Jump to content

२०२५ एसीसी १९ वर्षांखालील आशिया चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२५ एसीसी १९ वर्षांखालील आशिया चषक
दिनांक १२ – २१ डिसेंबर २०२५
व्यवस्थापक आशियाई क्रिकेट समिती
क्रिकेट प्रकार ५० षटके
स्पर्धा प्रकार गट फेरी आणि बाद फेरी
यजमान संयुक्त अरब अमिराती
विजेते पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान (२ वेळा)
सहभाग
सामने १५
मालिकावीर पाकिस्तान समीर मिन्हास
सर्वाधिक धावा पाकिस्तान समीर मिन्हास (४७१)
सर्वाधिक बळी भारत दिपेश देवेंद्रन (१४)
२०२४ (आधी)

२०२५ एसीसी १९-वर्षांखालील आशिया चषक ही एसीसी १९-वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेची १२ वी आवृत्ती असेल, जी एक मर्यादित षटकांची क्रिकेट स्पर्धा आहे. स्पर्धेमध्ये एकूण आठ १९-वर्षांखालील संघांचा समावेश आहे.[] सदर स्पर्धा १२ ते २१ डिसेंबर २०२४ दरम्यान खेळवली जाणार आहे.[] आशियाई क्रिकेट परिषदेचे पाच पूर्ण सदस्य: अफगाणिस्तान, बांगलादेश, भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका, तसेच २०२५ १९-वर्षांखालील प्रीमियर चषक स्पर्धेतील अव्वल तीन क्रमांकाचे संघ या स्पर्धेत सहभागी होतील.[]

बांगलादेश हा गतविजेता आहे, ज्याने २०२४ च्या आवृत्तीच्या अंतिम फेरीत भारताला ५९ धावांनी पराभूत करून दुसरे विजेतेपद जिंकले होते.[]

