Jump to content

२०२५ महिला टी२० विश्वचषक आफ्रिका पात्रता स्पर्धा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२०२५ आयसीसी महिला टी२० विश्वचषक आफ्रिका पात्रता स्पर्धा ही २०२६ महिला टी२० विश्वचषकाच्या पात्रता प्रक्रियेचा भाग असलेली एक क्रिकेट स्पर्धा होती. स्पर्धेचा पहिला टप्पा विभाग दोन होता. आठ संघांचा सहभाग असलेला हा टप्पा जुलै २०२५ मध्ये बोत्स्वाना येथे खेळवण्यात आला.[] रवांडा आणि सियेरा लिओन यांनी विभाग दोनच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आणि त्यामुळे हे दोन्ही संघ विभाग एकसाठी पात्र ठरले.[][] अंतिम सामन्यात रवांडाने सियेरा लिओनचा ५१ धावांनी पराभव केला.[]

विभाग एक सप्टेंबरमध्ये नामिबिया येथे खेळवण्यात आला. या टप्प्यातील अव्वल दोन संघ जागतिक पात्रता स्पर्धेसाठी पात्र ठरणार होते.[] नामिबिया आणि झिम्बाब्वे यांनी पात्रतेच्या दोन्ही जागा मिळवल्या.[] अंतिम सामन्यात झिम्बाब्वेने नामिबियाचा नऊ गडी राखून पराभव केला.[] नायजेरिया आणि सियेरा लिओन हे संघ विभाग दोनमध्ये अवनत झाले. नायजेरियाची लकी पायटी मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू ठरली असली, तरी नायजेरियाला अवनती टाळता आली नाही.[][][१०]

विभाग दोन विभाग एक

विभाग दोन

[संपादन]
२०२५ आयसीसी महिला टी२० विश्वचषक आफ्रिका पात्रता स्पर्धा – विभाग दोन
दिनांक २० – २६ जुलै २०२५
व्यवस्थापक आफ्रिका क्रिकेट असोसिएशन
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय टी२०
यजमान बोत्स्वाना बोत्स्वाना
विजेते रवांडाचा ध्वज रवांडा
सहभाग
सामने २०
सर्वाधिक धावा {{{alias}}} एम्मा कमारा (१६५)
सर्वाधिक बळी {{{alias}}} एडविज गुएहोआडा (१०)
{{{alias}}} पाको मापोत्साने (१०)
{{{alias}}} ओल्गा मात्सोलो (१०)
२०२३ (आधी)

खेळाडू

[संपादन]
बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना[११] कामेरूनचा ध्वज कामेरून[१२] इस्वाटिनीचा ध्वज इस्वाटिनी[१२] लेसोथोचा ध्वज लेसोथो[१२] मलावीचा ध्वज मलावी[१३] मोझांबिकचा ध्वज मोझांबिक[१२] रवांडाचा ध्वज रवांडा[१४] सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन[१५]
  • तुएलो शॅड्रॅक (कर्णधार)
  • त्ल्हालेफो गोडिसामांग
  • केसेगो इनाकाले
  • ओन्नेइले केइत्सेमांग
  • ओराटिले क्गेरेसी
  • पाको मापोत्साने
  • गोआबिल्वे मातोमे
  • अमांते मोक्गोत्ले
  • लॉरा मोफाकेदी (यष्टिरक्षक)
  • आलिया मोतोर्वालो
  • वेंडी मोउत्स्वी
  • मेरापेलो फियासे
  • मात्ला सेफाती
  • गोइत्सेओने सेत्श्वाने
  • मॅडलेन सिसाको (कर्णधार आणि यष्टिरक्षक)
  • सोनिता अकेन्जी
  • मार्गेरित बेसाला
  • नांगेह दिओम
  • मॅव्हा डौमा
  • मिशेल एकानी
  • एडविज गुएहोआडा
  • एल्सा काना
  • क्लेमेन्स मानिदोम
  • कॅथी म्बेलेल
  • बर्नादेत म्बिदा
  • झान न्गोनो
  • ऑलिव्ह रानेदूमून
  • ब्रेंडा वालुमा
  • म्बाली दलामिनी (कर्णधार)
  • तिबुसिसो दलामिनी
  • विनिले गिनिंदझा
  • लेथोकुह्ले ग्वेबू
  • न्तोम्बिझिनी ग्वेबू
  • नोथांदो माबिला
  • तेनेले मालिंगा
  • लिंडोकुह्ले माम्बा
  • न्कोसिंगिफिले माम्बा
  • न्तोम्बिझोद्वा म्खात्श्वा (यष्टिरक्षक)
  • लिह्ले शाबालाला
  • झिन्ह्ले शाबालाला
  • लुलामा सिमेलाने
  • नोन्सेडो सिमेलाने (यष्टिरक्षक)
  • मानेओ न्याबेला (कर्णधार)
  • त्सेपांग खाबो
  • थांडी कोबेली
  • रेत्सेपिले लिमेमा
  • माकोपानो माबाथोआना
  • कानानेलो माबित्ले
  • थाटो माहे
  • कानानेलो मोलापो
  • पाबालो फेको (यष्टिरक्षक)
  • बोइतुमेलो फेलान्याने
  • टांकी रामाबित्सा
  • न्थातुओआ थेकिसो
  • बोइतुमेलो त्लाली
  • मोसा त्सेमाने
  • केत्रिना चिंगाइपे (कर्णधार)
  • ल्युसी बिगुला
  • क्रिस्टिना ब्वानाली
  • सोफिना चिनावा
  • लिडिया डिम्बा
  • इव्हा काब्वेरे
  • सुंगेनी कानांजी
  • ट्रिफोनिया लुका
  • अँजेला लुम्बे (यष्टिरक्षक)
  • फेब्बे मालेफुला
  • ल्युसी मालिनो
  • प्रेझ मझिया
  • एस्थर रिचर्ड
  • ल्युसी वेस्ली
  • अँजेलिका सालोमाओ (कर्णधार)
  • विस्ले बुकुआने
  • लॉरा चिपांगा
  • इसाबेल चुमा
  • पाल्मिरा कुइंका
  • रोसालिया हायोंग
  • इल्झा मचावा
  • क्रिस्टिना मागाया (यष्टिरक्षक)
  • आल्दा मांगे
  • ओल्गा मात्सोलो
  • ओल्गा मोंडलाने
  • इरेने मुल्होवो
  • अमेलिया मुंदुदो
  • युडनी मुर्रुरे
  • अमिनाता कमारा (कर्णधार)
  • आयशा बंगुरा
  • सेलिना बुल
  • लिंडा बुल
  • फातू कॉन्टेह (यष्टिरक्षक)
  • अॅलिस फिली
  • अॅन मरी कमारा
  • एम्मा कमारा
  • झैनब कमारा (यष्टिरक्षक)
  • फातू पेसिमा
  • पॅट्रिका प्रॅट
  • हसनातू सावानेह
  • हुसेनातू सावान्नेह
  • मरी तुरे

