२०२५ पर्ल ऑफ आफ्रिका टी२० मालिका
Appearance
| २०२५ पर्ल ऑफ आफ्रिका टी२० मालिका | |||
|---|---|---|---|
| दिनांक | १७ – २७ जुलै २०२५ | ||
| व्यवस्थापक | युगांडा क्रिकेट असोसिएशन | ||
| क्रिकेट प्रकार | आंतरराष्ट्रीय टी२० आणि ट्वेंटी-२० क्रिकेट | ||
| स्पर्धा प्रकार | दुहेरी साखळी | ||
| यजमान | युगांडा | ||
| विजेते |
| ||
| उपविजेते |
| ||
| सहभाग | ५ | ||
| सामने | १८ | ||
| सर्वाधिक धावा |
| ||
| सर्वाधिक बळी |
| ||
| |||
२०२५ पर्ल ऑफ आफ्रिका टी२० मालिका ही जुलै २०२५ मध्ये एंटेबे, युगांडा येथे खेळवण्यात आलेली पुरुषांची आंतरराष्ट्रीय टी२० (टी२०आ) क्रिकेट स्पर्धा होती.[१][२] ही स्पर्धेची दुसरी आवृत्ती होती आणि तिचे आयोजन युगांडा क्रिकेट असोसिएशनने केले होते.[३]
स्पर्धेत यजमान युगांडा, तसेच केन्या आणि संयुक्त अरब अमिराती या देशांचे राष्ट्रीय संघ व नामिबिया अ संघ सहभागी झाले होते.[४][५] कुवेतचाही सुरुवातीला स्पर्धेत सहभाग निश्चित करण्यात आला होता; मात्र २६ जून रोजी स्पर्धेतील संघांची संख्या चार करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.[६] ३ जुलै रोजी नायजेरियाचा पाचवा संघ म्हणून स्पर्धेत समावेश करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.[७]
खेळाडू
[संपादन]
|
|
|
|
|
युगांडाने नामिबिया अ संघाविरुद्धच्या सामन्यांसाठी स्वतंत्र युगांडा अ संघही जाहीर केला होता.[१३]
गुणतालिका
[संपादन]| स्थान | संघ | खेळले | विजय | पराभव | बरोबरी | अनिर्णित | गुण | निव्वळ धावगती | स्थिती |
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| १ | ६ | ६ | ० | ० | ० | १२ | +१.५४८ | विजेता | |
| २ | ६ | ४ | २ | ० | ० | ८ | +२.०३२ | उपविजेता | |
| ३ | ६ | २ | ४ | ० | ० | ४ | −०.८७२ | ||
| ४ | ६ | ० | ६ | ० | ० | ० | −२.७१४ | ||
| स्रोत: युगांडा क्रिकेट असोसिएशन[१४] | |||||||||
| नामिबिया अ आणि युगांडा अ यांनी प्रदर्शनीय सामने खेळले होते आणि त्यांचा विजेतेपदाच्या गुणांकनात समावेश करण्यात आला नव्हता. | |||||||||
सामने
[संपादन]वि |
||
तन्झील शेख २६ (२०) सिल्वेस्टर ओकपे ४/११ (४ षटके) |
प्रॉस्पर उसेनी ३६ (१९) व्रज पटेल ३/५ (३ षटके) |
- केन्याने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली.
- पावसामुळे सामना प्रत्येकी १६ षटकांचा करण्यात आला.
वि |
||
आयझॅक डॅनलाडी २६ (४४) मॅथ्यू मुसिंगुझी २/१६ (३ षटके) |
- युगांडाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली.
- पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.
- * मॅथ्यू मुसिंगुझीने (युगांडा) आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
- डेव्हिड अंक्राने यापूर्वी घानासाठी चार आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळल्यानंतर नायजेरियाकडून आपला पहिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळला. पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये दोन आंतरराष्ट्रीय संघांचे प्रतिनिधित्व करणारा तो विसावा क्रिकेट खेळाडू ठरला.[१५]
---
वि |
||
धिरेन गोंदारिया ४५ (४२) हैदर अली २/१५ (४ षटके) |
- संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली.
- मुहम्मद रोहिदने (संयुक्त अरब अमिराती) आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
वि |
||
आयझॅक डॅनलाडी १७ (२७) झुहैब झुबैर ५/२१ (३.३ षटके) |
आलिशान शराफु ३६ (१६) प्रॉस्पर उसेनी १/३ (१ षटक) |
- नायजेरियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली.
- * सोलोमन चिलेमान्या आणि अब्दुलरहमान जिमोह (नायजेरिया) यांनी आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
- झुहैब झुबैरने (संयुक्त अरब अमिराती) आंतरराष्ट्रीय टी२०मधील आपले पहिले पाच बळी घेतले.[१६]
---
वि |
||
राघव धवन ४१ (३९) पीटर लंगत २/२५ (३ षटके) |
राकेप पटेल ५८ (४९) फ्रँक नसुबुगा ३/१० (३ षटके) |
- युगांडाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली.
वि |
||
श्रीदीप मंगेला ५१ (४२) मोहम्मद तैवो २/१८ (४ षटके) |
आयझॅक ओकपे २६* (२०) दिनेश नकरानी ३/११ (३ षटके) |
- युगांडाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली.
- इनोसंट म्वेबाझे आणि कॅल्विन वाटुवा (युगांडा) यांनी आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
वि |
||
पुष्कर शर्मा ४२ (३९) झुहैब झुबैर २/१३ (४ षटके) |
मुहम्मद झोहैब ३५* (३६) धिरेन गोंदारिया २/३१ (३.५ षटके) |
- केन्याने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली.
