Jump to content

२०२५ बोलिव्हेरियन गेम्समध्ये क्रिकेट – महिला स्पर्धा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महिला स्पर्धा
पदक विजेते
Gold medal 
Silver medal 
Bronze medal 
२०२५ बोलिव्हेरियन गेम्समध्ये क्रिकेट – महिला स्पर्धा
क्रिकेट प्रकार ट्वेंटी२०
स्पर्धा प्रकार दुहेरी साखळी फेरी आणि अंतिम सामना
यजमान पेरू ध्वज पेरू
विजेते जमैका ध्वज जमैका (१ वेळा)
सहभाग
सामने
सर्वाधिक धावा ब्रिटनी कूपर (१२८)
सर्वाधिक बळी अनिसा मोहम्मद (१०)

२०२५ बोलिव्हेरियन गेम्समध्ये क्रिकेट – महिला स्पर्धा ४ ते ७ डिसेंबर २०२५ दरम्यान पेरूमधील लिमा येथील लिमा पोलो क्लब येथे खेळवण्यात आली. या स्पर्धेत जमैका, त्रिनिदाद आणि टोबॅगो आणि बार्बाडोस असे तीन संघ सहभागी झाले आणि एकूण सात सामने खेळवण्यात आले.[]

साखळी फेरीत प्रत्येक संघाने इतर दोन संघांविरुद्ध प्रत्येकी दोन सामने खेळले. त्रिनिदाद आणि टोबॅगोने साखळी फेरीतील चारही सामने जिंकून अंतिम फेरी गाठली, तर जमैका दुसऱ्या स्थानावर राहून अंतिम फेरीसाठी पात्र ठरली.[] अंतिम सामन्यात जमैकाने त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ६ गडी राखून पराभव करून सुवर्णपदक जिंकले. त्रिनिदाद आणि टोबॅगोला रौप्यपदक, तर बार्बाडोसला कांस्यपदक मिळाले.[]

खेळाडू

[संपादन]
पथके
जमैका ध्वज जमैका

[]

त्रिनिदाद आणि टोबॅगो ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो

[]

बार्बाडोस ध्वज बार्बाडोस

[]

  • रशादा विल्यम्स (कर्णधार, यष्टिरक्षक)
  • जेसिका वेडरबर्न
  • जॉनेल डीअर्स
  • लीना स्कॉट
  • ॲबिगेल ब्राइस
  • व्हनेसा वॉट्स
  • अदान्या बॉ
  • नीशा-ॲन वायसोम
  • क्रिशाना मॅकेन्झी
  • ब्रियाना प्लमर
  • निकोल कॅम्पबेल
  • चेडियन नेशन
  • केट विलमॉट
  • सेलिना व्हाइट
  • मोनिकेका रीड
  • करिश्मा रामहरॅक (कर्णधार)
  • शानिया अब्दुल
  • ब्रियाना हॅरिचरण
  • केनिका कॅसर
  • अनिसा मोहम्मद
  • शुनेल सॉ (यष्टिरक्षक)
  • समारा रामनाथ
  • जेनाबा जोसेफ
  • किर्बिना ॲलेक्झांडर
  • ली ॲन किर्बी
  • नादिया मोहम्मद
  • ब्रिटनी कूपर
  • अमेलिया खान
  • अमृता रामतहल
  • त्रिशान होल्डर (कर्णधार)
  • शमिलिया कॉनेल (उपकर्णधार)
  • एलिशिया बोमन
  • शानिका ब्रूस
  • झनाया ब्रूस
  • असाबी कॅलेंडर
  • डिकोरेया कॉलिमोर
  • डिसायरा कॉलिमोर
  • नायजानी कंबरबॅच
  • एरिन डीन
  • कीला इलियट
  • ॲलिसन गॉर्डन
  • साब्रिएल हेडली
  • क्रिसॅन हॉवेल
  • ॲलिसा स्कँटलबरी

साखळी फेरी

[संपादन]

गुण सारणी

[संपादन]
स्थान संघ सामने विजय पराभव गुण पात्रता
त्रिनिदाद आणि टोबॅगो अंतिम सामन्यासाठी पात्र
जमैका अंतिम सामन्यासाठी पात्र
बार्बाडोस कांस्यपदक

फिक्स्चर

[संपादन]
४ डिसेंबर २०२५
धावफलक
जमैका ध्वज जमैका
७७/६ (२० षटके)
वि
रशादा विल्यम्स ४७* (६१)
अनिसा मोहम्मद ४/१२ (४ षटके)
ली ॲन किर्बी १४*
व्हनेसा वॉट्स १/६ (३ षटके)
त्रिनिदाद आणि टोबॅगोने ७ गडी राखून विजय मिळवला
लिमा पोलो क्लब, लिमा

४ डिसेंबर २०२५
धावफलक
वि
बार्बाडोस ध्वज बार्बाडोस
३८/९ (२० षटके)
शुनेल सॉ ४६ (४५)
साब्रिएल हेडली २/२९ (४ षटके)
ॲलिसन गॉर्डन ८ (१९)
करिश्मा रामहरॅक ३/३ (४ षटके)
त्रिनिदाद आणि टोबॅगोने १०८ धावांनी विजय मिळवला
लिमा पोलो क्लब, लिमा