गट अ

[संपादन]

गुणतालिका

[संपादन]

स्थानसंघखेळलेविजयपराभवबरोबरीअनिर्णितगुणनिव्वळ धावगतीपात्रता
रवांडाचा ध्वज रवांडा+४.९१५उपांत्य फेरीसाठी पात्र
मलावीचा ध्वज मलावी+१.२८३
कामेरूनचा ध्वज कामेरून−०.८७५प्ले-ऑफसाठी पात्र
लेसोथोचा ध्वज लेसोथो−४.५९१
स्रोत: ईएसपीएनक्रिकइन्फो[१६]

सामने

[संपादन]
२० जुलै २०२५
०९:३०
धावफलक
लेसोथो Flag of लेसोथो
२३ (१०.१ षटके)
वि
रवांडाचा ध्वज रवांडा
२४/० (३.१ षटके)
कानानेलो मोलापो ४ (१०)
रोझिन इरेरा ३/४ (३.१ षटके)
रवांडा १० गडी राखून विजयी
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल १, गॅबारोनी
पंच: लॉरेन अगेनबॅग (दक्षिण आफ्रिका) आणि पॅट्रिक माकुम्बी (युगांडा)
सामनावीर: मरी बिमेनीमाना (रवांडा)
  • लेसोथोने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली.
  • बोइतुमेलो त्लाली (लेसोथो) हिने महिला आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
२० जुलै २०२५
१३:५०
धावफलक
मलावी Flag of मलावी
१११/५ (२० षटके)
वि
कामेरूनचा ध्वज कामेरून
७३ (१७.५ षटके)
प्रेझ मझिया २८नाबाद (२६)
एडविज गुएहोआडा १/१३ (४ षटके)
एडविज गुएहोआडा १६नाबाद (३४)
इव्हा काब्वेरे ४/२१ (४ षटके)
मलावी ३८ धावांनी विजयी
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल १, गॅबारोनी
पंच: रवी अंगारा (बोत्स्वाना) आणि पॅट्रिक माकुम्बी (युगांडा)
सामनावीर: इव्हा काब्वेरे (मलावी)
  • कामेरूनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले.
  • नांगेह दिओम (कामेरून) आणि अँजेला लुम्बे (मलावी) यांनी महिला आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
२१ जुलै २०२५
०९:३०
धावफलक
रवांडा Flag of रवांडा
१३८/६ (२० षटके)
वि
मलावीचा ध्वज मलावी
७१/९ (२० षटके)
जिझेल इशिम्वे ४२ (४६)
सुंगेनी कानांजी २/२२ (४ षटके)
लिडिया डिम्बा २६ (३३)
हेन्रिएट इशिम्वे ३/१३ (४ षटके)
रवांडा ६७ धावांनी विजयी
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल २, गॅबारोनी
पंच: रॉकी डी'मेलो (केन्या) आणि केरिन क्लास्ते (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: हेन्रिएट इशिम्वे (रवांडा)
  • रवांडाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली.
२१ जुलै २०२५
१३:५०
धावफलक
कामेरून Flag of कामेरून
१०५/९ (२० षटके)
वि
लेसोथोचा ध्वज लेसोथो
५० (१७ षटके)
क्लेमेन्स मानिदोम १२ (१३)
बोइतुमेलो त्लाली ३/११ (४ षटके)
बोइतुमेलो त्लाली १० (२७)
एडविज गुएहोआडा ४/८ (४ षटके)
कामेरून ५५ धावांनी विजयी
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल २, गॅबारोनी
पंच: रवी अंगारा (बोत्स्वाना) आणि रॉकी डी'मेलो (केन्या)
सामनावीर: एडविज गुएहोआडा (कामेरून)
  • कामेरूनने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली.
२३ जुलै २०२५
०९:३०
धावफलक
मलावी Flag of मलावी
१६२/५ (२० षटके)
वि
लेसोथोचा ध्वज लेसोथो
५६ (१४.४ षटके)
फेब्बे मालेफुला ६२* (३५)
टांकी रामाबित्सा २/४२ (४ षटके)
मानेओ न्याबेला १८ (२५)
ल्युसी मालिनो ४/१४ (२.४ षटके)
मलावी १०६ धावांनी विजयी
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल १, गॅबारोनी
पंच: आर्नो जॅकब्स (दक्षिण आफ्रिका) आणि डेव्हिड ओढियांबो (केन्या)
सामनावीर: फेब्बे मालेफुला (मलावी)
  • मलावीने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली.
  • ल्युसी बिगुला (मलावी) हिने महिला आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
२३ जुलै २०२५
१३:५०
धावफलक
कामेरून Flag of कामेरून
२० (१३.१ षटके)
वि
रवांडाचा ध्वज रवांडा
२२/० (३.५ षटके)
मॅडलेन सिसाको ९ (२७)
रोझिन इरेरा २/१ (२ षटके)
जॉर्जेट इंगाबिरे १३* (१६)
रवांडा १० गडी राखून विजयी
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल २, गॅबारोनी
पंच: लॉरेन अगेनबॅग (दक्षिण आफ्रिका) आणि रवी अंगारा (बोत्स्वाना)
सामनावीर: रोझिन इरेरा (रवांडा)
  • कामेरूनने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली.

