Jump to content

२०२५ उत्तर अमेरिका चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२५ उत्तर अमेरिका चषक
दिनांक १९ – २७ एप्रिल २०२५
व्यवस्थापक आयसीसी अमेरिका
क्रिकेट प्रकार ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय
स्पर्धा प्रकार साखळी आणि बाद फेरी
यजमान केमन द्वीपसमूह
विजेते Flag of the United States अमेरिका (१ वेळा)
सहभाग
सामने १३
मालिकावीर {{{alias}}} मोनांक पटेल
सर्वाधिक धावा {{{alias}}} मोनांक पटेल (२६५)
सर्वाधिक बळी {{{alias}}} यासिर मोहम्मद (१६)
(नंतर) २०२६

२०२५ उत्तर अमेरिका चषक ही उत्तर अमेरिका चषक क्रिकेट स्पर्धेची पहिली आवृत्ती होती. ही क्रिकेट स्पर्धा १९ ते २७ एप्रिल २०२५ या कालावधीत केमन द्वीपसमूह येथे खेळवण्यात आली.[]

स्पर्धेत यजमान केमन द्वीपसमूह, तसेच बहामास, बर्म्युडा, कॅनडा आणि अमेरिका हे पाच संघ सहभागी झाले होते.[][]

या स्पर्धेमुळे सहभागी संघांना २०२५ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक अमेरिका प्रादेशिक अंतिम फेरी स्पर्धेची तयारी करण्याची संधी मिळाली. अमेरिका या पात्रता स्पर्धेत सहभागी नव्हता, कारण त्याने यापूर्वीच २०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली होती.[]

अंतिम सामन्यात अमेरिकेने कॅनडाचा सहा गडी राखून पराभव केला आणि उत्तर अमेरिका चषकाचे पहिले विजेतेपद पटकावले.[]

खेळाडूंची यादी

[संपादन]
संघ खेळाडू
Flag of the Bahamas बहामास
  • मार्क टेलर (कर्णधार)
  • फेस्टस बेन
  • रेनफोर्ड डॅव्हसन
  • युजीन डफ
  • संदीप गौड
  • केव्हॉर्न हिंड्स
  • ज्युलिओ जेमिसन (यष्टीरक्षक)
  • अशोक नायर
  • रिकार्डो पॅटन
  • रोमेन स्मिथ
  • रायन टॅपिन
  • ड्वाइट व्हीटली
बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा[]
  • टेरिन फ्रे (कर्णधार)[टीप १]
  • ओनियास बास्कोम
  • डेरिक ब्रॅंगमन
  • झेको बर्गेस
  • ॲलेक्स डोरे
  • ॲलन डग्लस
  • केव्हॉन फुब्लर
  • जर्माल प्रॉक्टर
  • डेलरे रॉलिन्स
  • डॅलिन रिचर्डसन
  • जॅरिड रिचर्डसन
  • डॉमिनिक साबिर
  • मार्कस स्कॉटलंड
  • सिंक्लेअर स्मिथ (यष्टीरक्षक)
कॅनडाचा ध्वज कॅनडा[]
केमन द्वीपसमूहचा ध्वज केमन द्वीपसमूह[]
  • कॉनरॉय राइट (कर्णधार)
  • रॅमन सीली (उपकर्णधार)
  • जर्मेन बेकर (यष्टीरक्षक)
  • जाहमील बुकानन
  • डेव्हियन कॉडनर
  • साचा डी अल्विस
  • रोमियो डुन्का
  • रोमॅरियो एडवर्ड्स
  • सॅम फॉस्टर
  • ॲलिस्टर इफिल
  • कार्तिक जयराज
  • डेमार जॉन्सन
  • अक्षय नायडू
  • रिकेल वॉकर
  • एड्रियन राइट
Flag of the United States अमेरिका[]

साखळी फेरी

[संपादन]

