Jump to content

२०२५ महिला टी२० विश्वचषक पूर्व आशिया-पॅसिफिक पात्रता स्पर्धा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२५ महिला टी२० विश्वचषक पूर्व आशिया-पॅसिफिक पात्रता स्पर्धा
व्यवस्थापक आयसीसी पूर्व आशिया-पॅसिफिक
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय टी२०
स्पर्धा प्रकार गट साखळी पद्धत आणि प्ले-ऑफ
यजमान फिजी
विजेते पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
उपविजेते व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू
सहभाग
सामने २०
सर्वाधिक धावा {{{alias}}} रेचल अँड्र्यू (२६७)
सर्वाधिक बळी {{{alias}}} रेजिना लिली'ई (९)
{{{alias}}} पाउके सियाका (९)
← २०२३ (आधी)

२०२५ आयसीसी महिला टी२० विश्वचषक पूर्व आशिया-पॅसिफिक पात्रता स्पर्धा ही २०२६ आयसीसी महिला टी२० विश्वचषकाच्या पात्रता प्रक्रियेचा भाग असलेली क्रिकेट स्पर्धा होती.[] ही स्पर्धा सप्टेंबर २०२५ मध्ये फिजीमध्ये आयोजित करण्यात आली होती.[] पापुआ न्यू गिनीने स्पर्धेचे विजेतेपद पटकावून जागतिक पात्रता स्पर्धेसाठी प्रवेश मिळवला.

खेळाडू

[संपादन]
Flag of the Cook Islands कूक द्वीपसमूह[] फिजीचा ध्वज फिजी[] इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया[] जपानचा ध्वज जपान[] पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी[] Flag of the Philippines फिलिपिन्स[] सामो‌आचा ध्वज सामो‌आ[] व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू[१०]
  • इलिसापेसी वाकावाकातोगा (कर्णधार, यष्टीरक्षक)
  • कियेरा अमोए
  • मेलाइआ बिउ
  • माएव्हानिसी एरासितो (यष्टीरक्षक)
  • आना गोनेरारा
  • सिल्व्हिया किजियाना
  • अकोसिता लेवासी
  • सेमाएमा लोमानी
  • जसविल रोकोरो
  • तबाथा सॅव्हिल
  • सेराफिना सिगाइवासा
  • करालाइनी वाकुरुइवालू
  • सुलिया वुनी (यष्टीरक्षक)
  • मेले वाकानिसाऊ
  • नी वायन सारियानी (कर्णधार, यष्टीरक्षक)
  • फातिमा अल्बंजारी
  • नी अरियानी
  • मारिया कोराझोन (यष्टीरक्षक)
  • नी लुह देवी
  • किसी कासे
  • सांग मायप्रियानी
  • रहमावती पंगेस्टुती
  • दारा परमिथा
  • लिये किआओ
  • नी कादेक फित्रिया राडा रानी
  • नी पुतू आयू नंदा साकारिनी (यष्टीरक्षक)
  • एमिली सिर्स
  • नी मादे पुत्री सुवांदेवी
  • देसी वुलंदारी
  • माई यानागिदा (कर्णधार)
  • अकारी निशिमुरा (उपकर्णधार, यष्टीरक्षक)
  • अहिल्या चंदेल
  • आयुमी फुजिकावा
  • हिनासे गोटो
  • हारुना इवासाकी
  • शिमाको कातो
  • अयाका कातो-स्टॅफर्ड
  • ममता कासवान
  • एलेना कुसुदा-नायर्न
  • एरिका ओडा
  • कुरुमी ओटा
  • सेइका सुमी
  • एरिका तोगुची-क्विन
  • नोनोहा यासुमोतो
  • केटी डोनोव्हन (कर्णधार)
  • अॅलेक्स स्मिथ (उपकर्णधार)
  • झोन आंद्रेआनो
  • मा लुझ बार्सिलोना
  • अँजेला बुसा
  • रेव्हेन कॅस्टिलो
  • कॅरी कीन
  • काइट कीन
  • जोमे मसाया
  • जेसिका मेडियानेस्ता (यष्टीरक्षक)
  • सिमरन सिराह
  • अॅशली मिरांडा
  • मारिका ताइरा
  • अमेलिया वाल्डेझ
  • रेजिना लिली (कर्णधार)
  • कॅरोल अगाफिली
  • ऐलाओआ आओइना
  • तालिली इओसेफो
  • ऑलिव्ह लेफागा
  • लेइतु लेओंग
  • जेन मनासे
  • अवेतिया मापू
  • लेउतु माताफा
  • कोलोतिता नोनू
  • नोरा सालिमा
  • तुआओलोआ सेमाउ
  • फा'आइउगा सिसिफो
  • एंजेल सूतागा (यष्टीरक्षक)

