२०२५ पुरुष नॉर्डिक चषक
| २०२५ पुरुष नॉर्डिक चषक | |||
|---|---|---|---|
| दिनांक | १३ – १५ जून २०२५ | ||
| क्रिकेट प्रकार | आंतरराष्ट्रीय टी२० | ||
| स्पर्धा प्रकार | एकेरी साखळी फेरी | ||
| यजमान |
| ||
| विजेते |
| ||
| उपविजेते |
| ||
| सहभाग | ४ | ||
| सामने | ६ | ||
| सर्वाधिक धावा |
| ||
| सर्वाधिक बळी |
| ||
| |||
२०२५ पुरुष नॉर्डिक चषक ही जून २०२५ मध्ये डेन्मार्कमध्ये खेळविण्यात आलेली पुरुषांची आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट स्पर्धा होती. या स्पर्धेत यजमान डेन्मार्क, फिनलंड, नॉर्वे आणि स्वीडन या चार संघांनी भाग घेतला.[१]
स्पर्धेतील सहा सामने १३ ते १५ जून २०२५ दरम्यान इशोय क्रिकेट क्लब आणि कोगे क्रिकेट क्लब क्रमांक २ येथे खेळविण्यात आले. स्पर्धा एकेरी साखळी पद्धतीने झाली आणि प्रत्येक संघाने इतर तीनही संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळला.[२]
डेन्मार्क आणि नॉर्वे या दोन्ही संघांनी तीनपैकी दोन सामने जिंकून प्रत्येकी चार गुण मिळवले. डेन्मार्कची निव्वळ धावगती नॉर्वेपेक्षा चांगली असल्यामुळे डेन्मार्कने गुणतालिकेत पहिले स्थान मिळवून चषक जिंकला. स्वीडनने तिसरे, तर फिनलंडने चौथे स्थान मिळवले.[३]
नॉर्वेच्या वालिद घौरीने तीन सामन्यांत १३३ धावा करून स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या. त्याच संघाच्या अहमदुल्लाह शिनवारीने तीन सामन्यांत सात बळी घेत स्पर्धेत सर्वाधिक बळी मिळवले.[४]
खेळाडू
[संपादन]अधिकृतरीत्या घोषित केलेल्या संघयाद्या उपलब्ध नसल्यामुळे खालील खेळाडूंची यादी स्पर्धेतील सर्व सामन्यांच्या संघपत्रकांवर आधारित आहे.[५][६][७][८][९][१०]
|
|
|
|
गुणतालिका
[संपादन]| स्थान | संघ | सामने | विजय | पराभव | बरोबरी | निकाल नाही | गुण | निव्वळ धावगती | पात्रता |
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| १ | ३ | २ | १ | ० | ० | ४ | +२.००६ | विजेता | |
| २ | ३ | २ | १ | ० | ० | ४ | +०.१८९ | उपविजेता | |
| ३ | ३ | १ | २ | ० | ० | २ | +०.८३३ | तिसरे स्थान | |
| ४ | ३ | १ | २ | ० | ० | २ | −३.०१७ | चौथे स्थान | |
| स्रोत: ईएसपीएन[११] | |||||||||
साखळी सामने
[संपादन]पहिला सामना
[संपादन]वि |
||
तरणजीत भरज ५४* (३४) अखिल अर्जुनन १/१९ (४ षटके) |
माधव बसनायका २०* (२१) देलावर खान ३/१२ (३ षटके) |
- फिनलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
- शकील झेबने डेन्मार्ककडून, तर फराझ मेहती अब्बास आणि माधव बसनायका यांनी फिनलंडकडून आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
दुसरा सामना
[संपादन]वि |
||
जॉर्डन ओब्रायन ३२ (२३) अहमदुल्लाह शिनवारी ४/२० (३.३ षटके) |
अहमदुल्लाह शिनवारी ३४* (३६) अमजद शेर ४/१२ (४ षटके) |
- फिनलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
- पवन अराच्चिगेने फिनलंडकडून आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
तिसरा सामना
[संपादन]वि |
||
देलावर खान ४० (२१) खालिद अहमद झाहिद ३/२२ (३ षटके) |
सामीउल्लाह रहमानी ५० (३३) सैफ अहमद २/२४ (४ षटके) |
- डेन्मार्कने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
चौथा सामना
[संपादन]वि |
||
हामिद शाह ४५ (३३) अहमदुल्लाह शिनवारी ३/२८ (४ षटके) |
वालिद घौरी १००* (४८) देलावर खान १/४७ (३ षटके) |
- डेन्मार्कने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
पाचवा सामना
[संपादन]वि |
||
इमाल झुवाक ७० (५०) निकोलस सलोनेन ३/१८ (४ षटके) |
अमजद शेर २८ (३५) अब्दुल नासेर बलोच ४/१५ (४ षटके) |
- फिनलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
- समर्थ शेट्टीने स्वीडनकडून आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
सहावा सामना
[संपादन]वि |
||
अजय मुंद्रा २५ (२१) अनिल परमार २/१७ (४ षटके) |
खिजर अहमद ३८ (२३) समर्थ शेट्टी २/११ (२ षटके) |
- स्वीडनने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
- या सामन्यानंतर डेन्मार्क आणि नॉर्वेचे समान गुण झाले; मात्र उत्तम निव्वळ धावगतीमुळे डेन्मार्कने २०२५ पुरुष नॉर्डिक चषक जिंकला.
संदर्भ
[संपादन]- ↑ "2025 Men's T20I Praha & Danmark" (PDF). नॉर्वे क्रिकेट महासंघ (इंग्रजी भाषेत). ५ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Nordic T20 Cup 2025 – Fixtures and Results". ईएसपीएन (इंग्रजी भाषेत). ५ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Nordic T20 Cup Table – 2025". ईएसपीएन (इंग्रजी भाषेत). ५ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Nordic T20I Cup 2025 – Statistics". क्रिकबझ (इंग्रजी भाषेत). ५ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Denmark vs Finland, 1st Match – Squads". क्रिकबझ (इंग्रजी भाषेत). ५ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Finland vs Norway, 2nd Match – Squads". क्रिकबझ (इंग्रजी भाषेत). ५ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Denmark vs Sweden, 3rd Match – Squads". क्रिकबझ (इंग्रजी भाषेत). ५ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Denmark vs Norway, 4th Match – Squads". क्रिकबझ (इंग्रजी भाषेत). ५ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Finland vs Sweden, 5th Match – Squads". क्रिकबझ (इंग्रजी भाषेत). ५ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Norway vs Sweden, 6th Match – Squads". क्रिकबझ (इंग्रजी भाषेत). ५ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Nordic T20 Cup Table – 2025". ईएसपीएन (इंग्रजी भाषेत). ५ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.