२०२५ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता
| २०२५ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता | |||
|---|---|---|---|
| दिनांक | ९ – १९ एप्रिल २०२५ | ||
| व्यवस्थापक | आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती | ||
| क्रिकेट प्रकार | आंतरराष्ट्रीय एकदिवसीय | ||
| यजमान | पाकिस्तान | ||
| विजेते |
| ||
| सहभाग | ६ | ||
| सामने | १५ | ||
| मालिकावीर |
| ||
| सर्वाधिक धावा |
| ||
| सर्वाधिक बळी |
| ||
| |||
| खालील स्पर्धेचा भाग |
| २०२५ महिला क्रिकेट विश्वचषक |
|---|
| स्पर्धा |
|
पात्रता आढावा |
| पात्र संघ |
|
२०२९ महिला क्रिकेट विश्वचषक → |
२०२५ आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धा ही एप्रिल २०२५ मध्ये पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेली एक आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट स्पर्धा होती.[१][२][३] ही स्पर्धा भारतात होणाऱ्या २०२५ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता प्रक्रियेचा अंतिम टप्पा होती.[४] ही स्पर्धा महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेची सहावी आवृत्ती होती, ज्यामध्ये सामने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय म्हणून खेळवले गेले.[५][६]
आयसीसीने २०२२ मध्ये पात्रता फेरीचे स्वरूप जाहीर केले. २०२२-२०२५ आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धेतील तळाच्या चार संघांना (७व्या-१०व्या) ६ संघांच्या स्पर्धेत महिला एकदिवसीय संघ क्रमवारीनुसार निवडलेल्या इतर दोन संघांसोबत सामील केले गेले.[७]
पाकिस्तानने पात्रता फेरी जिंकली. बांगलादेशनेही केवळ ०.०१३ च्या निव्वळ धावगतीच्या जोरावर वेस्ट इंडीजपेक्षा पुढे राहून विश्वचषकासाठी पात्रता मिळवली.[८][९]
पात्रता
[संपादन]स्पर्धेसाठी खालील संघ पात्र ठरले:
| पात्रता मार्ग | पात्र ठरल्याचा दिनांक | संघांची संख्या | संघ |
|---|---|---|---|
| २०२२-२०२५ आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धेत ७ वा-१०वा | २४ जानेवारी २०२५ | ४ |
|
| आयसीसी महिला एकदिवसीय क्रमवारीतील पुढील दोन संघ[७] | २८ ऑक्टोबर २०२४ | २ |
|
| एकूण | ६ |
सामना अधिकारी
[संपादन]३ एप्रिल २०२५ रोजी, आयसीसीने स्पर्धेसाठी तीन सामनाधिकारी आणि दहा पंचांचा बनलेला सामनाधिकाऱ्यांचा एक पॅनेल नियुक्त केला.[१०]
- सामना अधिकारी
- Umpires
सराव सामने
[संपादन]सराव सामने
|
|---|
|
|
गट फेरी
[संपादन]गुणफलक
[संपादन]| स्थान | संघ | सा | वि | प | अ | गुण | धावगती | पात्रता |
|---|---|---|---|---|---|---|---|---|
| १ | ५ | ५ | ० | ० | १० | १.०७४ | २०२५ महिला क्रिकेट विश्वचषक साठी पात्र | |
| २ | ५ | ३ | २ | ० | ६ | ०.६३९ | ||
| ३ | ५ | ३ | २ | ० | ६ | ०.६२६ | ||
| ४ | ५ | २ | ३ | ० | ४ | ०.१०२ | ||
| ५ | ५ | २ | ३ | ० | ४ | −०.०३७ | ||
| ६ | ५ | ० | ५ | ० | ० | −२.३४२ |
सामने
[संपादन]आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने १४ मार्च २०२५ रोजी सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले.[११]
वि
|
१७९ (४४ षटके) | |
- आयर्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- गुल फरोझाने (पा) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
वि
|
२३३ (४६.२ षटके) | |
वि
|
९३ (२८.५ षटके) | |
- नाणेफेक नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- इश्मा तंजीम (बां), सुनीदा चातुरोंग्रत्तना आणि अफिसरा सुवांचोनरथी (था) यांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- बांग्लादेशच्या निगार सुलतानाने तिचे पहिले आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक केले. [१४]
- जन्नतुल फेरदुस आणि फाहिमा खातून (बां) या दोघींनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच पाच बळी घेतले[१५]
वि
|
१९०/४ (३०.४ षटके) | |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ३२ षटकांचा खेळविण्यात आला.
- पीपा स्प्रॉलने स्कॉटलंडतर्फे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
वि
|
१७५ (३२.२ षटके) | |
- आयर्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ३३ षटकांचा खेळविण्यात आला.
