Jump to content

२०२५ जीसीसी महिला गल्फ चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२५ जीसीसी महिला गल्फ चषक
दिनांक १२ – १९ डिसेंबर २०२५
व्यवस्थापक आखाती सहकार परिषद
क्रिकेट प्रकार ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
स्पर्धा प्रकार साखळी आणि अंतिम सामना
यजमान ओमान ओमान
विजेते संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती (४ वेळा)
सहभाग
सामने १६
सर्वाधिक धावा {{{alias}}} ईशा ओझा (२५०)
सर्वाधिक बळी {{{alias}}} ईशा ओझा (१०)
२०२२ (आधी)

२०२५ जीसीसी महिला गल्फ चषक ही १२ ते १९ डिसेंबर २०२५ या कालावधीत ओमानमध्ये खेळवण्यात आलेली ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) क्रिकेट स्पर्धा होती.[ संदर्भ हवा ] आखाती सहकार परिषदेने (जीसीसी) आयोजित केलेल्या या स्पर्धेत ओमान, बहरैन, कुवेत, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांच्या महिला राष्ट्रीय संघांनी भाग घेतला.[ संदर्भ हवा ]

महिला गल्फ चषकाची ही पाचवी आवृत्ती होती.[ संदर्भ हवा ] २०२२ मध्ये खेळवण्यात आलेली मागील आवृत्ती ही सामन्यांना टी२०आ दर्जा असलेली पहिली आवृत्ती होती.[]

खेळाडू

[संपादन]
बहरैनचा ध्वज बहरैन[] कुवेतचा ध्वज कुवेत[] ओमानचा ध्वज ओमान[] कतारचा ध्वज कतार[] सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया[] संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती[]
  • दीपिका रसंगिका (कर्णधार)
  • सदामली भक्षला
  • सना बट (यष्टीरक्षक)
  • स्वीटा कॉर्डा
  • रेशेल डिसोझा
  • थरंगा गजानायके
  • पूर्वजा जगदीशा (यष्टीरक्षक)
  • निपुनी नादीरा
  • स्वर्णा नुन्ना
  • सुदेशिका रणवाका
  • रसिका रॉड्रिगो
  • इमान शहजादी
  • पवित्रा शेट्टी
  • इशारा सुहुन
  • आमना तारिक (कर्णधार)
  • कँडिस डायस
  • सुचिता डिसा (यष्टीरक्षक)
  • वेनोरा डिसोझा
  • मरियम्मा हैदर
  • मारिया जस्वी
  • झीफा जिलानी
  • खादिजा खलील
  • प्रियदा मुरली
  • मरियम उमर
  • बालसुब्रमणी शांती
  • त्शेरिंग यांगचेन
  • भवानी येक्केली
  • साबरीन झाकी
  • प्रियंका मेंडोन्का (कर्णधार)
  • फिझा जावेद (उपकर्णधार)
  • अफिदा आफताब
  • अमांडा डिकोस्टा
  • जयधन्या गुणशेखर
  • हिना जावेद
  • सहाना जिलानी (यष्टीरक्षक)
  • नित्या जोशी
  • समीरा खान
  • लुजैना
  • तृप्ती पावडे
  • सिंथिया सालदान्हा (यष्टीरक्षक)
  • सुशांतिका सथिया
  • अलिफिया सय्यद
  • आयशा (कर्णधार)
  • आमना काशिफ
  • सरीनाह अहमद
  • रुहीद अख्तर
  • लिहारा अयेसेकरा
  • शहरीन बहादूर
  • गर्ट्रूड चंदिरू
  • तफुल एलखैर
  • खादिजा इम्तियाज
  • क्रिस्टीना जेकब
  • मारिया जेकब
  • क्रिशेता सर्वणकुमार (यष्टीरक्षक)
  • सरगम पटेल
  • श्रुतीबेन राणा (यष्टीरक्षक)
  • मशाएल वकास (कर्णधार)
  • माह नूर आमिर
  • फातिमा अब्बास
  • नजवा अकरम
  • निमरा गझनफर (यष्टीरक्षक)
  • अश्मल हाश्मी
  • अबीर मरियम
  • सिमरा मिर्झा (यष्टीरक्षक)
  • रुमैसा जवाद नासिर
  • लाइबा नसरुल्लाह
  • माह नूर
  • सारा
  • उसरा उमर फारूक
  • अरिदा उमेर फारूक (यष्टीरक्षक)

