Jump to content

२०२५ महिला उदयोन्मुख राष्ट्रे चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२५ महिला उदयोन्मुख राष्ट्रे चषक
दिनांक २० – ३० नोव्हेंबर २०२५
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
क्रिकेट प्रकार महिला टी२०आ
स्पर्धा प्रकार साखळी
यजमान थायलंड ध्वज थायलंड
विजेते थायलंडचा ध्वज थायलंड (१ वेळा)
उपविजेते संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
सहभाग
सामने २८
मालिकावीर {{{alias}}} ईशा ओझा
सर्वाधिक धावा {{{alias}}} डार्सी कार्टर (२४८)
सर्वाधिक बळी {{{alias}}} थीपचा पुत्थावॉन्ग (१५)
{{{alias}}} वैष्णवी महेश (१५)

२०२५ आयसीसी महिला उदयोन्मुख राष्ट्रे चषक ही महिला उदयोन्मुख राष्ट्रे चषकाची पहिली आवृत्ती होती. ही महिला टी२०आ क्रिकेट स्पर्धा २० ते ३० नोव्हेंबर २०२५ दरम्यान थायलंड येथे खेळवण्यात आली.[][] महिला क्रिकेटला प्रोत्साहन देणे आणि जगभरातील सहभाग वाढवणे या आयसीसीच्या धोरणाला पाठबळ देण्यासाठी ही स्पर्धा सुरू करण्यात आली.[]

या स्पर्धेत अव्वल आठ असोसिएट सदस्य संघ सहभागी झाले होते. त्यामध्ये महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय दर्जा असलेले पाच संघ आणि १ मे २०२५ रोजीच्या आयसीसी महिला टी२०आ संघ क्रमवारीतील इतर तीन सर्वोच्च क्रमांकाचे संघ समाविष्ट होते.[][]

थायलंडने निव्वळ धावगतीच्या आधारे स्पर्धेचे विजेतेपद पटकावले; चार संघांनी प्रत्येकी पाच विजय मिळवल्यामुळे ते समान स्थितीत होते.[][]

संघ आणि पात्रता

[संपादन]
पात्रतेचा मार्ग जागा पात्र संघ
महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय दर्जा असलेले संघ Flag of the Netherlands नेदरलँड्स
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
थायलंडचा ध्वज थायलंड
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
आयसीसी महिला टी२०आ संघ क्रमवारी नामिबियाचा ध्वज नामिबिया
टांझानियाचा ध्वज टांझानिया
युगांडाचा ध्वज युगांडा
एकूण

खेळाडू

[संपादन]
नामिबियाचा ध्वज नामिबिया[] Flag of the Netherlands नेदरलँड्स[] पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी[१०] स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड[११]
टांझानियाचा ध्वज टांझानिया[१२] थायलंडचा ध्वज थायलंड[१३] युगांडाचा ध्वज युगांडा[१४] संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती[१५]
  • नीमा पायस ()
  • सौम बोराकांबी
  • सौमू हुसेन ()
  • सोफिया जेरोम
  • पेरिस कामुन्या
  • फातुमा किबासू
  • जेनिफर किमारो
  • शीला किझिटो
  • नसरा मोहमेदी
  • शुफा मोहमेदी ()
  • सौम म्ताए
  • हुदा ओमारी
  • नसरा सैदी
  • म्वानाम्वुआ उशांगा

चौरंगी मालिका

[संपादन]
थायलंड महिला चौरंगी मालिका
दिनांक १४ – १७ नोव्हेंबर २०२५
व्यवस्थापक क्रिकेट असोसिएशन ऑफ थायलंड
क्रिकेट प्रकार महिला टी२०आ
स्पर्धा प्रकार साखळी
यजमान थायलंड ध्वज थायलंड
विजेते स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
उपविजेते थायलंडचा ध्वज थायलंड
सहभाग
सामने
सर्वाधिक धावा {{{alias}}} डार्सी कार्टर (११९)
सर्वाधिक बळी {{{alias}}} ओन्निचा कांचोम्पू (५)
२०२५ (आधी)