अयाका कातो-स्टॅफर्डची ऑस्ट्रेलिया १९ वर्षांखालील संघात निवड झाल्यानंतर जपानच्या संघात तिच्या जागी ममता कासवानचा समावेश करण्यात आला.

फिजी विरुद्ध जपान मालिका

[संपादन]
जपान महिला क्रिकेट संघाचा फिजी दौरा, २०२५
फिजी
जपान
तारीख  – ६ सप्टेंबर २०२५
संघनायक इलिसापेसी वाकावाकातोगा माई यानागिदा
२०-२० मालिका
निकाल जपान संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा सेराफिना सिगाइवासा (३०) माई यानागिदा (५३)
सर्वाधिक बळी अकोसिता लेवासी (३) एरिका तोगुची-क्विन (६)

पात्रता स्पर्धेपूर्वी यजमान फिजीने जपानविरुद्ध दोन सामन्यांची आंतरराष्ट्रीय टी२० मालिका खेळली.

पहिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना

[संपादन]
५ सप्टेंबर २०२५
१४:००
धावफलक
जपान Flag of जपान
१२० (२० षटके)
वि
फिजीचा ध्वज फिजी
९७/७ (२० षटके)
शिमाको कातो २१ (२७)
सेराफिना सिगाइवासा २/६ (३ षटके)
मेलाइआ बिउ २६* (१७)
माई यानागिदा २/१२ (२ षटके)
जपानने २३ धावांनी विजय मिळवला
अल्बर्ट पार्क मैदान १, सुवा
पंच: इलिएसा नावातू (फिजी) आणि तोमासी नावासिओनो (फिजी)
सामनावीर: सेराफिना सिगाइवासा (फिजी)
  • जपानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

दुसरा आंतरराष्ट्रीय टी२० सामना

[संपादन]
६ सप्टेंबर २०२५
१०:००
धावफलक
जपान Flag of जपान
१५५/५ (२० षटके)
वि
फिजीचा ध्वज फिजी
५१ (१२.३ षटके)
माई यानागिदा ४३ (३७)
अकोसिता लेवासी २/२१ (३ षटके)
इलिसापेसी वाकावाकातोगा १४ (२१)
एरिका तोगुची-क्विन ५/६ (३.३ षटके)
जपानने १०४ धावांनी विजय मिळवला
अल्बर्ट पार्क मैदान १, सुवा
  • जपानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • ममता कासवानने (जपान) आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

इतर तयारी

[संपादन]

इंडोनेशियाने पात्रता स्पर्धेच्या तयारीसाठी वेस्टर्न ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाविरुद्ध तीन सामन्यांची मालिका खेळली आणि ती ३–० अशा फरकाने जिंकली.[११]

गट फेरी

[संपादन]

गट अ

[संपादन]

गुणतालिका

[संपादन]

स्थानसंघखेळलेविजयपराभवअनिर्णितगुणनिव्वळ धावगतीपात्रता
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी+३.३३३उपांत्य सामन्यांसाठी पात्र
जपानचा ध्वज जपान+२.२८३
सामो‌आचा ध्वज सामो‌आ+०.१५६प्ले-ऑफसाठी पात्र
Flag of the Philippines फिलिपिन्स−६.७५६
स्रोत: ईएसपीएनक्रिकइन्फो[१२]

