Jump to content

२०२५ बुडापेस्ट चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२५ बुडापेस्ट चषक
दिनांक २५ जुलै – २७ जुलै २०२५
व्यवस्थापक हंगेरी क्रिकेट असोसिएशन
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय टी२०
स्पर्धा प्रकार साखळी फेरी, तिसऱ्या स्थानाचा सामना आणि अंतिम सामना
यजमान हंगेरी ध्वज हंगेरी
विजेते ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
उपविजेते रोमेनियाचा ध्वज रोमेनिया
सहभाग
सामने
सर्वाधिक धावा {{{alias}}} करणबीर सिंग (२४७)[]
सर्वाधिक बळी {{{alias}}} मिलाद मोमंद (१०)[]
← २०२३ (आधी)

२०२५ बुडापेस्ट चषक ही जुलै २०२५ मध्ये हंगेरीमध्ये आयोजित करण्यात आलेली पुरुषांची आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट स्पर्धा होती. स्पर्धेतील आठ सामने २५ ते २७ जुलै २०२५ दरम्यान जीबी ओव्हल, सोद्लिगेट येथे खेळवण्यात आले.[] यजमान हंगेरीसह ऑस्ट्रिया, रोमानिया आणि लक्झेंबर्ग या चार संघांनी स्पर्धेत भाग घेतला.[]

साखळी फेरीत ऑस्ट्रिया पहिल्या, तर रोमानिया दुसऱ्या स्थानावर राहिल्यामुळे दोन्ही संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. पावसामुळे अंतिम सामन्याचा निकाल लागू शकला नाही. साखळी गुणतालिकेत अव्वल राहिल्यामुळे ऑस्ट्रियाला स्पर्धेचे विजेते घोषित करण्यात आले.[]

खेळाडू

[संपादन]
हंगेरीचा ध्वज हंगेरी[] लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग[] रोमेनियाचा ध्वज रोमेनिया[] ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया[]
  • विनोथ रवींद्रन (कर्णधार, यष्टिरक्षक)[]
  • उस्मान मुहम्मद
  • जहीर सफी
  • झीशान कुकिखेल
  • अब्बास गनी
  • अभितेश प्रशार
  • अली नवाझ
  • जेरेमी पोलारुथू
  • मॅथ्यू एन्सवर्थ
  • रॉबी एन्सवर्थ
  • अमल जेकब
  • इब्रार अहमद
  • मुहम्मद बुरहान
  • मुहम्मद सकलैन
  • सादत सईद
  • संदीप मोहनदास
  • शिव करण गिल (कर्णधार)[]
  • अद्विथ मानेपल्ली (यष्टिरक्षक)[]
  • अमित हलभावी
  • टिमोथी बार्कर
  • विवेक दीक्षित
  • गिरीश वेंकटेश्वरन
  • मयंक नागायच
  • विक्रम विज
  • अनूप ओर्सू
  • अंकुश नंदा
  • कमल सौखिया
  • मिलाद मोमंद
  • सरीर शाह
  • शमीक वत्स
  • वासू सैनी (कर्णधार)[]
  • राजेंद्र पिसाळ (यष्टिरक्षक)[]
  • अविष्का इरोशन
  • रमेश सतीसन
  • शिवकुमार पेरियालवार
  • एड्रियन लास्कू
  • मुहम्मद मोइझ
  • तरनजीत सिंग
  • एमडी अरियान
  • अली हुसेन
  • लुका पेट्रे
  • मनमीत कोली
  • शांतनू वशिष्ठ
  • आकिब इक्बाल (कर्णधार)[]
  • अमर नईम (यष्टिरक्षक)[]
  • बसीर खान
  • हामिद सफी
  • इम्रान आसिफ
  • जानन घेलझाई
  • झेशान आरिफ
  • बिलाल झलमई
  • करणबीर सिंग
  • मन्सूर सफी
  • मोहम्मद वकार झलमई
  • साद चीमा
  • उमैर तारिक
  • झियाउर्रहमान शिनवारी