गट ब

[संपादन]

गुणतालिका

[संपादन]

स्थानसंघखेळलेविजयपराभवबरोबरीअनिर्णितगुणनिव्वळ धावगतीपात्रता
सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन+४.५८७उपांत्य फेरीसाठी पात्र
बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना+२.८३७
मोझांबिकचा ध्वज मोझांबिक−१.०२६प्ले-ऑफसाठी पात्र
इस्वाटिनीचा ध्वज इस्वाटिनी−५.८००
स्रोत: ईएसपीएनक्रिकइन्फो[१६]

सामने

[संपादन]
२० जुलै २०२५
०९:३०
धावफलक
बोत्स्वाना Flag of बोत्स्वाना
१७०/४ (२० षटके)
वि
इस्वाटिनीचा ध्वज इस्वाटिनी
५९/८ (२० षटके)
लॉरा मोफाकेदी ५४ (४९)
तिबुसिसो दलामिनी १/२६ (४ षटके)
म्बाली दलामिनी २० (४१)
गोआबिल्वे मातोमे २/२ (४ षटके)
बोत्स्वाना १११ धावांनी विजयी
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल २, गॅबारोनी
पंच: सारा डंबानेवाना (झिम्बाब्वे) आणि आर्नो जॅकब्स (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: लॉरा मोफाकेदी (बोत्स्वाना)
  • बोत्स्वानाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली.
२० जुलै २०२५
१३:५०
धावफलक
सियेरा लिओन Flag of सियेरा लिओन
१४१/५ (२० षटके)
वि
मोझांबिकचा ध्वज मोझांबिक
६४ (१७.५ षटके)
अमिनाता कमारा ४६ (३१)
ओल्गा मात्सोलो ३/३३ (४ षटके)
इसाबेल चुमा २६ (४४)
लिंडा बुल ४/१० (३ षटके)
सियेरा लिओन ७७ धावांनी विजयी
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल २, गॅबारोनी
पंच: केरिन क्लास्ते (दक्षिण आफ्रिका) आणि डेव्हिड ओढियांबो (केन्या)
सामनावीर: लिंडा बुल (सियेरा लिओन)
  • मोझांबिकने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले.
२१ जुलै २०२५
०९:३०
धावफलक
मोझांबिक Flag of मोझांबिक
५३/९ (२० षटके)
वि
बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना
५४/२ (७.३ षटके)
पाल्मिरा कुइंका १२ (३२)
पाको मापोत्साने ४/६ (३ षटके)
गोआबिल्वे मातोमे २४* (२४)
पाल्मिरा कुइंका १/२५ (३ षटके)
बोत्स्वाना ८ गडी राखून विजयी
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल १, गॅबारोनी
पंच: लॉरेन अगेनबॅग (दक्षिण आफ्रिका) आणि डेव्हिड ओढियांबो (केन्या)
सामनावीर: गोआबिल्वे मातोमे (बोत्स्वाना)
  • मोझांबिकने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली.
२१ जुलै २०२५
१३:५०
धावफलक
सियेरा लिओन Flag of सियेरा लिओन
१९०/६ (२० षटके)
वि
इस्वाटिनीचा ध्वज इस्वाटिनी
४१/८ (२० षटके)
एम्मा कमारा ७१ (६०)
नोथांदो माबिला १/२१ (३ षटके)
नोथांदो माबिला २०* (१८)
अमिनाता कमारा ३/३ (४ षटके)
सियेरा लिओन १४९ धावांनी विजयी
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल १, गॅबारोनी
पंच: सारा डंबानेवाना (झिम्बाब्वे) आणि आर्नो जॅकब्स (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: एम्मा कमारा (सियेरा लिओन)
  • इस्वाटिनीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले.
  • नोन्सेडो सिमेलाने (इस्वाटिनी) हिने महिला आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
२३ जुलै २०२५
०९:३०
धावफलक
मोझांबिक Flag of मोझांबिक
१६५/३ (२० षटके)
वि
इस्वाटिनीचा ध्वज इस्वाटिनी
७७/९ (२० षटके)
क्रिस्टिना मागाया ५२ (४१)
लुलामा सिमेलाने २/५२ (४ षटके)
म्बाली दलामिनी ४० (४१)
पाल्मिरा कुइंका ३/४ (४ षटके)
मोझांबिक ८८ धावांनी विजयी
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल २, गॅबारोनी
पंच: रॉकी डी'मेलो (केन्या) आणि पॅट्रिक माकुम्बी (युगांडा)
सामनावीर: क्रिस्टिना मागाया (मोझांबिक)
  • मोझांबिकने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली.
२३ जुलै २०२५
१३:५०
धावफलक
बोत्स्वाना Flag of बोत्स्वाना
८९/४ (२० षटके)
वि
सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन
९०/५ (१३.५ षटके)
गोआबिल्वे मातोमे ३२ (४७)
अॅन मरी कमारा २/१० (४ षटके)
एम्मा कमारा ३३* (३२)
पाको मापोत्साने २/८ (२ षटके)
सियेरा लिओन ५ गडी राखून विजयी
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल १, गॅबारोनी
पंच: सारा डंबानेवाना (झिम्बाब्वे) आणि केरिन क्लास्ते (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: एम्मा कमारा (सियेरा लिओन)
  • बोत्स्वानाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली.

