Jump to content

२०२५ पॅसिफिक-फ्रान्स महिला टी२० आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२५ पॅसिफिक-फ्रान्स महिला टी२० आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा
क्रिकेट प्रकार ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
स्पर्धा प्रकार राऊंड-रॉबिन
यजमान फ्रान्स ध्वज फ्रान्स
विजेते सामो‌आचा ध्वज सामो‌आ (१ वेळा)
सहभाग
सामने
सर्वात जास्त धावा {{{alias}}} सेलिना सोलमन (१११)
सर्वात जास्त बळी {{{alias}}} ऑलिव्ह लेफागा (१०)

२०२५ पॅसिफिक-फ्रान्स महिला टी२० आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा १० ते १४ मार्च २०२५ या काळात फ्रान्स येथे आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा सामोआ महिलांनी जिंकली.

गुणफलक

[संपादन]
क्र
संघ
सा वि गुण धावगती पात्रता
व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू २.०६७ अंतिम सामन्यासाठी पात्र
सामो‌आचा ध्वज सामो‌आ १.९८९
फिजीचा ध्वज फिजी -०.३८३ तिसरे स्थान प्ले-ऑफसाठी पात्र
फ्रान्सचा ध्वज फ्रान्स -३.८६९

स्रोत: क्रिकहिरो.[]


फिक्स्चर

[संपादन]
१० मार्च २०२५
धावफलक
व्हानुआतू Flag of व्हानुआतू
८६/८ (२० षटके)
वि
सामो‌आचा ध्वज सामो‌आ
७८/८ (२० षटके)
राहेल अँड्र्यू २७ (४२)
जॅसिंटा सानेले २/१५ (४ षटके)
फा'इउगा सिसिफो १३ (३६)
नसीमना नाविका ४/१० (४ षटके)
व्हानुआतू महिला ८ धावांनी विजयी.
एन'डू स्टेडियम, नूमेआ
सामनावीर: नसीमना नाविका (व्हानुआतू)
  • व्हानुआतू महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • फिलिमाउआ मालोतुतोतासी, मसिना ताफ्या, नोराह सलीमा, ऑलिव्ह लेफागा (सामोआ) आणि सुसान स्टीफन (व्हानुआतू) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.

११ मार्च २०२५
धावफलक
व्हानुआतू Flag of व्हानुआतू
१२३/३ (२० षटके)
वि
फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
४५ (१२.१ षटके)
सेलिना सोलमन ५६* (४४)
लुईस वाहमोवे २/२० (४ षटके)
फिओना कॅग्नेवा १८ (३१)
सेलिना सोलमन ४/० (१ षटके)
व्हानुआतू महिला ७८ धावांनी विजयी.
एन'डू स्टेडियम, नूमेआ
सामनावीर: सेलिना सोलमन (व्हानुआतू)
  • व्हानुआतू महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • आर्मोनी कोन्हू, फिओना कॅग्नेवा, ग्लेंडा जैन, कामिया मोइंगोटो, लुईस वाहमोवे, नशेंग इहमलिंग, न्यात्रे काका, नेली काईझे, रोझ सिवा, स्टेफनी रोकुआड आणि व्हिन्सेंट काई (फ्रान्स) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.

११ मार्च २०२५
धावफलक
सामो‌आ Flag of सामो‌आ
१२७/२ (२० षटके)
वि
फिजीचा ध्वज फिजी
८६/६ (२० षटके)
तालिली आयोसेफो ६०* (५४)
करालाईनी वाकुरुइवलु १/१७ (३ षटके)
मेलिया बिउ २४* (३३)
जॅसिंटा सानेले २/७ (४ षटके)
सामोआ महिला ४१ धावांनी विजयी.
एन'डू स्टेडियम, नूमेआ
सामनावीर: तालिली आयोसेफो (सामोआ)
  • फिजी महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • अकोसिता लेवाची, एलेना लैनी (फिजी) आणि वाणीसी तळलेली (सामोआ) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.

