२०२५ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक अमेरिका प्रादेशिक अंतिम फेरी
| २०२५ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक अमेरिका प्रादेशिक अंतिम फेरी | |||
|---|---|---|---|
| दिनांक | १५ – २२ जून २०२५ | ||
| व्यवस्थापक | आयसीसी अमेरिका | ||
| क्रिकेट प्रकार | आंतरराष्ट्रीय टी२० | ||
| स्पर्धा प्रकार | दुहेरी साखळी सामने | ||
| यजमान | कॅनडा | ||
| विजेते |
| ||
| सहभाग | ४ | ||
| सामने | १२ | ||
| मालिकावीर |
| ||
| सर्वाधिक धावा |
| ||
| सर्वाधिक बळी |
| ||
| |||
| खालील मालिकेचा भाग |
| २०२६ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक |
|---|
| स्पर्धा |
|
पात्रता आढावा |
| पात्र संघ |
| सामान्य माहिती |
२०२५ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक अमेरिका प्रादेशिक अंतिम फेरी ही एक क्रिकेट स्पर्धा होती जी २०२६ पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता प्रक्रियेचा भाग होती. ही स्पर्धा १५ ते २२ जून २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.[१]
स्पर्धेचा विजेता २०२६ टी२० विश्वचषकासाठी पात्रता मिळवून, अमेरिका प्रदेशातील युनायटेड स्टेट्स आणि वेस्ट इंडीज या संघांना जाऊन मिळतील, जे संघ आपोआप पात्र झाले होते .[२][३][४]
कॅनडाने पात्रता फेरीमध्ये विजेतेपद मिळवून २०२६ पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेतील आपले स्थान पक्के केले.[५]
संघ आणि पात्रता
[संपादन]उप-प्रादेशिक पात्रता फेरीतील अव्वल तीन संघ प्रादेशिक अंतिम फेरीत पोहोचले, जिथे त्यांच्यासोबत कॅनडा असेल ज्यांचा मागील टी२० विश्वचषकात सहभागी झाल्यानंतर थेट समावेश झाला होता.[६]
| पात्रता पद्धत | दिनांक | ठिकाणे | संघांची संख्या | संघ |
|---|---|---|---|---|
| २०२४ आयसीसी पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक | २९ जून २०२४ | अमेरिका वेस्ट इंडीज |
१ |
|
| उप-प्रादेशिक पात्रता | ६ – १६ डिसेंबर २०२४ | अर्जेंटिना | ३
|
|
| एकूण | ४ |
संघ
[संपादन]
|
|
|
|
नो फ्रील्स आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
[संपादन]पात्रता फेरीपूर्वी खेळवण्यात आलेल्या नो फ्रिल्स टी२० मालिकेत पाच टी२० सामने खेळवले गेले.[१०]
वि
|
||
ड्वाइट व्हीटली ३२* (२३)
एड्रियन राइट २/१७ (४ षटके) |
रोमियो डंका ३०* (२०)
ड्वाइट वीकले २/२८ (४ षटके) |
- केमन द्वीपसमूहने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- शॉन फाउलर, आकाश गुलाटी (ब) आणि अनुभव धर (केद्वी) ह्या सर्वांनी आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
- ह्या मैदानावर खेळवला गेलेल्या हा पहिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना होता.[ संदर्भ हवा ]
वि
|
||
दिलप्रीत बाजवा ५० (३३)
कीथ बरोज ३/२२ (२ षटके) |
मार्क टेलर ६१ (५०)
युवराज समरा २/१३ (२ षटके) |
- कॅनडाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
|
||
डेलरे रॉलिन्स ७७ (५७)
केर्वन हिंड्स २/११ (४ षटके) |
- बर्म्युडा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
|
||
परगट सिंग ८९* (४४)
जर्मेन बेकर ३/३३ (३ षटके) |
- कॅनडाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- मिहिर पटेल (कॅ) आणि सुनील (केद्वी) ह्या दोघांनी आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
गुणफलक
[संपादन]| क्र | संघ
|
सा | वि | प | अ | गुण | धावगती | पात्रता |
|---|---|---|---|---|---|---|---|---|
| १ | ६ | ६ | ० | ० | १२ | ४.८४३ | २०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र | |
| २ | ६ | ३ | ३ | ० | ६ | ०.१८६ | ||
| ३ | ६ | ३ | ३ | ० | ६ | −०.७०५ | ||
| ४ | ६ | ० | ६ | ० | ० | −४.२३४ |
स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[११]
सामने
[संपादन]वि
|
||
युवराज समरा ६३ (३५)
डेरीक ब्रांगमान २/४७ (४ षटके) |
- बर्म्युडा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वि
|
||
जर्मेन बेकर ६६ (४५)
केर्वन हिंड्स ३/१४ (४ षटके) |
केर्वन हिंड्स ६० (४७)
ट्रॉय टेलर ३/३४ (४ षटके) |
- बहामासने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वि
|
||
जर्मेन बेकर ३० (२३)
शिवम शर्मा ३/१२ (४ षटके) |
- केमन द्वीपसमूहने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वि
|
||
युजीन डफ ३१ (३३)
चेअर स्मिथ २/११ (४ षटके) |
ओनाइस बासकम ४३ (२०)
फेस्टस बेन १/७ (१.५ षटके) |
- बहामासने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
|
||
जर्मेन बेकर 51 (42)
जोन्टे स्मिथ ३/१९ (४ षटके) |
- बर्म्युडा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वि
|
||
केर्वन हिंड्स १२ (७)
शिवम शर्मा २/६ (२ षटके) |
युवराज समरा ५०* (१५)
|
- कॅनडाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे कॅनडासमोर विजायसाठी आवश्यक ५३ धावा ११ षटकांमध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले.