प्ले-ऑफ

[संपादन]
पाचव्या स्थानासाठी पहिला उपांत्य सामना
२४ जुलै २०२५
०९:३०
धावफलक
कामेरून Flag of कामेरून
१७७/५ (२० षटके)
वि
इस्वाटिनीचा ध्वज इस्वाटिनी
३७ (१७.१ षटके)
मॅडलेन सिसाको ५७ (५६)
न्कोसिंगिफिले माम्बा २/२९ (४ षटके)
म्बाली दलामिनी १३ (२६)
एडविज गुएहोआडा ४/१ (४ षटके)
कामेरून १४० धावांनी विजयी
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल २, गॅबारोनी
पंच: केरिन क्लास्ते (दक्षिण आफ्रिका) आणि पॅट्रिक माकुम्बी (युगांडा)
सामनावीर: एडविज गुएहोआडा (कामेरून)
  • इस्वाटिनीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले.
पाचव्या स्थानासाठी दुसरा उपांत्य सामना
२४ जुलै २०२५
१३:५०
धावफलक
लेसोथो Flag of लेसोथो
१००/८ (२० षटके)
वि
मोझांबिकचा ध्वज मोझांबिक
१०१/७ (१६.४ षटके)
मानेओ न्याबेला १९ (२५)
ओल्गा मात्सोलो १/११ (४ षटके)
विस्ले बुकुआने १८* (१६)
मानेओ न्याबेला २/२१ (४ षटके)
मोझांबिक ३ गडी राखून विजयी
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल २, गॅबारोनी
पंच: आर्नो जॅकब्स (दक्षिण आफ्रिका) आणि सारा डंबानेवाना (झिम्बाब्वे)
सामनावीर: रोसालिया हायोंग (मोझांबिक)
  • लेसोथोने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली.
  • न्थातुओआ थेकिसो (लेसोथो) हिने महिला आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
सातव्या स्थानासाठी प्ले-ऑफ
२६ जुलै २०२५
०९:३०
धावफलक
लेसोथो Flag of लेसोथो
८८/९ (२० षटके)
वि
इस्वाटिनीचा ध्वज इस्वाटिनी
४० (१४.२ षटके)
बोइतुमेलो फेलान्याने २७ (३९)
म्बाली दलामिनी ३/१४ (४ षटके)
न्तोम्बिझोद्वा म्खात्श्वा ६ (१२)
मानेओ न्याबेला ३/६ (३ षटके)
लेसोथो ४८ धावांनी विजयी
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल २, गॅबारोनी
पंच: रवी अंगारा (बोत्स्वाना) आणि सारा डंबानेवाना (झिम्बाब्वे)
सामनावीर: मानेओ न्याबेला (लेसोथो)
  • इस्वाटिनीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले.
पाचव्या स्थानासाठी प्ले-ऑफ
२६ जुलै २०२५
१३:५०
धावफलक
मोझांबिक Flag of मोझांबिक
८७/८ (२० षटके)
वि
कामेरूनचा ध्वज कामेरून
८८/८ (१८ षटके)
इसाबेल चुमा १७ (२९)
मॅव्हा डौमा २/१३ (४ षटके)
मॅडलेन सिसाको २७ (३५)
ओल्गा मात्सोलो ४/१३ (४ षटके)
कामेरून २ गडी राखून विजयी
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल २, गॅबारोनी
पंच: लॉरेन अगेनबॅग (दक्षिण आफ्रिका) आणि पॅट्रिक माकुम्बी (युगांडा)
सामनावीर: ऑलिव्ह रानेदूमून (कामेरून)
  • मोझांबिकने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली.

अंतिम फेरी

[संपादन]
पहिला उपांत्य सामना
२४ जुलै २०२५
०९:३०
धावफलक
रवांडा Flag of रवांडा
९९/९ (२० षटके)
वि
बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना
६४/९ (२० षटके)
जिझेल इशिम्वे २४ (३२)
गोइत्सेओने सेत्श्वाने ३/१७ (४ षटके)
लॉरा मोफाकेदी ३१ (५६)
अॅलिस इकुझ्वे ३/१६ (४ षटके)
रवांडा ३५ धावांनी विजयी
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल १, गॅबारोनी
पंच: लॉरेन अगेनबॅग (दक्षिण आफ्रिका) आणि डेव्हिड ओढियांबो (केन्या)
सामनावीर: हेन्रिएट इशिम्वे (रवांडा)
  • रवांडाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली.
दुसरा उपांत्य सामना
२४ जुलै २०२५
१३:५०
धावफलक
मलावी Flag of मलावी
१००/६ (२० षटके)
वि
सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन
१०१/४ (१५.२ षटके)
फेब्बे मालेफुला २७* (१८)
अमिनाता कमारा ३/१४ (४ षटके)
मरी तुरे ३२ (३६)
क्रिस्टिना ब्वानाली १/१० (३.२ षटके)
सियेरा लिओन ६ गडी राखून विजयी
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल १, गॅबारोनी
पंच: रवी अंगारा (बोत्स्वाना) आणि रॉकी डी'मेलो (केन्या)
सामनावीर: अमिनाता कमारा (सियेरा लिओन)
  • सियेरा लिओनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले.
तिसऱ्या स्थानासाठी प्ले-ऑफ
२६ जुलै २०२५
०९:३०
धावफलक
बोत्स्वाना Flag of बोत्स्वाना
१४३/६ (२० षटके)
वि
मलावीचा ध्वज मलावी
७८ (१५.४ षटके)
अमांते मोक्गोत्ले ६०* (४६)
ल्युसी बिगुला १/२३ (३ षटके)
सुंगेनी कानांजी २८ (२५)
गोआबिल्वे मातोमे ३/१५ (४ षटके)
बोत्स्वाना ६५ धावांनी विजयी
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल १, गॅबारोनी
पंच: रॉकी डी'मेलो (केन्या) आणि डेव्हिड ओढियांबो (केन्या)
सामनावीर: अमांते मोक्गोत्ले (बोत्स्वाना)
  • मलावीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले.
अंतिम सामना
२६ जुलै २०२५
१३:५०
धावफलक
रवांडा Flag of रवांडा
१३५/७ (२० षटके)
वि
सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन
८४ (१८.१ षटके)
जिझेल इशिम्वे ४४ (२८)
अॅन मरी कमारा २/१९ (३ षटके)
फातू पेसिमा २/१९ (३ षटके)
लिंडा बुल १९ (२८)
बेलिस मुरेकातेते २/९ (३ षटके)
रवांडा ५१ धावांनी विजयी
बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल १, गॅबारोनी
पंच: आर्नो जॅकब्स (दक्षिण आफ्रिका) आणि केरिन क्लास्ते (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: जिझेल इशिम्वे (रवांडा)
  • सियेरा लिओनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले.