तिरंगी मालिका

[संपादन]
२०२५ ओमान महिला तिरंगी मालिका
दिनांक ६ – १० डिसेंबर २०२५
क्रिकेट प्रकार महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
स्पर्धा प्रकार साखळी फेरी आणि अंतिम सामना
यजमान ओमान ओमान
विजेते ओमानचा ध्वज ओमान
सहभाग
सामने
सर्वाधिक धावा {{{alias}}} जयधन्या गुणशेखर (१२७)
सर्वाधिक बळी {{{alias}}} अमांडा डिकोस्टा (८)

जीसीसी महिला गल्फ चषकापूर्वी ६ ते १० डिसेंबर २०२५ दरम्यान ओमानमध्ये महिला टी२०आ तिरंगी मालिका खेळवण्यात आली. या मालिकेत ओमान, बहरैन आणि कतार या तीन संघांनी भाग घेतला.[] सर्व सामने ओमान क्रिकेट अकादमी मैदान टर्फ २ येथे खेळवण्यात आले.[] या मालिकेमुळे यजमान ओमानला जीसीसी महिला टी२०आ स्पर्धेपूर्वी सामन्यांचा सराव मिळाला.[]

ओमानने साखळी फेरीत बहरैनचा १० गडी राखून आणि कतारचा १८ धावांनी पराभव केला, तर कतारने बहरैनचा ६ गडी राखून पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केला.[] १० डिसेंबर रोजी झालेल्या अंतिम सामन्यात ओमानने १२७/६ धावा केल्यानंतर कतारला ११४/४ धावांवर रोखत १३ धावांनी विजय मिळवला.[१०]

गुणतालिका

[संपादन]
स्थानसंघसामनेविजयपराभवनिकाल नाहीगुणनिव्वळ धावगतीपात्रता
ओमानचा ध्वज ओमान+३.१४८अंतिम सामन्यासाठी पात्र
कतारचा ध्वज कतार+०.५२५
बहरैनचा ध्वज बहरैन−४.५९२स्पर्धेतून बाहेर

स्रोत: क्रिकेटआर्काइव्ह[११]

साखळी सामने

[संपादन]
६ डिसेंबर २०२५
११:००
धावफलक
बहरैन Flag of बहरैन
६५ (१९.२ षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
६६/० (५.५ षटके)
दीपिका रसंगिका १७ (२४ चेंडू)
अमांडा डिकोस्टा २/१४ (४ षटके)
जयधन्या गुणशेखर २३* (२० चेंडू)
ओमान महिलांनी १० गडी राखून सामना जिंकला.
ओमान क्रिकेट अकादमी मैदान टर्फ २, अल अमारत
पंच: मीरा भानुशाली आणि मनजुनाथ शंकर
सामनावीर: जयधन्या गुणशेखर (ओमान)
  • बहरैनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
  • रेशेल डिसोझा, रीमा नासिर, निपुनी नादीरा, सुदेशिका रणवाका आणि इमान शाहझादी यांनी बहरैनकडून महिला टी२०आ क्रिकेटमध्ये पदार्पण केले.[१२]
७ डिसेंबर २०२५
१३:३०
धावफलक
ओमान Flag of ओमान
१२९/५ (२० षटके)
वि
कतारचा ध्वज कतार
१११/८ (२० षटके)
जयधन्या गुणशेखर ४८ (४८ चेंडू)
खादिजा इम्तियाज २/१४ (३ षटके)
गर्ट्रूड चंदिरू ६२ (५५ चेंडू)
अमांडा डिकोस्टा ४/२० (४ षटके)
ओमान महिलांनी १८ धावांनी सामना जिंकला.
ओमान क्रिकेट अकादमी मैदान टर्फ २, अल अमारत
पंच: प्रतिमा भट्टाचार्य आणि वेंकेटसन कार्तिकेयन
  • ओमानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
  • अरीबा मुघलने ओमानकडून, तर क्रिशेता सर्वणकुमार आणि लिहारा अयेसेकरा यांनी कतारकडून महिला टी२०आ क्रिकेटमध्ये पदार्पण केले.[१३]
९ डिसेंबर २०२५
१३:३०
धावफलक
बहरैन Flag of बहरैन
१२१ (१९.४ षटके)
वि
कतारचा ध्वज कतार
१२५/४ (१४.५ षटके)
दीपिका रसंगिका ६६ (४७ चेंडू)
गर्ट्रूड चंदिरू २/१० (२ षटके)
क्रिस्टीना जेकब ४७ (३५ चेंडू)
रेशेल डिसोझा २/२४ (३ षटके)
कतार महिलांनी ६ गडी राखून सामना जिंकला.
ओमान क्रिकेट अकादमी मैदान टर्फ २, अल अमारत
पंच: मेरिटा पिंटो आणि जमान कुरैशी
सामनावीर: आयशा (कतार)
  • बहरैनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
  • आमना काशिफने कतारकडून महिला टी२०आ क्रिकेटमध्ये पदार्पण केले.[१४]