गुणतालिका

[संपादन]
स्थानसंघसामनेविजयपराभवअनिर्णितगुणनिव्वळ धावगतीनिकाल
कॅनडाचा ध्वज कॅनडा+३.२९१ उपांत्य फेरीत प्रवेश
Flag of the United States अमेरिका+४.३९९
बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा+०.०५२
केमन द्वीपसमूहचा ध्वज केमन द्वीपसमूह−१.५५०
Flag of the Bahamas बहामास−६.१३१बाद

स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो.[१०]

सामने

[संपादन]
१९ एप्रिल २०२५
१०:००
धावफलक
अमेरिका Flag of the United States
१८६/६ (२० षटके)
वि
केमन द्वीपसमूहचा ध्वज केमन द्वीपसमूह
१०७/७ (२० षटके)
मोनांक पटेल ७६ (४५ चेंडू)
कॉनरॉय राइट २/२८ (४ षटके)
जर्मेन बेकर ३० (२० चेंडू)
यासिर मोहम्मद ४/२० (४ षटके)
अमेरिकेने ७९ धावांनी सामना जिंकला.
जिमी पॉवेल ओव्हल, जॉर्ज टाउन, केमन द्वीपसमूह
पंच: डेक्स्टर स्मिथ (बर्म्युडा) आणि मुहुन्तन थेत्चनामूर्ती (कॅनडा)
सामनावीर: मोनांक पटेल (अमेरिका)
  • अमेरिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
  • डेव्हियन कॉडनर, रोमॅरियो एडवर्ड्स (केमन द्वीपसमूह) आणि अखिलेश रेड्डी (अमेरिका) यांनी ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.
१९ एप्रिल २०२५
१४:३०
धावफलक
बर्म्युडा Flag of बर्म्युडा
१०५/८ (२० षटके)
वि
कॅनडाचा ध्वज कॅनडा
१०८/५ (१८.१ षटके)
टेरिन फ्रे ५२ (५४ चेंडू)
कलीम सना ४/१७ (४ षटके)
हर्ष ठाकर ३६* (३४ चेंडू)
जर्माल प्रॉक्टर १/११ (३ षटके)
कॅनडाने ५ गडी राखून सामना जिंकला.
जिमी पॉवेल ओव्हल, जॉर्ज टाउन, केमन द्वीपसमूह
पंच: लिव्हिंगस्टोन बेली (बहामास) आणि आदित्य गज्जर (अमेरिका)
सामनावीर: कलीम सना (कॅनडा)
  • बर्म्युडाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
  • अली नदीम, जसकरण सिंग आणि सुखजिंदर सिंग (कॅनडा) यांनी ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.
२० एप्रिल २०२५
१०:००
धावफलक
अमेरिका Flag of the United States
२१७/४ (२० षटके)
वि
Flag of the Bahamas बहामास
६८/९ (२० षटके)
मोनांक पटेल १०४ (४९ चेंडू)
रोमेन स्मिथ २/३६ (४ षटके)
मार्क टेलर १९ (२१ चेंडू)
वत्सल वाघेला ३/१२ (४ षटके)
अमेरिकेने १४९ धावांनी सामना जिंकला.
जिमी पॉवेल ओव्हल, जॉर्ज टाउन, केमन द्वीपसमूह
पंच: लिऑन वॉटसन (केमन द्वीपसमूह) आणि कोर्टनी यंग (केमन द्वीपसमूह)
सामनावीर: मोनांक पटेल (अमेरिका)
  • अमेरिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
  • रायन टॅपिन, रिकार्डो पॅटन (बहामास), राहुल जरीवाला आणि आरिन नाडकर्णी (अमेरिका) यांनी ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.
    मोनांक पटेलने ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपले पहिले शतक केले.[११]
२० एप्रिल २०२५
१४:३०
धावफलक
बर्म्युडा Flag of बर्म्युडा
१३७/५ (२० षटके)
वि
केमन द्वीपसमूहचा ध्वज केमन द्वीपसमूह
१०७/८ (२० षटके)
टेरिन फ्रे ३८ (४० चेंडू)
रोमॅरियो एडवर्ड्स २/२४ (४ षटके)
जर्मेन बेकर ५४ (५१ चेंडू)
डॉमिनिक साबिर ३/१४ (३ षटके)
बर्म्युडाने ३० धावांनी सामना जिंकला.
जिमी पॉवेल ओव्हल, जॉर्ज टाउन, केमन द्वीपसमूह
पंच: नरेंद्र एकनायके (बहामास) आणि मुहुन्तन थेत्चनामूर्ती (कॅनडा)
सामनावीर: डॉमिनिक साबिर (बर्म्युडा)
  • बर्म्युडाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
२१ एप्रिल २०२५
१०:००
धावफलक
बहामास Flag of the Bahamas
४१ (१६.५ षटके)
वि
कॅनडाचा ध्वज कॅनडा
४६/० (४ षटके)
अँटोनियो हॅरिस १२ (११ चेंडू)
साद बिन झफर ३/११ (४ षटके)
अली नदीम ३२* (१६ चेंडू)
कॅनडाने १० गडी राखून सामना जिंकला.