विभाग एक

[संपादन]
२०२५ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक आफ्रिका पात्रता विभाग एक
दिनांक ३१ ऑगस्ट – ६ सप्टेंबर २०२५
व्यवस्थापक आफ्रिका क्रिकेट असोसिएशन
क्रिकेट प्रकार महिला टी-२० आंतरराष्ट्रीय
यजमान नामिबिया ध्वज नामिबिया
विजेते झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
उपविजेते नामिबियाचा ध्वज नामिबिया
सहभाग
सामने २०
मालिकावीर {{{alias}}} लकी पायटी
सर्वाधिक धावा {{{alias}}} लकी पायटी (१९८)
सर्वाधिक बळी {{{alias}}} मेल्विन खागिओत्सा (११)
२०२३ (आधी)

खेळाडू

[संपादन]
केन्याचा ध्वज केन्या नामिबियाचा ध्वज नामिबिया नायजेरियाचा ध्वज नायजेरिया[१७] रवांडाचा ध्वज रवांडा[१८] सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन[१९] टांझानियाचा ध्वज टांझानिया[२०] युगांडाचा ध्वज युगांडा[२१] झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे[२२]
  • एस्थर वाचिरा (कर्णधार)
  • क्वींतोर एबेल
  • व्हेरोनिका अबुगा
  • जोसेफिन अब्वोम
  • रूथ अचांदो (यष्टिरक्षक)
  • लावेंडा इदाम्बो
  • मेल्विन खागोइत्सा
  • जेमिमा न्दानू
  • मोनिका न्धाम्बी
  • ज्युडिथ ओगोला
  • वेनासा ओको
  • ॲन वांजिरा
  • पेक्युलियर अग्बोया (कर्णधार)
  • सारा एटिम (उपकर्णधार, यष्टिरक्षक)
  • अदेशोला अडेकुन्ले
  • ॲनॉइंटेड अखिग्बे
  • मुहिबात अमुसा
  • क्रिस्टाबेल चुक्वुओन्ये
  • ओमोसिघो एगुआकुन
  • व्हिक्टरी इग्बिनेडिओन
  • ओसेयांडे ओमोनखोबिओ
  • उसेन पीस
  • लकी पायटी
  • रॅचेल सॅमसन
  • सालोमे संडे
  • लिलियन उदेह
  • अमिनाता कामारा (कर्णधार)
  • आयशा बांगुरा
  • सेलिना बुल
  • लिंडा बुल
  • फातू काँतेह (यष्टिरक्षक)
  • अॅलिस फिली
  • ॲन मारी कामारा
  • एम्मा कामारा
  • झैनब कामारा (यष्टिरक्षक)
  • फातू पेसिमा
  • पॅट्रिका प्रॅट
  • हसनातू सवानेह
  • हुसेनातू सवानेह
  • मारी तुराय
  • शुफा मोहामेदी (कर्णधार, यष्टिरक्षक)
  • सौम बोराकांबी
  • सोफिया जेरोम
  • पेरिस कामुन्या
  • फातुमा किबासू
  • जेनिफर किमारो
  • शीला किझितो
  • नसरा मोहामेदी
  • सौम मताए
  • हुदा ओमारी
  • नीमा पायस
  • ॲग्नेस क्वेले
  • नसरा सैदी
  • म्वानाम्वुआ उशांगा

अ गट

[संपादन]

गुणतालिका

[संपादन]

स्थान संघ सामने विजय पराभव गुण निव्वळ धावगती पात्रता
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे +२.१७३ उपांत्य फेरीसाठी पात्र
नामिबियाचा ध्वज नामिबिया +३.३७७
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया +०.०४० प्ले-ऑफ फेरीसाठी पात्र
सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन −५.४४२
स्रोत: ईएसपीएनक्रिकइन्फो[२३]

