Jump to content

२०२५ बोलिव्हेरियन गेम्समध्ये क्रिकेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्रिकेट
ऑलिंपिक खेळ
स्थळलिमा पोलो क्लब, लिमा, पेरू
दिनांक४ – ७ डिसेंबर २०२५
संघ४ (पुरुष)
३ (महिला)
पदक विजेते
Gold medal 
Silver medal 
Bronze medal 

२०२५ बोलिव्हेरियन गेम्समध्ये क्रिकेट स्पर्धा ४ ते ७ डिसेंबर २०२५ दरम्यान पेरूमधील लिमा येथील लिमा पोलो क्लब येथे खेळवण्यात आली.[][] बोलिव्हेरियन गेम्सच्या ८७ वर्षांच्या इतिहासात क्रिकेटचा समावेश होण्याची ही पहिलीच वेळ होती.[] पुरुष आणि महिला अशा दोन्ही ट्वेंटी२० स्पर्धा खेळवण्यात आल्या.

पुरुषांच्या स्पर्धेत बार्बाडोस, जमैका, त्रिनिदाद आणि टोबॅगो आणि यजमान पेरू असे चार संघ सहभागी झाले. महिलांच्या स्पर्धेत बार्बाडोस, जमैका आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो असे तीन संघ सहभागी झाले.[][]

पुरुषांच्या स्पर्धेत बार्बाडोसने सुवर्णपदक जिंकले, तर त्रिनिदाद आणि टोबॅगोने रौप्य आणि जमैकाने कांस्यपदक जिंकले. महिलांच्या स्पर्धेत जमैकाने सुवर्णपदक, त्रिनिदाद आणि टोबॅगोने रौप्यपदक आणि बार्बाडोसने कांस्यपदक जिंकले.[] दोन्ही अंतिम सामने ७ डिसेंबर रोजी खेळवण्यात आले. पुरुषांच्या अंतिम सामन्यात बार्बाडोसने त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ११ धावांनी पराभव केला, तर महिलांच्या अंतिम सामन्यात जमैकाने त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सहा गडी राखून पराभव केला.[]

वेळापत्रक

[संपादन]
प्राप्राथमिक फेरी फाअंतिम सामना
कार्यक्रम↓/तारीख → डिसेंबर

गुरु

शुक्र

शनि

रवि
महिला प्रा प्रा प्रा फा
पुरुष प्रा प्रा प्रा फा

पदकाचा सारांश

[संपादन]

पदक तालिका

[संपादन]
स्थान संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
बार्बाडोस
जमैका
त्रिनिदाद आणि टोबॅगो
एकूण

पदक विजेते

[संपादन]
कार्यक्रम सुवर्ण रौप्य कांस्य
पुरुष स्पर्धा बार्बाडोस ध्वज बार्बाडोस

[]
जिओव्हांटे डेपिझा
एडविन करन्सी-बर्नेट
निमार बोल्डन
शायन ब्रेथवेट
झायन ब्रेथवेट
शकील कंबरबॅच
डेस्विन करन्सी
अमारी गुडरिज
इव्हान ग्रँट
जमार इफिल
जेरोम जोन्स
तारिक ओ'नील
टेनिसन रोच
नेथन सीली
रायशॉन विल्यम्स

त्रिनिदाद आणि टोबॅगो ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो

[]
विकास मोहन
ॲन्ड्र्यू रामबरन
क्रिस्टियन थर्टन
डेमियन जोआकिम
डॅनियल विल्यम्स
डेजॉर्न चार्ल्स
जेसी बूटन
कामिल पूरन
काइल रामडू
लिओनार्डो ज्युलियन
मिकेल गोव्हिया
समीर अली
शारॉन लुईस
जोशुआ डेव्हिस
टेशॉन कॅस्ट्रो

जमैका ध्वज जमैका

[]
जस्टिन बेकफोर्ड
रायन फ्रान्सिस
ट्रेवॉन विल्यम्स
डॅनियल बेकफोर्ड
ॲड्रियन वेअर
स्टीव्हन वेडरबर्न
मायकेल क्लार्क
ओडेन मॅककॅटी
ॲल्विन विल्यम्स
ॲन्थनी डॅकर्स
जेमी हे
गॉर्डन ब्रायन
मॅथ्यू कॉमेरी
रॅलिक थॉमस
डेव्हिड ड्यूअर

महिला स्पर्धा जमैका ध्वज जमैका

[]
रशादा विल्यम्स
जेसिका वेडरबर्न
जॉनेल डीअर्स
लीना स्कॉट
ॲबिगेल ब्राइस
व्हनेसा वॉट्स
अदान्या बॉ
नीशा-ॲन वायसोम
क्रिशाना मॅकेन्झी
ब्रियाना प्लमर
निकोल कॅम्पबेल
चेडियन नेशन
केट विलमॉट
सेलिना व्हाइट
मोनिकेका रीड

त्रिनिदाद आणि टोबॅगो ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो

[]
करिश्मा रामहरॅक
शानिया अब्दुल
ब्रियाना हॅरिचरण
केनिका कॅसर
अनिसा मोहम्मद
शुनेल सॉ
समारा रामनाथ
जेनाबा जोसेफ
किर्बिना ॲलेक्झांडर
ली ॲन किर्बी
नादिया मोहम्मद
ब्रिटनी कूपर
ॲमेलिया खान
अमृता रामतहल

बार्बाडोस ध्वज बार्बाडोस

[]
त्रिशान होल्डर
शमिलिया कॉनेल
एलिशिया बोमन
शानिका ब्रूस
झनाया ब्रूस
असाबी कॅलेंडर
डिकोरेया कॉलिमोर
डिसायरा कॉलिमोर
नायजानी कंबरबॅच
एरिन डीन
कीला इलियट
ॲलिसन गॉर्डन
साब्रिएल हेडली
क्रिसॅन हॉवेल
ॲलिसा स्कँटलबरी

संदर्भ

[संपादन]
  1. "Escenarios" (स्पॅनिश भाषेत). XX Juegos Bolivarianos Ayacucho–Lima 2025. ११ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
  2. "Paul, Wallace pedal to keirin, sprint silver at Bolivarian Games". Trinidad and Tobago Newsday (इंग्रजी भाषेत). ३ डिसेंबर २०२५. ११ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
  3. 1 2 "Cricket West Indies Celebrates Historic Cricket Debut at the Bolivarian Games in Peru" (इंग्रजी भाषेत). Cricket West Indies. १२ डिसेंबर २०२५. ११ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
  4. "Bolivarian Games Men's Tournament 2025-26". CricHeroes (इंग्रजी भाषेत). ११ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
  5. "Lista Medallistas" (स्पॅनिश भाषेत). XX Juegos Bolivarianos Ayacucho–Lima 2025. ११ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
  6. "Heartbreak in Peru as Trinidad and Tobago cricketers take double silver". Trinidad and Tobago Newsday (इंग्रजी भाषेत). ८ डिसेंबर २०२५. ११ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
  7. 1 2 "Barbados male and female squads selected for Bolivarian Games in Peru". Barbados Today (इंग्रजी भाषेत). १४ नोव्हेंबर २०२५. ११ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
  8. 1 2 "TeamTTO Athletes to Make Historic Debut at the 2025 Bolivarian Games" (इंग्रजी भाषेत). Trinidad and Tobago Olympic Committee. १८ नोव्हेंबर २०२५. ११ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
  9. 1 2 "Beckford, Williams to lead Jamaica's charge at Bolivarian Games". Jamaica Gleaner (इंग्रजी भाषेत). १९ नोव्हेंबर २०२५. ११ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.