Jump to content

२०२५ नामिबिया तिरंगी मालिका (दहावी फेरी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२०२५ नामिबिया तिरंगी मालिका ही मार्च २०२५ मध्ये नामिबियामध्ये झालेल्या २०२४-२०२६ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ क्रिकेट स्पर्धेची दहावी फेरी होती.[] ही एक तिरंगी मालिका होती ज्यामध्ये कॅनडा, नामिबिया आणि नेदरलँड्स या पुरुषांच्या राष्ट्रीय संघांनी भाग घेतला होता.[] हे सामने एक दिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामन्यांच्या स्वरूपात खेळवले गेले.[]

एकदिवसीय मालिकेनंतर, नामिबिया आणि कॅनडा यांनी पाच सामन्यांची ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) मालिका खेळली.[]

लीग २ मालिका

[संपादन]
२०२५ नामिबिया तिरंगी मालिका
२०२४-२०२६ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ स्पर्धेचा भाग
तारीख ५-१५ मार्च २०२५
स्थान नामिबिया
मालिकावीर {{{alias}}} गेरहार्ड इरास्मस
संघ
कॅनडाचा ध्वज कॅनडानामिबियाचा ध्वज नामिबियाFlag of the Netherlands नेदरलँड्स
कर्णधार
निकोलस किर्टनगेरहार्ड इरास्मसस्कॉट एडवर्ड्स
सर्वाधिक धावा
नवनीत धालीवाल (७९)गेरहार्ड इरास्मस (१५२)मॅक्स ओ'दाउद (६०)
सर्वाधिक बळी
कलीम सना (५)बर्नार्ड शोल्ट्झ (१०)आर्यन दत्त (६)

खेळाडू

[संपादन]
कॅनडाचा ध्वज कॅनडा[] नामिबियाचा ध्वज नामिबिया[] Flag of the Netherlands नेदरलँड्स[]

नामिबियाच्या संघात ला राखीव खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले.[]

फिक्स्चर

[संपादन]

पहिला एकदिवसीय सामना

[संपादन]
५ मार्च २०२५
०९:३०
धावफलक
वि
निकाल लागला नाही
वॉन्डरर्स क्रिकेट मैदान, विंडहोक
पंच: अँड्रु लो (नामिबिया) आणि क्लॉज शुमाकर (नामिबिया)
  • नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.
  • युवराज सामरा (कॅनडा) आणि झॅक लायन-कशेट (नेदरलँड) या दोघांनीही वनडे पदार्पण केले.

दुसरा एकदिवसीय सामना

[संपादन]
७ मार्च २०२५
०९:३०
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
१५९ (३९.१ षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
१०६ (३० षटके)
नेदरलँड्स ५३ धावांनी विजयी
वॉन्डरर्स क्रिकेट मैदान, विंडहोक
पंच: इनो छाबी (झिम्बाब्वे) आणि इवूड लासेन (नामिबिया)
सामनावीर: तेजा निदामनुरु (नेदरलँड्स)
  • नामिबियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४० षटकांचा करण्यात आला.

तिसरा एकदिवसीय सामना

[संपादन]
९ मार्च २०२५
०९:३०
धावफलक
कॅनडा Flag of कॅनडा
१६७/८ (३९ षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
१७४ (३९ षटके)
सामना बरोबरीत सुटला (डीएलएस पद्धत)
(कॅनडाने सुपर ओव्हर जिंकली)

वॉन्डरर्स क्रिकेट मैदान, विंडहोक
पंच: इनो छाबी (झिम्बाब्वे) आणि क्लॉज शुमाकर (नामिबिया)
सामनावीर: नवनीत धालीवाल (कॅनडा)
  • कॅनडाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे नामिबियाला ३९ षटकांत १७५ धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले.
  • सुपर ओव्हर: नामिबिया ३/२, कॅनडा ७/०

चौथा एकदिवसीय सामना

[संपादन]
११ मार्च २०२५
०९:३०
धावफलक
वि
सामना सोडून दिला
वॉन्डरर्स क्रिकेट मैदान, विंडहोक
पंच: इवूड लासेन (नामिबिया) आणि अँड्रु लो (नामिबिया)
  • नाणेफेक नाही.
  • पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.

