ षटके)
ट्रिनिटी स्मिथ ४४ (४० चेंडू)
अलान्या थॉर्प ३/२५ (४ षटके)
क्लेअर क्रो २५ (३२ चेंडू)
अॅनालिस मेरिट ४/२२ (४ षटके)
जर्सी ४९ धावांनी विजयी
सिमार क्रिकेट मैदान, रोम
पंच: शनाका फर्नांडो (इटली) आणि डेव्हिड मॅक्लीन (स्कॉटलंड)
सामनावीर: अॅनालिस मेरिट (जर्सी)
  • आइल ऑफ मानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
२९ मे २०२५
१०:१५
धावफलक
इटली Flag of इटली
१२१/९ (२० षटके)
वि
स्पेनचा ध्वज स्पेन
९२/६ (२० षटके)
मेथनारा रत्नायके ३० (३३ चेंडू)
उस्वा सय्यद २/१७ (४ षटके)
नाओमी हिलमन-बर्मेहो ३५ (४६ चेंडू)
चतुरिका महामालगे ३/१४ (३ षटके)
इटली २९ धावांनी विजयी
रोमा क्रिकेट मैदान, रोम
पंच: मार्क जेम्सन (जर्मनी) आणि डेव्हिड मॅक्लीन (स्कॉटलंड)
सामनावीर: मेथनारा रत्नायके (इटली)
  • इटलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
२९ मे २०२५
१०:१५
धावफलक
स्वीडन Flag of स्वीडन
१२८/८ (२० षटके)
वि
जर्सीचा ध्वज जर्सी
११० (१८ षटके)
इमान आसिम ४५ (४० चेंडू)
क्लोई ग्रीचन ४/१३ (४ षटके)
एमी एकेनहेड ५८* (५३ चेंडू)
गया जयवीरा ४/११ (२ षटके)
स्वीडन १८ धावांनी विजयी
सिमार क्रिकेट मैदान, रोम
पंच: शनाका फर्नांडो (इटली) आणि मौलिक प्रभुदेसाई (नेदरलँड्स)
सामनावीर: गया जयवीरा (स्वीडन)
  • स्वीडनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
  • केट फॉलैन (जर्सी) आणि माल्यून युसूफ (स्वीडन) यांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
  • क्लोई ग्रीचनने (जर्सी) हॅट्ट्रिक घेतली.[१५]
  • गया जयवीरा महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारी स्वीडनची पहिली खेळाडू ठरली.[१५]
  • सर्व प्रकारच्या महिला आणि पुरुष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिस्पर्धी संघांच्या दोन गोलंदाजांनी एकाच सामन्यात हॅट्ट्रिक घेण्याची ही पहिलीच घटना होती.[]

---

२९ मे २०२५
१५:००
धावफलक
आईल ऑफ मान Flag of the Isle of Man
१३९/५ (२० षटके)
वि
जर्मनीचा ध्वज जर्मनी
१४०/२ (१८ षटके)
ल्युसी बार्नेट ५४ (४७ चेंडू)
जेनेट रोनाल्ड्स २/२५ (४ षटके)
श्राव्या कोलचारम ५०* (३१ चेंडू)
ल्युसी बार्नेट १/१२ (३ षटके)
जर्मनी ८ गडी राखून विजयी
रोमा क्रिकेट मैदान, रोम
पंच: मार्क जेम्सन (जर्मनी) आणि इयान मॅकडोनाल्ड (स्कॉटलंड)
सामनावीर: श्राव्या कोलचारम (जर्मनी)
  • जर्मनीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

विभाग एक

[संपादन]
२०२५ महिला टी२० विश्वचषक युरोप पात्रता स्पर्धा – विभाग एक
दिनांक २० – २७ ऑगस्ट २०२५
व्यवस्थापक आयसीसी युरोप
क्रिकेट प्रकार महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०
स्पर्धा प्रकार दुहेरी साखळी स्पर्धा
यजमान Flag of the Netherlands नेदरलँड्स
विजेते आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
सहभाग
सामने १२
सर्वाधिक धावा {{{alias}}} एमी हंटर (२४१)
सर्वाधिक बळी {{{alias}}} आर्लीन केली (१०)
{{{alias}}} आयरिस झ्विलिंग (१०)
२०२३ (आधी)