उदयोन्मुख राष्ट्रे चषकापूर्वी एक चौरंगी स्पर्धा खेळवण्यात आली.[१६]

गुणतालिका

[संपादन]
स्थानसंघखेळलेविजयपराभवअनिर्णितगुणनिव्वळ धावगती
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड+१.५८४
थायलंडचा ध्वज थायलंड+०.७५५
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी−०.९४५
नामिबियाचा ध्वज नामिबिया−१.२५२
स्रोत: ईएसपीएनक्रिकइन्फो[१७]

सामने

[संपादन]
१४ नोव्हेंबर २०२५
०९:००
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
१४६/४ (२० षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
९१/८ (२० षटके)
डार्सी कार्टर ७१* (५९)
गेउआ टॉम १/२२ (२ षटके)
कोनियो ओआला २५ (२१)
नियाम रॉबर्टसन-जॅक ३/१७ (४ षटके)
स्कॉटलंड ५५ धावांनी विजयी
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: समद अकबर (थायलंड) आणि के. बी. सुरेश (थायलंड)
सामनावीर: डार्सी कार्टर (स्कॉटलंड)
  • पापुआ न्यू गिनीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
१४ नोव्हेंबर २०२५
१३:३०
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
१२४/५ (२० षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
८५ (१८.३ षटके)
थायलंड ३९ धावांनी विजयी
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: संजीव जयसूरियम (थायलंड) आणि के. बी. सुरेश (थायलंड)
सामनावीर: ओन्निचा कांचोम्पू (थायलंड)
  • थायलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • ओन्निचा कांचोम्पू (थायलंड) हिने महिला टी२०आमधील तिची पहिली पाच बळींची कामगिरी केली.[१८]
१५ नोव्हेंबर २०२५
०९:००
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
७४ (१९.४ षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
७५/४ (१९.१ षटके)
यास्मिन खान २३ (२९)
डिका लोहिया २/१४ (२ षटके)
पापुआ न्यू गिनी ६ गडी राखून विजयी
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: समद अकबर (थायलंड) आणि के. बी. सुरेश (थायलंड)
सामनावीर: मैरी टॉम (पापुआ न्यू गिनी)
  • नामिबियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
१५ नोव्हेंबर २०२५
१३:३०
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
१३६/५ (२० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१३७/८ (२० षटके)
स्कॉटलंड २ गडी राखून विजयी
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: संजीव जयसूरियम (थायलंड) आणि के. बी. सुरेश (थायलंड)
सामनावीर: रेचेल स्लेटर (स्कॉटलंड)
  • थायलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
१७ नोव्हेंबर २०२५
०९:३०
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
८१/९ (२० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
८२/३ (१४.२ षटके)
कायलीन ग्रीन ४२ (५६)
रेचेल स्लेटर ३/११ (४ षटके)
एलेन वॉटसन ३० (३४)
सुने विटमन १/६ (१ षटक)
स्कॉटलंड ७ गडी राखून विजयी
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: समद अकबर (थायलंड) आणि संजीव जयसूरियम (थायलंड)
सामनावीर: रेचेल स्लेटर (स्कॉटलंड)
  • नामिबियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
१७ नोव्हेंबर २०२५
१३:४५
धावफलक
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
१०९/४ (२० षटके)
वि
थायलंडचा ध्वज थायलंड
११०/३ (१९ षटके)
नाओआनी वारे ५५* (५५)
फन्नीता माया २/२९ (४ षटके)
थायलंड ७ गडी राखून विजयी
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: समद अकबर (थायलंड) आणि के. बी. सुरेश (थायलंड)
सामनावीर: नत्ताकन चांतम (थायलंड)
  • पापुआ न्यू गिनीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

गुणतालिका

[संपादन]
स्थानसंघसामनेविजयपराभवबरोबरीअनिर्णितगुणनिव्वळ धावगती
थायलंडचा ध्वज थायलंड१०+१.३६२
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती१०+१.२७८
Flag of the Netherlands नेदरलँड्स१०+०.९८७
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड१०+०.३५९
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी+०.०२६
युगांडाचा ध्वज युगांडा−१.०४०
नामिबियाचा ध्वज नामिबिया−१.३४५
टांझानियाचा ध्वज टांझानिया−१.६४९
स्रोत: ईएसपीएनक्रिकइन्फो[१९]