अंतिम सामना

[संपादन]
१० डिसेंबर २०२५
१३:३०
धावफलक
ओमान Flag of ओमान
१२७/६ (२० षटके)
वि
कतारचा ध्वज कतार
११४/४ (२० षटके)
जयधन्या गुणशेखर ५६ (६१ चेंडू)
लिहारा अयेसेकरा २/२५ (४ षटके)
श्रुतीबेन राणा ५७* (५८ चेंडू)
अमांडा डिकोस्टा २/१७ (४ षटके)
ओमान महिलांनी १३ धावांनी सामना जिंकला.
ओमान क्रिकेट अकादमी मैदान टर्फ २, अल अमारत
पंच: मीरा भानुशाली आणि जमान कुरैशी
सामनावीर: जयधन्या गुणशेखर (ओमान)
  • कतारने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

साखळी फेरी

[संपादन]

गुणतालिका

[संपादन]
स्थानसंघसामनेविजयपराभवनिकाल नाहीगुणनिव्वळ धावगतीपात्रता
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती१०+८.५१७अंतिम सामन्यासाठी पात्र
ओमानचा ध्वज ओमान+२.३५७
कुवेतचा ध्वज कुवेत+१.०४२स्पर्धेतून बाहेर
कतारचा ध्वज कतार−१.२२०
बहरैनचा ध्वज बहरैन−२.०९९
सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया−८.३८४

स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[१५]

