२०२५ क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग ब (हाँग काँग)
Appearance
२०२५ हाँग काँग क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग ब | |||
---|---|---|---|
दिनांक | ६ – १६ फेब्रुवारी २०२५ | ||
व्यवस्थापक | आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद | ||
क्रिकेट प्रकार | लिस्ट अ | ||
स्पर्धा प्रकार | राऊंड-रॉबिन | ||
यजमान |
![]() | ||
सहभाग | ६ | ||
सामने | १५ | ||
|
२०२५ हाँग काँग क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग ब ही २०२४-२०२६ क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीगमधील गट ब सामन्यांची दुसरी फेरी होती, ही क्रिकेट स्पर्धा २०२७ क्रिकेट विश्वचषकाच्या पात्रता मार्गाचा भाग आहे.[१] ६ ते १६ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत क्रिकेट हाँग काँग, चीनने या स्पर्धेचे आयोजन केले होते, सर्व सामन्यांना लिस्ट अ दर्जा होता.[२]
सराव सामने
[संपादन]तिरंगी मालिका
[संपादन]२०२५ हाँग काँग तिरंगी मालिका | |||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
स्पर्धेचा भाग | |||||||||||||||||||||||||||||||||
तारीख | २८ जानेवारी–३ फेब्रुवारी २०२५ | ||||||||||||||||||||||||||||||||
स्थान |
![]() | ||||||||||||||||||||||||||||||||
निकाल |
![]() | ||||||||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||||||||
चॅलेंज लीग सामन्यांच्या तयारीसाठी बहरैन, हाँग काँग आणि युगांडा यांनी तिरंगी मालिका खेळली.[३]
राउंड-रॉबिन
[संपादन]गुणतालिका
[संपादन]स्थान | संघ | सा | वि | प | ब | अ | गुण | नि.धा. | पात्रता |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
1 | ![]() |
2 | 2 | 0 | 0 | 0 | 4 | १.५४0 | अंतिम सामन्यासाठी पात्र |
2 | ![]() |
2 | 1 | 1 | 0 | 0 | 2 | ०.८२७ | |
3 | ![]() |
2 | 0 | 2 | 0 | 0 | 0 | −२.४४५ | तिसरे स्थान प्ले-ऑफसाठी पात्र |
स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[४]
फिक्स्चर
[संपादन]वि
|
||
निजाकत खान ८४ (७९)
कॉसमस क्यूवुता ४/५६ (१० षटके) |
- युगांडाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वि
|
||
सायरस काकुरु ६९ (७९)
आसिफ अली ५/११ (२.५ षटके) |
ऋषभ रमेश ४५ (७९)
अल्पेश रामजानी ५/१५ (६.२ षटके) |
- बहरीनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वि
|
||
आसिफ अली २९ (५०)
नसरुल्ला राणा ४/२२ (१० षटके) |
बाबर हयात ६१ (७१)
इम्रान खान २/२२ (८ षटके) |
- बहरीनने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
अंतिम सामना
[संपादन]वि
|
||
अंशुमन रथ १०७ (१२९)
कॉसमस क्यूवुता ३/४५ (१० षटके) |
- युगांडाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
तिसरे स्थान प्ले-ऑफ
[संपादन]वि
|
![]() ७९/३ (१८.३ षटके) | |
रिझवान बट १७ (१६)
शेरियार खान ५/२९ (९.२ षटके) |
शाहिद वसिफ ३१* (३२)
आसिफ मोहम्मद २/१९ (३ षटके) |
- बहरीनने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
इतर सामने
[संपादन]वि
|
||
जस्टिन मोस्का ५२ (२६)
लक्ष बकरानिया २/३८ (४ षटके) |
- टांझानियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
हाँग काँग अ
![]() २४३ (४९.५ षटके) |
वि
|
|
सहल मालवेर्नकर ६४ (८९)
खालिदी जुमा ३/२७ (७ षटके) |
कासिम नासोरो २५ (४९)
डॅनियल मॅप ५/१८ (७ षटके) |
- हाँग काँग अ संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
खेळाडू
[संपादन]![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
---|---|---|---|---|---|
|
|
|
|
|
|
फिक्स्चर
[संपादन]वि
|
||
- हाँग काँगने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- आर्यवीर चौधरी, हरी कुकरेजा आणि थिलीपन ओमैदुराई (सिंगापूर) या सर्वांनी लिस्ट अ मध्ये पदार्पण केले.
वि
|
||
राघव धवन ८५ (१०५)
इम्रान खान ३/४६ (१० षटके) |
आसिफ अली ८५ (९२)
जुमा मियागी ४/५२ (१० षटके) |
- बहरैनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- ऋषभ रमेश, साई सार्थक आणि आसिफ शेख (बहरैन) या सर्वांनी लिस्ट अ मध्ये पदार्पण केले.