१२ मार्च २०२५
धावफलक
फ्रान्स Flag of फ्रान्स
३२ (१२ षटके)
वि
सामो‌आचा ध्वज सामो‌आ
३३/२ (४.१ षटके)
व्हिन्सेंट काई ८ (२०)
ऑलिव्ह लेफागा ६/८ (४ षटके)
फा'इउगा सिसिफो २१* (१६)
लुईस वाहमोवे २/१४ (२ षटके)
सामोआ महिला ८ गडी राखून विजयी.
एन'डू स्टेडियम, नूमेआ
सामनावीर: ऑलिव्ह लेफागा (सामोआ)
  • फ्रान्स महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • हमाद्रेन वेनेहोआ आणि लॉरेन्सिया फॅनिका (फ्रान्स) या दोघींनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.

१२ मार्च २०२५
धावफलक
व्हानुआतू Flag of व्हानुआतू
१२१/३ (२० षटके)
वि
फिजीचा ध्वज फिजी
८३/६ (२० षटके)
सेलिना सोलमन ४१* (४३)
इलिसापेची वाकावकाटोगा १/११ (३ षटके)
इलिसापेची वाकावकाटोगा ३० (३५)
सेलिना सोलमन २/१० (४ षटके)
व्हानुआतू महिला ३८ धावांनी विजयी.
एन'डू स्टेडियम, नूमेआ
सामनावीर: सेलिना सोलमन (व्हानुआतू)
  • व्हानुआतू महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • जसविल रोकोरो (फिजी) आणि नैथा सिमेलम (व्हानुआतू) या दोघींनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.

१३ मार्च २०२५
धावफलक
फिजी Flag of फिजी
११५/९ (२० षटके)
वि
फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
५९ (१६.४ षटके)
करालाईनी वाकुरुइवलु १९* (२२)
लुईस वाहमोवे ३/२४ (४ षटके)
नशेंग इहमलिंग १३ (३४)
इलिसापेची वाकावकाटोगा ४/११ (३ षटके)
फिजी महिला ५६ धावांनी विजयी.
एन'डू स्टेडियम, नूमेआ
सामनावीर: इलिसापेची वाकावकाटोगा (फिजी)
  • फिजी महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • व्हर्जिनी नेहौम (फ्रान्स) यांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.

बाद फेरी

[संपादन]

तिसरे स्थान प्ले-ऑफ

[संपादन]
१४ मार्च २०२५
धावफलक
फ्रान्स Flag of फ्रान्स
७७/९ (२० षटके)
वि
फिजीचा ध्वज फिजी
७७/९ (२० षटके)
फिओना कॅग्नेवा २१ (२९)
आना गोनेरारा ३/७ (४ षटके)
मेलिया बिउ १४ (१६)
स्टेफनी रोकुआड ३/१० (४ षटके)
सामना बरोबरीत सुटला (फिजी महिलांनी दुसरी सुपर ओव्हर जिंकली)
एन'डू स्टेडियम, नूमेआ
सामनावीर: आना गोनेरारा (फिजी)
  • फिजी महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • सुपर ओव्हर १: फिजी ८/०; फ्रान्स ८/०.
    सुपर ओव्हर २: फ्रान्स ४/१; फिजी ५/०.

अंतिम सामना

[संपादन]
१४ मार्च २०२५
धावफलक
व्हानुआतू Flag of व्हानुआतू
७८ (१६.५ षटके)
वि
सामो‌आचा ध्वज सामो‌आ
७९/१ (१५.२ षटके)
व्हॅलेंटा लांगियाटू १५ (१४)
जॅसिंटा सानेले ३/१५ (२.५ षटके)
फा'इउगा सिसिफो ३२* (४३)
सामोआ महिला ९ गडी राखून विजयी
एन'डू स्टेडियम, नूमेआ
सामनावीर: जॅसिंटा सानेले (सामोआ)
  • व्हानुआतू महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • सामोआ महिलांनी २०२४/२५ द पॅसिफिक-फ्रान्स महिला अजिंक्यपद जिंकले.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "The Pacific-France Women Championship". Cricheroes. 13 March 2025 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]