Jump to content

२०२५ महिला टी२० विश्वचषक आशिया पात्रता स्पर्धा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२५ महिला टी२० विश्वचषक आशिया पात्रता स्पर्धा
दिनांक ९ – २० मे २०२५
व्यवस्थापक आशिया क्रिकेट समिती
क्रिकेट प्रकार ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय
स्पर्धा प्रकार दोन टप्प्यांची साखळी पद्धत
यजमान थायलंड
विजेते थायलंडचा ध्वज थायलंड
सहभाग
सामने २१
मालिकावीर {{{alias}}} नन्नापत कोंचारोएनकाई
सर्वाधिक धावा {{{alias}}} ईशा ओझा (१७५)
सर्वाधिक बळी {{{alias}}} थिपाचा पुत्थावोंग (८)
२०२३ (आधी) (नंतर) २०२८ →

२०२५ महिला टी२० विश्वचषक आशिया पात्रता स्पर्धा ही २०२६ आयसीसी महिला टी२० विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता प्रक्रियेचा भाग असलेली क्रिकेट स्पर्धा होती. ही स्पर्धा मे २०२५ मध्ये थायलंडमध्ये आयोजित करण्यात आली होती.[][]

यजमान थायलंडने स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नेपाळचा पराभव करून आशिया पात्रता स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.[] स्पर्धेतील अव्वल दोन संघ म्हणून थायलंड आणि नेपाळ जागतिक पात्रता स्पर्धेसाठी पात्र ठरले.[] थायलंडच्या नन्नापत कोंचारोएनकाईला मालिकावीर म्हणून निवडण्यात आले.[]

बहरैनचा ध्वज बहरैन[] भूतानचा ध्वज भूतान[] हाँग काँगचा ध्वज हाँग काँग[] कुवेतचा ध्वज कुवेत[] मलेशियाचा ध्वज मलेशिया[१०]
  • दीपिका रसंगिका ()
  • सदामली भक्षला
  • सना बट ()
  • झैनब फझली
  • थरंगा गजानायके
  • अश्विनी गोविंदा ()
  • पूर्वजा जगदीशा
  • सई पारखी
  • रसिका रॉड्रिगो
  • पवित्रा शेट्टी
  • सदुनी उत्पला
  • सारा विवेक
  • अबीरा वारिस
  • श्रुती यादव
  • डेचेन वांगमो ()
  • अंजू गुरुंग (उक)
  • नगवांग चोदेन ()
  • रित्शी चोदेन
  • सोनम चोदेन
  • त्शेरिंग चोदेन
  • येशे चोदेन
  • कर्मा डेमा
  • सोनम पेल्डेन
  • रिया प्रधान
  • सोनम
  • एवा यांगझोम
  • त्शेरिंग झांगमो
  • आमना तारिक ()
  • प्रियदा मुरली (उक)
  • सुचिता डिसा ()
  • रेलिन डिसोझा
  • वेनोरा डिसोझा
  • कँडिस डायस
  • शिवॉन गोम्स
  • मरियम्मा हैदर
  • मारिया जास्वी
  • झीफा जिलानी
  • खदिजा खलील ()
  • मरियम उमर
  • बालसुब्रमणी शांती
  • भवानी येक्केली
नेपाळचा ध्वज नेपाळ[११] कतारचा ध्वज कतार थायलंडचा ध्वज थायलंड[१२] संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती[१३]
  • आयशा ()
  • हिरल अग्रवाल
  • रुहीद अख्तर
  • शहरीन बहादूर
  • रिझफा बानो इमॅन्युएल ()
  • खदिजा इम्तियाज
  • क्रिस्टीना जेकब
  • मारिया जेकब
  • अम्मा काशिफ
  • अँजेलिन मारे
  • सबीजा पनायन
  • सुधा थापा
  • ईशा ओझा (, )
  • मिशेल बोथा
  • उदेनी डोना
  • हीना होतचंदानी
  • अल मसीरा जहांगीर
  • लावण्या केनी
  • सुरक्षा कोट्टे
  • वैष्णवी महेश
  • इंधुजा नंदकुमार
  • रिनिथा राजित
  • केझिया साबिन
  • तीर्थ सतीश ()
  • अथिगे सिल्वा
  • केटी थॉम्पसन

