Jump to content

२०२५ प्रयाग महाकुंभमेळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२५ प्रयाग महाकुंभमेळा
Pilgrims at Triveni Sangam
तारीख १३ जानेवारी – २६ फेब्रुवारी २०२५ (२०२५-०१-१३ २०२५-०२-२६)
स्थळ Triveni Sangam
स्थान प्रयागराज, उत्तर प्रदेश, भारत
Coordinates 26°25′52″N 82°53′06″E / 26.431°N 82.885°E / 26.431; 82.885
प्रकार Hindu festival
अंदाजपत्रक साचा:INRconvert
Patron(s) Government of Uttar Pradesh
Website kumbh.gov.in

२०२५ प्रयाग महाकुंभमेळा हा कुंभमेळ्याचा एक धार्मिक आणि सांस्कृतिक , सामाजिक मेळा मनाला जातो .६६ कोटी (६६ कोटी) पेक्षा जास्त लोकांनी या विशिष्ट कुंभ मेळ्यात स्नान केले आहे .

ज्योतिष शास्त्रीय महत्व

[संपादन]

सूर्याभोवती गुरू ग्रहाची पूर्ण कक्षीय क्रांती दर्शविली. ते १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील त्रिवेणी संगम येथे संपन्न झाला. हा जगातील सर्वात मोठा मेळावा होता. या घटनेने १२ वर्षांचा कुंभमेळा पूर्ण झाला आणि ४५ दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाला अधिकृतपणे महाकुंभमेळा असे नाव देण्यात आले.[]


वैशिष्ट्य

[संपादन]

कुंभमेळा संपन्न होण्याचे तीन प्रकार मानले जातात-

  • दर बारा वर्षांनी येणारा पूर्ण कुंभ
  • दर सहा वर्षांनी येणारा अर्ध कुंभ
  • दर १४४ वर्षांनी येणारा महा कुंभ

२०२५ साली आलेला कुंभमेळा हा १४४ वर्षांनी असलेल्या खगोलशास्त्रीय ग्रहस्थितीमुळे महाकुंभ योग असल्याने याचे महत्व विशेष असल्याचे मानले गेले आहे.[]

प्रयागराज

[संपादन]

दर बारा वर्षांनी या ठिकाणी कुंभमेळा साजरा होतो. या ठिकाणाचे जुने नाव अलाहाबाद असे आहे. येथे गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांचा संगम होत असल्याने या ठिकाणाला तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता मिळालेली आहे. महाकुंभ पर्वणीनिमित्त या ठिकाणी विशेष व्यवस्था करून तात्पुरत्या नगररचनेची व्यवस्था करण्यात आली. यामुळे या स्थानाकडे विशेष आकर्षणाने पाहिले गेले आहे.[]

चित्रदालन

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. "Why is Maha Kumbh Mela 2025 special?". द इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). 21 January 2025. 26 January 2025 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 31 January 2025 रोजी पाहिले.
  2. "महाकुंभ दरम्यान ग्रहांचा विशेष योग! राशींवर कसा असेल प्रभाव? जीवनात कसा होईल बदल? जाणून घ्या". महाराष्ट्र टाइम्स. 2025-02-22 रोजी पाहिले.
  3. "संस्कृती अन् नद्यांची संगम भूमी असलेल्या 'प्रयागराज'च्या नावाचा अर्थ माहित आहे का?". लोकसत्ता. 2025-01-18. 2025-02-22 रोजी पाहिले.