खेळाडू

[संपादन]
जर्मनीचा ध्वज जर्मनी[१६] आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड[१७] इटलीचा ध्वज इटली[१८] Flag of the Netherlands नेदरलँड्स[१९]
  • अस्मिता कोहली (कर्णधार)
  • कार्तिका विजयाराघवन (उपकर्णधार, यष्टीरक्षक)
  • अश्विनी बालाजी
  • आयरिस एडवर्ड्स
  • क्रिस्टिना गॉफ
  • विल्हेल्मिना होर्नेरो-गार्सिया
  • अमेया कनुकुंटला
  • निकोल किंग्स्ली
  • ऐशानी किशोर
  • श्राव्या कोलचारम
  • अँटोनिया मेयेनबोर्ग
  • जॅनेट रॉनल्ड्स
  • रमीशा शाहिद
  • व्हेरेना स्टोले
  • एमिलिया बार्ट्रम (कर्णधार)
  • दिलाइशा नानायकारा (उपकर्णधार)
  • तेशानी अरालिया
  • निमेशा एकनायके
  • इशारा जयामान्नगे
  • पसिंदी कनानकेगे
  • अलेक्सिया कोंटोपिराकिस
  • चतुरिका महामालगे
  • सदाली मालवत्ता
  • एमा मूर
  • कुमुदू पेड्रिक
  • क्लोई पिपारो
  • अमाया राजपक्ष
  • मेथनारा रत्नायके (यष्टीरक्षक)
  • इलेनिया सिम्स
  • अ‍ॅनी विकमन

गुणतालिका

[संपादन]

स्थान संघ सामने विजय पराभव निकाल नाही गुण निव्वळ धावगती पात्रता
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड १२ +३.३०९ जागतिक पात्रता स्पर्धेसाठी पात्र
Flag of the Netherlands नेदरलँड्स +२.८३३
इटलीचा ध्वज इटली −०.९०६ स्पर्धेतून बाहेर
जर्मनीचा ध्वज जर्मनी −५.६११

स्रोत: ईएसपीएनक्रिकइन्फो[२०]