सामने

[संपादन]
२० नोव्हेंबर २०२५
०९:००
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
११७/७ (२० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
९४ (१८.५ षटके)
थायलंड २३ धावांनी विजयी
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: टीना सेमेन्स (न्यूझीलंड) आणि रोकेया सुलताना (बांगलादेश)
सामनावीर: सुलीपोर्न लाओमी (थायलंड)
  • नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
२० नोव्हेंबर २०२५
०९:००
धावफलक
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
९४/५ (२० षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
९५/२ (१५.२ षटके)
तीर्थ सतीश ४५ (४१)
हेनाओ थॉमस १/१६ (२ षटके)
संयुक्त अरब अमिराती ८ गडी राखून विजयी
एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मैदान, बँकॉक
पंच: अंकिता गुहा (भारत) आणि देदुनु सिल्वा (श्रीलंका)
सामनावीर: तीर्थ सतीश (संयुक्त अरब अमिराती)
  • संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
२० नोव्हेंबर २०२५
१२:४५
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
११५/९ (२० षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
१००/६ (२० षटके)
स्कॉटलंड १५ धावांनी विजयी
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: सलीमा इम्तियाझ (पाकिस्तान) आणि डॉली राणी (बांगलादेश)
सामनावीर: डार्सी कार्टर (स्कॉटलंड)
  • स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • मॉली पार्कर (स्कॉटलंड) हिने महिला टी२०आ पदार्पण केले.
२० नोव्हेंबर २०२५
१२:४५
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
११८/५ (२० षटके)
वि
टांझानियाचा ध्वज टांझानिया
११९/२ (१७ षटके)
सुने विटमन ५३ (५०)
म्वानाम्वुआ उशांगा २/२७ (३ षटके)
सौम म्ताए ५५* (४५)
ज्युरीन डिएरगार्ड १/११ (२ षटके)
टांझानिया ८ गडी राखून विजयी
एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मैदान, बँकॉक
पंच: मारिया ॲबॉट (वेस्ट इंडीज) आणि चंपा चकमा (बांगलादेश)
सामनावीर: सौम म्ताए (टांझानिया)
  • नामिबियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
२१ नोव्हेंबर २०२५
०९:००
धावफलक
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
९२/९ (२० षटके)
वि
थायलंडचा ध्वज थायलंड
८४/८ (२० षटके)
पापुआ न्यू गिनी ८ धावांनी विजयी
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: सलीमा इम्तियाझ (पाकिस्तान) आणि टीना सेमेन्स (न्यूझीलंड)
सामनावीर: पाउके सियाका (पापुआ न्यू गिनी)
  • पापुआ न्यू गिनीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
२१ नोव्हेंबर २०२५
०९:००
धावफलक
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
९४/६ (१८.५ षटके)
स्टेरे कॅलिस ४० (४३)
वैष्णवी महेश ३/२२ (४ षटके)
नेदरलँड्स ४ गडी राखून विजयी
एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मैदान, बँकॉक
पंच: अंकिता गुहा (भारत) आणि डॉली राणी (बांगलादेश)
सामनावीर: स्टेरे कॅलिस (नेदरलँड्स)
  • नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
२१ नोव्हेंबर २०२५
१२:४५
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
८३/८ (२० षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
७१/७ (२० षटके)
कायलीन ग्रीन २१ (३७)
सारा अकितेंग २/१० (४ षटके)
इम्मॅक्युलेट नाकीसूयी १७ (२७)
ले-मारी व्हिसर ३/१० (४ षटके)
नामिबिया १२ धावांनी विजयी
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: चंपा चकमा (बांगलादेश) आणि रोकेया सुलताना (बांगलादेश)
सामनावीर: ले-मारी व्हिसर (नामिबिया)
  • युगांडाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • ले-मारी व्हिसर (नामिबिया) हिने महिला टी२०आ पदार्पण केले.
२१ नोव्हेंबर २०२५
१२:४५
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
