Jump to content

२०२५ नेदरलँड्स तिरंगी मालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२५ नेदरलँड्स तिरंगी मालिका
२०२४-२०२६ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ स्पर्धेचा भाग
तारीख ४–१६ मे २०२५
स्थान नेदरलँड्स
संघ
Flag of the Netherlands नेदरलँड्सस्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंडसंयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
कर्णधार
स्कॉट एडवर्ड्सरिची बेरिंग्टनराहुल चोप्रा
सर्वाधिक धावा
स्कॉट एडवर्ड्स (२०७)जॉर्ज मुन्से (३६३)मुहम्मद वसीम (१६९)
सर्वाधिक बळी
काइल क्लेन (११)ब्रॅड करी (१०)
ब्रँडन मॅकमुलेन (१०)
सिमरनजीत सिंग (१०)

२०२५ नेदरलँड्स तिरंगी मालिका ही २०२४-२०२६ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ क्रिकेट स्पर्धेची अकरावी फेरी होती, जी मे २०२५ मध्ये नेदरलँड्समध्ये खेळवण्यात आली होती.[] ही तिरंगी मालिका नेदरलँड्स, स्कॉटलंड आणि संयुक्त अरब अमिराती या पुरुषांच्या राष्ट्रीय क्रिकेट संघांदरम्यान खेळली गेली.[] स्पर्धेतील सामने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (ODI) सामन्यांच्या स्वरूपात खेळवले गेले.[] वादळामुळे दुसऱ्या फेरीदरम्यान पुढे ढकलण्यात आलेला स्कॉटलंड आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील एक अतिरिक्त सामना ह्या स्पर्धेत समाविष्ट होता.[]

Flag of the Netherlands नेदरलँड्स[] स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड[] संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती[]

सराव सामने

[संपादन]
२९ एप्रिल २०२५
११:००
धावफलक
संयुक्त अरब अमिराती XI
२१५ (४६.४ षटके)
वि
नेदरलँड्स अ
२१८/२ (४३ षटके)
आर्यांश शर्मा ६० (८३)
मीस व्हॅन व्ह्लिएट ४/३९ (१० षटके)
नोहा क्रोस ९४* (११६)
ध्रुव पराशर १/२६ (६.१ षटके)
नेदरलँड्स अ ८ गडी राखून विजयी
व्ही.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲमस्टेलवीन
पंच: नितीन बाठी (ने) आणि मौलिक प्रभुदेसाई (ने)
  • संयुक्त अरब अमिराती XI नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

१ मे २०२५
११:००
धावफलक
नेदरलँड्स अ
१७१ (४८.१ षटके)
वि
संयुक्त अरब अमिराती XI
१७७/३ (२९ षटके)
बास डी लिड ४८ (६३)
झाहीद अली ४/४५ (१० षटके)
सागर कल्याण ८४* (८७)
शारिझ अहमद २/२६ (५ षटके)
संयुक्त अरब अमिराती XI ७ गडी राखून विजयी
व्ही.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲमस्टेलवीन
पंच: ज्ञानेश कोल्ली (ने) आणि मौलिक प्रभुदेसाई (ने)
  • नेदरलँड्स अ नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

सामने

[संपादन]

१ला आं.ए.दि. सामना

[संपादन]

हा सामना मूळतः ९ मार्च २०२४ रोजी दुबई येथे होणार होता परंतु वादळामुळे तो पुढे ढकलण्यात आला.[][]

४ मे २०२५
११:००
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
२२५/९ (५० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
२२६/७ (४६.२ षटके)
मुहम्मद वसीम ६१ (७२)
मार्क वॅट २/३४ (१० षटके)
जॉर्ज मुन्से ७८ (१०१)
सिमरनजीत सिंग २/२६ (१० षटके)
स्कॉटलंड ३ गडी राखून विजयी
व्ही.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲमस्टेलवीन
पंच: रिझवान अक्रम (ने) आणि रोलंड ब्लॅक (आ)
सामनावीर: जॉर्ज मुन्से (स्कॉ)
  • स्कॉटलंड नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • फिनले मॅकक्रिएथ (स्कॉ), सागर कल्याण आणि सिमरनजीत सिंग (युएई) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा आं.ए.दि. सामना