वि
|
||
- बहामासने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ९ षटकांचा करण्यात आला.
वि
|
||
दिलप्रीत बाजवा ५५* (२१)
|
जर्मेन बेकर १५ (८)
शिवम शर्मा २/५ (१ षटक) |
- केमन द्वीपसमूहने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ५ षटकांचा खेळविण्यात आला.
वि
|
||
- कॅनडाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वि
|
||
- केमन द्वीपसमूहने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे सामना प्रत्येकी १४ षटकांचा खेळविण्यात आला.
वि
|
||
जर्मेन बेकर ९४ (६०)
केर्वन हिंड्स २/१४ (४ षटके) |
फेस्टस बेन ३९* (३२)
रोमियो डंका ३/२३ (४ षटके) |
- बहामासने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
संदर्भयादी
[संपादन]- ^ "Canada gears up for Regional Final on the road to the ICC Men's T20 World Cup 2026" [आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ च्या मार्गावर कॅनडा प्रादेशिक अंतिम फेरीसाठी सज्ज]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १५ जून २०२५. ५ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "How does qualification for the 2026 T20 World Cup work?" [२०२६ टी२० विश्वचषकाचे पात्रता कशी कार्य करते?]. विस्डेन. ७ जून २०२४. ५ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "BCB Unveils Team For T20 World Cup Qualifier" [टी२० विश्वचषक पात्रता फेरीसाठी बीसीबीचा संघ जाहीर]. बर्नयूज. २१ मे २०२५. ५ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "All you need to know about 2026 T20 World Cup qualification". क्रिकबझ्झ. ५ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Canada become 13th team to qualify for men's T20 World Cup 2026" [२०२६ च्या पुरुषांच्या टी२० विश्वचषकासाठी पात्र ठरणारा कॅनडा १३ वा संघ ठरला]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ५ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Cricket Argentina to host 2026 Men's T20 World Cup Americas Sub-regional qualifier in December 2024" [क्रिकेट अर्जेंटिना डिसेंबर २०२४ मध्ये २०२६ च्या पुरुष टी२० विश्वचषक अमेरिका उप-प्रादेशिक पात्रता सामन्याचे आयोजन करणार.]. झारस्पोर्ट्झ. ५ नोव्हेंबर २०२४. ८ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Bahamas team gets set to challenge for T-20 spot". The Tribune. 27 May 2025 रोजी पाहिले.
- ^ Clarke, Ross. "Kamau Leverock not in squad for T20 World Cup qualifier". The Royal Gazette. 22 May 2025 रोजी पाहिले.
- ^ "Nicholas Kirton-led #TeamCanada are ready for the ICC T20 World Cup Americas qualifier 2025". Cricket Canada. 7 June 2025 रोजी पाहिले – Instagram द्वारे.
- ^ सिबंदा, मेहळुली. "Bermuda break out new kit for T20 World Cup qualifiers" [बर्म्युडाने टी२० विश्वचषक पात्रता फेरीसाठी आणली नवीन किट]. द रॉयल गॅझेट. ८ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "२०२५ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक अमेरिका प्रादेशिक अंतिम फेरी - गुणफलक". ईएसपीएन क्रिकइन्फो. २२ जून २०२५ रोजी पाहिले.