जिमी पॉवेल ओव्हल, जॉर्ज टाउन, केमन द्वीपसमूह
पंच: आदित्य गज्जर (अमेरिका) आणि पॉल मॅनिंग (केमन द्वीपसमूह)
सामनावीर: साद बिन झफर (कॅनडा)
  • बहामासने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
२१ एप्रिल २०२५
१४:३०
धावफलक
बर्म्युडा Flag of बर्म्युडा
७० (१६.३ षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
७१/० (५.४ षटके)
डेलरे रॉलिन्स १८ (२१ चेंडू)
अली शेख ५/१५ (३ षटके)
साइतेजा मुक्कामल्ला ५०* (२३ चेंडू)
अमेरिकेने १० गडी राखून सामना जिंकला.
जिमी पॉवेल ओव्हल, जॉर्ज टाउन, केमन द्वीपसमूह
पंच: नरेंद्र एकनायके (बहामास) आणि मुहुन्तन थेत्चनामूर्ती (कॅनडा)
सामनावीर: अली शेख (अमेरिका)
  • बर्म्युडाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
  • अली शेखने ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपली पहिली पाच बळींची कामगिरी नोंदवली.
२३ एप्रिल २०२५
१०:००
धावफलक
कॅनडा Flag of कॅनडा
१६५/६ (२० षटके)
वि
केमन द्वीपसमूहचा ध्वज केमन द्वीपसमूह
७१ (१७.१ षटके)
अली नदीम ८९ (५८ चेंडू)
एड्रियन राइट १/२४ (४ षटके)
रॅमन सीली १७ (१८ चेंडू)
शिवम शर्मा ४/१४ (४ षटके)
कॅनडाने ९४ धावांनी सामना जिंकला.
जिमी पॉवेल ओव्हल, जॉर्ज टाउन, केमन द्वीपसमूह
पंच: आदित्य गज्जर (अमेरिका) आणि डेक्स्टर स्मिथ (बर्म्युडा)
सामनावीर: अली नदीम (कॅनडा)
  • केमन द्वीपसमूहाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
  • मनसब गिल आणि शिवम शर्मा (कॅनडा) यांनी ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.
२३ एप्रिल २०२५
१४:३०
धावफलक
बहामास Flag of the Bahamas
५१ (१३.३ षटके)
वि
बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा
५५/० (८.५ षटके)
फेस्टस बेन ३२* (३६ चेंडू)
डॉमिनिक साबिर ३/८ (२.३ षटके)
ॲलेक्स डोरे ३३* (२७ चेंडू)
बर्म्युडाने १० गडी राखून सामना जिंकला.
जिमी पॉवेल ओव्हल, जॉर्ज टाउन, केमन द्वीपसमूह
पंच: पॉल मॅनिंग (केमन द्वीपसमूह) आणि लिऑन वॉटसन (केमन द्वीपसमूह)
सामनावीर: डॉमिनिक साबिर (बर्म्युडा)
  • बहामासने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
  • डॅलिन रिचर्डसन आणि मार्कस स्कॉटलंड (बर्म्युडा) यांनी ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.
२४ एप्रिल २०२५
१०:००
धावफलक
केमन द्वीपसमूह Flag of केमन द्वीपसमूह
१७५/२ (२० षटके)
वि
Flag of the Bahamas बहामास
९६/५ (२० षटके)
जर्मेन बेकर ८८* (६१ चेंडू)
रोमेन स्मिथ २/३१ (४ षटके)
संदीप गौड २९* (२८ चेंडू)
ॲलिस्टर इफिल ४/८ (४ षटके)
केमन द्वीपसमूहाने ७९ धावांनी सामना जिंकला.
जिमी पॉवेल ओव्हल, जॉर्ज टाउन, केमन द्वीपसमूह
पंच: आदित्य गज्जर (अमेरिका) आणि डेक्स्टर स्मिथ (बर्म्युडा)
सामनावीर: जर्मेन बेकर (केमन द्वीपसमूह)
  • केमन द्वीपसमूहाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
  • कार्तिक जयराजने केमन द्वीपसमूहाकडून ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.
२४ एप्रिल २०२५
१४:३०
धावफलक
कॅनडा Flag of कॅनडा
१८४/७ (२० षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
१६७/८ (२० षटके)
नवनीत धालीवाल ६८ (४१ चेंडू)
यासिर मोहम्मद ३/३९ (४ षटके)
मिलिंद कुमार ३२ (२७ चेंडू)
हर्ष ठाकर २/८ (२ षटके)
कॅनडाने १७ धावांनी सामना जिंकला.
जिमी पॉवेल ओव्हल, जॉर्ज टाउन, केमन द्वीपसमूह
पंच: लिऑन वॉटसन (केमन द्वीपसमूह) आणि कोर्टनी यंग (केमन द्वीपसमूह)
सामनावीर: नवनीत धालीवाल (कॅनडा)
  • कॅनडाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