सामने

[संपादन]
१२ डिसेंबर २०२५
०९:३०
धावफलक
कुवेत Flag of कुवेत
१६०/५ (२० षटके)
वि
कतारचा ध्वज कतार
९२ (१६.२ षटके)
झीफा जिलानी ७१ (५४ चेंडू)
मारिया जेकब २/२३ (४ षटके)
आयशा ३३ (३० चेंडू)
झीफा जिलानी २/८ (२ षटके)
कुवेत ६८ धावांनी विजयी
ओमान क्रिकेट अकादमी मैदान टर्फ १, मस्कत
पंच: रबाब अहसान (संयुक्त अरब अमिराती) आणि राहत अली (सौदी अरेबिया)
सामनावीर: झीफा जिलानी (कुवेत)
  • कतारने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
  • त्शेरिंग यांगचेनने यापूर्वी भूतानकडून ३ महिला टी२०आ सामने खेळल्यानंतर कुवेतकडून महिला टी२०आ क्रिकेटमध्ये पदार्पण केले.[१६] यासह महिला टी२०आमध्ये दोन आंतरराष्ट्रीय संघांचे प्रतिनिधित्व करणारी ती सहावी महिला क्रिकेटपटू ठरली.
१२ डिसेंबर २०२५
१४:००
धावफलक
ओमान Flag of ओमान
६३ (१९.१ षटके)
वि
समीरा खान १२ (२० चेंडू)
ईशा ओझा ३/६ (४ षटके)
ईशा ओझा ४३* (१८ चेंडू)
संयुक्त अरब अमिराती १० गडी राखून विजयी
ओमान क्रिकेट अकादमी मैदान टर्फ १, मस्कत
पंच: रिदवान पारकर (कुवेत) आणि मुहम्मद उस्मान (कतार)
सामनावीर: ईशा ओझा (संयुक्त अरब अमिराती)
  • ओमानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
१२ डिसेंबर २०२५
१८:३० (रा)
धावफलक
बहरैन Flag of बहरैन
१९६/३ (२० षटके)
वि
सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया
८९/९ (२० षटके)
दीपिका रसंगिका १०७नाबाद (६६ चेंडू)
लाइबा नसरुल्लाह १/२२ (४ षटके)
मशाएल वकास ३६नाबाद (४९ चेंडू)
दीपिका रसंगिका ३/१९ (३ षटके)
बहरैन १०७ धावांनी विजयी
ओमान क्रिकेट अकादमी मैदान टर्फ १, मस्कत
पंच: रबाब अहसान (संयुक्त अरब अमिराती) आणि गोपकुमार पिल्लई (ओमान)
सामनावीर: दीपिका रसंगिका (बहरैन)
  • कुवेतने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
  • निमरा गझनफर, अश्मल हाश्मी, लाइबा नसरुल्लाह, रुमैसा जवाद नासिर, माह नूर, मशाएल वकास आणि सारा यांनी सौदी अरेबियाकडून महिला टी२०आ क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
१३ डिसेंबर २०२५
०९:३०
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
१८३/५ (२० षटके)
वि
कतारचा ध्वज कतार
४७ (१८.४ षटके)
रिनिथा राजिथ ९६ (५२ चेंडू)
मारिया जेकब ३/२५ (४ षटके)
मारिया जेकब ८ (२४ चेंडू)
इंधुजा नंदकुमार ३/८ (४ षटके)
संयुक्त अरब अमिराती १३६ धावांनी विजयी
ओमान क्रिकेट अकादमी मैदान टर्फ १, मस्कत
पंच: मीरा भानुशाली (ओमान) आणि रिदवान पारकर (कुवेत)
सामनावीर: रिनिथा राजिथ (संयुक्त अरब अमिराती)
  • संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
१३ डिसेंबर २०२५
१४:००
धावफलक
ओमान Flag of ओमान
२०३/३ (२० षटके)
वि
सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया
३६ (१८.४ षटके)
जयधन्या गुणशेखर ६६ (४३ चेंडू)
रुमैसा जवाद नासिर १/२६ (३ षटके)
मशाएल वकास १२ (२५ चेंडू)
अमांडा डिकोस्टा ३/४ (४ षटके)
ओमान १६७ धावांनी विजयी