सामने

[संपादन]
३१ ऑगस्ट २०२५
०९:३०
धावफलक
नायजेरिया Flag of नायजेरिया
१८२/३ (२० षटके)
वि
सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन
८६/८ (२० षटके)
लकी पायटी ६८ (३६)
सेलिना बुल १/२७ (४ षटके)
एम्मा कामारा ३१ (२५)
रॅचेल सॅमसन १/८ (३ षटके)
नायजेरियाने ९६ धावांनी विजय मिळवला
नामिबिया क्रिकेट मैदान, विंडहोक
पंच: लॉरेन अगेनबॅग (दक्षिण आफ्रिका) आणि पॅट्रिक माकुंबी (युगांडा)
सामनावीर: लकी पायटी (नायजेरिया)
  • सिएरा लिओनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
३१ ऑगस्ट २०२५
१४:३०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१३३/५ (२० षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
१०१/८ (२० षटके)
झिम्बाब्वेने ३२ धावांनी विजय मिळवला
नामिबिया क्रिकेट मैदान, विंडहोक
पंच: केरिन क्लास्ते (दक्षिण आफ्रिका) आणि डेव्हिड ओढियांबो (केनिया)
सामनावीर: बिलव्ह्ड बिझा (झिम्बाब्वे)
  • नामिबियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
१ सप्टेंबर २०२५
०९:३०
धावफलक
सियेरा लिओन Flag of सियेरा लिओन
९३/९ (२० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
९४/० (१२ षटके)
सेलिना बुल २६ (३४)
जोसेफिन एनकोमो ३/२७ (४ षटके)
झिम्बाब्वेने १० गडी राखून विजय मिळवला
नामिबिया क्रिकेट मैदान, विंडहोक
पंच: क्लाउस शूमाकर (नामिबिया) आणि आयझॅक ओयेको (केनिया)
सामनावीर: न्याशा ग्वानझुरा (झिम्बाब्वे)
  • सिएरा लिओनने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
१ सप्टेंबर २०२५
१४:३०
धावफलक
नायजेरिया Flag of नायजेरिया
७० (१८.४ षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
७१/२ (९.५ षटके)
सालोमे संडे २२ (२८)
सायमा तुहादेलेनी ३/१३ (३.४ षटके)
यास्मिन खान ५१* (३०)
मुहिबात अमुसा १/१० (२ षटके)
नामिबियाने ८ गडी राखून विजय मिळवला
नामिबिया क्रिकेट मैदान, विंडहोक
पंच: सारा डंबनेवना (झिम्बाब्वे) आणि पॅट्रिक माकुंबी (युगांडा)
सामनावीर: यास्मिन खान (नामिबिया)
  • नायजेरियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
३ सप्टेंबर २०२५
०९:३०
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
२२८/१ (२० षटके)
वि
सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन
७६ (१९.५ षटके)
कायलीन ग्रीन ८६* (५७)
सेलिना बुल १/३७ (४ षटके)
एम्मा कामारा २४ (३४)
सायमा तुहादेलेनी ३/१२ (३.५ षटके)
नामिबियाने १५२ धावांनी विजय मिळवला
हाय परफॉर्मन्स ओव्हल, विंडहोक
पंच: सारा डंबनेवना (झिम्बाब्वे) आणि डेव्हिड ओढियांबो (केनिया)
सामनावीर: कायलीन ग्रीन (नामिबिया)
  • नामिबियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
३ सप्टेंबर २०२५
१४:३०
धावफलक
नायजेरिया Flag of नायजेरिया
९० (१९.५ षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
९३/० (१४.२ षटके)
सारा एटिम २५ (२२)
जोसेफिन एनकोमो ५/६ (४ षटके)
झिम्बाब्वेने १० गडी राखून विजय मिळवला
हाय परफॉर्मन्स ओव्हल, विंडहोक
पंच: एवाउड लासेन (नामिबिया) आणि आयझॅक ओयेको (केनिया)
सामनावीर: जोसेफिन एनकोमो (झिम्बाब्वे)
  • नायजेरियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • जोसेफिन एनकोमोने (झिम्बाब्वे) आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील तिची पहिली पंचबळी कामगिरी केली.

ब गट

[संपादन]

गुणतालिका

[संपादन]

स्थान संघ सामने विजय पराभव गुण निव्वळ धावगती पात्रता
टांझानियाचा ध्वज टांझानिया +०.८१७ उपांत्य फेरीसाठी पात्र
युगांडाचा ध्वज युगांडा +०.५३६
रवांडाचा ध्वज रवांडा −०.५४५ प्ले-ऑफ फेरीसाठी पात्र
केन्याचा ध्वज केन्या −०.७९५
स्रोत: ईएसपीएनक्रिकइन्फो[२३]

सामने

[संपादन]
३१ ऑगस्ट २०२५
०९:३०
धावफलक
केन्या Flag of केन्या
१०३/६ (२० षटके)
वि
रवांडाचा ध्वज रवांडा
१०६/४ (१९ षटके)
एस्थर वाचिरा ५३* (५८)
रोझिन इरेरा १/१२ (३ षटके)
मरी बिमेनीमाना ४८* (६३)
ॲन वांजिरा १/१० (२ षटके)
रवांडाने ६ गडी राखून विजय मिळवला
हाय परफॉर्मन्स ओव्हल, विंडहोक
पंच: क्लाउस शूमाकर (नामिबिया) आणि सारा डंबनेवना (झिम्बाब्वे)
सामनावीर: मरी बिमेनीमाना (रवांडा)
  • केनियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
३१ ऑगस्ट २०२५
१४:३०
धावफलक
टांझानिया Flag of टांझानिया
१२१/७ (२० षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
१२०/५ (२० षटके)
सौम मताए ३९ (४०)
आयरीन मुतोनी १/१५ (३ षटके)
एस्थर इलोकू ४९ (५५)
सोफिया जेरोम २/८ (२ षटके)
टांझानियाने १ धावेने विजय मिळवला
हाय परफॉर्मन्स ओव्हल, विंडहोक
पंच: एवाउड लासेन (नामिबिया) आणि आयझॅक ओयेको (केनिया)
सामनावीर: एस्थर इलोकू (युगांडा)
  • युगांडाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • नाउमे अमोंगिनने (युगांडा) आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
१ सप्टेंबर २०२५
०९:३०
धावफलक
टांझानिया Flag of टांझानिया
१२५/८ (२० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
९५ (१९.५ षटके)
सौम मताए ३० (१९)
मेल्विन खागोइत्सा ५/१३ (४ षटके)
लावेंडा इदाम्बो १८ (११)
ॲग्नेस क्वेले ३/१० (३.५ षटके)
टांझानियाने ३० धावांनी विजय मिळवला
हाय परफॉर्मन्स ओव्हल, विंडहोक
पंच: केरिन क्लास्ते (दक्षिण आफ्रिका) आणि एवाउड लासेन (नामिबिया)
सामनावीर: मेल्विन खागोइत्सा (केनिया)
  • टांझानियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
१ सप्टेंबर २०२५
१४:३०
धावफलक
रवांडा Flag of रवांडा
११४ (१९.५ षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
११६/२ (१६.३ षटके)
जिझेल इशिम्वे ४१ (३३)
आयरीन मुतोनी २/१८ (३ षटके)
रिटा मुसमाळी ४७* (३७)
रोझिन इरेरा १/७ (४ षटके)
युगांडाने ८ गडी राखून विजय मिळवला
हाय परफॉर्मन्स ओव्हल, विंडहोक
पंच: लॉरेन अगेनबॅग (दक्षिण आफ्रिका) आणि डेव्हिड ओढियांबो (नामिबिया)
सामनावीर: इम्मॅक्युलेट नाकीसूयी (युगांडा)
  • रवांडाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
३ सप्टेंबर २०२५
०९:३०
धावफलक
टांझानिया Flag of टांझानिया
१२३/४ (२० षटके)
वि
रवांडाचा ध्वज रवांडा
१०५/८ (२० षटके)
हुदा ओमारी ५४* (४६)
शकीला नियोमुहोझा ३१ (२६)
नसरा सैदी ३/२६ (४ षटके)
टांझानियाने १८ धावांनी विजय मिळवला
नामिबिया क्रिकेट मैदान, विंडहोक
पंच: केरिन क्लास्ते (दक्षिण आफ्रिका) आणि पॅट्रिक माकुंबी (युगांडा)
सामनावीर: हुदा ओमारी (टांझानिया)
  • रवांडाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
३ सप्टेंबर २०२५
१४:३०
धावफलक
केन्या Flag of केन्या
१०७/८ (२० षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
१०८/२ (१८.४ षटके)
वेनासा ओको ४१* (३२)
कॉन्सी अवेको २/१२ (४ षटके)
जॅनेट म्बाबाझी ६३* (६१)
मेल्विन खागोइत्सा १/२२ (४ षटके)
युगांडाने ८ गडी राखून विजय मिळवला
नामिबिया क्रिकेट मैदान, विंडहोक
पंच: लॉरेन अगेनबॅग (दक्षिण आफ्रिका) आणि क्लाउस शूमाकर (नामिबिया)
सामनावीर: जॅनेट म्बाबाझी (युगांडा)
  • युगांडाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