सामने

[संपादन]
२० ऑगस्ट २०२५
११:००
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
१५७/७ (२० षटके)
वि
इटलीचा ध्वज इटली
११४/८ (२० षटके)
बाबेट डी लीडे ५२ (४२ चेंडू)
एमा मूर २/३३ (४ षटके)
अ‍ॅनी विकमन ३७ (२९ चेंडू)
इसाबेल व्हान डेर वोनिंग २/१९ (३ षटके)
नेदरलँड्स ४३ धावांनी विजयी
हाझेलारवेग स्टेडियम, रॉटरडॅम
पंच: जेस्पर जेन्सेन (डेन्मार्क) आणि एडन सीव्हर (आयर्लंड)
सामनावीर: बाबेट डी लीडे (नेदरलँड्स)
  • इटलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
  • अमाया राजपक्षने (इटली) महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
  • या मैदानावर खेळवण्यात आलेला हा पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना होता.
  • आयरिस झ्विलिंगने (नेदरलँड्स) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपला १००वा बळी घेतला.[२१]
२० ऑगस्ट २०२५
१५:४५
धावफलक
जर्मनी Flag of जर्मनी
६२ (१८.२ षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
६३/० (७.३ षटके)
क्रिस्टिना गॉफ २८ (३९ चेंडू)
लॉरा डिलेनी ४/९ (२.२ षटके)
एमी हंटर ३१* (२३ चेंडू)
आयर्लंड १० गडी राखून विजयी
हाझेलारवेग स्टेडियम, रॉटरडॅम
पंच: रिझवान अक्रम (नेदरलँड्स) आणि जेस्पर जेन्सेन (डेन्मार्क)
सामनावीर: लॉरा डिलेनी (आयर्लंड)
  • जर्मनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
  • एमी हंटरने (आयर्लंड) आपला ५०वा महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.[२२]
२१ ऑगस्ट २०२५
११:००
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
१३७/६ (२० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१४१/२ (१९.२ षटके)
हेदर सीगर्स २७ (२४ चेंडू)
लॉरा डिलेनी २/१९ (३ षटके)
गॅबी लुईस ६६* (५२ चेंडू)
कॅरोलिन डि लँग १/१९ (४ षटके)
आयर्लंड ८ गडी राखून विजयी
हाझेलारवेग स्टेडियम, रॉटरडॅम
पंच: रिझवान अक्रम (नेदरलँड्स) आणि जेस्पर जेन्सेन (डेन्मार्क)
सामनावीर: गॅबी लुईस (आयर्लंड)
  • नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
२१ ऑगस्ट २०२५
१५:४५
धावफलक
जर्मनी Flag of जर्मनी
११३/६ (२० षटके)
वि
इटलीचा ध्वज इटली
११७/६ (१५.४ षटके)
श्राव्या कोलचारम ३५ (३० चेंडू)
इलेनिया सिम्स ३/८ (४ षटके)
क्लोई पिपारो ३७ (२२ चेंडू)
आयरिस एडवर्ड्स ३/१३ (३ षटके)
इटली ४ गडी राखून विजयी
हाझेलारवेग स्टेडियम, रॉटरडॅम
पंच: जेस्पर जेन्सेन (डेन्मार्क) आणि एडन सीव्हर (आयर्लंड)
सामनावीर: एमिलिया बार्ट्रम (इटली)
  • इटलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
२३ ऑगस्ट २०२५
११:००
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१६६/४ (२० षटके)
वि
इटलीचा ध्वज इटली
१०३/७ (२० षटके)
गॅबी लुईस ४२ (३७ चेंडू)
इलेनिया सिम्स २/२६ (४ षटके)
क्लोई पिपारो २९ (२३ चेंडू)
अर्लीन केली ३/७ (४ षटके)
आयर्लंड ६३ धावांनी विजयी
हाझेलारवेग स्टेडियम, रॉटरडॅम
पंच: रिझवान अक्रम (नेदरलँड्स) आणि जेस्पर जेन्सेन (डेन्मार्क)
सामनावीर: अर्लीन केली (आयर्लंड)
  • इटलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
२३ ऑगस्ट २०२५
१५:४५
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
२५५/३ (२० षटके)
वि
जर्मनीचा ध्वज जर्मनी
५३ (१७.२ षटके)
हेदर सीगर्स १०६* (५५ चेंडू)
अँटोनिया मेयेनबोर्ग १/२० (२ षटके)
रमीशा शाहिद १४ (१५ चेंडू)
आयरिस झ्विलिंग ३/६ (३ षटके)
नेदरलँड्स २०२ धावांनी विजयी
हाझेलारवेग स्टेडियम, रॉटरडॅम
पंच: रिझवान अक्रम (नेदरलँड्स) आणि एडन सीव्हर (आयर्लंड)
सामनावीर: हेदर सीगर्स (नेदरलँड्स)
  • जर्मनीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
  • हेदर सीगर्सने (नेदरलँड्स) महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्रिकेटमधील आपले पहिले शतक झळकावले आणि या प्रकारातील १,००० धावांचा टप्पाही पार केला.[२३][२४]