सामने

[संपादन]
९ सप्टेंबर २०२५
०९:३०
धावफलक
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
१३९/४ (२० षटके)
वि
जपानचा ध्वज जपान
९३ (१९.५ षटके)
कोनिओ ओआला ५० (३९)
शिमाको कातो २/१६ (२ षटके)
हारुना इवासाकी ३१ (१७)
इसाबेल तौआ ३/८ (३.५ षटके)
पापुआ न्यू गिनीने ४६ धावांनी विजय मिळवला
अल्बर्ट पार्क मैदान २, सुवा
पंच: किम कॉटन (न्यूझीलंड) आणि सुरेश सुब्रमण्यम (इंडोनेशिया)
सामनावीर: कोनिओ ओआला (पापुआ न्यू गिनी)
  • पापुआ न्यू गिनीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
९ सप्टेंबर २०२५
१३:३०
धावफलक
फिलिपिन्स Flag of the Philippines
४२ (१७.३ षटके)
वि
सामो‌आचा ध्वज सामो‌आ
४३/१ (६.२ षटके)
कॅरी कीन १५ (१०)
रेजिना लिली ३/३ (३.३ षटके)
एंजेल सूतागा १६* (१२)
कॅरी कीन १/२३ (३ षटके)
सामोआने ९ गडी राखून विजय मिळवला
अल्बर्ट पार्क मैदान २, सुवा
पंच: अॅडम बिर्स (जपान) आणि मेरिएल केनी (व्हानुआतू)
सामनावीर: तालिली इओसेफो (सामोआ)
  • सामोआने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
१० सप्टेंबर २०२५
०९:३०
धावफलक
जपान Flag of जपान
१३३/५ (२० षटके)
वि
सामो‌आचा ध्वज सामो‌आ
६२ (१३.५ षटके)
माई यानागिदा ४० (३६)
तालिली इओसेफो २/२८ (४ षटके)
एंजेल सूतागा ११ (८)
नोनोहा यासुमोतो ४/११ (४ षटके)
जपानने ७१ धावांनी विजय मिळवला
अल्बर्ट पार्क मैदान १, सुवा
पंच: मेरिएल केनी (व्हानुआतू) आणि सुरेश सुब्रमण्यम (इंडोनेशिया)
सामनावीर: माई यानागिदा (जपान)
  • सामोआने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
१० सप्टेंबर २०२५
१३:३०
धावफलक
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
२२४/१ (२० षटके)
वि
Flag of the Philippines फिलिपिन्स
५६ (१९.४ षटके)
कोनिओ ओआला १३०* (६६)
रेव्हेन कॅस्टिलो १/३४ (४ षटके)
कॅरी कीन १९ (२९)
पाउके सियाका ५/१ (३.४ षटके)
पापुआ न्यू गिनीने १६८ धावांनी विजय मिळवला
अल्बर्ट पार्क मैदान १, सुवा
पंच: कोरी ब्लॅक (न्यूझीलंड) आणि मेरिएल केनी (व्हानुआतू)
सामनावीर: कोनिओ ओआला (पापुआ न्यू गिनी)
  • फिलिपिन्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • कोनिओ ओआला महिला आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पापुआ न्यू गिनीकडून शतक करणारी पहिली खेळाडू ठरली.[ संदर्भ हवा ]
१२ सप्टेंबर २०२५
०९:३०
धावफलक
जपान Flag of जपान
१५८/४ (२० षटके)
वि
Flag of the Philippines फिलिपिन्स
४७ (१६.१ षटके)
कुरुमी ओटा ५७* (४०)
काइट कीन २/३८ (४ षटके)
अमेलिया वाल्डेझ १६ (१६)
कुरुमी ओटा २/३ (२.१ षटके)
जपानने १११ धावांनी विजय मिळवला
अल्बर्ट पार्क मैदान २, सुवा
पंच: कोइता अताई (पापुआ न्यू गिनी) आणि मेरिएल केनी (व्हानुआतू)
सामनावीर: कुरुमी ओटा (जपान)
  • फिलिपिन्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
१२ सप्टेंबर २०२५
१३:३०
धावफलक
सामो‌आ Flag of सामो‌आ
१२०/९ (२० षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
१०७ (१९.३ षटके)
रेजिना लिली ४३ (४१)
हेनाओ थॉमस ३/१९ (४ षटके)
मैरी टॉम ३/१९ (४ षटके)
हाने ताउ १७* (२२)
ऐलाओआ आओइना ३/२४ (४ षटके)
सामोआने १३ धावांनी विजय मिळवला
अल्बर्ट पार्क मैदान २, सुवा
पंच: किम कॉटन (न्यूझीलंड) आणि सुरेश सुब्रमण्यम (इंडोनेशिया)
सामनावीर: रेजिना लिली (सामोआ)
  • सामोआने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