प्ले-ऑफ फेरी

[संपादन]
पाचव्या स्थानासाठी पहिला उपांत्य सामना
४ सप्टेंबर २०२५
०९:३०
धावफलक
केन्या Flag of केन्या
१०५/७ (२० षटके)
वि
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
९८ (१८.५ षटके)
मोनिका न्धाम्बी २४ (३१)
लकी पायटी २/२६ (४ षटके)
लकी पायटी ३५ (२९)
मेल्विन खागोइत्सा ४/१६ (४ षटके)
केनियाने ७ धावांनी विजय मिळवला
हाय परफॉर्मन्स ओव्हल, विंडहोक
पंच: पॅट्रिक माकुंबी (युगांडा) आणि क्लाउस शूमाकर (नामिबिया)
सामनावीर: मेल्विन खागोइत्सा (केनिया)
  • केनियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
पाचव्या स्थानासाठी दुसरा उपांत्य सामना
४ सप्टेंबर २०२५
१४:३०
धावफलक
रवांडा Flag of रवांडा
१६२/५ (२० षटके)
वि
सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन
११२/६ (२० षटके)
जिझेल इशिम्वे ४३ (३९)
लिंडा बुल २/२८ (३ षटके)
सेलिना बुल ४१* (३५)
सिल्व्हिया उसाब्यिमाना १/११ (२ षटके)
रवांडाने ५० धावांनी विजय मिळवला
हाय परफॉर्मन्स ओव्हल, विंडहोक
पंच: डेव्हिड ओढियांबो (केनिया) आणि एवाउड लासेन (नामिबिया)
सामनावीर: जिझेल इशिम्वे (रवांडा)
  • रवांडाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
सातव्या स्थानासाठी प्ले-ऑफ सामना
६ सप्टेंबर २०२५
०९:३०
धावफलक
नायजेरिया Flag of नायजेरिया
१५९/४ (२० षटके)
वि
सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन
७४/९ (२० षटके)
लकी पायटी ९२ (६०)
अॅलिस फिली १/७ (१ षटक)
एम्मा कामारा १५ (१४)
लकी पायटी ४/१० (४ षटके)
नायजेरियाने ८५ धावांनी विजय मिळवला
हाय परफॉर्मन्स ओव्हल, विंडहोक
पंच: डेव्हिड ओढियांबो (केनिया) आणि आयझॅक ओयेको (केनिया)
सामनावीर: लकी पायटी (नायजेरिया)
  • नायजेरियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
पाचव्या स्थानासाठी प्ले-ऑफ सामना
६ सप्टेंबर २०२५
१४:३०
धावफलक
रवांडा Flag of रवांडा
१२२/५ (२० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
११६/६ (२० षटके)
मरी बिमेनीमाना ३३ (३३)
जेमिमा न्दानू २/२७ (४ षटके)
रवांडाने ६ धावांनी विजय मिळवला
हाय परफॉर्मन्स ओव्हल, विंडहोक
पंच: पॅट्रिक माकुंबी (युगांडा) आणि क्लाउस शूमाकर (नामिबिया)
सामनावीर: हेन्रिएट इशिम्वे (रवांडा)
  • रवांडाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