[संपादन]
६ मे २०२५
११:००
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
२७२/७ (५० षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१५९ (४१.२ षटके)
स्कॉट एडवर्ड्स ७४ (७८)
आयान अफजल खान ३/६० (१० षटके)
नेदरलँड्स ११३ धावांनी विजयी
व्ही.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲमस्टेलवीन
पंच: नितीन बाठी (ने) आणि रोलंड ब्लॅक (आ)
सामनावीर: स्कॉट एडवर्ड्स (ने)
  • संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

३रा आं.ए.दि. सामना

[संपादन]
८ मे २०२५
११:००
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
२९६/६ (५० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१९९ (४३.३ षटके)
राहुल चोप्रा १०१ (९४)
मायकेल लीस्क १/३० (७ षटके)
जॉर्ज मुन्से ४३ (५३)
सिमरनजीत सिंग ४/३० (१० षटके)
संयुक्त अरब अमिराती ९७ धावांनी विजयी
व्ही.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲमस्टेलवीन
पंच: रिझवान अक्रम (ने) आणि नितीन बाठी (ने)
सामनावीर: राहुल चोप्रा (युएई)
  • संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • राहुल चोप्राने (युएई) त्याचे पहिले आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक झळकावले.[]

४था आं.ए.दि. सामना

[संपादन]
१० मे २०२५
११:००
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
२८२/७ (५० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
२६३/९ (५० षटके)
झॅक लायन-कशेट ७८ (९९)
ब्रॅड करी ४/५२ (१० षटके)
नेदरलँड्स १९ धावांनी विजयी
व्ही.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲमस्टेलवीन
पंच: रिझवान अक्रम (ने) आणि रोलंड ब्लॅक (आ)
सामनावीर: पॉल व्हॅन मीकीरन (ने)
  • नेदरलँड्स नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

५वा आं.ए.दि. सामना

[संपादन]
12 मे २०२५
११:००
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
२०४/९ (५० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
२०५/५ (३६ षटके)
आसिफ खान ७५ (१०१)
काइल क्लेन ४/४४ (१० षटके)
मॅक्स ओ'दाउद ५२ (४४)
ध्रुव पराशर १/३२ (६ षटके)
नेदरलँड्स ५ गडी राखून विजयी
स्पोर्टपार्क मार्शलचलकरवीर्ड, उट्रेख्त
पंच: नितीन बाठी (ने) आणि रोलंड ब्लॅक (आ)
सामनावीर: काइल क्लेन (ने)
  • संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

६वा आं.ए.दि. सामना

[संपादन]
१४ मे २०२५
११:००
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
१६१ (४७.५ षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१६२/२ (२४.२ षटके)
मुहम्मद वसीम ६१ (७५)
ब्रॅड करी ३/३४ (९.५ षटके)
स्कॉटलंड ८ गडी राखून विजयी
स्पोर्टपार्क मार्शलचलकरवीर्ड, उट्रेख्त
पंच: रिझवान अक्रम (ने) आणि नितीन बाठी (ने)
सामनावीर: ब्रँडन मॅकमुलेन (स्कॉ)
  • संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

