२०२५ कॅनडा तिरंगी मालिका
Appearance
| २०२५ कॅनडा तिरंगी मालिका | |||||||||||||||||||||||||||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| २०२४-२०२६ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ स्पर्धेचा भाग | |||||||||||||||||||||||||||||||||
| तारीख | २७ ऑगस्ट – ६ सप्टेंबर २०२५ | ||||||||||||||||||||||||||||||||
| स्थान | कॅनडा | ||||||||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||||||||
२०२५ कॅनडा तिरंगी मालिका ही २०२४-२०२६ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ क्रिकेट स्पर्धेची चौदावी फेरी होती जी ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२५ मध्ये कॅनडामध्ये पार पडली.[१] ही कॅनडा, नामिबिया आणि स्कॉटलंड या पुरुष राष्ट्रीय संघांदरम्यान खेळवली गेलेली तिरंगी मालिका होती.[२] हे सामने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांच्या स्वरूपात खेळवले गेले.[३]
संघ
[संपादन]
|
नामिबियाने त्यांच्या संघात राखीव खेळाडू म्हणून पीटर-डॅनियल ब्लिग्नॉट, शॉन फूशे, ज्युनियर करिआटा आणि सायमन शिकोंगो यांची निवड केली. [७]
सराव सामने
[संपादन]सराव सामने
कॅनडा उदयोन्मुख १९१ (४९.४ षटके) |
वि |
१९२/२ (४३ षटके) |
आशिष मल्होत्रा ४३ (५९) सलमान नझर ३/३८ (८.५ षटके) |
- कॅनडा अ ने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
कॅनडा उदयोन्मुख १९९ (४६.२ षटके) |
वि |
१८८ (४९ षटके) |
रुपकरण सिंग ५६ (८९) सलमान नझर ४/४५ (१० षटके) |
मनसब गिल ५७ (८९) मुहम्मद अली खान ४/३५ (१० षटके) |
- कॅनडा उदयोन्मुख नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि |
७७ (२८ षटके) | |
- नामिबियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
कॅनडा उदयोन्मुख १७९/१३ (५० षटके) |
वि |
|
बेन ब्रेटमेयर ४० (४५) शील पटेल ४/२८ (९ षटके) |
अली नदीम ७० (७०) पदम जोशी २/२९ (६ षटके) |
- कॅनडा उदयोन्मुख नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि |
१२७ (३१.५ षटके) | |
दिलराज देओल ३६ (६१) हर्ष ठाकर ३/१ (१.५ षटके) |
- कॅनडाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि |
११६ (३४.३ षटके) | |
गेरहार्ड इरास्मुस ११० (१२४) सुखजिंदर सिंग २/४३ (१० षटके) |
- नामिबियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि |
१०९ (२९.३ षटके) | |
जीन-पेरी कोत्झे १०२ (१३५) सुखजिंदर सिंग ५/३५ (९ षटके) |
- नामिबियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
सामने
[संपादन]१ला आं.ए.दि. सामना
[संपादन]वि |
||
अली नदीम ४६ (६६) यान निकोल लोफ्टी-ईटन ३/२२ (७.१ षटके) |
- नामिबियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- अली नदीम, जसकरण सिंग (कॅ) आणि विलेम मेबर्ग (ना) ह्या सर्वांनी त्यांचे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- नामिबियाच्या यान फ्रायलिंकने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यातील त्याचे पहिले शतक झळकावले.[८]
२रा आं.ए.दि. सामना
[संपादन]३रा आं.ए.दि. सामना
[संपादन]वि |
||
- स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- टॉम ब्रूसने स्कॉटलंडकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
४था आं.ए.दि. सामना
[संपादन]वि |
||
मलान क्रुगर ८० (१३२) अखिल कुमार ३/४७ (१० षटके) |
- कॅनडाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
५वा आं.ए.दि. सामना
[संपादन]वि |
||
- स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- पावसामुळे सामना प्रत्येकी २४ षटकांचा करण्यात आला.
- बर्नार्ड शोल्ट्झ हा पुरुषांच्या एकदिवसीय सामन्यात नामिबियासाठी १०० बळी घेणारा पहिला खेळाडू ठरला.[९]
६वा आं.ए.दि. सामना
[संपादन]संदर्भयादी
[संपादन]- ↑ "Cricket Canada to host Namibia and Scotland for ODI Tri-series in August 2025" [ऑगस्ट २०२५ मध्ये क्रिकेट कॅनडा नामिबिया आणि स्कॉटलंडमध्ये एकदिवसीय तिरंगी मालिकेचे आयोजन करणार.]. Czarsportz. ६ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ↑ @canadiancricket (21 August 2025). "Six days. Three nations. Endless cricketing action. 🔥" (Tweet) – ट्विटर द्वारे.
- ↑ "Eight-team CWC League 2 begins in Nepal on the road to 2027" [२०२७ च्या दिशेने नेपाळमध्ये आठ संघांची क्रिकेट विश्वचषक लीग २ सुरू होत आहे.]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ६ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.[permanent dead link]
- ↑ @canadiancricket (23 August 2025). "Announcing Canada's squad – ICC Men's CWC League 2!" (Tweet) – ट्विटर द्वारे.
- ↑ "FNB Eagles tourto Canada" [एफएनबी ईगल्सचा कॅनडा दौरा]. क्रिकेट नामिबिया. ६ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले – Facebook द्वारे.
- ↑ "Fresh faces in Scotland squad to face कॅनडा अnd Namibia" [कॅनडा आणि नामिबियाविरुद्धच्या सामन्यांसाठी स्कॉटलंड संघात नवीन चेहरे]. क्रिकेट स्कॉटलंड. ६ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ↑ @CricketNamibia1 (15 August 2025). "FNB EAGLES TOUR TO CANADA" (Tweet) – ट्विटर द्वारे.
- ↑ "Maiden ODI Century for Jan Frylinck!" [यान फ्रायलिंकचे पहिले एकदिवसीय शतक!]. क्रिकेट नामिबिया. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले – फेसबुक द्वारे.
- ↑ "Congratulations to Bernard Scholtz, the first-ever Namibian cricketer to reach 100 ODI wickets!". क्रिकेट नामिबिया. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले – Instagram द्वारे.