२०२५ क्विबुका महिला टी२० स्पर्धा
| २०२५ क्विबुका महिला टी२० स्पर्धा | |||
|---|---|---|---|
| दिनांक | ३ – १४ जून २०२५ | ||
| व्यवस्थापक | रवांडा क्रिकेट संघटना | ||
| क्रिकेट प्रकार | ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय | ||
| स्पर्धा प्रकार | साखळी आणि बाद फेरी | ||
| यजमान |
| ||
| विजेते |
| ||
| सहभाग | ९ | ||
| सामने | ४० | ||
| मालिकावीर |
| ||
| सर्वाधिक धावा |
| ||
| सर्वाधिक बळी |
| ||
| |||
२०२५ क्विबुका महिला टी२० स्पर्धा ही ३ ते १४ जून २०२५ या कालावधीत रवांडामध्ये आयोजित करण्यात आलेली ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) क्रिकेट स्पर्धा होती.[१] स्पर्धेत ब्राझील, कॅमेरून, मलावी, नायजेरिया, रवांडा, सिएरा लिओन, टांझानिया, युगांडा आणि झिम्बाब्वे उच्च कामगिरी अकरा या संघांनी भाग घेतला.[२] क्विबुका स्पर्धेची ही अकरावी आवृत्ती होती. १९९४ मधील तुत्सींविरुद्धच्या रवांडा नरसंहाराच्या ३१व्या स्मृतिदिनानिमित्त स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.[३] २०२४ स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारा युगांडा हा गतविजेता संघ होता.[४]
सर्व संघांनी साखळी पद्धतीने एकमेकांविरुद्ध सामने खेळले. त्यानंतर गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले.[५] रवांडाने नऊ सामन्यांपैकी आठ विजय मिळवून साखळी फेरीत पहिले स्थान मिळवले.[६]
कमी धावसंख्या झालेल्या एका उपांत्य सामन्यात टांझानियाने रवांडाचा १६ धावांनी पराभव केला.[७] दुसऱ्या उपांत्य सामन्यात युगांडाचा डाव ८३/२ वरून ९२ धावांत संपुष्टात आला आणि झिम्बाब्वे उच्च कामगिरी अकराने एका धावेने विजय मिळवला.[८] अंतिम सामन्यात टांझानियाने झिम्बाब्वे उच्च कामगिरी अकराचा ३२ धावांनी पराभव केला.[९]
खेळाडू
[संपादन]
|
|
|
|
|
|
|
|
|
साखळी फेरी
[संपादन]गुणतालिका
[संपादन]| स्थान | संघ | सामने | विजय | पराभव | गुण | निव्वळ धावगती | पात्रता |
|---|---|---|---|---|---|---|---|
| १ | ८ | ७ | १ | १४ | +१.३८७ | उपांत्य फेरीसाठी पात्र | |
| २ | ८ | ६ | २ | १२ | +१.६९६ | ||
| ३ | ८ | ६ | २ | १२ | +१.४१४ | ||
| ४ | ८ | ५ | ३ | १० | +२.४०३ | ||
| ५ | ८ | ५ | ३ | १० | +०.५१८ | साखळी फेरीतून बाद | |
| ६ | ८ | ४ | ४ | ८ | +०.०१२ | ||
| ७ | ८ | १ | ७ | २ | −१.३४१ | ||
| ८ | ८ | १ | ७ | २ | −२.२६० | ||
| ९ | ८ | १ | ७ | २ | −३.९३३ |
:स्रोत: ईएसपीएनक्रिकइन्फो[१७]
सामने
[संपादन]पहिला दिवस
[संपादन]वि |
५४ (२० षटके) | |
शकीला नियोमुहोजा ५२* (४५) मिशेल एकानी २/३० (४ षटके) |
मार्गरिट बेसाला १६ (१९) मरी बिमेनीमाना ३/५ (४ षटके) |
- कॅमेरूनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
वि |
९८/७ (२० षटके) | |
क्रिस्टाबेल चॅटॉन्झवा २८ (३७) रॅचेल सॅमसन ३/२४ (३ षटके) |
सारा एतिम १९ (१६) पॅशनेट मुनोरवेई ३/२० (४ षटके) |
- नायजेरियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
वि |
४७ (१७.५ षटके) | |
नीमा पायस ७७* (६२) एमा कामारा २/३५ (४ षटके) |
लिंडा बुल ७ (१२) फातुमा किबासू ४/६ (२.५ षटके) |
- टांझानियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
- जेनिफर किमारोने (टांझानिया) महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
वि |
१०२/३ (१६.५ षटके) | |
लिडिया डिम्बा २७ (३३) मारिया रिबेइरो ३/१९ (४ षटके) |
रॉबर्टा एव्हरी ३५* (४६) सुगेनी कानांजी १/१४ (३.५ षटके) |
- ब्राझीलने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
- क्रिस्टिना ब्वानाली, युलेस चिरालिले आणि एस्थर रिचर्ड यांनी (मलावी) महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
दुसरा दिवस
[संपादन]वि |
८०/८ (२० षटके) | |
हेन्रिएट इशिम्वे ६७* (५१) लिंडा बुल १/१६ (४ षटके) |