गुणतालिका

[संपादन]
स्थानसंघखेळलेविजयपराभवबरोबरीअनिर्णितगुणनिव्वळ धावगतीपात्रता
ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया+२.५५९अंतिम सामन्यासाठी पात्र
रोमेनियाचा ध्वज रोमेनिया+१.७३९
हंगेरीचा ध्वज हंगेरी−०.५९६तिसऱ्या स्थानाच्या सामन्यासाठी पात्र
लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग−३.०१७
स्रोत: ईएसपीएनक्रिकइन्फो[]

साखळी सामने

[संपादन]
२५ जुलै २०२५
०८:००
धावफलक
रोमेनिया Flag of रोमेनिया
१२८/९ (२० षटके)
वि
ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
१२९/३ (१३.५ षटके)
शांतनू वशिष्ठ ३६ (३७)
उमैर तारिक २/१८ (२ षटके)
बिलाल झलमई ७४* (४४)
लुका पेट्रे २/३३ (३.५ षटके)
ऑस्ट्रियाने ७ गडी राखून विजय मिळवला
जीबी ओव्हल, सोद्लिगेट
पंच: ग्योर्गी ताकाच (हंगेरी) आणि जेम्स लॉइड (हंगेरी)
सामनावीर: बिलाल झलमई (ऑस्ट्रिया)
  • रोमानियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
२५ जुलै २०२५
११:३०
धावफलक
हंगेरी Flag of हंगेरी
९३ (१४.५ षटके)
वि
रोमेनियाचा ध्वज रोमेनिया
९४/० (८ षटके)
मॅथ्यू एन्सवर्थ २७ (३१)
मनमीत कोली ५/१२ (३.५ षटके)
एड्रियन निकोलस लास्कू ५८* (३०)
रोमानियाने १० गडी राखून विजय मिळवला
जीबी ओव्हल, सोद्लिगेट
पंच: धीरज गायकवाड (भारत) आणि स्टीव्ह अँथनी (हंगेरी)
सामनावीर: मनमीत कोली (रोमानिया)
  • हंगेरीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • मनमीत कोलीने ५/१२ अशी पंचबळी कामगिरी केली.
२५ जुलै २०२५
१५:००
धावफलक
हंगेरी Flag of हंगेरी
१४८/८ (२० षटके)
वि
लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग
७८ (१५.१ षटके)
विनोथ रवींद्रन २७ (३१)
मुहम्मद उस्मान २७ (१५)
मिलाद मोमंद ३/२१ (४ षटके)
विक्रम विज १४ (२५)
मुहम्मद सकलैन ५/८ (३.१ षटके)
हंगेरीने ७० धावांनी विजय मिळवला
जीबी ओव्हल, सोद्लिगेट
पंच: अजय जैस्वाल (भारत) आणि जेम्स लॉइड (हंगेरी)
सामनावीर: मुहम्मद सकलैन (हंगेरी)
  • हंगेरीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • मुहम्मद सकलैनने ५/८ अशी पंचबळी कामगिरी केली.
२६ जुलै २०२५
०८:००
धावफलक
रोमेनिया Flag of रोमेनिया
१७८/६ (२० षटके)
वि
लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग
१३३ (१९.५ षटके)
वासू सैनी ६४ (४६)
मिलाद मोमंद ३/२४ (४ षटके)
विक्रम विज ४८ (३७)
वासू सैनी ५/१७ (३.५ षटके)
रोमानियाने ४५ धावांनी विजय मिळवला
जीबी ओव्हल, सोद्लिगेट
पंच: धीरज गायकवाड (भारत) आणि जेम्स लॉइड (हंगेरी)
सामनावीर: वासू सैनी (रोमानिया)
  • लक्झेंबर्गने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • वासू सैनीने ५/१७ अशी पंचबळी कामगिरी केली.
२६ जुलै २०२५
११:३०
धावफलक
हंगेरी Flag of हंगेरी
१६८/९ (२० षटके)
वि
ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
१६९/६ (१८ षटके)
अब्बास गनी ५६ (४६)
उमैर तारिक ३/१७ (४ षटके)
अमर नईम ६६ (४४)
अब्बास गनी ३/३० (३ षटके)
ऑस्ट्रियाने ४ गडी राखून विजय मिळवला
जीबी ओव्हल, सोद्लिगेट
पंच: स्टीव्ह अँथनी (हंगेरी) आणि ग्योर्गी ताकाच (हंगेरी)
सामनावीर: करणबीर सिंग (ऑस्ट्रिया)
  • ऑस्ट्रियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
२६ जुलै २०२५
१५:००
धावफलक
ऑस्ट्रिया Flag of ऑस्ट्रिया
२४५/७ (२० षटके)
वि
लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग
१७९/५ (२० षटके)
करणबीर सिंग ५५ (२३)
शमीक वत्स ३/५४ (३ षटके)
शिव करण गिल ६७* (५६)
आकिब इक्बाल १/१५ (३ षटके)
ऑस्ट्रियाने ६६ धावांनी विजय मिळवला
जीबी ओव्हल, सोद्लिगेट
पंच: शुभ नवज्योत आनंद (हंगेरी) आणि ग्योर्गी ताकाच (हंगेरी)
सामनावीर: बिलाल झलमई (ऑस्ट्रिया)
  • ऑस्ट्रियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