वि |
||
मुहम्मद झोहैब ५० (४८) सुलैमान रनसेवे १/१४ (२ षटके) |
डेव्हिड अंक्रा २४ (१७) इथन डि'सूझा ४/९ (२.५ षटके) |
- संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली.
वि |
||
सिल्वेस्टर ओकपे ३५ (३७) सचिन गिल २/१० (४ षटके) |
सचिन गिल ३५ (४२) मोहम्मद तैवो १/६ (१ षटक) |
- नायजेरियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली.
वि |
||
इथन डि'सूझा ३२ (१७) दिनेश नकरानी २/२४ (४ षटके) |
- युगांडाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली.
अतिरिक्त ट्वेंटी-२० सामने
[संपादन]वि |
||
यान बाल्ट ४८ (४१) बैधू इव्हान ३/२३ (४ षटके) |
सायमन सेसाझी ६६ (६६) यान-इझाक डी व्हिलियर्स २/२० (४ षटके) |
- नामिबिया अ संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली.
वि |
||
सिल्वेस्टर ओकपे २७ (२८) डिलन लेइकर ४/२६ (४ षटके) |
हांद्रे क्लाझिंगे ५५* (४०) पीटर आहो १/१५ (३ षटके) |
- नायजेरियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली.
- लियाम बॅसन, मॅक्स हेइंगो, डियान नीथलिंग, झाकिओ व्हॅन वुरेन (नामिबिया अ) आणि सोलोमन चिलेमान्या (नायजेरिया) यांनी ट्वेंटी-२० पदार्पण केले.
वि |
||
यान-इझाक डी व्हिलियर्स ३३ (२७) पीटर लंगत ३/२८ (४ षटके) |
लुकास ओलुओच ३१* (१७) झाकिओ व्हॅन वुरेन २/९ (२ षटके) |
- केन्याने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले.
- पावसामुळे केन्यासमोर १३ षटकांत ८३ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले.
वि |
||
अनस बेग ४५ (३१) यान बाल्ट २/१६ (३ षटके) |
लियाम बॅसन २५ (२६) केनेथ वैस्वा ३/२८ (४ षटके) |
- युगांडा अ संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली.
वि |
||
ओलायिंका ओलालेये ३४ (३६) यान-इझाक डी व्हिलियर्स २/६ (२ षटके) |
यान बाल्ट ३५ (४०) आयझॅक डॅनलाडी २/१३ (४ षटके) |
- नायजेरियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली.
- अॅड्रिआन कोएत्झीने (नामिबिया अ) ट्वेंटी-२० पदार्पण केले.
वि |
||
धिरेन गोंदारिया ३९* (२०) झिवागो ग्रोनीवॉल्ड २/१७ (४ षटके) |
झाकिओ व्हॅन वुरेन ६२ (५३) फ्रान्सिस मुतुआ १/२४ (३ षटके) |
- केन्याने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली.
संदर्भ
[संपादन]- ↑ "Uganda to host Pearl of Africa T20 Cricket Series". Xinhua. 26 June 2025 रोजी पाहिले.
- ↑ "Hosts Uganda Express Readiness For Pearl Of Africa T20 Series". SportsNation. 26 June 2025 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ↑ "Second edition of the Pearl of Africa T20 series launched". Rora Media Sports. 26 June 2025 रोजी पाहिले.
- ↑ "Uganda cricket to host 2nd edition of Pearl of Africa T20I tournament in July 2025". Czarsportz. 26 June 2025 रोजी पाहिले.
- ↑ "Pearl of Africa T20 Series Launched, World Class Experience Expected at Entebbe Cricket Oval". Voice of Bugerere. 26 June 2025 रोजी पाहिले.
- ↑ "Cricket Cranes in Pearl of Africa Series test ahead of T20 Qualifiers". Kawowo Sports. 26 June 2025 रोजी पाहिले.
- ↑ "POA T20 Series - Nigeria's Yellow Greens Replace Kuwait, Playing Format Changes". Uganda Cricket Association. 2025-07-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 July 2025 रोजी पाहिले.
- ↑ "Team Announcement for the 2nd Edition of Africa T20I Tournament". Cricket Kenya. 15 July 2025 रोजी पाहिले – Instagram द्वारे.
- ↑ "PEARL OF AFRICA SERIES Our Namibia A squad is ready for Uganda! Stay tuned for livestream details". Cricket Namibia. 16 July 2025 रोजी पाहिले – Instagram द्वारे.
- ↑ "Yellow Greens set for Pearl of Africa cricket tourney". The Punch. 15 July 2025 रोजी पाहिले.
- ↑ "Pearl Of Africa Series: New captain, two debutants in Cricket Cranes squad". Kawowo Sports. 13 July 2025 रोजी पाहिले.
- ↑ "Muhammad Waseem to lead UAE in Pearl of Africa T20I Series in Uganda". Emirates Cricket Board. 14 July 2025 रोजी पाहिले.
- ↑ "POA T20 series: Coach Abhay Sharma happy to unleash exciting debutants Calvin Watuwa and Matthew Musinguzi". Uganda Cricket Association. 2025-07-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 July 2025 रोजी पाहिले.
- ↑ "POA T20 Series – Cricket Cranes Crowned Champions After Epic 'Final' Win Over UAE". Uganda Cricket Association. 27 July 2025. 2026-08-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 6 August 2026 रोजी पाहिले.
- ↑ "David-Kind Ankrah". CricketArchive. 6 August 2026 रोजी पाहिले.
- ↑ "Nigeria v United Arab Emirates, 7th Match, Pearl of Africa T20I Series 2025 – Scorecard". ESPNcricinfo. 6 August 2026 रोजी पाहिले.