Jump to content

२०२५ आग्नेय आशियाई खेळांमधील क्रिकेट - पुरुष स्पर्धा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

क्रिकेटची पुरुष स्पर्धा २०२५ आग्नेय आशियाई खेळांमध्ये थायलंडमधील बँकॉक येथे ९ ते १७ डिसेंबर २०२५ दरम्यान दोन मैदानांवर खेळवण्यात आली. या खेळांमध्ये पुरुष आणि महिला क्रिकेटसाठी प्रत्येकी टी१० आणि टी२० अशा दोन पदक स्पर्धांचा समावेश होता.[] पुरुषांच्या दोन्ही प्रकारांच्या स्पर्धांमध्ये पाच संघांनी भाग घेतला.[]

खेळाडू

[संपादन]
इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया[] मलेशियाचा ध्वज मलेशिया[] Flag of the Philippines फिलिपिन्स[] सिंगापूरचा ध्वज सिंगापूर[] थायलंडचा ध्वज थायलंड[]
  • डॅनिल्सन हावोए (कर्णधार)
  • गेडे आर्ता
  • केतुत आर्तावान
  • फर्डिनांडो बानुनाएक
  • जुलांग झुल्फिकार
  • कादेक गमांतिका
  • आंद्रियास हावोए
  • धर्मा केसुमा (यष्टीरक्षक)
  • मॅक्सी कोडा
  • गेडे प्रियंदाना
  • अप्रिलियांडी राहायु
  • अहमद रमदोनी (यष्टीरक्षक)
  • अंजार तदारुस
  • गेडे विगुना
  • देवा विस्वी
  • रेझ्झा गझनवी (कर्णधार)
  • माहियू भाटिया
  • अमन देसाई (यष्टीरक्षक)
  • अथर्व गुणे
  • गिरिन गुणे
  • अस्लान जाफरी
  • नील कर्णिक
  • वेदांत नागपॉल
  • कन्नुसामी सतीश
  • ईशान सॉनी
  • राऊल शर्मा
  • चिराग शिवकुमार
  • प्रणव सुदर्शन
  • दक्ष त्यागी
  • साई वेणुगोपाल
  • फिरियाफोंग सुआनचुआई (कर्णधार, यष्टीरक्षक)
  • चालोएमवोंग चॅटफैसान
  • सोरावत देसुंगनोएन
  • अनुचा कलासी
  • सरावुत मालीवान
  • विराफान नगोहुआद
  • नारावित नुंतराच
  • चांचाई पेंगकुम्ता
  • सातारुत रुंगरुआंग
  • योदसाक सारानोननाकुन
  • कामरोन सेनामोंत्री
  • नोप्फोन सेनामोंत्री
  • कियातिवुत सुत्तिसान
  • फानुफोंग थोंगसा
  • थानाफोन योथारात

टी२० स्पर्धा

[संपादन]
२०२५ आग्नेय आशियाई खेळ – पुरुष टी२०
दिनांक ९ – १३ डिसेंबर २०२५
व्यवस्थापक आग्नेय आशियाई खेळ महासंघ
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय टी२०
स्पर्धा प्रकार साखळी
यजमान थायलंड
विजेते मलेशियाचा ध्वज मलेशिया (१ वेळा)
सहभाग
सामने १०
सर्वाधिक धावा {{{alias}}} मुहम्मद हाझिक ऐमान (१७६)
सर्वाधिक बळी {{{alias}}} सय्यद अझीज (९)
{{{alias}}} केप्लर लुकीस (९)
{{{alias}}} नोप्फोन सेनामोंत्री (९)
२०२३ (आधी) (नंतर) २०२७

गुणतालिका

[संपादन]
स्थानसंघसामनेविजयपराभवनिकाल नाहीगुणनिव्वळ धावगतीअंतिम निकाल
मलेशियाचा ध्वज मलेशिया+५.६८८सुवर्णपदक
Flag of the Philippines फिलिपिन्स−०.२०८रौप्यपदक
सिंगापूरचा ध्वज सिंगापूर−०.८२७कांस्यपदक
इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया−१.८७७पदक नाही
थायलंडचा ध्वज थायलंड−१.८७२

स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[]