बाद फेरी

[संपादन]

उपांत्य सामने

[संपादन]
२६ एप्रिल २०२५
१०:००
धावफलक
केमन द्वीपसमूह Flag of केमन द्वीपसमूह
१२२/८ (२० षटके)
वि
कॅनडाचा ध्वज कॅनडा
१२५/० (१३.३ षटके)
रॅमन सीली ४७ (४३ चेंडू)
कलीम सना ४/२७ (४ षटके)
नवनीत धालीवाल ७०* (४२ चेंडू)
कॅनडाने १० गडी राखून सामना जिंकला.
जिमी पॉवेल ओव्हल, जॉर्ज टाउन, केमन द्वीपसमूह
पंच: नरेंद्र एकनायके (बहामास) आणि डेक्स्टर स्मिथ (बर्म्युडा)
सामनावीर: कलीम सना (कॅनडा)
  • केमन द्वीपसमूहाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
२६ एप्रिल २०२५
१४:३०
धावफलक
बर्म्युडा Flag of बर्म्युडा
११४/७ (२० षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
११५/० (१४.२ षटके)
मार्कस स्कॉटलंड ५७* (५७ चेंडू)
मिलिंद कुमार २/६ (२ षटके)
साइतेजा मुक्कामल्ला ७२* (४९ चेंडू)
अमेरिकेने १० गडी राखून सामना जिंकला.
जिमी पॉवेल ओव्हल, जॉर्ज टाउन, केमन द्वीपसमूह
पंच: मुहुन्तन थेत्चनामूर्ती (कॅनडा) आणि लिऑन वॉटसन (केमन द्वीपसमूह)
सामनावीर: साइतेजा मुक्कामल्ला (अमेरिका)
  • बर्म्युडाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