गट ब

[संपादन]

गुणतालिका

[संपादन]

स्थानसंघखेळलेविजयपराभवअनिर्णितगुणनिव्वळ धावगतीपात्रता
व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू+२.२५४उपांत्य सामन्यांसाठी पात्र
इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया+२.५८३
फिजीचा ध्वज फिजी−१.९५३प्ले-ऑफसाठी पात्र
Flag of the Cook Islands कूक द्वीपसमूह−३.०५२
स्रोत: ईएसपीएनक्रिकइन्फो[१२]

सामने

[संपादन]
९ सप्टेंबर २०२५
०९:३०
धावफलक
कूक द्वीपसमूह Flag of the Cook Islands
११४/६ (२० षटके)
वि
फिजीचा ध्वज फिजी
११५/१ (१७.२ षटके)
गॅबी सलिव्हन २१ (२७)
इलिसापेसी वाकावाकातोगा २/१० (४ षटके)
सुलिया वुनी ४४* (४४)
अकेता वाइलोआ १/३१ (३ षटके)
फिजीने ९ गडी राखून विजय मिळवला
अल्बर्ट पार्क मैदान १, सुवा
पंच: कोइता अताई (पापुआ न्यू गिनी) आणि कोरी ब्लॅक (न्यूझीलंड)
सामनावीर: सुलिया वुनी (फिजी)
  • फिजीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • तबाथा सॅव्हिलने (फिजी) आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
९ सप्टेंबर २०२५
१३:३०
धावफलक
व्हानुआतू Flag of व्हानुआतू
१३१/२ (२० षटके)
वि
इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
१२१/८ (२० षटके)
रेचल अँड्र्यू ८५* (७१)
दारा परमिथा १/१४ (२ षटके)
मारिया कोराझोन ४० (३४)
रेचल अँड्र्यू ३/१० (४ षटके)
व्हानुआतूने १० धावांनी विजय मिळवला
अल्बर्ट पार्क मैदान १, सुवा
पंच: कोइता अताई (पापुआ न्यू गिनी) आणि किम कॉटन (न्यूझीलंड)
सामनावीर: रेचल अँड्र्यू (व्हानुआतू)
  • इंडोनेशियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • रेचल अँड्र्यूने (व्हानुआतू) आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील तिची १,०००वी धाव पूर्ण केली आणि तिची पहिली हॅटट्रिक घेतली.[१३][१४][१५]
१० सप्टेंबर २०२५
०९:३०
धावफलक
इंडोनेशिया Flag of इंडोनेशिया
१४३/६ (२० षटके)
वि
फिजीचा ध्वज फिजी
१०१ (१९.३ षटके)
नी पुतू आयू नंदा साकारिनी ४४ (४७)
सिल्व्हिया किजियाना २/१५ (४ षटके)
तबाथा सॅव्हिल ३३ (२३)
नी मादे पुत्री सुवांदेवी २/१९ (३ षटके)
इंडोनेशियाने ४२ धावांनी विजय मिळवला
अल्बर्ट पार्क मैदान २, सुवा
पंच: अॅडम बिर्स (जपान) आणि कोरी ब्लॅक (न्यूझीलंड)
सामनावीर: नी पुतू आयू नंदा साकारिनी (इंडोनेशिया)
  • फिजीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
१० सप्टेंबर २०२५
१३:३०
धावफलक
कूक द्वीपसमूह Flag of the Cook Islands
११८/१ (२० षटके)
वि
व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू
१२२/३ (१५.१ षटके)
झामेरा इकिउआ ५२* (५३)
व्हॅनेसा विरा १/२४ (३ षटके)
व्हॅलेन्टा लांगियातू ४५ (३०)
अकेता वाइलोआ १/२ (१ षटक)
व्हानुआतूने ७ गडी राखून विजय मिळवला
अल्बर्ट पार्क मैदान २, सुवा
पंच: कोइता अताई (पापुआ न्यू गिनी) आणि सुरेश सुब्रमण्यम (इंडोनेशिया)
सामनावीर: झामेरा इकिउआ (कूक द्वीपसमूह)
  • कूक द्वीपसमूहने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
१२ सप्टेंबर २०२५
०९:३०
धावफलक
इंडोनेशिया Flag of इंडोनेशिया
१७०/४ (२० षटके)
वि
Flag of the Cook Islands कूक द्वीपसमूह
५० (१३.२ षटके)
देसी वुलंदारी ५४* (५४)
झामेरा इकिउआ २/३० (४ षटके)
गॅबी सलिव्हन ११ (१२)
नी लुह देवी २/९ (३ षटके)
इंडोनेशियाने १२० धावांनी विजय मिळवला
अल्बर्ट पार्क मैदान १, सुवा
पंच: अॅडम बिर्स (जपान) आणि किम कॉटन (न्यूझीलंड)
सामनावीर: नी लुह देवी (इंडोनेशिया)
  • कूक द्वीपसमूहने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
१२ सप्टेंबर २०२५
१३:३०
धावफलक
व्हानुआतू Flag of व्हानुआतू
१४९/३ (२० षटके)
वि
फिजीचा ध्वज फिजी
६० (१७.५ षटके)
रेचल अँड्र्यू ४२ (३४)
इलिसापेसी वाकावाकातोगा १/२५ (४ षटके)
माएव्हानिसी एरासितो ११* (१८)
विकी मनसाले ४/१५ (४ षटके)
व्हानुआतूने ८९ धावांनी विजय मिळवला
अल्बर्ट पार्क मैदान १, सुवा
पंच: अॅडम बिर्स (जपान) आणि कोरी ब्लॅक (न्यूझीलंड)
सामनावीर: विकी मनसाले (व्हानुआतू)
  • व्हानुआतूने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