  • नेदरलँड्सने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्रिकेटमधील आपली सर्वोच्च धावसंख्या नोंदवली.[२४]
२४ ऑगस्ट २०२५
११:००
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
२२३/१ (२० षटके)
वि
जर्मनीचा ध्वज जर्मनी
४४/८ (२० षटके)
एमी हंटर ११४* (६७ चेंडू)
रमीशा शाहिद १/३० (३ षटके)
अमेया कनुकुंटला ९ (३९ चेंडू)
लिआह पॉल २/४ (३ षटके)
आयर्लंड १७९ धावांनी विजयी
हाझेलारवेग स्टेडियम, रॉटरडॅम
पंच: जेस्पर जेन्सेन (डेन्मार्क) आणि एडन सीव्हर (आयर्लंड)
सामनावीर: एमी हंटर (आयर्लंड)
  • आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
  • ऐशानी किशोरने (जर्मनी) महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
  • आयर्लंडने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्रिकेटमधील आपली सर्वोच्च धावसंख्या नोंदवली.[२५]
२४ ऑगस्ट २०२५
१५:४५
धावफलक
इटली Flag of इटली
८६/९ (२० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
९०/३ (१५.१ षटके)
एमिलिया बार्ट्रम २९* (३५ चेंडू)
आयरिस झ्विलिंग ३/१४ (४ षटके)
रॉबिन रियकी ३५* (३१ चेंडू)
पसिंदी कनानकेगे १/१३ (३ षटके)
नेदरलँड्स ७ गडी राखून विजयी
हाझेलारवेग स्टेडियम, रॉटरडॅम
पंच: रिझवान अक्रम (नेदरलँड्स) आणि जेस्पर जेन्सेन (डेन्मार्क)
सामनावीर: आयरिस झ्विलिंग (नेदरलँड्स)
  • इटलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
२६ ऑगस्ट २०२५
११:००
धावफलक
जर्मनी Flag of जर्मनी
१०८/४ (२० षटके)
वि
इटलीचा ध्वज इटली
१०९/२ (१४ षटके)
अमेया कनुकुंटला २७* (४१ चेंडू)
इलेनिया सिम्स २/१३ (४ षटके)
अ‍ॅनी विकमन ३८* (३१ चेंडू)
अमेया कनुकुंटला १/११ (३ षटके)
इटली ८ गडी राखून विजयी
हाझेलारवेग स्टेडियम, रॉटरडॅम
पंच: रिझवान अक्रम (नेदरलँड्स) आणि एडन सीव्हर (आयर्लंड)
सामनावीर: इलेनिया सिम्स (इटली)
  • इटलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
२६ ऑगस्ट २०२५
१५:४५
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
११० (१८.५ षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१११/३ (१९.१ षटके)
रॉबिन रियकी २५ (२७ चेंडू)
अर्लीन केली ५/१४ (३.५ षटके)
गॅबी लुईस ५६ (५५ चेंडू)
हॅना लँडहीर २/१७ (४ षटके)
आयर्लंड ७ गडी राखून विजयी
हाझेलारवेग स्टेडियम, रॉटरडॅम
पंच: जेस्पर जेन्सेन (डेन्मार्क) आणि एडन सीव्हर (आयर्लंड)
सामनावीर: अर्लीन केली (आयर्लंड)
  • नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
२७ ऑगस्ट २०२५
११:००
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
१७५/४ (२० षटके)
वि
जर्मनीचा ध्वज जर्मनी
११०/१ (२० षटके)
फिबी मोल्केनबोअर ९१* (६६ चेंडू)
रमीशा शाहिद २/२७ (४ षटके)
विल्हेल्मिना होर्नेरो-गार्सिया ५१* (५७ चेंडू)
हॅना लँडहीर १/१९ (४ षटके)
नेदरलँड्स ६५ धावांनी विजयी
हाझेलारवेग स्टेडियम, रॉटरडॅम
पंच: रिझवान अक्रम (नेदरलँड्स) आणि एडन सीव्हर (आयर्लंड)
सामनावीर: फिबी मोल्केनबोअर (नेदरलँड्स)
  • नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
  • लारा लीमहाउसने (नेदरलँड्स) महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
२७ ऑगस्ट २०२५
१५:४५
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१७५/६ (२० षटके)
वि
इटलीचा ध्वज इटली
१४२ (१८.३ षटके)
लॉरा डिलेनी ९१ (५७ चेंडू)
इलेनिया सिम्स २/२२ (३ षटके)
अ‍ॅनी विकमन ५३ (२९ चेंडू)
फ्रीया सार्जेंट ३/३८ (४ षटके)
आयर्लंड ३३ धावांनी विजयी
हाझेलारवेग स्टेडियम, रॉटरडॅम
पंच: रिझवान अक्रम (नेदरलँड्स) आणि जेस्पर जेन्सेन (डेन्मार्क)
सामनावीर: लॉरा डिलेनी (आयर्लंड)
  • आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
  • अर्लीन केलीने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्रिकेटमध्ये प्रथमच आयर्लंडचे नेतृत्व केले.[२६]