१५३/५ (२० षटके)
वि
टांझानियाचा ध्वज टांझानिया
१४८/८ (२० षटके)
डार्सी कार्टर ७६* (६२)
पेरिस कामुन्या २/३३ (४ षटके)
हुदा ओमारी ३८* (३४)
डार्सी कार्टर ३/२३ (४ षटके)
स्कॉटलंड ५ धावांनी विजयी
एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मैदान, बँकॉक
पंच: मारिया ॲबॉट (वेस्ट इंडीज) आणि टीना सेमेन्स (न्यूझीलंड)
सामनावीर: डार्सी कार्टर (स्कॉटलंड)
  • स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
२३ नोव्हेंबर २०२५
०९:३०
धावफलक
युगांडा Flag of युगांडा
११७/४ (२० षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
११३/७ (२० षटके)
जॅनेट म्बाबाझी ६०* (५८)
डिका लोहिया १/९ (२ षटके)
युगांडा ४ धावांनी विजयी
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: अंकिता गुहा (भारत) आणि रोकेया सुलताना (बांगलादेश)
सामनावीर: जॅनेट म्बाबाझी (युगांडा)
  • युगांडाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
२३ नोव्हेंबर २०२५
०९:३०
धावफलक
टांझानिया Flag of टांझानिया
६२ (१९.४ षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
६३/३ (१२.२ षटके)
हुदा ओमारी १४ (१८)
आयरिस झ्विलिंग ३/१३ (४ षटके)
स्टेरे कॅलिस २४ (२९)
सोफिया जेरोम २/१९ (४ षटके)
नेदरलँड्स ७ गडी राखून विजयी
एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मैदान, बँकॉक
पंच: मारिया ॲबॉट (वेस्ट इंडीज) आणि सलीमा इम्तियाझ (पाकिस्तान)
सामनावीर: आयरिस झ्विलिंग (नेदरलँड्स)
  • नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
२३ नोव्हेंबर २०२५
१३:४५
धावफलक
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
९४/० (१४.५ षटके)
स्कॉटलंड १० गडी राखून विजयी
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: डॉली राणी (बांगलादेश) आणि देदुनु सिल्वा (श्रीलंका)
सामनावीर: डार्सी कार्टर (स्कॉटलंड)
  • संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
२३ नोव्हेंबर २०२५
१३:४५
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
११५/६ (२० षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
८८/८ (२० षटके)
नत्ताकन चांतम ५८* (५६)
नाओमी बेंजामिन २/१६ (४ षटके)
यास्मिन खान २७ (३४)
सुनीदा चतुरोंग्रत्ताना ३/१९ (४ षटके)
थायलंड २७ धावांनी विजयी
एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मैदान, बँकॉक
पंच: चंपा चकमा (बांगलादेश) आणि टीना सेमेन्स (न्यूझीलंड)
सामनावीर: सुनीदा चतुरोंग्रत्ताना (थायलंड)
  • नामिबियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
२५ नोव्हेंबर २०२५
०९:३०
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
११०/६ (२० षटके)
वि
टांझानियाचा ध्वज टांझानिया
५९ (१९ षटके)
नान्नापत काँचारोएन्काई २८ (४०)
शीला किझिटो २/१८ (४ षटके)
नसरा सैदी १५ (३०)
सुनीदा चतुरोंग्रत्ताना ३/४ (४ षटके)
थायलंड ५१ धावांनी विजयी
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: चंपा चकमा (बांगलादेश) आणि अंकिता गुहा (भारत)
सामनावीर: सुनीदा चतुरोंग्रत्ताना (थायलंड)
  • टांझानियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
२५ नोव्हेंबर २०२५
०९:३०
धावफलक
युगांडा Flag of युगांडा
७५/८ (२० षटके)
वि
जॅनेट म्बाबाझी १६ (२६)
वैष्णवी महेश ३/२१ (४ षटके)
ईशा ओझा ४८* (३०)
संयुक्त अरब अमिराती १० गडी राखून विजयी
एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मैदान, बँकॉक
पंच: डॉली राणी (बांगलादेश) आणि टीना सेमेन्स (न्यूझीलंड)
सामनावीर: ईशा ओझा (संयुक्त अरब अमिराती)
  • संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
२५ नोव्हेंबर २०२५
१३:४५
धावफलक
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
१२६/२ (२० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
११८/९ (२० षटके)
नाओआनी वारे ४५* (५५)