अंतिम फेरी

[संपादन]
पहिला उपांत्य सामना
४ सप्टेंबर २०२५
०९:३०
धावफलक
युगांडा Flag of युगांडा
११९/७ (२० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१२०/५ (१७.४ षटके)
झिम्बाब्वेने ५ गडी राखून विजय मिळवला
नामिबिया क्रिकेट मैदान, विंडहोक
पंच: केरिन क्लास्ते (दक्षिण आफ्रिका) आणि आयझॅक ओयेको (केनिया)
सामनावीर: न्याशा ग्वानझुरा (झिम्बाब्वे)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
दुसरा उपांत्य सामना
४ सप्टेंबर २०२५
१४:३०
धावफलक
टांझानिया Flag of टांझानिया
७४/८ (२० षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
७७/२ (१३.५ षटके)
हुदा ओमारी २६ (३७)
ज्युरीन डिएरगार्ड २/८ (४ षटके)
मेकेलिया म्वातिले ४३* (३८)
ॲग्नेस क्वेले १/१० (३ षटके)
नामिबियाने ८ गडी राखून विजय मिळवला
नामिबिया क्रिकेट मैदान, विंडहोक
पंच: लॉरेन अगेनबॅग (दक्षिण आफ्रिका) आणि सारा डंबनेवना (झिम्बाब्वे)
सामनावीर: मेकेलिया म्वातिले (नामिबिया)
  • टांझानियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
तिसऱ्या स्थानासाठी प्ले-ऑफ सामना
६ सप्टेंबर २०२५
०९:३०
धावफलक
टांझानिया Flag of टांझानिया
१०९/५ (२० षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
१०३ (१९.४ षटके)
हुदा ओमारी ४५* (३४)
कॉन्सी अवेको २/१४ (४ षटके)
एस्थर इलोकू ४५ (४५)
नसरा सैदी ३/२० (३.४ षटके)
टांझानियाने ६ धावांनी विजय मिळवला
नामिबिया क्रिकेट मैदान, विंडहोक
पंच: सारा डंबनेवना (झिम्बाब्वे) आणि एवाउड लासेन (नामिबिया)
सामनावीर: नसरा सैदी (टांझानिया)
  • टांझानियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
अंतिम सामना
६ सप्टेंबर २०२५
१४:३०
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
११५/७ (२० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
११६/१ (१६.३ षटके)
कायलीन ग्रीन ४८ (४७)
बिलव्ह्ड बिझा २/१२ (३ षटके)
केलीस एनधलोवू ७०* (५२)
सायमा तुहादेलेनी १/१८ (३.३ षटके)
झिम्बाब्वेने ९ गडी राखून विजय मिळवला
नामिबिया क्रिकेट मैदान, विंडहोक
पंच: लॉरेन अगेनबॅग (दक्षिण आफ्रिका) आणि केरिन क्लास्ते (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: केलीस एनधलोवू (झिम्बाब्वे)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

संदर्भ

[संपादन]
  1. "Women's T20 World Cup Asia Qualifier Ultimate Guide". International Cricket Council. 9 May 2025 रोजी पाहिले.
  2. "Rwanda, Sierra Leone stay on track for Women's T20 World Cup". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 28 July 2025 रोजी पाहिले.
  3. "Rwanda set up T20 World Cup Africa Qualifier final with Sierra Leone". New Times Rwanda. 25 July 2025 रोजी पाहिले.
  4. "Rwanda qualifies for ICC Women's T20 World Cup Africa Division One". The New Times. 27 July 2025 रोजी पाहिले.
  5. "Namibia to host ICC Women's T20 World Cup Africa Qualifier". Cricket Namibia. 18 August 2025 रोजी पाहिले.
  6. "Africa entries for Women's T20WC Global Qualifier confirmed". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 4 September 2025 रोजी पाहिले.
  7. "Capricorn Eagles still in the hunt". The Namibian. 8 September 2025 रोजी पाहिले.
  8. "ICC T20 Africa Women: Nigeria's Lucky Piety wins MVP, best batter awards despite team's early exit". Sports247. 8 September 2025 रोजी पाहिले.
  9. "Piety bags cricket W'Cup qualifiers MVP, best batter awards". The Punch. 8 September 2025 रोजी पाहिले.
  10. "Sierra Leone women's cricket team exit ICC Africa Qualifier winless". Sierra Loaded. 7 September 2025 रोजी पाहिले.
  11. "Meet the Herons!". बोत्स्वाना क्रिकेट. १९ जुलै २०२५ रोजी पाहिले इंस्टाग्राम द्वारे.
  12. 1 2 3 4 "Botswana to host ICC Women's T20 World Cup Division 2 Africa Qualifier". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. १८ जुलै २०२५ रोजी पाहिले.
  13. "Here are the 14 women ready to represent Malawi at the ICC Women's T20 World Cup – Africa Division 2 Qualifier in Botswana, 20–27th July 2025!". क्रिकेट मलावी. १८ जुलै २०२५ रोजी पाहिले फेसबुक द्वारे.
  14. "Cricket: National teams set for T20 World Cup qualifiers, Tri-Nation Series". New Times Rwanda. १८ जुलै २०२५ रोजी पाहिले.
  15. "Ladies Patriots of Sierra Leone Squad". सियेरा लिओन क्रिकेट असोसिएशन. १८ जुलै २०२५ रोजी पाहिले फेसबुक द्वारे.
  16. 1 2 "T20 World Cup Africa Division Two Qualifier 2025 – Points Table". ESPNcricinfo. २३ जुलै २०२५ रोजी पाहिले.
  17. "Oyede admits World Cup qualifiers selection headache". The Punch. २७ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
  18. "Nhamburo names squad for Women's T20 WC Qualifiers in Namibia". New Times Rwanda. २१ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
  19. "The Sierra Leone women's national cricket team is poised to participate in the ICC Women's T20 World Cup Africa Qualifiers, scheduled to take place in Namibia from August 31 to September 6, 2025". Sierra Leone Cricket Association. ३१ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले Facebook द्वारे.
  20. "Seventeen dedicated athletes and staff will represent Tanzania at the ICC Women's T20 World Cup Africa Qualifier in Windhoek, Namibia (31 Aug – 6 Sept 2025)". Tanzania Cricket Association. २८ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले Facebook द्वारे.
  21. "Victoria Pearls set for T20 World Cup Qualifiers in Namibia". Kawowo Sports. २० ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
  22. "Zimbabwe reveal squad for Women's T20 World Cup Africa Qualifier". झिम्बाब्वे क्रिकेट. २८ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
  23. 1 2 "Women's T20 World Cup Africa Division One QLF - Points Table". ईएसपीएनक्रिकइन्फो. ३ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]