सामने

[संपादन]
९ डिसेंबर २०२५
०९:००
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
८०/९ (२० षटके)
वि
इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
८१/५ (१६.२ षटके)
फानुफोंग थोंगसा १८* (२० चेंडू)
फर्डिनांडो बानुनाएक ३/५ (४ षटके)
गेडे प्रियंदाना २९ (२८ चेंडू)
नोप्फोन सेनामोंत्री ३/४ (४ षटके)
इंडोनेशियाने ५ गडी राखून सामना जिंकला.
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: विश्वनादन कालिदास (मलेशिया) आणि आनंद नटराजन (सिंगापूर)
  • इंडोनेशियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
९ डिसेंबर २०२५
१३:३०
धावफलक
मलेशिया Flag of मलेशिया
२०१/९ (२० षटके)
वि
Flag of the Philippines फिलिपिन्स
८७/९ (२० षटके)
मुहम्मद हाझिक ऐमान ११३ (५८ चेंडू)
रीस बुरिनागा ४/३३ (४ षटके)
मिगी पोडोस्की १६ (२३ चेंडू)
सय्यद अझीज ३/११ (४ षटके)
मलेशियाने ११४ धावांनी सामना जिंकला.
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: हरदीप जडेजा (सिंगापूर) आणि अश्वनी कुमार राणा (थायलंड)
  • फिलिपिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
  • मुहम्मद हाझिक ऐमानने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील आपले पहिले शतक झळकावले.[]
१० डिसेंबर २०२५
०९:००
धावफलक
इंडोनेशिया Flag of इंडोनेशिया
७५/९ (२० षटके)
वि
मलेशियाचा ध्वज मलेशिया
७८/३ (९ षटके)
गेडे आर्ता १८ (३९ चेंडू)
मुहम्मद अमीर ३/७ (३ षटके)
मुहम्मद हाझिक ऐमान ३७ (१६ चेंडू)
फर्डिनांडो बानुनाएक २/२२ (४ षटके)
मलेशियाने ७ गडी राखून सामना जिंकला.
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: आनंद नटराजन (सिंगापूर) आणि अश्वनी कुमार राणा (थायलंड)
  • मलेशियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
१० डिसेंबर २०२५
१३:३०
धावफलक
फिलिपिन्स Flag of the Philippines
१४५/९ (२० षटके)
वि
सिंगापूरचा ध्वज सिंगापूर
१३१/६ (२० षटके)
केप्लर लुकीस ४३ (२५ चेंडू)
अस्लान जाफरी ३/३३ (४ षटके)
रेझ्झा गझनवी ४४* (४१ चेंडू)
केप्लर लुकीस २/२८ (४ षटके)
फिलिपिन्सने १४ धावांनी सामना जिंकला.
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: समद अकबर (थायलंड) आणि विश्वनादन कालिदास (मलेशिया)
  • फिलिपिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
११ डिसेंबर २०२५
०९:००
धावफलक
सिंगापूर Flag of सिंगापूर
१५६/८ (२० षटके)
वि
थायलंडचा ध्वज थायलंड
१५२/९ (२० षटके)
साई वेणुगोपाल ३७ (२३ चेंडू)
कामरोन सेनामोंत्री ३/२४ (४ षटके)
अरिया सुत्तिसान ७३ (५० चेंडू)
कन्नुसामी सतीश २/१९ (४ षटके)
सिंगापूरने ४ धावांनी सामना जिंकला.
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: विश्वनादन कालिदास (मलेशिया) आणि डेनिश सेवकुमारन (मलेशिया)
  • थायलंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
११ डिसेंबर २०२५
१३:३०
धावफलक
फिलिपिन्स Flag of the Philippines
१८२/५ (२० षटके)
वि
इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
१०४ (१८.५ षटके)
डॅनियेल स्मिथ ६५ (२३ चेंडू)
देवा विस्वी १/९ (१ षटक)
अहमद रमदोनी २४ (३० चेंडू)
केप्लर लुकीस ३/१३ (३.५ षटके)
फिलिपिन्सने ७८ धावांनी सामना जिंकला.
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: लोगनाथन पूबलन (मलेशिया) आणि सेंथिल कुमार (सिंगापूर)
  • फिलिपिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
१२ डिसेंबर २०२५
०९:३०
धावफलक
इंडोनेशिया Flag of इंडोनेशिया
१५१/९ (२० षटके)
वि
सिंगापूरचा ध्वज सिंगापूर
१५५/७ (१९.१ षटके)
गेडे आर्ता ३२ (२२ चेंडू)
अस्लान जाफरी ३/१७ (४ षटके)
राऊल शर्मा ३८* (२० चेंडू)
कादेक गमांतिका ३/२६ (४ षटके)
सिंगापूरने ३ गडी राखून सामना जिंकला.
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: विश्वनादन कालिदास (मलेशिया) आणि अश्वनी कुमार राणा (थायलंड)
  • सिंगापूरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
१२ डिसेंबर २०२५
१३:३०
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
६२ (१३.३ षटके)
वि
मलेशियाचा ध्वज मलेशिया
६७/२ (५.४ षटके)
कामरोन सेनामोंत्री १३* (९ चेंडू)
सय्यद अझीज ३/६ (३.३ षटके)
मुहम्मद हाझिक ऐमान २२ (१० चेंडू)
चांचाई पेंगकुम्ता १/१९ (१ षटक)
मलेशियाने ८ गडी राखून सामना जिंकला.
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: हरदीप जडेजा (सिंगापूर) आणि सेंथिल कुमार (सिंगापूर)
  • मलेशियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
१३ डिसेंबर २०२५
०९:००
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
१५३/७ (२० षटके)
वि
Flag of the Philippines फिलिपिन्स
१५६/९ (१९.४ षटके)
चालोएमवोंग चॅटफैसान ३२ (१४ चेंडू)
केप्लर लुकीस ४/२० (४ षटके)
डॅनियेल स्मिथ ४१ (१५ चेंडू)
नोप्फोन सेनामोंत्री ४/१९ (४ षटके)
फिलिपिन्सने १ गडी राखून सामना जिंकला.
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: विश्वनादन कालिदास (मलेशिया) आणि आनंद नटराजन (सिंगापूर)
  • फिलिपिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
१३ डिसेंबर २०२५
१३:३०
धावफलक
सिंगापूर Flag of सिंगापूर
११० (१९.३ षटके)
वि
मलेशियाचा ध्वज मलेशिया
१११/४ (११.४ षटके)
राऊल शर्मा २४ (२३ चेंडू)
पवनदीप सिंग ३/१७ (४ षटके)
विरेनदीप सिंग ६५* (४० चेंडू)
दक्ष त्यागी २/३६ (३ षटके)
मलेशियाने ६ गडी राखून सामना जिंकला.
तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक
पंच: समद अकबर (थायलंड) आणि अश्वनी कुमार राणा (थायलंड)
  • सिंगापूरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