कॅरोलिन डि लँग १/२० (४ षटके)
स्टेरे कॅलिस ४० (३८)
पाउके सियाका ३/२२ (४ षटके)
पापुआ न्यू गिनी ८ धावांनी विजयी
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: सलीमा इम्तियाझ (पाकिस्तान) आणि रोकेया सुलताना (बांगलादेश)
सामनावीर: हेनाओ थॉमस (पापुआ न्यू गिनी)
  • पापुआ न्यू गिनीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
२५ नोव्हेंबर २०२५
१३:४५
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
७४ (१६.२ षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
७६/३ (८.४ षटके)
मेकेलाये म्वातिले १५ * (३२)
कॅथेरिन फ्रेझर ३/९ (४ षटके)
सॅरा ब्राइस ३६* (१७)
नाओमी बेंजामिन २/१५ (२.४ षटके)
स्कॉटलंड ७ गडी राखून विजयी
एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मैदान, बँकॉक
पंच: मारिया ॲबॉट (वेस्ट इंडीज) आणि देदुनु सिल्वा (श्रीलंका)
सामनावीर: कॅथेरिन फ्रेझर (स्कॉटलंड)
  • स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
२६ नोव्हेंबर २०२५
०९:३०
धावफलक
टांझानिया Flag of टांझानिया
४६ (१६.५ षटके)
वि
नीमा पायस १० (१८)
वैष्णवी महेश ३/७ (४ षटके)
ईशा ओझा २८ (१६)
पेरिस कामुन्या २/१२ (२.१ षटके)
संयुक्त अरब अमिराती ७ गडी राखून विजयी
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: चंपा चकमा (बांगलादेश) आणि सलीमा इम्तियाझ (पाकिस्तान)
सामनावीर: वैष्णवी महेश (संयुक्त अरब अमिराती)
  • टांझानियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
२६ नोव्हेंबर २०२५
०९:३०
धावफलक
युगांडा Flag of युगांडा
५५ (१९.३ षटके)
वि
थायलंडचा ध्वज थायलंड
५८/२ (९ षटके)
थायलंड ८ गडी राखून विजयी
एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मैदान, बँकॉक
पंच: डॉली राणी (बांगलादेश) आणि देदुनु सिल्वा (श्रीलंका)
सामनावीर: थीपचा पुत्थावॉन्ग (थायलंड)
  • थायलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
२६ नोव्हेंबर २०२५
१३:४५
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
१६४/६ (२० षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
११३ (१६.२ षटके)
नेदरलँड्स ५१ धावांनी विजयी
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: अंकिता गुहा (भारत) आणि टीना सेमेन्स (न्यूझीलंड)
सामनावीर: फ्रेडरिक ओव्हरडिक (नेदरलँड्स)
  • नामिबियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
२६ नोव्हेंबर २०२५
१३:४५
धावफलक
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
११८/८ (२० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१२१/४ (१९.५ षटके)
होलन डोरिगा ६३ (५१)
क्लोई एबेल ५/१३ (४ षटके)
सॅरा ब्राइस ३९* (२९)
इसाबेल तौआ १/२४ (४ षटके)
स्कॉटलंड ६ गडी राखून विजयी
एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मैदान, बँकॉक
पंच: मारिया ॲबॉट (वेस्ट इंडीज) आणि रोकेया सुलताना (बांगलादेश)
सामनावीर: क्लोई एबेल (स्कॉटलंड)
  • पापुआ न्यू गिनीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • क्लोई एबेल (स्कॉटलंड) हिने महिला टी२०आमधील तिची पहिली पाच बळींची कामगिरी केली.[२०][२१]
२८ नोव्हेंबर २०२५
०९:३०
धावफलक
वि
थायलंडचा ध्वज थायलंड
७३ (१९.३ षटके)
मिशेल बोथा १८ (३२)
सुनीदा चतुरोंग्रत्ताना २/९ (४ षटके)
सुवानान खियाओतो २४ (२४)
वैष्णवी महेश ४/१० (४ षटके)
संयुक्त अरब अमिराती ७ धावांनी विजयी
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: सलीमा इम्तियाझ (पाकिस्तान) आणि रोकेया सुलताना (बांगलादेश)
सामनावीर: वैष्णवी महेश (संयुक्त अरब अमिराती)
  • थायलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
२८ नोव्हेंबर २०२५
०९:३०
धावफलक
टांझानिया Flag of टांझानिया
५४ (१९.५ षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
५५/३ (१२.३ षटके)
एस्थर इलोकू २८* (४१)