अमिनाता कामारा २६ (४७) सिल्व्हिया उसाब्यिमाना ३/१७ (४ षटके) |
- रवांडाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
वि |
४३/० (४.५ षटके) | |
जीन न्गोनो १० (२४) स्टेफनी नम्पीना ३/३ (३.४ षटके) |
जॅनेट म्बाबाझी २६* (१९) |
- युगांडाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
- केविन अमुगे आणि सारा टिनो यांनी (युगांडा) महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
वि |
५९/४ (१२ षटके) | |
मुहिबात अमुसा २१ (२६) मॅरिएन आर्तुर २/९ (३ षटके) |
रॉबर्टा मोरेट्टी एव्हरी २७* (३१) रॅचेल सॅमसन १/७ (२ षटके) |
- ब्राझीलने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
- पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.
- मुहिबात अमुसाने (नायजेरिया) महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
वि |
५७/५ (९ षटके) | |
नीमा पायस ४५ (४१) प्रेझ माजिया २/१६ (४ षटके) |
सुगेनी कानांजी १९ (१२) अॅग्नेस क्वेले १/७ (२ षटके) |
- टांझानियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
- पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.
- ईव्हा काबवेरेने (मलावी) महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
तिसरा दिवस
[संपादन]वि |
||
- झिम्बाब्वे इलेव्हनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
वि |
८४ (१८.२ षटके) | |
बर्नाडेट म्बिदा ३३ (३७) लिंडा बुल ३/२१ (४ षटके) |
सेलिना बुल ३५ (३२) मॅव्हा डौमा ३/८ (४ षटके) |
- सिएरा लिओनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
वि |
६० (१७.४ षटके) | |
हेन्रिएट इशिम्वे ३५* (२८) एस्थर रिचर्ड १/१५ (२ षटके) |
सुगेनी कानांजी १७* (२५) अॅलिस इकुझ्वे ४/९ (४ षटके) |
- मलावीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
चौथा दिवस
[संपादन]वि |
८९/३ (२० षटके) | |
चिएद्झा हुरुरू ५५ (५९) लिंडसे विलास बोआस २/२८ (४ षटके) |
लिंडसे विलास बोआस २९ (३५) लिंडोकुह्ले माभेरा २/७ (३ षटके) |
- ब्राझीलने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
वि |
३३/० (४.५ षटके) | |
हुसेनातू सावानेह ८* (१४) केविन अमुगे ५/१९ (४ षटके) |
जॅनेट म्बाबाझी १९* (१९) |
- युगांडाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
- टेडी ओयेलाने (युगांडा) महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
- केविन अमुगेने (युगांडा) महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्रिकेटमधील तिची पहिली पाच बळींची कामगिरी नोंदवली.
वि |
७३/४ (१३ षटके) | |
मिशेल एकानी २८ (४५) क्रिस्टिना ब्वानाली २/७ (२ षटके) |
लिडिया डिम्बा २५ (२१) ऑलिव्ह रानेदूमून २/१२ (३ षटके) |
- मलावीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
वि |
७४ (१७.३ षटके) | |
अॅलिस इकुझ्वे ३७* (२३) अॅनॉइंटेड अखिग्बे ३/३२ (४ षटके) |
एस्थर सँडी २० (२०) हेन्रिएट इशिम्वे ३/१० (३.३ षटके) |
- रवांडाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
पाचवा दिवस
[संपादन]वि |
८१/३ (१२.१ षटके) | |
इम्मॅक्युलेट नाकीसूयी ३४* (२७) निकोल मोंतेइरो १/४ (१ षटक) |
- युगांडाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
वि |
७७/६ (१५.२ षटके) | |
सुगेनी कानांजी १९ (१४) एमा कामारा ४/७ (४ षटके) |
झैनब कामारा २८ (२३) ईव्हा काबवेरे ३/१६ (४ षटके) |
- सिएरा लिओनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
वि |
||
नीमा पायस ५२ (५९) न्याशा ग्वानझुरा २/९ (२ षटके) |
न्याशा ग्वानझुरा ३४* (२४) |
- झिम्बाब्वे इलेव्हनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
- पावसामुळे झिम्बाब्वे इलेव्हनसमोर १० षटकांत ६१ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले.