५ डिसेंबर २०२५
धावफलक
जमैका ध्वज जमैका
८९ (१८.५ षटके)
वि
बार्बाडोस ध्वज बार्बाडोस
६२/६ (२० षटके)
चेडियन नेशन ३० (३४)
ॲलिसन गॉर्डन ३/११ (४ षटके)
शमिलिया कॉनेल २१ (२०)
चेडियन नेशन ३/६ (४ षटके)
जमैकाने २७ धावांनी विजय मिळवला
लिमा पोलो क्लब, लिमा

५ डिसेंबर २०२५
धावफलक
जमैका ध्वज जमैका
५८ (१८.५ षटके)
वि
रशादा विल्यम्स २३ (४०)
समारा रामनाथ ४/११ (४ षटके)
ब्रिटनी कूपर ३३* (१८)
व्हनेसा वॉट्स १/१३
त्रिनिदाद आणि टोबॅगोने ८ गडी राखून विजय मिळवला
लिमा पोलो क्लब, लिमा

६ डिसेंबर २०२५
धावफलक
वि
बार्बाडोस ध्वज बार्बाडोस
४६ (१९.३ षटके)
ब्रिटनी कूपर ५३ (४८)
एरिन डीन ३/२३
ॲलिसन गॉर्डन १०
किर्बिना ॲलेक्झांडर ३/४
त्रिनिदाद आणि टोबॅगोने ७४ धावांनी विजय मिळवला
लिमा पोलो क्लब, लिमा

६ डिसेंबर २०२५
धावफलक
बार्बाडोस ध्वज बार्बाडोस
५२/७ (२० षटके)
वि
जमैका ध्वज जमैका
५३/३ (१०.१ षटके)
असाबी कॅलेंडर १६ (२७)
चेडियन नेशन २/९ (४ षटके)
क्रिशाना मॅकेन्झी २४ (३५)
शमिलिया कॉनेल १ बळी
जमैकाने ७ गडी राखून विजय मिळवला
लिमा पोलो क्लब, लिमा

अंतिम सामना

[संपादन]

सुवर्णपदक सामना

[संपादन]
७ डिसेंबर २०२५
धावफलक
वि
जमैका ध्वज जमैका
९५/४ (१७.३ षटके)
अनिसा मोहम्मद २४* (२२)
केट विलमॉट ३/१४ (४ षटके)
चेडियन नेशन ३५* (४४)
अनिसा मोहम्मद १/१४ (४ षटके)
जमैकाने ६ गडी राखून विजय मिळवला
लिमा पोलो क्लब, लिमा

पदक विजेते

[संपादन]
कार्यक्रम सुवर्ण रौप्य कांस्य
महिला स्पर्धा जमैका ध्वज जमैका


रशादा विल्यम्स
जेसिका वेडरबर्न
जॉनेल डीअर्स
लीना स्कॉट
ॲबिगेल ब्राइस
व्हनेसा वॉट्स
अदान्या बॉ
नीशा-ॲन वायसोम
क्रिशाना मॅकेन्झी
ब्रियाना प्लमर
निकोल कॅम्पबेल
चेडियन नेशन
केट विलमॉट
सेलिना व्हाइट
मोनिकेका रीड

त्रिनिदाद आणि टोबॅगो ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो


करिश्मा रामहरॅक
शानिया अब्दुल
ब्रियाना हॅरिचरण
केनिका कॅसर
अनिसा मोहम्मद
शुनेल सॉ
समारा रामनाथ
जेनाबा जोसेफ
किर्बिना ॲलेक्झांडर
ली ॲन किर्बी
नादिया मोहम्मद
ब्रिटनी कूपर
अमेलिया खान
अमृता रामतहल

बार्बाडोस ध्वज बार्बाडोस


त्रिशान होल्डर
शमिलिया कॉनेल
एलिशिया बोमन
शानिका ब्रूस
झनाया ब्रूस
असाबी कॅलेंडर
डिकोरेया कॉलिमोर
डिसायरा कॉलिमोर
नायजानी कंबरबॅच
एरिन डीन
कीला इलियट
ॲलिसन गॉर्डन
साब्रिएल हेडली
क्रिसॅन हॉवेल
ॲलिसा स्कँटलबरी

अंतिम क्रमवारी

[संपादन]
स्थान संघ सामने विजय पराभव पदक
जमैका सुवर्ण
त्रिनिदाद आणि टोबॅगो रौप्य
बार्बाडोस कांस्य

संदर्भ

[संपादन]
  1. "Bolivarian Games Womens Tournament 2025-26". CricHeroes (इंग्रजी भाषेत). ११ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
  2. "Trinidad and Tobago women stay perfect at Bolivarian Games". Trinidad and Tobago Newsday (इंग्रजी भाषेत). ६ डिसेंबर २०२५. ११ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
  3. "Heartbreak in Peru as Trinidad and Tobago cricketers take double silver". Trinidad and Tobago Newsday (इंग्रजी भाषेत). ८ डिसेंबर २०२५. ११ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
  4. "Beckford, Williams to lead Jamaica's charge at Bolivarian Games". Jamaica Gleaner (इंग्रजी भाषेत). १८ नोव्हेंबर २०२५. ११ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
  5. "Trinidad and Tobago Olympic Committee names 50-member team for Bolivarian Games". Trinidad and Tobago Newsday (इंग्रजी भाषेत). १८ नोव्हेंबर २०२५. ११ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
  6. "Barbados male and female squads selected for Bolivarian Games in Peru". Barbados TODAY (इंग्रजी भाषेत). १४ नोव्हेंबर २०२५. ११ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]