चौरंगी मालिका

[संपादन]

पात्रता स्पर्धेपूर्वी हाँगकाँग, कुवेत, थायलंड आणि संयुक्त अरब अमिराती या संघांमध्ये साखळी पद्धतीने चौरंगी मालिका खेळवण्यात आली.[][१४]

चौरंगी मालिकेचे सामने
२०२५ थायलंड महिला चौरंगी मालिका
दिनांक ३ – ६ मे २०२५
व्यवस्थापक थायलंड क्रिकेट संघटना
क्रिकेट प्रकार ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय
स्पर्धा प्रकार साखळी
यजमान थायलंड
विजेते थायलंडचा ध्वज थायलंड
सहभाग
सामने
सर्वाधिक धावा {{{alias}}} तीर्थ सतीश (१०७)
सर्वाधिक बळी {{{alias}}} सुलीपोर्न लाओमी (९)

गुणतालिका

[संपादन]
स्थानसंघसामनेविजयपराभवगुणनिव्वळ धावगती
थायलंडचा ध्वज थायलंड+१.४८३
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती+१.१८३
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग−०.२१७
कुवेतचा ध्वज कुवेत−२.५४४

स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो.[१५]

सामने

[संपादन]
३ मे २०२५
०९:००
धावफलक
वि
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
८८/६ (२० षटके)
ईशा ओझा ३० (४२ चेंडू)
बेट्टी चॅन २/१२ (४ षटके)
मारिको हिल ४३ (५६ चेंडू)
मिशेल बोथा ३/९ (४ षटके)
संयुक्त अरब अमिरातीने ६ धावांनी सामना जिंकला.
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: समद अकबर आणि राजेश पिल्लई
सामनावीर: मिशेल बोथा (संयुक्त अरब अमिराती)
  • हाँगकाँगने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
  • मिशेल बोथा, अथिगे सिल्वा आणि केटी थॉम्पसन यांनी महिला टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
३ मे २०२५
१३:३०
धावफलक
कुवेत Flag of कुवेत
५७ (१७.३ षटके)
वि
थायलंडचा ध्वज थायलंड
६०/४ (१३.२ षटके)
बालसुब्रमणी शांती २४ (३१ चेंडू)
ओन्निचा कांचोम्पू ३/४ (२.३ षटके)
नत्ताकन चांतम २१* (३१ चेंडू)
मरियम्मा हैदर २/१८ (४ षटके)
थायलंडने ६ गडी राखून सामना जिंकला.
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: समद अकबर आणि अश्वनी कुमार राणा
सामनावीर: ओन्निचा कांचोम्पू (थायलंड)
  • कुवेतने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
४ मे २०२५
०९:००
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
१२७/५ (२० षटके)
वि
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
९५/८ (२० षटके)
नत्ताकन चांतम ३७ (२५ चेंडू)
ॲलिसन सिऊ २/३१ (४ षटके)
मारिको हिल ३१ (४५ चेंडू)
सुलीपोर्न लाओमी ४/१५ (४ षटके)
थायलंडने ३२ धावांनी सामना जिंकला.
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: राजेश पिल्लई आणि अश्वनी कुमार राणा
सामनावीर: सुलीपोर्न लाओमी (थायलंड)
  • हाँगकाँगने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
४ मे २०२५
१३:३०
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
१५४/५ (२० षटके)
वि
कुवेतचा ध्वज कुवेत
७३/६ (२० षटके)
तीर्थ सतीश ६४ (४५ चेंडू)
प्रियदा मुरली २/३३ (४ षटके)
मरियम उमर २९ (४८ चेंडू)
अथिगे सिल्वा २/९ (४ षटके)
संयुक्त अरब अमिरातीने ८१ धावांनी सामना जिंकला.
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: समद अकबर आणि अश्वनी कुमार राणा
सामनावीर: तीर्थ सतीश (संयुक्त अरब अमिराती)
  • संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
६ मे २०२५
०९:००
धावफलक
हाँग काँग Flag of हाँग काँग
१३५/६ (२० षटके)
वि
कुवेतचा ध्वज कुवेत
११०/८ (२० षटके)
शानझीन शहजाद ५३ (४७ चेंडू)
झीफा जिलानी २/३१ (४ षटके)
मरियम उमर ६५* (५८ चेंडू)
शिंग चॅन ३/१३ (३ षटके)
हाँगकाँगने २५ धावांनी सामना जिंकला.
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: संजीव जयसूरियम आणि राजेश पिल्लई
सामनावीर: शानझीन शहजाद (हाँगकाँग)
  • कुवेतने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
६ मे २०२५
१३:३०
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
११७/५ (२० षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१०१ (१९.१ षटके)
अपिसरा सुवांचनरोती २८ (३५ चेंडू)
मिशेल बोथा २/७ (४ षटके)
तीर्थ सतीश ४१ (४८ चेंडू)
सुलीपोर्न लाओमी ३/१२ (४ षटके)
थायलंडने १६ धावांनी सामना जिंकला.
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: समद अकबर आणि संजीव जयसूरियम
सामनावीर: सुलीपोर्न लाओमी (थायलंड)
  • थायलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