संदर्भ

[संपादन]
  1. Lavalette, Tristan. "Cricket Included In 2025 Southeast Asian Games". फोर्ब्स (इंग्रजी भाषेत). ५ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  2. Lavalette, Tristan. "Cricket To Be Late Inclusion In 2025 Southeast Asian Games". फोर्ब्स (इंग्रजी भाषेत). ५ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  3. "Memperkenalkan Tim Putra dan Putri yang akan bermain pada ajang SEA Games 2025! Ayo Indonesia, berikan dukungan untuk Tim Nasional Cricket Putra dan Putri yang akan berjuang mengharumkan nama bangsa!" [२०२५ आग्नेय आशियाई खेळांमध्ये सहभागी होणाऱ्या पुरुष आणि महिला संघांची ओळख! देशाचा गौरव करण्यासाठी खेळणाऱ्या इंडोनेशियाच्या पुरुष आणि महिला राष्ट्रीय क्रिकेट संघांना पाठिंबा द्या!]. पर्सातुआन क्रिकेट इंडोनेशिया (Indonesian भाषेत). ६ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले फेसबुक द्वारे.CS1 maint: unrecognized language (link)
  4. "Our Troops for the 2025 South East Asian Games". मलेशिया क्रिकेट असोसिएशन. ९ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले इन्स्टाग्राम द्वारे.
  5. "The Philippine Cricket Association is pleased to present our Men's and Women's National Team Squads for the upcoming 2025 Southeast Asian Games in Bangkok, Thailand this December 9-20 2025". फिलिपिन्स क्रिकेट असोसिएशन. ९ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले फेसबुक द्वारे.
  6. "Singapore men's squad for SEA Games 2025". सिंगापूर क्रिकेट असोसिएशन. ९ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले इन्स्टाग्राम द्वारे.
  7. "Cricket plays its part at 33rd SEA Games". क्रिकेट असोसिएशन ऑफ थायलंड. ९ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  8. "SEA Games Men's T20 Cricket Competition 2025 - Points Table". ईएसपीएन क्रिकइन्फो. १३ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  9. "Muhammad Haziq Aiman Mohd Hafiz hit 113 runs against the Philippines". Sportzons. २१ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]