वि
|
२५९ (४९.१ षटके) | |
- आयर्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- किआ मॅककार्टनी (आ) ने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- लुइस लिटीलने (आ) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच पाच बळी घेतले.[१६]
वि
|
२६९/९ (५० षटके) | |
- स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- कॅथ्रिन ब्राइसने (स्कॉ) पहिले आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक झळकावले.[१७]
- महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये आयर्लंडचा हा धावांचा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग होता.[१८]
स्पर्धेचा संघ
[संपादन]२० एप्रिल २०२५ रोजी, आयसीसीने स्पर्धेतील त्यांचा संघ जाहीर केला.[१९]
हेली मॅथ्यूस
मुनीबा अली
शर्मिन अख्तर
कॅथ्रिन ब्राइस
निगार सुलताना (य)
फातिमा सना (क)
शिनेल हेन्री
आलिया ॲलेने
कॅथेरिन फ्रेझर
नश्रा संधू
सादिया इक्बाल
राबेया खान (१२वी खेळाडू)
संदर्भयादी
[संपादन]- ^ "Pakistan Cricket to host 2025 ICC Women's Cricket World Cup Qualifier in April" [पाकिस्तान क्रिकेट एप्रिलमध्ये २०२५ आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता सामन्याचे आयोजन करणार.]. Czarsportz. १६ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Pakistan to 'host ICC Women's World Cup 2025 Qualifiers'" [पाकिस्तान करणार 'आयसीसी महिला विश्वचषक २०२५ पात्रता सामन्यांचे आयोजन']. जिओ न्यूज. ११ फेब्रुवारी २०२५. १६ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Pakistan set to host Women's World Cup Qualifiers from April 4" [४ एप्रिलपासून महिला विश्वचषक पात्रता फेरीचे आयोजन करण्यासाठी पाकिस्तान सज्ज.]. क्रिकबझ्झ . १६ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Lahore to host Women's World Cup Qualifier from April 9" [लाहोरमध्ये ९ एप्रिलपासून महिला विश्वचषक पात्रता स्पर्धा होणार आहे.]. क्रिकबझ्झ. १६ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "ICC unveils a new Qualification process for Women's Cup Championship 2022-2025" [आयसीसीने २०२२-२०२५ महिला चषक अजिंक्यपद स्पर्धेसाठी नवीन पात्रता प्रक्रिया जाहीर केली]. वनक्रिकेट. २५ मे २०२२. १६ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "How are teams poised in ICC Women's Championship 2022-25?" [आयसीसी महिला चॅम्पियनशिप २०२२-२५ मध्ये संघ कसे सज्ज आहेत?]. महिला क्रिकेट. ३ एप्रिल २०२४. १६ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ a b "Qualification for ICC Women's World Cup 2025 unveiled with launch of expanded ICC Women's Championship" [विस्तारित आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धेच्या लाँचसह आयसीसी महिला विश्वचषक २०२५ साठी पात्रता फेरी जाहीर.]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २५ मे २०२२. १६ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "महिला विश्वचषक स्पर्धेतून वेस्ट इंडीज केवळ ०.०१ इतक्या धावगतीने बाहेर". बीबीसी स्पोर्ट. १९ एप्रिल २०२५. १६ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Bangladesh seal WCWC 2025 spot as West Indies fall short" [वेस्ट इंडिजला स्पर्धे बाहेर, बांगलादेशने २०२५ महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये आपले स्थान निश्चित केले.]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १९ एप्रिल २०२५. १६ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Umpires, match officials revealed for Women's Cricket World Cup 2025 Qualifier" [महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ पात्रता फेरीसाठी पंच आणि सामनाधिकारी जाहीर]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १६ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "ICC Women's Cricket World Cup Qualifier २०२५ schedule revealed" [आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता २०२५ चे वेळापत्रक जाहीर.]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १६ जुलै २०२५ रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "ICC Women's Cricket World Cup २०२५ Qualifier – All you need to know" [आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ पात्रता सामना – तुम्हाला माहित असणे आवश्यक असलेले सर्व काही]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १६ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Scotland surprise West Indies on opening day" [पहिल्या दिवशी स्कॉटलंडचा वेस्ट इंडिजला धक्का]. क्रिकेट युरोप. १६ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Nigar Sultana Joty's Maiden Century Powers Bangladesh to Record Total in World Cup Qualifier 2025" [निगार सुलताना जोतीच्या पहिल्या शतकामुळे बांगलादेशने २०२५ विश्वचषक पात्रता फेरीत उभारली विक्रमी धावसंख्या]. महिला क्रिकेट. १८ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Sultana century and Fahima, Ferdus five-fors give Bangladesh huge win" [सुलतानाचे शतक आणि फहिमा, फेरदुसच्या पाच विकेटमुळे बांगलादेशचा मोठा विजय]. ईएसपीएन क्रिकइन्फो. १८ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Little takes five but too late" [लिटीलने पाच बळी घेतले पण जरा उशिरा]. क्रिकेट युरोप. १८ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Kathryn Bryce rewrites Scotland's highest Women's ODI score with maiden century" [कॅथरीन ब्राइसने पहिले शतक झळकावत स्कॉटलंडचा महिला एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या पुन्हा नोंदवली]. महिला क्रिकेट. १८ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Bryce's maiden ton in vain as Ireland knock Scotland out of contention for World Cup" [आयर्लंडने स्कॉटलंडला विश्वचषक स्पर्धेतून बाहेर काढले, ब्राइसचे पहिले शतक व्यर्थ ठरले]. ईपीएन क्रिकइन्फो. १८ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "ICC announces Women's Cricket World Cup Qualifier Team of the Tournament" [आयसीसीतर्फे महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता संघाची घोषणा]. आयसीसी. १८ जुलै २०२५ रोजी पाहिले.[permanent dead link]