प्ले-ऑफ

[संपादन]
पाचव्या स्थानासाठी पहिला उपांत्य सामना
१३ सप्टेंबर २०२५
०९:००
धावफलक
सामो‌आ Flag of सामो‌आ
१७४/४ (२० षटके)
वि
Flag of the Cook Islands कूक द्वीपसमूह
११२/६ (२० षटके)
रेजिना लिली ४६ (३०)
लिली लॅम्ब २/२५ (३ षटके)
झामेरा इकिउआ ४८ (५०)
तालिली इओसेफो २/१९ (४ षटके)
ऑलिव्ह लेफागा २/१९ (४ षटके)
सामोआने ६२ धावांनी विजय मिळवला
अल्बर्ट पार्क मैदान १, सुवा
पंच: कोरी ब्लॅक (न्यूझीलंड) आणि मेरिएल केनी (व्हानुआतू)
सामनावीर: रेजिना लिली (सामोआ)
  • सामोआने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
पाचव्या स्थानासाठी दुसरा उपांत्य सामना
१३ सप्टेंबर २०२५
०९:००
धावफलक
फिलिपिन्स Flag of the Philippines
६८/९ (२० षटके)
वि
फिजीचा ध्वज फिजी
६९/२ (१४ षटके)
अॅलेक्स स्मिथ ११ (१४)
आना गोनेरारा ३/९ (४ षटके)
मेले वाकानिसाऊ २१* (२१)
अॅलेक्स स्मिथ २/२१ (३ षटके)
फिजीने ८ गडी राखून विजय मिळवला
अल्बर्ट पार्क मैदान २, सुवा
पंच: कोइता अताई (पापुआ न्यू गिनी) आणि अॅडम बिर्स (जपान)
सामनावीर: मेले वाकानिसाऊ (फिजी)
  • फिजीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
सातव्या स्थानासाठी प्ले-ऑफ
१५ सप्टेंबर २०२५
०९:३०
धावफलक
कूक द्वीपसमूह Flag of the Cook Islands
११५/६ (२० षटके)
वि
Flag of the Philippines फिलिपिन्स
११६/६ (१९.४ षटके)
सोनिया वाइआ २२ (२०)
कॅरी कीन ३/१७ (४ षटके)
केटी डोनोव्हन ३१ (२७)
गॅबी सलिव्हन ३/९ (४ षटके)
फिलिपिन्सने ४ गडी राखून विजय मिळवला
अल्बर्ट पार्क मैदान २, सुवा
पंच: कोइता अताई (पापुआ न्यू गिनी) आणि किम कॉटन (न्यूझीलंड)
सामनावीर: केटी डोनोव्हन (फिलिपिन्स)
  • कूक द्वीपसमूहने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
पाचव्या स्थानासाठी प्ले-ऑफ
१५ सप्टेंबर २०२५
०९:३०
धावफलक
सामो‌आ Flag of सामो‌आ
७४ (१२.३ षटके)
वि
फिजीचा ध्वज फिजी
७५/५ (१३.५ षटके)
अवेतिया मापू २९ (१९)
इलिसापेसी वाकावाकातोगा ३/२६ (३ षटके)
सुलिया वुनी २३* (३२)
रेजिना लिली ३/११ (४ षटके)
फिजीने ५ गडी राखून विजय मिळवला
अल्बर्ट पार्क मैदान १, सुवा
पंच: अॅडम बिर्स (जपान) आणि सुरेश सुब्रमण्यम (इंडोनेशिया)
सामनावीर: इलिसापेसी वाकावाकातोगा (फिजी)
  • सामोआने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

अंतिम फेरी