ओमान क्रिकेट अकादमी मैदान टर्फ १, मस्कत
पंच: अरफान घानी (बहरैन) आणि मुहम्मद उस्मान (कतार)
सामनावीर: जयधन्या गुणशेखर (ओमान)
  • ओमानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
  • उसरा उमर फारूकने सौदी अरेबियाकडून महिला टी२०आ क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
१३ डिसेंबर २०२५
१८:३० (रा)
धावफलक
बहरैन Flag of बहरैन
१०८/३ (२० षटके)
वि
कुवेतचा ध्वज कुवेत
१०९/३ (१२.५ षटके)
दीपिका रसंगिका ३६* (२९ चेंडू)
प्रियदा मुरली १/१० (२.५ षटके)
झीफा जिलानी ४८ (२९ चेंडू)
सुदेशिका रणवाका २/१९ (२.५ षटके)
कुवेत ७ गडी राखून विजयी
ओमान क्रिकेट अकादमी मैदान टर्फ १, मस्कत
पंच: रबाब अहसान (संयुक्त अरब अमिराती) आणि राहत अली (सौदी अरेबिया)
सामनावीर: झीफा जिलानी (कुवेत)
  • बहरैनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
१५ डिसेंबर २०२५
०९:३०
धावफलक
बहरैन Flag of बहरैन
९६/७ (२० षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
९७/१ (१२.२ षटके)
दीपिका रसंगिका ४६ (४७ चेंडू)
अलिफिया सय्यद ३/२२ (४ षटके)
नित्या जोशी ४९ (३६ चेंडू)
दीपिका रसंगिका १/८ (१ षटक)
ओमान ९ गडी राखून विजयी
ओमान क्रिकेट अकादमी मैदान टर्फ १, मस्कत
पंच: रिदवान पारकर (कुवेत) आणि मुहम्मद उस्मान (कतार)
सामनावीर: नित्या जोशी (ओमान)
  • ओमानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
१५ डिसेंबर २०२५
१४:००
धावफलक
सौदी अरेबिया Flag of सौदी अरेबिया
६४/८ (२० षटके)
वि
कतारचा ध्वज कतार
६६/१ (८ षटके)
फातिमा अब्बास १६ (३५ चेंडू)
आयशा ३/१० (४ षटके)
आयशा २६* (१५ चेंडू)
माह नूर आमिर १/१७ (२ षटके)
कतार ९ गडी राखून विजयी
ओमान क्रिकेट अकादमी मैदान टर्फ १, मस्कत
पंच: रबाब अहसान (संयुक्त अरब अमिराती) आणि अरफान घानी (बहरैन)
सामनावीर: आयशा (कतार)
  • सौदी अरेबियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
  • फातिमा अब्बास आणि अरिदा उमेर फारूक यांनी सौदी अरेबियाकडून महिला टी२०आ क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
१५ डिसेंबर २०२५
१८:३० (रा)
धावफलक
कुवेत Flag of कुवेत
२६ (१२.५ षटके)
वि
आमना तारिक ५ (१७ चेंडू)
मिशेल बोथा ४/६ (३ षटके)
ईशा ओझा १३ (८ चेंडू)
त्शेरिंग यांगचेन १/५ (१ षटक)
संयुक्त अरब अमिराती ९ गडी राखून विजयी
ओमान क्रिकेट अकादमी मैदान टर्फ १, मस्कत
पंच: मीरा भानुशाली (ओमान) आणि गोपकुमार पिल्लई (ओमान)
सामनावीर: मिशेल बोथा (संयुक्त अरब अमिराती)
  • संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
१६ डिसेंबर २०२५
०९:३०
धावफलक
कतार Flag of कतार
१३८/६ (२० षटके)
वि
बहरैनचा ध्वज बहरैन
९० (१९ षटके)
आयशा ४१ (२५ चेंडू)
थरंगा गजानायके १/१६ (४ षटके)
पवित्रा शेट्टी २१* (३१ चेंडू)
गर्ट्रूड चंदिरू २/१२ (४ षटके)
कतार ४८ धावांनी विजयी
ओमान क्रिकेट अकादमी मैदान टर्फ १, मस्कत
पंच: राहत अली (सौदी अरेबिया) आणि रिदवान पारकर (कुवेत)
सामनावीर: आयशा (कतार)
  • बहरैनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
१६ डिसेंबर २०२५
१४:००
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
२५१/२ (२० षटके)
वि
सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया
१३ (९.४ षटके)
समायरा धरणीधरका ८५* (५२ चेंडू)
नजवा अकरम १/४४ (४ षटके)
माह नूर आमिर १/४४ (४ षटके)
अश्मल हाश्मी ४ (५ चेंडू)
अथिगे सिल्वा ४/६ (४ षटके)
संयुक्त अरब अमिराती २३८ धावांनी विजयी
ओमान क्रिकेट अकादमी मैदान टर्फ १, मस्कत
पंच: अरफान घानी (बहरैन) आणि मुहम्मद उस्मान (कतार)
सामनावीर: समायरा धरणीधरका (संयुक्त अरब अमिराती)
  • संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
१६ डिसेंबर २०२५
१८:३० (रा)
धावफलक
कुवेत Flag of कुवेत
८५/९ (२० षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
८६/१ (१२.४ षटके)
झीफा जिलानी २२ (१९ चेंडू)
प्रियंका मेंडोन्का ४/१८ (४ षटके)
जयधन्या गुणशेखर ४१* (४१ चेंडू)
कँडिस डायस १/२० (३ षटके)
ओमान ९ गडी राखून विजयी
ओमान क्रिकेट अकादमी मैदान टर्फ १, मस्कत
पंच: रबाब अहसान (संयुक्त अरब अमिराती) आणि राहत अली (सौदी अरेबिया)
सामनावीर: प्रियंका मेंडोन्का (ओमान)
  • ओमानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
१८ डिसेंबर २०२५
०९:३०
धावफलक
सौदी अरेबिया Flag of सौदी अरेबिया
२० (१२ षटके)
वि
कुवेतचा ध्वज कुवेत
२१/० (१.३ षटके)
लाइबा नसरुल्लाह २* (१३ चेंडू)
मरियम उमर ३/४ (४ षटके)
झीफा जिलानी १०* (४ चेंडू)
कुवेत १० गडी राखून विजयी
ओमान क्रिकेट अकादमी मैदान टर्फ १, मस्कत
पंच: रबाब अहसान (संयुक्त अरब अमिराती) आणि मुहम्मद उस्मान (कतार)
सामनावीर: मरियम उमर (कुवेत)
  • सौदी अरेबियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
१८ डिसेंबर २०२५
१४:००
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
१९८/१ (२० षटके)
वि
बहरैनचा ध्वज बहरैन
४१ (१६ षटके)
ईशा ओझा १०२* (६८ चेंडू)
स्वीटा कॉर्डा ९* (२१ चेंडू)
समायरा धरणीधरका ३/७ (२ षटके)
संयुक्त अरब अमिराती १५७ धावांनी विजयी
ओमान क्रिकेट अकादमी मैदान टर्फ १, मस्कत
पंच: रिदवान पारकर (कुवेत) आणि गोपकुमार पिल्लई (ओमान)
सामनावीर: ईशा ओझा (संयुक्त अरब अमिराती)
  • संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
  • समायरा धरणीधरकाने महिला टी२०आ क्रिकेटमधील आपली दुसरी हॅट्ट्रिक घेतली.[१७][१८]
१८ डिसेंबर २०२५
१८:३० (रा)
धावफलक
कतार Flag of कतार
९७/९ (२० षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
९८/४ (१५.४ षटके)
श्रुतीबेन राणा ३९ (४४ चेंडू)
अफिदा आफताब २/११ (३ षटके)
प्रियंका मेंडोन्का ३७* (४४ चेंडू)
मारिया जेकब १/१५ (२ षटके)
ओमान ६ गडी राखून विजयी
ओमान क्रिकेट अकादमी मैदान टर्फ १, मस्कत
पंच: राहत अली (सौदी अरेबिया) आणि अरफान घानी (बहरैन)
सामनावीर: जयधन्या गुणशेखर (ओमान)
  • ओमानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