पाचवा एकदिवसीय सामना

[संपादन]
१३ मार्च २०२५
०९:३०
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
१४८ (४४.५ षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
१५२/३ (३७ षटके)
गेरहार्ड इरास्मस ६३ (१०२)
काइल क्लेन ३/१४ (८.५ षटके)
नेदरलँड्स ७ गडी राखून विजयी
वॉन्डरर्स क्रिकेट मैदान, विंडहोक
पंच: इनो छाबी (झिम्बाब्वे) आणि अँड्रु लो (नामिबिया)
सामनावीर: कॉलिन ॲकरमन (नेदरलँड्स)
  • नामिबियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

सहावा एकदिवसीय सामना

[संपादन]
१५ मार्च २०२५
०९:३०
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
१८६ (४९ षटके)
वि
कॅनडाचा ध्वज कॅनडा
१५४ (४२ षटके)
जीन-पेरी कोत्झे ४८ (७१)
कलीम सना ४/३३ (८ षटके)
युवराज समरा ५३ (७४)
गेरहार्ड इरास्मस ४/२४ (९ षटके)
नामिबिया १२ धावांनी विजयी ( डीएलएस पद्धत)
वॉन्डरर्स क्रिकेट मैदान, विंडहोक
पंच: इनो छाबी (झिम्बाब्वे) आणि क्लॉज शुमाकर (नामिबिया)
सामनावीर: यान निकोल लॉफ्टी-ईटन (नामिबिया)
  • नामिबियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे कॅनडाला ४३ षटकांत १६७ धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले.

नामिबिया विरुद्ध कॅनडा टी२०आ मालिका

[संपादन]
कॅनडा पुरुष क्रिकेट संघाचा नामिबिया दौरा, २०२४-२५
नामिबिया
कॅनडा
तारीख १८ – २३ मार्च २०२५
संघनायक गेरहार्ड इरास्मस निकोलस किर्टन
२०-२० मालिका
निकाल नामिबिया संघाने ५-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा यान निकोल लॉफ्टी-ईटन (१०१) निकोलस किर्टन (६३)
सर्वाधिक बळी जेजे स्मिट (७)
रुबेन ट्रम्पेलमन (७)
अखिल कुमार (४)
मालिकावीर जेजे स्मिट (नामिबिया)

खेळाडू

[संपादन]
नामिबियाचा ध्वज नामिबिया[] कॅनडाचा ध्वज कॅनडा[१०]

फिक्स्चर

[संपादन]

पहिला टी२०आ सामना

[संपादन]
१८ मार्च २०२५
१४:००
धावफलक
वि
सामना रद्द केला
नामिबिया क्रिकेट ग्राउंड, विंडहोक
पंच: इवूड लासेन (नामिबिया) आणि क्लॉज शुमाकर (नामिबिया)
  • नाणेफेक नाही.
  • ओल्या मैदानामुळे खेळ शक्य झाला नाही.

दुसरा टी२०आ सामना

[संपादन]
१९ मार्च २०२५
१४:००
धावफलक
कॅनडा Flag of कॅनडा
१४५/८ (१५ षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
१४६/७ (१५ षटके)
युवराज समरा ३७ (१८)
रुबेन ट्रम्पेलमन ४/२८ (३ षटके)
यान निकोल लॉफ्टी-ईटन ३६ (२१)
अखिल कुमार ३/१२ (३ षटके)
नामिबिया ३ गडी राखून विजयी
नामिबिया क्रिकेट ग्राउंड, विंडहोक
पंच: इवूड लासेन (नामिबिया) आणि अँड्रु लो (नामिबिया)
सामनावीर: जेजे स्मिट (नामिबिया)
  • नामिबियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे सामना प्रत्येक बाजूने १५ षटकांचा करण्यात आला.
  • युवराज समरा (कॅनडा) याने त्याचे टी२०आ पदार्पण केले.