[संपादन]
पहिला उपांत्य सामना
१३ सप्टेंबर २०२५
१३:३०
धावफलक
इंडोनेशिया Flag of इंडोनेशिया
१३४/३ (२० षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
१३६/५ (१९.३ षटके)
मारिया कोराझोन ५६ (४७)
मैरी टॉम १/१९ (३ षटके)
ब्रेंडा ताउ ५२* (४२)
नी अरियानी २/२८ (३.३ षटके)
पापुआ न्यू गिनीने ५ गडी राखून विजय मिळवला
अल्बर्ट पार्क मैदान १, सुवा
पंच: किम कॉटन (न्यूझीलंड) आणि मेरिएल केनी (व्हानुआतू)
सामनावीर: ब्रेंडा ताउ (पापुआ न्यू गिनी)
  • इंडोनेशियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
दुसरा उपांत्य सामना
१३ सप्टेंबर २०२५
१३:३०
धावफलक
व्हानुआतू Flag of व्हानुआतू
१५६/१ (२० षटके)
वि
जपानचा ध्वज जपान
१३४/६ (२० षटके)
रेचल अँड्र्यू ७२* (५९)
एरिका तोगुची-क्विन १/३१ (४ षटके)
माई यानागिदा २७ (३०)
रेलाइन ओवा ३/१८ (४ षटके)
व्हानुआतूने २२ धावांनी विजय मिळवला
अल्बर्ट पार्क मैदान २, सुवा
पंच: कोरी ब्लॅक (न्यूझीलंड) आणि सुरेश सुब्रमण्यम (इंडोनेशिया)
सामनावीर: रेचल अँड्र्यू (व्हानुआतू)
  • व्हानुआतूने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
तिसऱ्या स्थानासाठी प्ले-ऑफ
१५ सप्टेंबर २०२५
१३:३०
धावफलक
जपान Flag of जपान
१२५/७ (२० षटके)
वि
इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
१२८/२ (१६.४ षटके)
माई यानागिदा ६७ (५०)
नी पुत्री सुवांदेवी २/२० (४ षटके)
मारिया कोराझोन ७४* (५२)
नोनोहा यासुमोतो २/१८ (३ षटके)
इंडोनेशियाने ८ गडी राखून विजय मिळवला
अल्बर्ट पार्क मैदान २, सुवा
पंच: कोरी ब्लॅक (न्यूझीलंड) आणि मेरिएल केनी (व्हानुआतू)
सामनावीर: मारिया कोराझोन (इंडोनेशिया)
  • जपानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
अंतिम सामना
१५ सप्टेंबर २०२५
१३:३०
धावफलक
व्हानुआतू Flag of व्हानुआतू
११३/९ (२० षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
११४/१ (१५.१ षटके)
रेचल अँड्र्यू ४५ (२६)
गेउआ टॉम ३/१५ (३ षटके)
नाओआनी वारे ५७* (४७)
व्हॅनेसा विरा १/२१ (३.१ षटके)
पापुआ न्यू गिनीने ९ गडी राखून विजय मिळवला
अल्बर्ट पार्क मैदान १, सुवा
पंच: किम कॉटन (न्यूझीलंड) आणि सुरेश सुब्रमण्यम (इंडोनेशिया)
सामनावीर: नाओआनी वारे (पापुआ न्यू गिनी)
  • व्हानुआतूने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