गट फेरी

[संपादन]

अ गट

[संपादन]

गुणतालिका

[संपादन]

स्थानसंघसामनेविजयपराभवअनिर्णितगुणनिव्वळ धावगतीनिकाल
थायलंडचा ध्वज थायलंड +४.६४२ सुपर थ्री फेरीत प्रवेश
कुवेतचा ध्वज कुवेत −०.४७६
भूतानचा ध्वज भूतान −१.७७४

स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो.[१६]

सामने

[संपादन]
९ मे २०२५
०९:००
धावफलक
कुवेत Flag of कुवेत
५६/८ (२० षटके)
वि
थायलंडचा ध्वज थायलंड
५७/२ (९ षटके)
मरियम्मा हैदर १५ (२२ चेंडू)
फन्नीता माया २/९ (४ षटके)
थीपचा पुत्थावॉन्ग २/९ (४ षटके)
अपिसरा सुवांचनरोती २२* (२४ चेंडू)
प्रियदा मुरली १/९ (१ षटक)
थायलंडने ८ गडी राखून सामना जिंकला.
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: तबराक दार आणि नारायणन जननी
सामनावीर: फन्नीता माया (थायलंड)
  • थायलंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
१० मे २०२५
०९:००
धावफलक
वि
सामना रद्द झाला.
आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक
पंच: शिवानी मिश्रा आणि रोकेया सुलताना
  • नाणेफेक झाली नाही.
  • पाऊस आणि ओले मैदान यांमुळे खेळ होऊ शकला नाही.
१२ मे २०२५
०९:००
धावफलक
कुवेत Flag of कुवेत
८५/३ (१३ षटके)
वि
भूतानचा ध्वज भूतान
५०/६ (१३ षटके)
प्रियदा मुरली ३६ (२९ चेंडू)
सोनम चोदेन २/१६ (३ षटके)
नगवांग चोदेन १६ (१७ चेंडू)
मारिया जास्वी २/९ (३ षटके)
कुवेतने ३५ धावांनी सामना जिंकला.
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: अकबर अली आणि शिवानी मिश्रा
सामनावीर: प्रियदा मुरली (कुवेत)
  • भूतानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
  • पाऊस आणि ओले मैदान यांमुळे सामना प्रत्येकी १३ षटकांचा करण्यात आला.
  • सांगाय यांगझोमने भूतानकडून महिला टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
१३ मे २०२५
०९:००
धावफलक
वि
सामना रद्द झाला.
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: शिवानी मिश्रा आणि रोकेया सुलताना
  • नाणेफेक झाली नाही.
  • पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.
१५ मे २०२५
०९:००
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
८८/३ (९ षटके)
वि
भूतानचा ध्वज भूतान
४३/५ (९ षटके)
चानिदा सुत्थिरुआंग ३७ (३० चेंडू)
रित्शी चोदेन १/१४ (२ षटके)
त्शेरिंग झांगमो १५ (१५ चेंडू)
सुलीपोर्न लाओमी २/७ (२ षटके)
थायलंडने ४५ धावांनी सामना जिंकला.
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: तबराक दार आणि शिवानी मिश्रा
सामनावीर: नान्नापत काँचारोएन्काई (थायलंड)
  • भूतानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ९ षटकांचा करण्यात आला.
१६ मे २०२५
०९:००
धावफलक
कुवेत Flag of कुवेत
९२/३ (२० षटके)
वि
भूतानचा ध्वज भूतान
९६/६ (१९.४ षटके)
मरियम उमर ३२* (४७ चेंडू)
अंजू गुरुंग १/११ (४ षटके)
डेचेन वांगमो ३८* (४० चेंडू)
झीफा जिलानी २/१४ (४ षटके)
भूतानने ४ गडी राखून सामना जिंकला.
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: अकबर अली आणि शिवानी मिश्रा
सामनावीर: डेचेन वांगमो (भूतान)
  • भूतानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