संघ आणि पात्रता

[संपादन]
पात्रता निकष दिनांक यजमान एकूण जागा पात्र संघ
आयसीसी पूर्ण सभासद अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
भारतचा ध्वज भारत
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२०२५ एसीसी पुरुष १९-वर्षांखालील प्रीमियर चषक १ डिसेंबर २०२५ संयुक्त अरब अमिराती ध्वज संयुक्त अरब अमिराती मलेशियाचा ध्वज मलेशिया
नेपाळचा ध्वज नेपाळ
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
एकूण
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान[] नेपाळचा ध्वज नेपाळ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान[] बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
  • मेहबूब तस्किन (, )
  • खालिद अहमदझाई ()
  • सलाम खान अहमदझाई
  • रोहुल्ला अरब
  • नझीफुल्ला अमीरी
  • अब्दुल अझीझ खान
  • अजीजुल्ला मियाखिल
  • उझैर खान नियाझी
  • नूरिस्तानी ओमरझाई
  • उस्मान सादात
  • जैतुल्ला शाहीन
  • फैसल खान शिनोजादा
  • खातीर खान स्तानिकझाई
  • हफिझुल्ला झाद्रान
  • वहिदुल्ला झाद्रान
  • अशोक धामी ()
  • निरज यादव ()
  • दिलसाद अली
  • अभिषेक तिवारी
  • सिब्रिन श्रेष्ठ
  • साहिल पटेल
  • दयानंद मंडल
  • निश्चल छेत्री
  • आशिष लोहार ()
  • नितेशकुमार पटेल
  • चंदन राम
  • रोशन बी.के
  • बिपीन शर्मा
  • वंश छेत्री
  • युबराज खत्री
  • फरहान युसफ ()
  • उस्मान खान (उक)
  • हुजैफा अहसान
  • अली हसन बलोच
  • अहमद हुसेन
  • मोहम्मद हुजैफा
  • दानियाल अली खान
  • समीर मिन्हास
  • मोमीन कमर
  • अली रझा
  • मोहम्मद सय्यम
  • निकाब शफीक
  • मोहम्मद शायान ()
  • अब्दुल सुभान
  • हमजा जहूर ()
  • अझीझुल हकीम तमीम ()
  • झवाद अबरार (उक)
  • समियून बसीर रातुल
  • शेख परवेज जिबॉन
  • रिझान हुसेन
  • शादीन इस्लाम
  • मो. अब्दुल्ला
  • फरीद हसन फैसल
  • कलाम सिद्दीकी अलीन
  • इक्बाल हुसेन इमॉन
  • रिफत बेग
  • शहरयार अल अमीन
  • अहमद शहरयार
  • साद इस्लाम रझिन
  • मो. शाबुज
भारतचा ध्वज भारत[] मलेशियाचा ध्वज मलेशिया श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती[]
  • आयुष म्हात्रे ()
  • विहान मल्होत्रा (उक)
  • वैभव सूर्यवंशी
  • वेदांत त्रिवेदी
  • अभिज्ञान कुंडू ()
  • हरवंश सिंग ()
  • युवराज गोहिल
  • कनिष्क चौहान
  • खिलन ए. पटेल
  • नमन पुष्पक
  • डी. दीपेश
  • हेनिल पटेल
  • किशन कुमार सिंह
  • उद्धव मोहन
  • आरोन जॉर्ज
  • दीझ पात्रो ()
  • मुहम्मद अलिफ
  • जश्विन कृष्णमूर्ती
  • हमजा पंगी
  • मुहम्मद अक्रम
  • मोहम्मद हरिझ अफनान
  • अजीब वाजदी
  • मुहम्मद नुरहनीफ
  • चे अहमद अल आतिफ चे जमान
  • मु.असिरफ रिफाई मो.अफिनिद
  • मोहम्मद हेरील ()
  • मुहम्मद फतुल मुइन
  • नागीनेश्वरन सथनकुमारन
  • स्याकिर इझुद्दीन
  • अहमद तरमिमी
  • विमथ दिनसारा ()
  • कविजा गमागे (उक)
  • दिमंथा महावितन
  • विरण चामुदिथा
  • दुल्निथ सिगेरा
  • चमिका हीनातीगला
  • अधम हिल्मी
  • चामरिंदु नेतसारा
  • किथमा विदनापतिराणा
  • सेठमिका सेनेविरत्ने
  • सानुजा निंदुवरा
  • कुगाथास मथुलन
  • रसिथ निमसारा
  • विघ्नेश्वरन आकाश
  • तरुषा नवोद्या
  • यायिन राय ()
  • सालेह अमीन
  • मुहम्मद बाझिल असीम
  • नुरुल्ला अयोबी
  • शालोम डिसूझा
  • करण धिमान
  • नसीम खान
  • रायन खान
  • अहमद खोदादाद
  • पृथ्वी मधु
  • अयान मिसबाह
  • जैनुल्लाह रहमानी
  • युग शर्मा
  • अलियासगर शुम्स
  • उद्दिश सुरी
  • भारताने राहुल कुमार, हेमचूदेशन जे, बी.के. किशोर, आदित्य रावत यांचा संघात राखीव खेळाडू म्हणून समावेश केला

गट फेरी

[संपादन]

एसीसीने २० नोव्हेंबर २०२५ रोजी गट आणि सामन्यांची माहिती जाहीर केली, ज्यामध्ये १२ ते १७ डिसेंबर २०२५ दरम्यान १२ सामने खेळवण्यात येणार होते.[][]

गट अ

[संपादन]

गुणफलक

[संपादन]
स्था संघ सा वि गुण नि.धा.
भारतचा ध्वज भारत ४.२८९
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १.८५९
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती −१.५३७
मलेशियाचा ध्वज मलेशिया −४.६९४

सामने

[संपादन]
१२ डिसेंबर २०२५
०९:००
धावफलक
भारत Flag of भारत
४३३/६ (५० षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१९९/७ (५० षटके)
वैभव सूर्यवंशी १७१ (९५)
युग शर्मा २/७५ (१० षटके)
उद्दिश सुरी ७८* (१०६)
डी. दीपेश २/२१ (७ षटके)
भारत २३४ धावांनी विजयी
आयसीसी अकादमी मैदान, दुबई
पंच: रवींद्र कोट्टाहाची (श्री) आणि अजमल शामोलजी (अ)
सामनावीर: वैभव सूर्यवंशी (भा १९व)
  • संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