वि
|
||
शिवराज सेल्वराज २८ (४३)
कृष्ण कलुगामेगे ३/१७ (४.५ षटके) |
मार्कस कॅम्पोपियानो ४४* (४१)
खालिदी जुमा १/२४ (५ षटके) |
- इटलीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- अर्शन जसानी आणि शिवराज सेल्वाराज (टांझानिया) या दोघांनी लिस्ट अ मध्ये पदार्पण केले.
वि
|
||
अमन देसाई ५९ (७१)
जसप्रीत सिंग ३/३० (८ षटके) |
अँथनी मोस्का ४८* (५६)
ईशान स्वाने १/३२ (७.४ षटके) |
- इटलीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वि
|
||
- हाँग काँगने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- मार्टिन कोएत्झी (हाँग काँग) ने लिस्ट अ क्रिकेटमधील त्याचे पहिले शतक झळकावले.[१०]
वि
|
||
अखिल अनिल ५७ (९७)
इम्रान अन्वर ४/२२ (८ षटके) |
सोहेल अहमद ५७* (८७)
खालिदी जुमा ३/५२ (८.१ षटके) |
- बहरैनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- मुहम्मद बसिल (बहरैन) ने लिस्ट अ मध्ये पदार्पण केले.
वि
|
||
अमन देसाई ६६ (८०)
हेन्री सेन्सियोन्डो ४/३६ (९ षटके) |
- युगांडाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- राऊल शर्मा (सिंगापूर) ने लिस्ट अ मध्ये पदार्पण केले.
वि
|
||
सूर्यांश गुलेचा ३४ (४०)
सोहेल अहमद ४/१७ (४.४ षटके) |
फैज अहमद ५०* (५८)
हर्ष भारद्वाज १/२५ (४.४ षटके) |
- बहरैनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- फैज अहमद, आबिद उल्लाह शाह (बहरैन) आणि सूर्यांश गुलेचा (सिंगापूर) या सर्वांनी लिस्ट अ मध्ये पदार्पण केले.
वि
|
||
झीशान अली ५१ (६४)
अल्पेश रामजानी ४/१८ (९ षटके) |
- हाँग काँगने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वि
|
||
अर्शन जसानी २३ (४६)
जुमा मियागी ६/१७ (८.१ षटके) |
- टांझानियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वि
|
||
मार्कस कॅम्पोपियानो ५४ (४६)
रिझवान बट ३/४६ (७ षटके) |
- बहरैनने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- थॉमस ड्राका (इटली) ने लिस्ट अ मध्ये पदार्पण केले.
वि
|
||
यासिम मुर्तझा ३७ (४५)
जसप्रीत सिंग ४/२७ (६ षटके) |
- इटलीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वि
|
||
अखिल अनिल ४३ (४८)
सूर्यांश गुलेचा ३/२५ (५.५ षटके) |
- सिंगापूरने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
संदर्भ
[संपादन]- ^ "Cricket Hong Kong, China selected to host second round of CWC Challenge Legaue B in February 2025". Czarsportz. 15 January 2025.
- ^ "Hong Kong match-winner Murtaza relishing home advantage in Cricket World Cup bid". South China Morning Post. 17 November 2024.
- ^ "Uganda and Bahrain Set to Compete in the Men's One Day Tri-Series 2025". Cricket Hong Kong, China. 22 January 2025.
- ^ "HK TRI 2025 Points Table". ESPNcricinfo. 28 January 2025 रोजी पाहिले.
- ^ "Get ready for an epic showdown as Bahrain's national cricket team gears up for the ICC CWC Challenge League B 50-over competition in Hong Kong". 25 January 2025 – Instagram द्वारे.
- ^ "Home team - Hong Kong, China Squad announced for ICC World Cup Challenge League Group B Round 2". Cricket Hong Kong, China. 5 February 2025.
- ^ "Squad-La nostra squadra per la CWC Challenge League di Hong Kong. Una squadra forte pronta ad affrontare il torneo, guidata da Marcus Campopiano. Attualmente siamo al 2° posto" [Squad-Our team for the CWC Challenge League in Hong Kong. A strong team ready to face the tournament, led by Marcus Campopiano. We are currently in 2nd place.] (Italian भाषेत). 29 January 2025 – Instagram द्वारे.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ @TanzaniaCricket (14 January 2025). "Tanzania Men's National Team for the ICC Men's CWC Challenge League B – Hong Kong Leg!" (Tweet) – ट्विटर द्वारे.
- ^ "Cricket Cranes: Two changes made for Second Round of Challenge League B". Kawowo Sports. 21 January 2025.
- ^ "Martin Coetzee roars back into form as Hong Kong blitz Bahrain for Challenge League B win". South China Morning Post. 9 February 2025 रोजी पाहिले.