ब गट

[संपादन]

गुणतालिका

[संपादन]

स्थानसंघसामनेविजयपराभवअनिर्णितगुणनिव्वळ धावगतीनिकाल
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती +६.९९९ सुपर थ्री फेरीत प्रवेश
मलेशियाचा ध्वज मलेशिया +३.०५९
कतारचा ध्वज कतार −७.८४३

स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो.[१६]

सामने

[संपादन]
९ मे २०२५
१३:३०
धावफलक
मलेशिया Flag of मलेशिया
३०/८ (७ षटके)
वि
मास एलिसा १६ (१७ चेंडू)
केटी थॉम्पसन ४/७ (२ षटके)
लावण्या केनी १६* (१२ चेंडू)
संयुक्त अरब अमिरातीने ९ गडी राखून सामना जिंकला.
आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक
पंच: समद अकबर आणि रोकेया सुलताना
सामनावीर: केटी थॉम्पसन (संयुक्त अरब अमिराती)
  • संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ७ षटकांचा करण्यात आला.
  • नझातुल हिदायाह हुस्नाने मलेशियाकडून महिला टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
१० मे २०२५
१३:३०
धावफलक
वि
कतारचा ध्वज कतार
२९ (११.१ षटके)
ईशा ओझा ११३ (५५ चेंडू)
रिझफा बानो इमॅन्युएल २० (२९ चेंडू)
मिशेल बोथा ३/११ (४ षटके)
संयुक्त अरब अमिरातीने १६३ धावांनी सामना जिंकला.
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: तबराक दार आणि नारायणन जननी
सामनावीर: ईशा ओझा (संयुक्त अरब अमिराती)
  • संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
  • क्रिस्टीना जेकबने कतारकडून महिला टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
    पाऊस येण्यापूर्वी सामन्याचा निकाल निश्चित व्हावा यासाठी संयुक्त अरब अमिरातीच्या दहाही फलंदाजांनी डावाच्या १६व्या षटकानंतर स्वतःला बाद घोषित केले.[१७][१८]
१२ मे २०२५
१३:३०
धावफलक
वि
सामना रद्द झाला.
आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक
पंच: तबराक दार आणि नारायणन जननी
  • नाणेफेक झाली नाही.
  • पाऊस आणि ओले मैदान यांमुळे खेळ होऊ शकला नाही.
१३ मे २०२५
१३:३०
धावफलक
वि
सामना रद्द झाला.
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: तबराक दार आणि शिवानी मिश्रा
  • नाणेफेक झाली नाही.
  • पाऊस आणि ओले मैदान यांमुळे खेळ होऊ शकला नाही.
१५ मे २०२५
१३:३०
धावफलक
वि
सामना रद्द झाला.
आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक
पंच: समद अकबर आणि नारायणन जननी
  • नाणेफेक झाली नाही.
  • पाऊस आणि ओले मैदान यांमुळे खेळ होऊ शकला नाही.
१६ मे २०२५
१३:३०
धावफलक
कतार Flag of कतार
३९ (१६.३ षटके)
वि
मलेशियाचा ध्वज मलेशिया
४१/० (४ षटके)
खदिजा इम्तियाज ७ (११ चेंडू)
ऐस्या एलिसा २/७ (३ षटके)
मलेशियाने डकवर्थ–लुईस–स्टर्न पद्धतीने १० गडी राखून सामना जिंकला.
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: अकबर अली आणि नारायणन जननी
सामनावीर: आईन्ना हमीजाह हाशिम (मलेशिया)
  • मलेशियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे मलेशियाला १७ षटकांत ४१ धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले.
  • मार्स्या किस्तिना बिंती अब्दुल्लाने मलेशियाकडून महिला टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