१२ डिसेंबर २०२५
०९:००
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
३४५/३ (५० षटके)
वि
मलेशियाचा ध्वज मलेशिया
४८ (१९.४ षटके)
समीर मिन्हास १७७* (१४८)
नगिनेश्वरन सथनकुमारन २/९१ (१० षटके)
मुहम्मद अक्रम ९ (१६)
अली रझा ३/११ (६ षटके)
पाकिस्तान २९७ धावांनी विजयी
द सेव्हन्स स्टेडियम, दुबई
पंच: हिमल गिरी (ने) आणि मुहम्मद कमरुझ्झमान (बां)
सामनावीर: समीर मिन्हास (पा १९व)
  • मलेशियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

१४ डिसेंबर २०२५
०९:००
धावफलक
भारत Flag of भारत
२४० (४६.१ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१५० (४१.२ षटके)
आरोन जॉर्ज ८५ (८८)
अब्दुल सुभान ३/४२ (९.१ षटके)
हुजैफा अहसान ७० (८३)
डी. दीपेश ३/१६ (७ षटके)
भारत ९० धावांनी विजयी
आयसीसी अकादमी मैदान, दुबई
पंच: फारूक खान (अ) आणि रवींद्र कोट्टाहाची (श्री)
सामनावीर: कनिष्क चौहान (भा १९व)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४९ षटकांचा खेळवण्यात आला.

१४ डिसेंबर २०२५
०९:००
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
२९८/७ (४७ षटके)
वि
मलेशियाचा ध्वज मलेशिया
२२०/९ (४७ षटके)
अयान मिसबाह १६३ (१५३)
मुहम्मद अक्रम ३/६२ (९ षटके)
मुहम्मद अलिफ ५४ (५५)
मुहम्मद बाझिल असीम ३/२८ (६ षटके)
संयुक्त अरब अमिराती ७८ धावांनी विजयी
द सेव्हन्स स्टेडियम, दुबई
पंच: रशीद रियाझ (पा) आणि अजमल शामोल्झी (अ)
सामनावीर: अयान मिसबाह (युएई १९व)
  • मलेशियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४७ षटकांचा खेळवण्यात आला.

१६ डिसेंबर २०२५
०९:००
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२४१/९ (५० षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१७१ (३७.५ षटके)
अहमद हुसेन ६५ (९१)
युग शर्मा ३/५२ (१० षटके)
आयान मिसबाह ७७ (७४)
अब्दुल सुभान ४/३१ (७.५ षटके)
पाकिस्तान ७० धावांनी विजयी
आयसीसी अकादमी मैदान, दुबई
पंच: हिमल गिरी (ने) आणि मुहम्मद कमरुझमान (बा)
सामनावीर: अब्दुल सुभान (पा १९व)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे पाकिस्तान १९-वर्षांखालील संघ उपांत्य फेरीसाठी पात्र, तर संयुक्त अरब अमिरातीचा संघ स्पर्धेतून बाद.

१६ डिसेंबर २०२५
०९:००
धावफलक
भारत Flag of भारत
४०८/७ (५० षटके)
वि
मलेशियाचा ध्वज मलेशिया
९३ (३२.१ षटके)
अभिज्ञान कुंडू २०९* (१२५)
मुहम्मद अक्रम ५/८९ (१० षटके)
हमजा पंगी ३५ (५२)
डी. दीपेश ५/२२ (७ षटके)
भारत ३१५ धावांनी विजयी
द सेव्हन्स स्टेडियम, दुबई
पंच: नदीम अंजूम (युएई) आणि रवींद्र कोट्टाहाची (श्री)
सामनावीर: अभिज्ञान कुंडू (भा १९व)
  • मलेशियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे भारत १९-वर्षांखालील संघ उपांत्य फेरीसाठी पात्र, तर मलेशियाचा संघ स्पर्धेतून बाद.

गट ब

[संपादन]

गुण फलक

[संपादन]
स्था संघ सा वि गुण नि.धा.
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश १.२१४
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ०.८३६
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ०.७१०
नेपाळचा ध्वज नेपाळ −२.९३३

सामने

[संपादन]
१३ डिसेंबर २०२५
०९:००
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
२८३/७ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२८४/७ (४८.५ षटके)
फैसल शिनोजादा १०३ (९४)
अहमद शहरयार २/४५ (८ षटके)
झवाद अबरार ९६ (११२)
खातीर स्तानिकझाई २/४६ (६.५ षटके)
बांगलादेश ३ गडी राखून विजयी
आयसीसी अकादमी मैदान, दुबई
पंच: नदीम अंजूम (युएई) आणि उल्हास गंधे (भा)
सामनावीर: झवाद अबरार (बां १९व)
  • अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