संदर्भ

[संपादन]
  1. "Cricket: First women's world cup qualifiers a 'huge' milestone". Manx Radio. 13 January 2025 रोजी पाहिले.
  2. "Cricket Italy and Netherlands Cricket to host Europe Qualifier's for 2026 ICC Women's T20 World Cup". Czarsportz. 17 December 2024. 2 January 2025 रोजी पाहिले.
  3. "Jersey pick squad for T20 World Cup qualifiers". BBC Sport. 24 May 2025 रोजी पाहिले.
  4. "Cricket: Isle of Man's women's side to contest World Cup qualifiers for first time". Isle of Man Today. 13 January 2025 रोजी पाहिले.
  5. 1 2 "Trade of the 'tricks': Bowlers on opposite sides claim hat-tricks in international cricket first". Wisden. 30 May 2025 रोजी पाहिले.
  6. "Ireland announce squad for T20 World Cup European Qualifier". International Cricket Council. 13 August 2025 रोजी पाहिले.
  7. "Ireland seal T20 progress with Netherlands win". BBC Sport. 26 August 2025 रोजी पाहिले.
  8. "European teams for Women's T20WC Global Qualifier confirmed". International Cricket Council. 27 August 2025 रोजी पाहिले.
  9. "Squad announcement". जर्मन क्रिकेट महासंघ. 21 May 2025 रोजी पाहिले.
  10. "Cricket: Manx women's squad announced for first ever ICC qualifiers". Manx Radio. 20 May 2025 रोजी पाहिले.
  11. "Ci siamo! Roma è pronta a fare la storia!" [आम्ही सज्ज आहोत! इतिहास घडवण्यासाठी रोम तयार आहे!]. इटालियन क्रिकेट महासंघ (इटालियन भाषेत). 22 May 2025 रोजी पाहिले.
  12. "Jersey Women Travel to Rome for ICC T20 Europe Division 2". जर्सी क्रिकेट मंडळ. 22 May 2025 रोजी पाहिले.
  13. "Damlandslaget uttaget till ICC:s Kvalturnering i Italien" [इटलीतील आयसीसी पात्रता स्पर्धेसाठी महिला राष्ट्रीय संघाची निवड]. स्वीडन क्रिकेट (स्वीडिश भाषेत). 2025-05-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 May 2025 रोजी पाहिले.
  14. "Women's T20 World Cup Europe Division 2 Qualifier – Points Table". ESPNcricinfo. 29 May 2025 रोजी पाहिले.
  15. 1 2 "Jersey out of T20 World Cup qualifiers after Sweden loss". BBC Sport. 29 May 2025 रोजी पाहिले.
  16. "ICC Women's Division 1 Qualifiers – we're in". जर्मन क्रिकेट महासंघ. 12 August 2025 रोजी पाहिले Instagram द्वारे.
  17. "Ireland Women's squad selected". क्रिकेट आयर्लंड. 2025-08-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 13 August 2025 रोजी पाहिले.
  18. "Forza Azzurre! La nostra Nazionale Femminile è pronta a scendere in campo per l'ICC Women's T20 World Cup Europe Division 1 Qualifier!" [आमचा महिला राष्ट्रीय संघ आयसीसी महिला टी२० विश्वचषक युरोप विभाग एक पात्रता स्पर्धेसाठी मैदानात उतरण्यास सज्ज आहे!]. इटालियन क्रिकेट महासंघ (इटालियन भाषेत). 19 August 2025 रोजी पाहिले Instagram द्वारे.
  19. "Women's squad announced for T20 World Cup Europe Qualifier". रॉयल डच क्रिकेट संघटना. 14 August 2025 रोजी पाहिले.[permanent dead link]
  20. "ICC Women's T20 World Cup Europe Division 1 QLF – Points Table". ESPNcricinfo. 27 August 2025 रोजी पाहिले.
  21. "Milestone Alert! Iris Zwilling has passed 100 international wickets". KNCB Cricket. 20 August 2025. 20 August 2025 रोजी पाहिले.
  22. "50 T20I caps for Amy Hunter!". Cricket Ireland. 20 August 2025. 20 August 2025 रोजी पाहिले.
  23. "Heather Siegers scores 106 not out and reaches 1,000 T20I runs". KNCB Cricket. 23 August 2025. 23 August 2025 रोजी पाहिले.
  24. 1 2 "The Netherlands breaks records in mega win over Germany". Royal Dutch Cricket Association. 2025-08-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 August 2025 रोजी पाहिले.
  25. "Hunter on the century prowl". Cricket Ireland. 2025-09-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 24 August 2025 रोजी पाहिले.
  26. "Arlene Kelly to stand in as captain for the first time". Cricket Ireland. 27 August 2025. 27 August 2025 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]