क गट

[संपादन]

गुणतालिका

[संपादन]

स्थानसंघसामनेविजयपराभवअनिर्णितगुणनिव्वळ धावगतीनिकाल
नेपाळचा ध्वज नेपाळ +०.८३० सुपर थ्री फेरीत प्रवेश
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग +०.८६७
बहरैनचा ध्वज बहरैन −१.८००

स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो.[१६]

सामने

[संपादन]
९ मे २०२५
०९:००
धावफलक
वि
सामना रद्द झाला.
आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक
पंच: समद अकबर आणि अकबर अली
  • नाणेफेक झाली नाही.
  • पाऊस आणि ओले मैदान यांमुळे खेळ होऊ शकला नाही.
१० मे २०२५
०९:००
धावफलक
बहरैन Flag of बहरैन
४१/१ (५ षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
४२/१ (४.२ षटके)
दीपिका रसंगिका ३४* (१३ चेंडू)
पूजा महतो १/१३ (२ षटके)
कविता कुंवर १८ (११ चेंडू)
नेपाळने ९ गडी राखून सामना जिंकला.
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: अकबर अली आणि नारायणन जननी
सामनावीर: कविता कुंवर (नेपाळ)
  • नेपाळने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ५ षटकांचा करण्यात आला.
१२ मे २०२५
१३:३०
धावफलक
बहरैन Flag of बहरैन
१५/० (४ षटके)
वि
थरंगा गजानायके ८* (११ चेंडू)
सामन्याचा निकाल लागला नाही.
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: समद अकबर आणि अकबर अली
  • बहरैनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.
१३ मे २०२५
१३:३०
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
२९/३ (५ षटके)
वि
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
३०/३ (४.३ षटके)
समझाना खडका १० (७ चेंडू)
ॲलिसन सिऊ ३/११ (२ षटके)
शानझीन शहजाद १५* (१२ चेंडू)
कविता कुंवर २/५ (१.३ षटके)
हाँगकाँगने ७ गडी राखून सामना जिंकला.
आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक
पंच: अकबर अली आणि नारायणन जननी
सामनावीर: ॲलिसन सिऊ (हाँगकाँग)
  • हाँगकाँगने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ५ षटकांचा करण्यात आला.
१५ मे २०२५
१३:३०
धावफलक
बहरैन Flag of बहरैन
७६/३ (१२.४ षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
५६/४ (५.४ षटके)
रसिका रॉड्रिगो २४ (२९ चेंडू)
इंदू बर्मा २४* (७ चेंडू)
पवित्रा शेट्टी ३/१० (२ षटके)
नेपाळने डकवर्थ–लुईस–स्टर्न पद्धतीने ६ गडी राखून सामना जिंकला.
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: तबराक दार आणि रोकेया सुलताना
सामनावीर: इंदू बर्मा (नेपाळ)
  • बहरैनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे नेपाळला ७ षटकांत ५६ धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले.
१६ मे २०२५
१३:३०
धावफलक
वि
सामना रद्द झाला.
आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक
पंच: समद अकबर आणि रोकेया सुलताना
  • बहरैनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.

सुपर थ्री

[संपादन]

गुणतालिका

[संपादन]

स्थानसंघसामनेविजयपराभवअनिर्णितगुणनिव्वळ धावगतीनिकाल
थायलंडचा ध्वज थायलंड १०+३.८०८ जागतिक पात्रता स्पर्धेसाठी पात्र
नेपाळचा ध्वज नेपाळ −१.१३६
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती +१.८६९

स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो.[१६]