तिसऱ्या स्थानाचा सामना

[संपादन]
२७ जुलै २०२५
०८:००
धावफलक
हंगेरी Flag of हंगेरी
१८२/७ (२० षटके)
वि
लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग
१४५/९ (२० षटके)
अब्बास गनी ६६ (४६)
विनोथ रवींद्रन ६६ (४६)
मिलाद मोमंद ४/३८ (४ षटके)
गिरीश वेंकटेश्वरन ३७* (२७)
अभितेश प्रशार २/१४ (३ षटके)
मुहम्मद बुरहान २/१६ (४ षटके)
हंगेरीने ३७ धावांनी विजय मिळवला
जीबी ओव्हल, सोद्लिगेट
पंच: जेम्स लॉइड (हंगेरी), स्टीव्ह अँथनी (हंगेरी) आणि ग्योर्गी ताकाच (हंगेरी)
सामनावीर: अब्बास गनी (हंगेरी)
  • लक्झेंबर्गने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • रॉबर्ट एन्सवर्थने (हंगेरी) आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

अंतिम सामना

[संपादन]
२७ जुलै २०२५
११:३०
धावफलक
ऑस्ट्रिया Flag of ऑस्ट्रिया
१८२/३ (१६ षटके)
वि
रोमेनियाचा ध्वज रोमेनिया
फलंदाजी केली नाही
करणबीर सिंग ११०* (४७)
वासू सैनी १/३१ (४ षटके)
सामन्याचा निकाल लागला नाही
जीबी ओव्हल, सोद्लिगेट
पंच: धीरज गायकवाड (भारत) आणि शुभ नवज्योत आनंद (हंगेरी)
  • रोमानियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे रोमानियाचा डाव सुरू होऊ शकला नाही.
  • साखळी गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवल्यामुळे ऑस्ट्रियाला स्पर्धेचा विजेता घोषित करण्यात आले.

संदर्भ

[संपादन]
  1. 1 2 3 "Budapest Cup, 2025". क्रिकबझ. ६ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
  2. "Budapest Cup, 2025 Points Table". क्रिकबझ. ६ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
  3. "Austria v Romania, Budapest Cup 2025 final". ईएसपीएनक्रिकइन्फो. ६ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
  4. 1 2 3 4 "ECN Budapest Cup T20I 2025 - Teams, Player Squads, Fixtures, Schedule and All you need to know". Cricket World. २४ जुलै २०२५. ६ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
  5. 1 2 3 "Hungary vs Romania, 2nd Match, Budapest Cup, 2025 - Squads". क्रिकबझ. ६ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
  6. 1 2 "Hungary vs Luxembourg, 3rd Match, Budapest Cup, 2025 - Squads". क्रिकबझ. ६ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
  7. 1 2 "Austria vs Romania, 1st Match, Budapest Cup, 2025 - Squads". क्रिकबझ. ६ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
  8. "Budapest Cup 2025 - Points Table". ईएसपीएनक्रिकइन्फो. ६ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]