सहावा दिवस
[संपादन]वि |
५३ (१८ षटके) | |
केव्हिन अविनो ३१ (४७) ल्युसी मालिनो २/१४ (३ षटके) |
लिडिया डिम्बा २९ (३७) स्टेफनी नम्पीना ६/८ (४ षटके) |
- मलावीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
वि |
७६/१ (९.१ षटके) | |
लॉरा कार्डोसो १७ (२५) पेरिस कामुन्या २/११ (४ षटके) |
फातुमा किबासू ४७ (२५) मॅरिएन आर्तुर १/१७ (२ षटके) |
- टांझानियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
वि |
६८ (२० षटके) | |
मुहिबात अमुसा २३ (२८) सेलिना बुल २/१० (१.४ षटके) |
एमा कामारा ४०* (५८) मुहिबात अमुसा २/७ (४ षटके) |
- नायजेरियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
- ओमोसिघो एगुआकुनने (नायजेरिया) महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
वि |
१०३/४ (१८.४ षटके) | |
मरी बिमेनीमाना २९ (३७) मिशेल मावुंगा २/१८ (२ षटके) |
- झिम्बाब्वे इलेव्हनने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
सातवा दिवस
[संपादन]वि |
७९ (१८ षटके) | |
नीमा पायस १९ (२१) स्टेफनी नम्पीना २/१० (२ षटके) |
- टांझानियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
वि |
६१/९ (२० षटके) | |
लिलियन उदेह २१* (१६) लिडिया डिम्बा ३/१५ (४ षटके) |
सुगेनी कानांजी १२ (१२) मुहिबात अमुसा ४/१८ (४ षटके) |
- मलावीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
वि |
७५/८ (२० षटके) | |
ब्रेंडा वालुमा ३९ (५०) नॉमवेलो सिबंदा २/१५ (४ षटके) |
- झिम्बाब्वे इलेव्हनने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
वि |
८८/६ (२० षटके) | |
मरी बिमेनीमाना ३४ (३८) मारिया रिबेइरो ३/२२ (४ षटके) |
लॉरा कार्डोसो ३८ (५०) रोझिन इरेरा २/१७ (४ षटके) |
- ब्राझीलने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
आठवा दिवस
[संपादन]वि |
६९ (२० षटके) | |
मुहिबात अमुसा ३० (५२) जॅनेट म्बाबाझी ४/१६ (४ षटके) |
एस्थर इलोकू १५ (३०) अॅनॉइंटेड अखिग्बे ३/११ (४ षटके) |
- युगांडाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
वि |
७८/३ (११.२ षटके) | |
मर्वेइल उवासे २२ (३३) अॅग्नेस क्वेले ४/७ (४ षटके) |
- रवांडाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
वि |
४४ (१३.४ षटके) | |
आना साबिनो ४३ (३२) मॅव्हा डौमा २/१८ (३ षटके) |
बर्नाडेट म्बिदा १८ (२३) मारिया रिबेइरो ३/९ (४ षटके) |
- कॅमेरूनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
वि |
||
एमा कामारा ३१* (४३) नॉमवेलो सिबंदा १/१० (४ षटके) |
लॉरीन त्शुमा ५९* (५७) लिंडा बुल १/२७ (२.५ षटके) |
- सिएरा लिओनने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
नववा दिवस
[संपादन]वि |
५३ (१८.२ षटके) | |
फातुमा किबासू ५९ (५६) क्लेमेन्स मानिदोम १/१५ (१ षटक) |
मॅडलेन सिसाको ११ (३१) ताबू ओमारी ४/१३ (४ षटके) |
- टांझानियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
वि |
९५/९ (२० षटके) | |
न्याशा ग्वानझुरा ३४ (३७) ईव्हा काबवेरे ४/१५ (४ षटके) |
सोफिना चिनावे २१ (२०) न्याशा ग्वानझुरा २/११ (३ षटके) |
- मलावीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
वि |
८७/२ (१३.४ षटके) | |
अमिनाता कामारा २५* (२७) लिंडसे विलास बोआस ४/१५ (४ षटके) |
लॉरा अगाथा ५२* (३९) सेलिना बुल १/२२ (३.४ षटके) |
- सिएरा लिओनने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
उपांत्य फेरी
[संपादन]वि |
४३ (१७.२ षटके) | |
सौम म्ताए १५ (१७) मरी बिमेनीमाना ५/६ (३ षटके) |
रोझेट शिम्वामाना १५ (२८) अॅग्नेस क्वेले ४/१२ (४ षटके) |
- रवांडाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
वि |
९२ (१९.१ षटके) | |
एस्थर इलोकू ५४ (४९) नॉमवेलो सिबंदा २/१७ (४ षटके) |
- युगांडाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
तिसऱ्या स्थानासाठीचा सामना
[संपादन]वि |
८७/७ (२० षटके) | |
क्लॅरिस उमुतोनिवासे २९ (२५) सारा टिनो ३/२० (४ षटके) |
- रवांडाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
अंतिम सामना
[संपादन]वि |
||
अॅग्नेस क्वेले ३० (३७) मिशेल मावुंगा २/२३ (४ षटके) |
न्याशा ग्वानझुरा ४५* (५४) म्वानाम्वुआ उशांगा ४/१२ (४ षटके) |
- टांझानियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
संदर्भ
[संपादन]- ↑ "National women's cricket team stakes pride at 2025 Kwibuka T20". द गार्डियन. लागोस, नायजेरिया. ६ जून २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Victoria Pearls in quest for fourth title at Kwibuka Tournament". कावोवो स्पोर्ट्स. २७ मे २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Kwibuka Women's T20 tournament to attract more foreign countries". न्यू टाइम्स रवांडा. ८ एप्रिल २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Victoria Pearls win 4th Kwibuka title in low-scoring thriller against Zimbabwe". कावोवो स्पोर्ट्स. ९ जून २०२४ रोजी पाहिले.
- ↑ "Female Yellow Greens hit Rwanda for Kwibuka cricket tourney". द पंच. २ जून २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Cricket: Rwanda edge Uganda to clinch semis at Kwibuka women's T20". न्यू टाइम्स रवांडा. १३ जून २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Cricket: Tanzania overpowers Rwanda to reach Kwibuka women's T20 final". न्यू टाइम्स रवांडा. १४ जून २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Zimbabwe HPC deny Victoria Pearls third consecutive Kwibuka Final". कावोवो स्पोर्ट्स. १३ जून २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Cricket: Tanzania win Kwibuka women's T20 trophy". न्यू टाइम्स रवांडा. १४ जून २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "AS ESCOLHIDAS! Elas treinaram, lutaram, sonharam… e agora estão prontas para representar o Brasil em mais um desafio internacional!". Brazil Cricket Association. २९ मे २०२५ रोजी पाहिले – Facebook द्वारे.
- ↑ "We're proud to see our Malawi Women's National Team flying the flag high at the Kwibuka Women's T20 Cup in Rwanda, taking place from 3rd to 14th June!". Cricket Malawi. २ जून २०२५ रोजी पाहिले – Facebook द्वारे.
- ↑ "Squad reveal alert!". Nigeria Cricket Federation. ३१ मे २०२५ रोजी पाहिले – Instagram द्वारे.
- ↑ "Nhamburo names squad for Kwibuka women's T20 tournament". New Times Rwanda. २९ मे २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Team Tanzania is Kigali-bound! Here is the official squad representing Tanzania at the 2025 Kwibuka Women's T20 Tournament in Rwanda". Tanzania Cricket Association. ३१ मे २०२५ रोजी पाहिले – Facebook द्वारे.
- ↑ "Tournament Preview – Victoria Pearls Target Glory at 11th Kwibuka Women's T20 Tournament in Rwanda". Uganda Cricket Association. 2025-05-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ मे २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "ZC sends Women's HPC side to Rwanda for Kwibuka T20 tournament". Zimbabwe Cricket. ३१ मे २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Kwibuka Women's Twenty20 Tournament – Points Table". ईएसपीएनक्रिकइन्फो. १२ जून २०२५ रोजी पाहिले.