७वा आं.ए.दि. सामना

[संपादन]
१६ मे २०२५
११:००
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
३८०/९ (५० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
२३५ (४२.१ षटके)
रिची बेरिंग्टन १०५ (८६)
काइल क्लेन ३/६० (९ षटके)
बास डी लिड ७४ (६७)
ब्रँडन मॅकमुलेन ४/५५ (१० षटके)
स्कॉटलंड १४५ धावांनी विजयी
स्पोर्टपार्क मार्शलचलकरवीर्ड, उट्रेख्त
पंच: रिझवान अक्रम (ने) आणि रोलंड ब्लॅक (आ)
सामनावीर: ब्रँडन मॅकमुलेन (स्कॉ)
  • नेदरलँड्स नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • स्कॉट एडवर्ड्सच्या (ने) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट मध्ये २००० धावा आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये ३००० धावा पूर्ण.
  • पुरुषांच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये स्कॉटलंडची ही सर्वोच्च धावसंख्या होती.[१०]

संदर्भयादी

[संपादन]
  1. ^ "Cricket Netherlands to host UAE and Scotland for ODI Tri-series in May 2025" [मे २०२५ मध्ये क्रिकेट नेदरलँड्स यूएई आणि स्कॉटलंडमध्ये तिरंगी एकदिवसीय मालिकेचे आयोजन करणार.]. Czarsportz. १ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
  2. ^ "National coach Ryan Cook announces selection for World Cup qualifying matches against visiting Scotland and United Arab Emirates" [राष्ट्रीय प्रशिक्षक रायन कुक यांनी स्कॉटलंड आणि संयुक्त अरब अमिरातीविरुद्धच्या विश्वचषक पात्रता सामन्यांसाठी निवड जाहीर केली.]. रॉयल डच क्रिकेट असोसिएशन. १ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
  3. ^ "Eight-team CWC League 2 begins in Nepal on the road to 2027" [२०२७ च्या दिशेने नेपाळमध्ये आठ संघांची क्रिकेट विश्वचषक लीग २ सुरू होत आहे.]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
  4. ^ "2025 Provisional Fixture Schedules Announced" [२०२५ च्या तात्पुरत्या वेळापत्रकांची घोषणा]. क्रिकेट स्कॉटलंड. १ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
  5. ^ "Bondscoach Ryan Cook maakt selectie bekend voor WK-kwalificatie-wedstrijden tegen Schotland en Verenigde Arabische Emiraten" [राष्ट्रीय प्रशिक्षक रायन कुक यांनी स्कॉटलंड आणि संयुक्त अरब अमिरातीविरुद्धच्या विश्वचषक पात्रता सामन्यांसाठी संघ जाहीर केला]. रॉयल डच क्रिकेट असोसिएशन (Dutch भाषेत). १ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  6. ^ "McCreath called up by Scotland as McBride returns" [मॅकब्राइड परतल्याने स्कॉटलंडने मॅकक्रिएथला बोलावले]. बीबीसी स्पोर्ट. १ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
  7. ^ a b "UAE to play ICC CWC League 2 tri-series fixtures against the नेदरलँड्स अnd Scotland" [आयसीसी सीडब्ल्यूसी लीग २ तिरंगी मालिकेतील सामने युएई, नेदरलँड्स आणि स्कॉटलंडविरुद्ध खेळणार आहे.]. अमिराती क्रिकेट बोर्ड. १ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
  8. ^ "Cricket World Cup League 2: Scotland v UAE postponed because of storm in Dubai" [क्रिकेट वर्ल्ड कप लीग २: दुबईतील वादळामुळे स्कॉटलंड विरुद्ध यूएई सामना पुढे ढकलण्यात आला]. बीबीसी स्पोर्ट. १ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
  9. ^ "Scotland suffer heavy WCL2 defeat by UAE" [क्रिकेट विश्वचषक लीग २ मध्ये स्कॉटलंडला युएईकडून मोठा पराभव पत्करावा लागला.]. बीबीसी स्पोर्ट. ८ मे २०२५ रोजी पाहिले.
  10. ^ "Scotland post record score in big win over Dutch" [स्कॉटलंडने डचवर मोठा विजय मिळवत विक्रमी धावसंख्या रचली]. बीबीसी स्पोर्ट. १६ मे २०२५ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

[संपादन]