Jump to content

२०२५ पुरुष मध्य अमेरिका अजिंक्यपद स्पर्धा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२५ पुरुष मध्य अमेरिका अजिंक्यपद स्पर्धा
दिनांक १७ – २१ एप्रिल २०२५
व्यवस्थापक आयसीसी अमेरिका
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय टी२०
स्पर्धा प्रकार एकेरी साखळी पद्धत आणि बाद फेरी
यजमान पनामा
विजेते पनामाचा ध्वज पनामा
मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको
सहभाग
सामने
सर्वाधिक धावा {{{alias}}} जेरोम डेली (८७)
सर्वाधिक बळी {{{alias}}} रोनितकुमार अहीर (११)
← २०२४ (आधी)

२०२५ पुरुष मध्य अमेरिका अजिंक्यपद स्पर्धा ही मध्य अमेरिका अजिंक्यपद स्पर्धेची दहावी आवृत्ती होती. ही क्रिकेट स्पर्धा १७ ते २१ एप्रिल २०२५ या कालावधीत पनामा येथे आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत पनामा, कोस्टा रिका, मेक्सिको आणि टर्क आणि कैकोस द्वीपसमूह या चार संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेद्वारे टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह संघाने १६ वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले.[]

साखळी सामने

[संपादन]

गुणतालिका

[संपादन]
क्र. संघ सा. वि. प. ब. अ. गुण निधग पात्रता
पनामाचा ध्वज पनामा +१.९९१ अंतिम सामन्यासाठी पात्र
मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको +२.६९३
Flag of the Turks and Caicos Islands टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह −०.२६७ तिसऱ्या स्थानाच्या सामन्यासाठी पात्र
कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका −५.१८५

स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो.[]

सामने

[संपादन]
१७ एप्रिल २०२५
१०:००
धावफलक
मेक्सिको Flag of मेक्सिको
१७४/४ (२० षटके)
वि
कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका
५० (११.२ षटके)
मेक्सिको १२४ धावांनी विजयी
क्लेटन, पनामा सिटी
१७ एप्रिल २०२५
१५:००
धावफलक
पनामा Flag of पनामा
१४५ (१९ षटके)
वि
पनामा ४९ धावांनी विजयी
क्लेटन, पनामा सिटी
१८ एप्रिल २०२५
१०:००
धावफलक
कोस्टा रिका Flag of कोस्टा रिका
९१/६ (२० षटके)
वि
पनामाचा ध्वज पनामा
९२/१ (१०.५ षटके)
पनामा ९ गडी राखून विजयी
क्लेटन, पनामा सिटी
१८ एप्रिल २०२५
१५:००
धावफलक
वि
मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको
१००/२ (१४ षटके)
मेक्सिको ८ गडी राखून विजयी
क्लेटन, पनामा सिटी
१९ एप्रिल २०२५
१०:००
धावफलक
कोस्टा रिका Flag of कोस्टा रिका
७१/८ (२० षटके)
वि
टर्क आणि कैकोस द्वीपसमूह १० गडी राखून विजयी
क्लेटन, पनामा सिटी
१९ एप्रिल २०२५
१५:००
धावफलक
पनामा Flag of पनामा
११५ (१९.५ षटके)
वि
मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको
१०९ (१९.४ षटके)
पनामा ६ धावांनी विजयी
क्लेटन, पनामा सिटी

बाद फेरी

[संपादन]

तिसऱ्या स्थानाचा सामना

[संपादन]
२० एप्रिल २०२५
१०:००
धावफलक
वि
कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका
६८/० (९ षटके)
अरिहरन कुथलिंगम २४ (२४)
ओसवाल्ड सॅम आर्थर २/११ (३ षटके)
धनुष गणेश ३६* (२९)
कोस्टा रिका डकवर्थ–लुईस–स्टर्न पद्धतीने २१ धावांनी विजयी
क्लेटन, पनामा सिटी
सामनावीर: धनुष गणेश (कोस्टा रिका)
  • टर्क आणि कैकोस द्वीपसमूहाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.

अंतिम सामना

[संपादन]
२० एप्रिल २०२५
१५:००
धावफलक
वि
सामना रद्द
क्लेटन, पनामा सिटी
पंच: अर्नोल्ड मॅडेला (कॅनडा) आणि रोहन शाह (कॅनडा)
  • नाणेफेक झाली नाही.
  • पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.

संदर्भ

[संपादन]
  1. "Central American Cricket Championships 2025 Guide: Live Streaming, Schedule, Squads – All You Need To Know". Outlook. 17 April 2025. १७ एप्रिल २०२५ रोजी पाहिले.
  2. "Central American Cricket Championships – Points Table". ईएसपीएन क्रिकइन्फो. १९ एप्रिल २०२५ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]