जेनिफर किमारो १/४ (२ षटके)
युगांडा ७ गडी राखून विजयी
एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मैदान, बँकॉक
पंच: अंकिता गुहा (भारत) आणि डॉली राणी (बांगलादेश)
सामनावीर: इम्मॅक्युलेट नाकीसूयी (युगांडा)
  • युगांडाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
२८ नोव्हेंबर २०२५
१३:४५
धावफलक
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
९४/७ (२० षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
९३/७ (२० षटके)
ब्रेंडा ताउ ३० (२९)
सुने विटमन २/१० (२ षटके)
यास्मिन खान ३०* (३६)
पाउके सियाका ३/१५ (४ षटके)
पापुआ न्यू गिनी १ धावेने विजयी
एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मैदान, बँकॉक
पंच: मारिया ॲबॉट (वेस्ट इंडीज) आणि टीना सेमेन्स (न्यूझीलंड)
सामनावीर: पाउके सियाका (पापुआ न्यू गिनी)
  • नामिबियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
२८ नोव्हेंबर २०२५
१३:४५
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
१४८/७ (२० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१२१/८ (२० षटके)
स्टेरे कॅलिस ५५* (४४)
रेचेल स्लेटर ३/२२ (४ षटके)
नेदरलँड्स २७ धावांनी विजयी
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: चंपा चकमा (बांगलादेश) आणि देदुनु सिल्वा (श्रीलंका)
सामनावीर: स्टेरे कॅलिस (नेदरलँड्स)
  • नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
३० नोव्हेंबर २०२५
०९:३०
धावफलक
युगांडा Flag of युगांडा
१११/६ (२० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
११२/४ (१४.५ षटके)
प्रॉस्कोव्हिया अलाको ३४ (२९)
सिल्व्हर सीगर्स २/१२ (४ षटके)
रॉबिन रियकी ३६* (३१)
केव्हिन अमुगे २/१३ (३ षटके)
नेदरलँड्स ६ गडी राखून विजयी
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: देदुनु सिल्वा (श्रीलंका) आणि रोकेया सुलताना (बांगलादेश)
सामनावीर: रॉबिन रियकी (नेदरलँड्स)
  • नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
३० नोव्हेंबर २०२५
०९:३०
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
१५३/३ (२० षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
१२५/७ (२० षटके)
ईशा ओझा ६८ (४९)
मेकेलाये म्वातिले १/२ (१ षटक)
विल्का म्वातिले ५४* (३४)
वैष्णवी महेश २/१३ (४ षटके)
संयुक्त अरब अमिराती २८ धावांनी विजयी
एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मैदान, बँकॉक
पंच: अंकिता गुहा (भारत) आणि डॉली राणी (बांगलादेश)
सामनावीर: ईशा ओझा (संयुक्त अरब अमिराती)
  • संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
३० नोव्हेंबर २०२५
१३:४५
धावफलक
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
१०० (२० षटके)
वि
टांझानियाचा ध्वज टांझानिया
८०/८ (२० षटके)
हेनाओ थॉमस ४७ (५७)
सौम बोराकांबी २/१७ (४ षटके)
पेरिस कामुन्या २७ (२९)
पाउके सियाका ३/१० (४ षटके)
पापुआ न्यू गिनी २० धावांनी विजयी
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: चंपा चकमा (बांगलादेश) आणि टीना सेमेन्स (न्यूझीलंड)
सामनावीर: हेनाओ थॉमस (पापुआ न्यू गिनी)
  • पापुआ न्यू गिनीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • ब्रेंडा एली (पापुआ न्यू गिनी) हिने महिला टी२०आ पदार्पण केले.
३० नोव्हेंबर २०२५
१३:४५
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
६३ (१५.१ षटके)
वि
थायलंडचा ध्वज थायलंड
६५/७ (११.४ षटके)
थायलंड ३ गडी राखून विजयी
एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मैदान, बँकॉक
पंच: अंकिता गुहा (भारत) आणि सलीमा इम्तियाझ (पाकिस्तान)
सामनावीर: थीपचा पुत्थावॉन्ग (थायलंड)
  • स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • ऑलिव्हिया बेल (स्कॉटलंड) हिने महिला टी२०आमधील तिची पहिली पाच बळींची कामगिरी केली.[२२][२३]