अंतिम सामना

[संपादन]
१९ डिसेंबर २०२५
१८:३० (रा)
धावफलक
ओमान Flag of ओमान
८४/७ (२० षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
८५/१ (१२.३ षटके)
फिझा जावेद १७ (२९ चेंडू)
केटी थॉम्पसन २/१० (४ षटके)
समायरा धरणीधरका ३८* (३२ चेंडू)
प्रियंका मेंडोन्का १/२६ (४ षटके)
संयुक्त अरब अमिराती ९ गडी राखून विजयी
ओमान क्रिकेट अकादमी मैदान टर्फ १, मस्कत
पंच: राहत अली (सौदी अरेबिया) आणि रिदवान पारकर (कुवेत)
  • संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

संदर्भ

[संपादन]
  1. "Oman Cricket announces GCC Women's T20i Cup". Times of Oman. १८ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  2. "🏆 GCC Women's T20i Championship - 2025". बहरैन क्रिकेट महासंघ. १० डिसेंबर २०२५ रोजी पाहिले फेसबुक द्वारे.
  3. "All Set for the Gulf Cup!". कुवेत क्रिकेट. १० डिसेंबर २०२५ रोजी पाहिले फेसबुक द्वारे.
  4. "Oman ready to host GCC Women's T20I Championship". अरेबियन स्टोरीज. १० डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  5. "أعلنت اللجنة القطرية لرياضة الكريكت رسمياً عن مشاركة المنتخب الوطني للسيدات في "بطولة الخليج للكريكت للسيدات T20i" التي تستضيفها سلطنة عُمان خلال الفترة من 12 إلى 19 ديسمبر 2025. تم الكشف عن التشكيلة الرسمية للمنتخب وجدول مبارياته ضمن هذا الإعلان، ويسعى الفريق لتحقيق أداء قوي والمنافسة على اللقب الإقليمي في البطولة الخليجية المرتقبة" [कतार क्रिकेट संघटनेने १२ ते १९ डिसेंबर २०२५ दरम्यान ओमानमध्ये होणाऱ्या महिला टी२०आ गल्फ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेसाठी महिला राष्ट्रीय संघाच्या सहभागाची अधिकृत घोषणा केली. या घोषणेत संघाची अधिकृत खेळाडू यादी आणि सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.]. कतार क्रिकेट संघटना (अरबी भाषेत). ८ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले फेसबुक द्वारे.
  6. "#TeamSaudi squad for the Women's Gulf Cricket Championship in Oman! 📋🏏". सौदी अरेबियन क्रिकेट महासंघ. १२ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले फेसबुक द्वारे.
  7. "UAE announce Squad for GCC Women's T20I Championship 2025; Esha Oza to Lead". फिमेल क्रिकेट. ९ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  8. 1 2 3 "Oman Women's T20I Tri-Series – Fixtures and Results" [ओमान महिला टी२०आ तिरंगी मालिका – सामने आणि निकाल]. ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ११ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
  9. "Oman ready to host GCC Women's T20I Championship" [जीसीसी महिला टी२०आ अजिंक्यपद स्पर्धेच्या यजमानपदासाठी ओमान सज्ज]. टाइम्स ऑफ ओमान (इंग्रजी भाषेत). १० डिसेंबर २०२५. ११ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
  10. "Oman Women vs Qatar Women, Final, Oman Women's T20I Tri-Series 2025" [ओमान महिला विरुद्ध कतार महिला, अंतिम सामना, २०२५ ओमान महिला टी२०आ तिरंगी मालिका]. ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १० डिसेंबर २०२५. ११ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
  11. "Oman Women's International T20 Tri-Series 2025/26 Table" [२०२५-२६ ओमान महिला आंतरराष्ट्रीय टी२० तिरंगी मालिका – गुणतालिका]. क्रिकेटआर्काइव्ह (इंग्रजी भाषेत). ११ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
  12. "Oman Women vs Bahrain Women, 1st Match – Full Scorecard" [ओमान महिला विरुद्ध बहरैन महिला, पहिला सामना – संपूर्ण धावफलक]. ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ डिसेंबर २०२५. ११ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
  13. "Oman Women vs Qatar Women, 2nd Match – Full Scorecard" [ओमान महिला विरुद्ध कतार महिला, दुसरा सामना – संपूर्ण धावफलक]. ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ७ डिसेंबर २०२५. ११ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
  14. "Bahrain Women vs Qatar Women, 3rd Match – Full Scorecard" [बहरैन महिला विरुद्ध कतार महिला, तिसरा सामना – संपूर्ण धावफलक]. ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ९ डिसेंबर २०२५. ११ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
  15. "Gulf Cricket Women's T20I Championship 2025 - Points Table". ईएसपीएन क्रिकइन्फो. १८ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  16. "Former Bhutan international Tshering Yangchen has made her debut for Kuwait against Qatar in the 2025 Women's Gulf Cup". Associate Chronicles. १३ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले Facebook द्वारे.
  17. "Bahrain Women vs United Arab Emirates Women, 14th Match, GCC Women's Twenty20 Championship Cup at Al Amarat, Dec 18 2025". ESPN. २१ मे २०२६ रोजी पाहिले.
  18. "UAE Women vs ZIM Women, 1st T20I at Bulawayo, ZIM-W vs UAE-W, Oct 05 2025 - Full Scorecard". ESPNcricinfo. २१ मे २०२६ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]