२०२५ झिम्बाब्वे तिरंगी मालिका
Appearance
| २०२५ झिम्बाब्वे तिरंगी मालिका | |||||||||||||||||||||||||||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| स्पर्धेचा भाग | |||||||||||||||||||||||||||||||||
| तारीख | १४–२६ जुलै २०२५ | ||||||||||||||||||||||||||||||||
| स्थान | झिम्बाब्वे | ||||||||||||||||||||||||||||||||
| निकाल |
| ||||||||||||||||||||||||||||||||
| मालिकावीर | मॅट हेन्री (न्यू) | ||||||||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||||||||
२०२५ झिम्बाब्वे तिरंगी मालिका ही १४ ते २६ जुलै २०२५ दरम्यान झिम्बाब्वेमध्ये आयोजित एक क्रिकेट स्पर्धा होती.[१] सादर मालिका ही झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका आणि न्यू झीलंड क्रिकेट संघांचा समावेश असलेली तिरंगी मालिका होती, ज्यामध्ये सामने आंतरराष्ट्रीय टी२० स्वरूपात खेळवले गेले.[२][३] सर्व सामने हरारे स्पोर्ट्स क्लब येथे दुहेरी राउंड-रॉबिन स्वरूपात खेळले गेले.[४]
संघ
[संपादन]९ जुलै रोजी, फिन ॲलनला पायाच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर काढण्यात आले.[८][९] १३ जुलै रोजी, डेव्हन कॉन्वे, मिचेल हे, जेम्स नीशॅम आणि टिम रॉबिन्सन यांना मालिकेसाठी संघात समाविष्ट करण्यात आले.[१०][११] १८ जुलै रोजी, उजव्या मांडीच्या दुखापतीमुळे ग्लेन फिलिप्सला मालिकेतून बाहेर काढण्यात आले.[१२]
गुणफलक
[संपादन]| क्र | संघ
|
सा | वि | प | अ | गुण | धावगती |
|---|---|---|---|---|---|---|---|
| १ | ४ | ४ | ० | ० | ८ | २.२०० | |
| २ | ४ | २ | २ | ० | ४ | ०.०१२ | |
| ३ | ४ | ० | ४ | ० | ० | −२.२५३ |
(य) यजमान
स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो.[१३]
सामने
[संपादन]१ला आं.टी.२० सामना
[संपादन]वि
|
||
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- कॉर्बिन बॉश, रुबीन हर्मन आणि लुआन-ड्रे प्रिटोरियस (द आ) ह्यांनी आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
२रा आं.टी.२० सामना
[संपादन]वि
|
||
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- बेव्हॉन जेकब्स (न्यू) आणि सेनुरन मुथुसामी (द आ) ह्या दोघांनी आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
३रा आं.टी.२० सामना
[संपादन]वि
|
||
- न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
४था आं.टी२० सामना
[संपादन]वि
|
||
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
५वा आं.टी२० सामना
[संपादन]वि
|
||
- न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
६वा आं.टी२० सामना
[संपादन]वि
|
||
अंतिम सामना
[संपादन]वि
|
||
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
संदर्भयादी
[संपादन]- ^ "Zimbabwe to host SA, New Zealand for Tests, T20I tri-series" [झिम्बाब्वे कसोटी, टी२० तिरंगी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडचे यजमानपद भूषवणार.]. झिम्बाब्वे क्रिकेट. २४ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Zimbabwe to host South Africa and New Zealand for Tests and T20I tri-series" [झिम्बाब्वे कसोटी आणि टी२० तिरंगी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडचे यजमानपद भूषवणार.]. क्रिकबझ्झ. २४ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Zimbabwe to host South Africa and New Zealand in multi-format contest" [झिम्बाब्वे बहु-स्वरूपातील स्पर्धेत दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडचे यजमानपद भूषवणार]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २४ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Zimbabwe to host South Africa and New Zealand for Tests and T20Is in bumper summer" [उन्हाळ्यात झिम्बाब्वे दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडमध्ये कसोटी आणि टी२० सामन्यांचे आयोजन करणार आहे.]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २४ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Jacobs & Milne recalled for T20I Tri Series in Zimbabwe | Henry returns from injury" [झिम्बाब्वेमध्ये होणाऱ्या टी२० तिरंगी मालिकेसाठी जेकब्स आणि मिल्ने यांना परत बोलावले | हेन्री दुखापतीतून परतला]. न्यू झीलंड क्रिकेट. 2025-07-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २४ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Proteas men's squad announced for T20I Tri-Series against Zimbabwe and New Zealand" [झिम्बाब्वे आणि न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० तिरंगी मालिकेसाठी प्रोटीज पुरुष संघाची घोषणा]. क्रिकेट दक्षिण आफ्रिका. 2025-08-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २४ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Zimbabwe name squad for T20I tri-series with SA, New Zealand" [दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंडविरुद्धच्या तिरंगी टी-२० मालिकेसाठी झिम्बाब्वे संघाची घोषणा]. झिम्बाब्वे क्रिकेट. २४ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Allen ruled out of Zimbabwe T20I Tri-Series" [झिम्बाब्वे टी२० तिरंगी मालिकेतून अॅलन बाहेर]. न्यू झीलंड क्रिकेट. 2025-08-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २४ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "New Zealand suffer injury blow for tri-series in Zimbabwe" [झिम्बाब्वेमध्ये होणाऱ्या तिरंगी मालिकेसाठी न्यूझीलंडला दुखापतीचा धक्का]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २४ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Conway, Hay, Neesham and Robinson called into T20 squad for Zimbabwe Tri-Series" [झिम्बाब्वे तिरंगी मालिकेसाठी कॉनवे, हे, नीशम आणि रॉबिन्सन यांना टी-२० संघात स्थान.]. न्यू झीलंड क्रिकेट. 2025-08-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २४ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Conway replaces injured Allen; NZ add trio as additional cover for tri-series" [दुखापतग्रस्त ॲलनच्या जागी कॉनवे; तिरंगी मालिकेसाठी न्यूझीलंड संघात अतिरिक्त राखीव खेळाडू म्हणून तिघांची निवड]. क्रिकबझ्झ. २४ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Phillips ruled out of Zimbabwe tour with injury | Robinson to remain as T20 cover" [दुखापतीमुळे फिलिप्स झिम्बाब्वे दौऱ्यातून बाहेर | रॉबिन्सन टी२० कव्हर म्हणून कायम]. न्यू झीलंड क्रिकेट. 2025-08-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २४ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Zimbabwe Twenty20 Tri-Series - Points Table" [झिम्बाब्वे टी२० तिरंगी मालिका - गुणफलक]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २६ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Black Caps stay perfect ahead of tri-series final with 60-run win over Zimbabwe" [झिम्बाब्वेवर ६० धावांनी विजय मिळवत तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीपूर्वी ब्लॅक कॅप्सचा संघ परिपूर्ण राहिला.]. द पोस्ट (न्यूझीलंड). २७ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.