संदर्भ

[संपादन]
  1. "ICC announces schedule for East Asia-Pacific and Asia World Cup Qualifiers". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. ११ जुलै २०२५ रोजी पाहिले.
  2. "Fiji to host ICC Women's T20 world cup qualifier". FBC News. १४ जुलै २०२५ रोजी पाहिले.
  3. "Cook Islands women's cricket team named for EAP World Cup Qualifiers". कूक द्वीपसमूह क्रिकेट असोसिएशन. २१ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले Instagram द्वारे.
  4. "The national women's team to the ICC T20 World Cup EAP Qualifier has been confirmed". क्रिकेट फिजी. १४ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले Facebook द्वारे.
  5. "Indonesia squad list". क्रिकेट इंडोनेशिया. १३ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले Instagram द्वारे.
  6. "Squad announcement – Japan". जपान क्रिकेट असोसिएशन. ७ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले Instagram द्वारे.
  7. "Lewas gearing up for East Asia Pacific T20 Cricket World Cup qualifier in Fiji". The National. २० ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
  8. "Our very own Philippine Cricket Women's National Team are set for their debut at the 2025 ICC Women's T20 World Cup EAP Qualifier in Fiji". फिलिपाईन क्रिकेट असोसिएशन. १४ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले Facebook द्वारे.
  9. "Squad announcement – Samoa". सामोआ आंतरराष्ट्रीय क्रिकेट असोसिएशन. २० ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले Instagram द्वारे.
  10. "Vanuatu's Women's Squad is underway for the ICC Women's T20 World Cup EAP Qualifier in Fiji". व्हानुआतू क्रिकेट. ५ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले Instagram द्वारे.
  11. "🇮🇩🏏 Indonesia Women's Team – Perth Training Camp". क्रिकेट इंडोनेशिया. ५ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले Instagram द्वारे.
  12. 1 2 "Women's T20 World Cup East Asia Pacific QLF 2025 - Points Table". ईएसपीएनक्रिकइन्फो. ९ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
  13. "Rachel Andrew Becomes the First Vanuatu Player to Surpass 1000 T20I Runs". Female Cricket. १० सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
  14. "Vanuatu captain creates T20I history with milestone hat-trick". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. ९ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
  15. "Rachel Andrew Makes T20I History with Record Hat-Trick and Fifty for Vanuatu". Female Cricket. १० सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]