१३ डिसेंबर २०२५
०९:००
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
८२ (२८.५ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
८४/२ (१४.५ षटके)
सिब्रिन श्रेष्ठ १८ (४३)
सेठमिका सेनेविरत्ने ५/२५ (९.५ षटके)
दिमंथा महावितन ३९ (४९)
दयानंद मंडल १/१६ (३ षटके)
श्रीलंका ८ गडी राखून विजयी
द सेव्हन्स स्टेडियम, दुबई
पंच: फारूक खान (अ) आणि रशीद रियाझ (पा)
सामनावीर: सेठमिका सेनेविरत्ने (श्री १९व)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

१५ डिसेंबर २०२५
०९:००
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
२३५ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२३८/८ (४९.२ षटके)
उस्मान सादात ५२ (८७)
दुल्निथ सिगेरा ३/३३ (४ षटके)
विरण चामुदिथा ६२ (८३)
नूरिस्तानी ओमरझाई ३/५२ (१० षटके)
श्रीलंका २ गडी राखून विजयी
आयसीसी अकादमी मैदान, दुबई
पंच: उल्हास गंधे (भा) आणि मुहम्मद कमरुझ्झमान (बां)
सामनावीर: चमिका हीनातीगला (श्री १९व)
  • अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

१५ डिसेंबर २०२५
०९:००
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
१३० (३१.५ षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१३५/३ (२४.५ षटके)
अभिषेक तिवारी ३० (४३)
मो. शाबुज ३/२७ (७ षटके)
झवाद अबरार ७०* (६८)
युबराज खत्री १/१८ (३.५ षटके)
बांगलादेश ७ गडी राखून विजयी
द सेव्हन्स स्टेडियम, दुबई
पंच: नदीम अंजूम (युएई) आणि रशीद रियाझ (पा)
सामनावीर: झवाद अबरार (बां १९व)
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • ह्या सामन्याच्या निकलामुळे श्रीलंका आणि बांगलादेश उपांत्य फेरीसाठी पात्र तर नेपाळ आणि अफगाणिस्तान स्पर्धेतून बाद.

१७ डिसेंबर २०२५
०९:००
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
२२५ (४६.३ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१८६ (४९.१ षटके)
झवाद अबरार ४९ (३६)
कविजा गमागे ४/३८ (१० षटके)
चमिका हीनातीगला ४१ (६७)
अहमद शहरयार ३/२७ (१० षटके)
बांगलादेश ३९ धावांनी विजयी
आयसीसी अकादमी मैदान, दुबई
पंच: फारूक खान (अ) आणि रशीद रियाझ (पा)
सामनावीर: इक्बाल हुसेन इमॉन (बां १९व)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

१७ डिसेंबर २०२५
०९:००
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
१२४ (४६.४ षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१२५/४ (२६.५ षटके)
दिलसाद अली ३२ (६८)
जैतुल्ला शाहीन ३/१९ (१० षटके)
उझैर खान नियाझी ६१ (५९)
अभिषेक तिवारी २/२१ (४ षटके)
अफगाणिस्तान ६ गडी राखून विजयी
द सेव्हन्स स्टेडियम, दुबई
पंच: नदीम अंजूम (युएई) आणि रवींद्र कोट्टाहाची (श्री)
सामनावीर: जैतुल्ला शाहीन (अ १९व)
  • अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

बाद फेरी

[संपादन]
  उपांत्य सामने अंतिम सामना
                 
अ१  भारतचा ध्वज भारत १३९/२ (१८ षटके)  
ब२  श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १३८/८ (२० षटके)  
    अ१  भारतचा ध्वज भारत १५६ (२६.२ षटके)
  अ२  पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ३४७/८ (५० षटके)
ब१  बांगलादेशचा ध्वज बांगलादेश १२१ (२६.३ षटके)
अ२  पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १२२/२ (१६.३ षटके)  

उपांत्य सामने

[संपादन]
उपांत्य सामना १
१९ डिसेंबर २०२५
०९:००
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१३८/८ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१३९/२ (१८ षटके)
चमिका हीनातीगला ४२ (३८)
हेनिल पटेल २/३१ (४ षटके)
विहान मल्होत्रा ६१* (४५)
रसिथ निमसारा २/३१ (४ षटके)
भारत ८ गडी राखून विजयी
आयसीसी अकादमी मैदान, दुबई
पंच: मुहम्मद कमरुझ्झमान (बां) आणि अजमल शामोलजी (अ)
सामनावीर: विहान मल्होत्रा (भा १९व)
  • भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी २० षटकांचा खेळवण्यात आला.