तिसरा टी२०आ सामना

[संपादन]
२१ मार्च २०२५
१४:००
धावफलक
वि
सामना रद्द केला
नामिबिया क्रिकेट ग्राउंड, विंडहोक
पंच: अँड्रु लो (नामिबिया) आणि क्लॉज शुमाकर (नामिबिया)
  • नाणेफेक नाही.
  • पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.

चौथा टी२०आ सामना

[संपादन]
२२ मार्च २०२५
१४:००
धावफलक
कॅनडा Flag of कॅनडा
४२/७ (१३ षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
४२/० (२.४ षटके)
हर्ष ठाकर १३ (२३)
जेजे स्मिट ४/९ (४ षटके)
नामिबिया १० गडी राखून विजयी (डीएलएस पद्धत)
नामिबिया क्रिकेट ग्राउंड, विंडहोक
पंच: इवूड लासेन (नामिबिया) आणि क्लॉज शुमाकर (नामिबिया)
सामनावीर: जेजे स्मिट (नामिबिया)
  • कॅनडाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
  • नामिबियाला १३ षटकांत ४२ धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले.
  • अजयवीर हुंडल (कॅनडा) याने आंतरराष्ट्रीय टी२०आ पदार्पण केले.

पाचवा टी२०आ सामना

[संपादन]
२३ मार्च २०२५
१४:००
धावफलक
कॅनडा Flag of कॅनडा
१४२/७ (२० षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
१४३/२ (१५.२ षटके)
निकोलस किर्टन ३७ (२६)
जॅक ब्रासेल २/१५ (४ षटके)
नामिबिया ८ गडी राखून विजयी
नामिबिया क्रिकेट ग्राउंड, विंडहोक
पंच: इवूड लासेन (नामिबिया) आणि अँड्रु लो (नामिबिया)
सामनावीर: यान निकोल लॉफ्टी-ईटन (नामिबिया)
  • नामिबियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

संदर्भ

[संपादन]
  1. "Namibia Cricket to host Netherlands and Canada for ODI Tri-series in March 2025". Czarsportz. 3 March 2025 रोजी पाहिले.
  2. "Eagles to face Netherlands & Canada at Home". Cricket Namibia. 22 February 2025 रोजी पाहिले.
  3. "Eight-team CWC League 2 begins in Nepal on the road to 2027". International Cricket Council. 13 February 2024 रोजी पाहिले.
  4. "T20 INTERNATIONAL GAMES AT FNB NAMIBIA CRICKET GROUND🏏". Cricket Namibia. 12 March 2025 रोजी पाहिले Facebook द्वारे.
  5. "We know you've been waiting—here it is! The Men's National Team squad for the Namibia". Cricket Canada. 5 March 2025 रोजी पाहिले Facebook द्वारे.
  6. "Namibian Eagles ODI Squad🚨". Cricket Namibia. 3 March 2025 रोजी पाहिले Facebook द्वारे.
  7. "National coach Ryan Cook announces selection for series of World Cup qualifying matches in Namibia". Royal Dutch Cricket Association. 26 February 2025 रोजी पाहिले.
  8. @CricketNamibia1 (3 March 2025). "Namibian Eagles ODI Squad🚨" (Tweet) ट्विटर द्वारे.
  9. "RICHELIEU EAGLES T20I SQUAD". Namibia Cricket Ground. 18 March 2025 रोजी पाहिले Facebook द्वारे.
  10. @canadiancricket (18 March 2025). "Here. We. Go" (Tweet) ट्विटर द्वारे.

बाह्य दुवे

[संपादन]