सामने

[संपादन]
१८ मे २०२५
१०:००
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
१४४/५ (२० षटके)
वि
नत्ताया बूचाथम ४९ (४८ चेंडू)
ईशा ओझा २/२० (३ षटके)
हीना होतचंदानी ३२ (४६ चेंडू)
थीपचा पुत्थावॉन्ग २/२७ (४ षटके)
थायलंडने ५४ धावांनी सामना जिंकला.
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: तबराक दार आणि नारायणन जननी
सामनावीर: नत्ताकन चांतम (थायलंड)
  • थायलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
१९ मे २०२५
१०:००
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
११४/७ (२० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
११५/५ (१९.३ षटके)
ईशा ओझा ३९ (३९ चेंडू)
मनीषा उपाध्याय ४/२० (४ षटके)
इंदू बर्मा ३०* (२८ चेंडू)
ईशा ओझा १/११ (१.३ षटके)
नेपाळने ५ गडी राखून सामना जिंकला.
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: समद अकबर आणि शिवानी मिश्रा
सामनावीर: इंदू बर्मा (नेपाळ)
  • नेपाळने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
२० मे २०२५
१०:००
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
१५८/२ (२० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
८०/९ (२० षटके)
नान्नापत काँचारोएन्काई ५०* (२८ चेंडू)
मनीषा उपाध्याय १/२४ (३ षटके)
कविता कुंवर २४ (३३ चेंडू)
ओन्निचा कांचोम्पू ४/११ (४ षटके)
थायलंडने ७८ धावांनी सामना जिंकला.
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: तबराक दार आणि रोकेया सुलताना
सामनावीर: नान्नापत काँचारोएन्काई (थायलंड)
  • नेपाळने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
  • ओन्निचा कांचोम्पू हिने हॅट्ट्रिक घेतली.[]