उपांत्य सामना २
१९ डिसेंबर २०२५
०९:००
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१२१ (२६.३ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१२२/२ (१६.३ षटके)
समियून बसीर ३३ (३७)
अब्दुल सुभान ४/२० (६ षटके)
समीर मिन्हास ६९* (५७)
समियून बसीर १/१७ (३ षटके)
पाकिस्तान ८ गडी राखून विजयी
द सेव्हन्स स्टेडियम, दुबई
पंच: फारूक खान (अ) आणि रवींद्र कोट्टाहाची (श्री)
सामनावीर: अब्दुल सुभान (पा १९व)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी २७ षटकांचा खेळवण्यात आला.

अंतिम सामना

[संपादन]
२१ डिसेंबर २०२५
०९:००
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
३४७/८ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१५९ (२६.२ षटके)
समीर मिन्हास १७२ (११३)
दिपेश देवेंद्रन ३/८३ (१० षटके)
दिपेश देवेंद्रन ३६ (१६)
अली रझा ४/४२ (६.२ षटके)
पाकिस्तान १९१ धावांनी विजयी
आयसीसी अकादमी मैदान, दुबई
पंच: मुहम्मद कमरुझ्झमान (बां) आणि रवींद्र कोट्टाहाची (श्री)
सामनावीर: समीर मिन्हास (पा १९व)
  • भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

संदर्भयादी

[संपादन]
  1. ^ "Naqvi-led ACC set to launch new events to boost cricket across Asia" [आशियामध्ये क्रिकेटला चालना देण्यासाठी नक्वी यांच्या नेतृत्वाखालील एसीसी नवीन कार्यक्रम सुरू करणार.]. द नेशन. २८ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  2. ^ a b "Pakistan-India clash set as schedule for U19 Asia Cup 2025 unveiled" [२०२५ १९-वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेसाठी भारत-पाकिस्तान सामन्याचे वेळापत्रक जाहीर]. जिओ सुपर. २८ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  3. ^ "ACC announces Under-19 Asia Cup schedule" [एसीसीतर्फे १९-वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर]. समा टीव्ही. २८ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  4. ^ "Bangladesh Crowned Champions - Mens U19 Asia Cup 2024" [बांगलादेशला विजेतेपदाचा मुकुट - पुरुष १९-वर्षांखालील आशिया चषक २०२४]. Asian Cricket Council. २८ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  5. ^ "ACB Name Future Stars Squad for the ACC Men's U19 Asia Cup 2025" [एसीबीने एसीसी पुरुष १९-वर्षांखालील आशिया चषक २०२५ साठी भविष्यातील स्टार संघाची घोषणा केली]. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड. ३ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  6. ^ "Farhan Yousaf to lead Pakistan in ACC U19 Asia Cup" [एसीसी १९-वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेमध्ये फरहान युसूफ पाकिस्तानचे नेतृत्व करणार]. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड. ३ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  7. ^ "India's U19 Squad for ACC Men's U19 Asia Cup announced" [एसीसी पुरुषांच्या १९-वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेसाठी भारताचा १९-वर्षांखालील संघ जाहीर]. बीसीसीआय. २८ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  8. ^ "UAE's 15-member squad announced for DP World Men's U19 Asia Cup 2025" [डीपी वर्ल्ड पुरुष १९-वर्षांखालील आशिया चषक २०२५ साठी युएईच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा]. अमिराती क्रिकेट बोर्ड. ९ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  9. ^ @ACCMedia1 (20 November 2025). "The journey to the U19 Asian crown begins on 12th December! With the brightest young talents set to light up the UAE, the #DPWorldMensU19AsiaCup2025 promises high-quality cricket from the very first ball. Here's your full run of fixtures!" (Tweet). 20 November 2025 रोजी पाहिलेट्विटर द्वारे.

बाह्यदुवे

[संपादन]