अंतिम सामना

[संपादन]
२७ एप्रिल २०२५
१०:००
धावफलक
कॅनडा Flag of कॅनडा
१६८/९ (२० षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
१६९/४ (१९.१ षटके)
जसकरण सिंग ६०* (२६ चेंडू)
जेसी सिंग ३/२२ (४ षटके)
मोनांक पटेल ७० (४४ चेंडू)
साद बिन झफर २/२० (४ षटके)
अमेरिकेने ६ गडी राखून सामना जिंकला.
जिमी पॉवेल ओव्हल, जॉर्ज टाउन, केमन द्वीपसमूह
पंच: पॉल मॅनिंग (केमन द्वीपसमूह) आणि लिऑन वॉटसन (केमन द्वीपसमूह)
सामनावीर: मोनांक पटेल (अमेरिका)
  • कॅनडाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

आकडेवारी

[संपादन]
सर्वाधिक धावा
धावा खेळाडू संघ
२६५ मोनांक पटेल Flag of the United States अमेरिका
२०७ जर्मेन बेकर केमन द्वीपसमूहचा ध्वज केमन द्वीपसमूह
१८८ अली नदीम कॅनडाचा ध्वज कॅनडा
१८७ साइतेजा मुक्कामल्ला Flag of the United States अमेरिका
१८५ नवनीत धालीवाल कॅनडाचा ध्वज कॅनडा

स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो.[१२]

सर्वाधिक बळी
बळी खेळाडू संघ
१६ यासिर मोहम्मद Flag of the United States अमेरिका
१५ कलीम सना कॅनडाचा ध्वज कॅनडा
साद बिन झफर कॅनडाचा ध्वज कॅनडा
जसकरण सिंग कॅनडाचा ध्वज कॅनडा
तीन खेळाडू

स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो.[१३]

नोंदी

[संपादन]
  1. बर्म्युडाच्या शेवटच्या साखळी सामन्यात आणि उपांत्य सामन्यात सिंक्लेअर स्मिथने संघाचे नेतृत्व केले.

संदर्भ

[संपादन]
  1. "USA Cricket announces inaugural North American Cup". यूएसए क्रिकेट (इंग्रजी भाषेत). 12 April 2025. 12 April 2025 रोजी पाहिले.
  2. "Fixtures announced for North American Cup". बर्न्यूज (इंग्रजी भाषेत). 12 April 2025. 12 April 2025 रोजी पाहिले.
  3. "Canada captain arrested over drugs charges". द रॉयल गॅझेट (इंग्रजी भाषेत). 22 January 2025. 3 April 2025 रोजी पाहिले.
  4. "Bermuda cricket team to face region's best in North American Cup". द रॉयल गॅझेट (इंग्रजी भाषेत). 22 January 2025. 4 March 2025 रोजी पाहिले.
  5. "Magical Monank Patel drives USA to inaugural North American Cup title". क्रिकबझ (इंग्रजी भाषेत). 28 April 2025. 28 April 2025 रोजी पाहिले.
  6. "Kamau Leverock not included in North America Cup squad". द रॉयल गॅझेट (इंग्रजी भाषेत). 27 March 2025. 27 March 2025 रोजी पाहिले.
  7. "Team Canada Squad for North America Cup in Cayman Islands". क्रिकेट कॅनडा (इंग्रजी भाषेत). 14 April 2025. 14 April 2025 रोजी पाहिले फेसबुक द्वारे.
  8. "Get ready for the North American Cup 2025". केमन द्वीपसमूह क्रिकेट संघटना (इंग्रजी भाषेत). 9 April 2025. 9 April 2025 रोजी पाहिले इन्स्टाग्राम द्वारे.
  9. "USA Cricket announces squad and schedule for the inaugural North America Cup". यूएसए क्रिकेट (इंग्रजी भाषेत). 12 April 2025. 13 April 2025 रोजी पाहिले.
  10. "North America T20 Cup Table – 2025". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). 2 August 2026 रोजी पाहिले.
  11. "Monank Patel's swashbuckling ton obliterates Bahamas". क्रिकबझ (इंग्रजी भाषेत). 21 April 2025 रोजी पाहिले.
  12. "Most runs in North America T20 Cup, 2025". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). 11 May 2025 रोजी पाहिले.
  13. "Most wickets in North America T20 Cup, 2025". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). 11 May 2025 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]