संदर्भ

[संपादन]
  1. "Women's T20 World Cup Asia Qualifier Ultimate Guide" [महिला टी२० विश्वचषक आशिया पात्रता स्पर्धेची संपूर्ण माहिती]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (इंग्रजी भाषेत). ९ मे २०२५ रोजी पाहिले.
  2. "2026 ICC Women's #T20WorldCup Asia Qualifier to be hosted by Cricket Association of Thailand in May 2025" [२०२६ आयसीसी महिला टी२० विश्वचषक आशिया पात्रता स्पर्धेचे यजमानपद मे २०२५ मध्ये थायलंड क्रिकेट संघटना भूषवणार]. झारस्पोर्ट्झ (इंग्रजी भाषेत). ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाहिले फेसबुक द्वारे.
  3. "Thailand win ICC Women's T20 World Cup Asia Qualifier" [थायलंडने आयसीसी महिला टी२० विश्वचषक आशिया पात्रता स्पर्धा जिंकली]. अरब न्यूज (इंग्रजी भाषेत). २० मे २०२५ रोजी पाहिले.
  4. "Asia's entrants for Women's T20WC 2026 Qualifier confirmed" [महिला टी२० विश्वचषक २०२६ पात्रता स्पर्धेसाठी आशियातील संघ निश्चित]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (इंग्रजी भाषेत). १९ मे २०२५ रोजी पाहिले.
  5. 1 2 "Thailand win ICC Women's T20 World Cup Asia Qualifier" [थायलंडने आयसीसी महिला टी२० विश्वचषक आशिया पात्रता स्पर्धा जिंकली]. थायलंड क्रिकेट संघटना (इंग्रजी भाषेत). २० मे २०२५ रोजी पाहिले.
  6. "Presenting the Bahrain Women's national cricket team lineup for the ICC Women's World Cup Qualifier in Thailand" [थायलंडमधील आयसीसी महिला विश्वचषक पात्रता स्पर्धेसाठी बहरैनच्या राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाची घोषणा]. बहरैन क्रिकेट संघटना (इंग्रजी भाषेत). ३० एप्रिल २०२५ रोजी पाहिले इन्स्टाग्राम द्वारे.
  7. "Bhutan women's national team selection for ICC Women's T20 World Cup Asia Qualifiers 2025 and contract rewards for players" [२०२५ आयसीसी महिला टी२० विश्वचषक आशिया पात्रता स्पर्धेसाठी भूतान महिला राष्ट्रीय संघाची निवड]. भूतान क्रिकेट परिषद मंडळ (इंग्रजी भाषेत). २४ मार्च २०२५ रोजी पाहिले फेसबुक द्वारे.
  8. 1 2 "Hong Kong, China women's team faces quad T20I series challenge in Thailand" [हाँगकाँग, चीन महिला संघासमोर थायलंडमधील चौरंगी आंतरराष्ट्रीय टी२० मालिकेचे आव्हान]. हाँगकाँग क्रिकेट, चीन (इंग्रजी भाषेत). 2026-08-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २ मे २०२५ रोजी पाहिले.
  9. "Kuwait Women's National Cricket Team gears up for ICC T20 World Cup Asia qualifiers in Thailand" [थायलंडमधील आयसीसी टी२० विश्वचषक आशिया पात्रता स्पर्धेसाठी कुवेत महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ सज्ज]. द टाइम्स कुवेत (इंग्रजी भाषेत). ३ मे २०२५ रोजी पाहिले.
  10. "Team Malaysia is all set for the ICC Women's T20 World Cup Asia Qualifier 2025 in Thailand" [थायलंडमधील २०२५ आयसीसी महिला टी२० विश्वचषक आशिया पात्रता स्पर्धेसाठी मलेशिया संघ सज्ज]. मलेशिया क्रिकेट संघटना (इंग्रजी भाषेत). ७ मे २०२५ रोजी पाहिले फेसबुक द्वारे.
  11. "Nepal announces squad for ICC Women's T20 World Cup Asia Qualifier" [आयसीसी महिला टी२० विश्वचषक आशिया पात्रता स्पर्धेसाठी नेपाळच्या संघाची घोषणा]. क्रिकनेपाळ (इंग्रजी भाषेत). २५ एप्रिल २०२५ रोजी पाहिले.
  12. "Only 4 days remain until the start of the ICC Women's T20 World Cup Asia Qualifier 2025! The squad list is finalized. Get ready to support our team!" [२०२५ आयसीसी महिला टी२० विश्वचषक आशिया पात्रता स्पर्धेला केवळ चार दिवस शिल्लक; संघयादी निश्चित]. थायलंड क्रिकेट संघटना (इंग्रजी भाषेत). ४ मे २०२५ रोजी पाहिले फेसबुक द्वारे.
  13. "Esha Oza to lead UAE in ICC Women's T20 World Cup Asia Qualifier 2025" [२०२५ आयसीसी महिला टी२० विश्वचषक आशिया पात्रता स्पर्धेत ईशा ओझा संयुक्त अरब अमिरातीचे नेतृत्व करणार]. एमिरेट्स क्रिकेट बोर्ड (इंग्रजी भाषेत). २९ एप्रिल २०२५ रोजी पाहिले.
  14. "Cricket Thailand to host Quadrangular T20I Series ahead of T20 World Cup Asia Qualifier" [टी२० विश्वचषक आशिया पात्रता स्पर्धेपूर्वी थायलंडमध्ये चौरंगी आंतरराष्ट्रीय टी२० मालिका]. झारस्पोर्ट्झ (इंग्रजी भाषेत). ३० एप्रिल २०२५ रोजी पाहिले.
  15. "Women's T20 Quadrangular Series (in Thailand) – Points Table" [थायलंडमधील महिला टी२० चौरंगी मालिका – गुणतालिका]. ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ मे २०२५ रोजी पाहिले.
  16. 1 2 3 4 "ICC Women's T20 World Cup Asia Region Qualifier – Points Table" [आयसीसी महिला टी२० विश्वचषक आशिया विभागीय पात्रता स्पर्धा – गुणतालिका]. ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १६ मे २०२५ रोजी पाहिले.
  17. "Surprise tactic pays off for UAE in Women's T20 World Cup Qualifier" [महिला टी२० विश्वचषक पात्रता स्पर्धेत संयुक्त अरब अमिरातीची अनोखी रणनीती यशस्वी]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (इंग्रजी भाषेत). १० मे २०२५ रोजी पाहिले.
  18. "10 batters retired out - UAE cleverly beat the rain" [दहा फलंदाज स्वेच्छानिवृत्त; संयुक्त अरब अमिरातीने हुशारीने पावसावर मात केली]. बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). १० मे २०२५ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]