संदर्भ

[संपादन]
  1. "ICC to launch new annual Emerging Nations Trophy for women's T20Is". Cricket Europe. २३ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.[permanent dead link]
  2. "ICC launches Emerging Nations Trophy for women". ESPNcricinfo. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  3. "ICC launches new global tournament to promote and expand Women's Cricket around the world". International Cricket Council. १५ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  4. "Capricorn Eagles to Carry Namibia's Flag at ICC Women's Emerging Nations Trophy 2025 in Thailand". Cricket Namibia. १० नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  5. "ICC Women's Emerging Trophy in November 2025 as part of ICC strategy for structured growth for T20 World Cup pathway participants". Czarsportz. २३ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
  6. "Thailand win the ICC Women's Emerging Nations Trophy 2025". International Cricket Council. ३० नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  7. "Thailand beat Scots to win Emerging Nations Trophy". BBC Sport. ३० नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  8. "Namibia Unveil Strong Squad for Women's Quadrangular Series 2025 in Thailand". Female Cricket. १३ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  9. "KNCB announces squad for ICC Emerging Nations Trophy". रॉयल डच क्रिकेट असोसिएशन. ३ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.[permanent dead link]
  10. "Lewas off to Thailand for Emerging Nations T20". The National. १२ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  11. "Scotland women's squad named for Emerging Nations Trophy". Cricket Scotland. २३ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
  12. "Official squad for the 2025 ICC Women's Emerging Nations Trophy, Thailand". Tanzania Cricket Association. १३ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले Instagram द्वारे.
  13. "ICC Women's Emerging Nations Trophy 2025 Teams, Squads & Schedule". CricketersTales. १३ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  14. "Oyella makes Victoria Pearls cut as Mutonyi, Ariokot return for Emerging Nations Cup in Thailand". Kawowo Sports. १३ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  15. "Esha Oza to lead UAE in inaugural edition of the ICC Women's Emerging Nations Trophy 2025". Gulf News. १३ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  16. "Cricket Thailand to host Women's Quadrangular T20I tournament in November 2025". Czarsportz. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  17. "Women's T20 Quadrangular Series (in Thailand) 2025 - Points Table". ESPNcricinfo. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  18. "Onnicha Kamchomphu's 5-Fer Bowls Thailand Women to 39-Run Win Over Namibia". Female Cricket. १८ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  19. "ICC Women Emerging Nations Trophy 2025 - Points Table". ESPNcricinfo. ३० नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  20. "Scotland edge Papua New Guinea to maintain 100% run". BBC Sport. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  21. "Chloe Abel's 5-Fer Sets Up Scotland Women's Six-Wicket Win Over Papua New Guinea". Female Cricket. २७ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  22. "Proud Scotland look ahead after narrow Thailand heartbreak". International Cricket Council. ८ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  23. "ICC Emerging Nations Trophy Final Matchday: Thailand emerge victorious in inaugural edition". EuroCric. ८ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]