२०२५ आग्नेय आशियाई खेळांमधील क्रिकेट
| क्रिकेट २०२५ आग्नेय आशियाई खेळ | |||||||
|---|---|---|---|---|---|---|---|
| स्थळे | तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मैदान, बँकॉक | ||||||
| तारखा | ९–१९ डिसेंबर २०२५ | ||||||
| संघ | ५ (पुरुष) ६ (महिला) | ||||||
| पदक विजेते | |||||||
| |||||||
क्रिकेट स्पर्धा २०२५ आग्नेय आशियाई खेळांमध्ये ९ ते १९ डिसेंबर २०२५ दरम्यान थायलंडमधील बँकॉक येथील तेर्डथाई क्रिकेट मैदान आणि एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मैदान येथे आयोजित करण्यात येतील.[१] आशियाई क्रिकेट परिषदेच्या पाठिंब्यानंतर डिसेंबर २०२४ मध्ये क्रिकेटचा अधिकृतपणे खेळांमध्ये समावेश करण्यात आला.[२] क्रिकेटच्या टी१० आणि टी२० या दोन प्रकारांमध्ये स्पर्धा खेळवल्या जातील.[३]
क्रिकेटच्या समावेशाची घोषणा करताना आशियाई क्रिकेट परिषदेचे विकास विभागाचे अध्यक्ष महिंदा वल्लीपुरम यांनी याचे वर्णन "आग्नेय आशियातील या खेळासाठी पुढचे आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल" असे केले.[४]
खेळांच्या तयारीसाठी मलेशिया आणि थायलंड (तसेच बहरैन) यांचे पुरुष संघ नोव्हेंबर २०२५ मध्ये मलेशियात टी१० आणि टी२० या दोन्ही प्रकारांमध्ये "मिनी एसईए गेम्स" स्पर्धेत सहभागी होतील.[५]
स्पर्धेचे वेळापत्रक
[संपादन]| साखळी/गट | साखळी फेरी/गट फेरी | उपांत्य | उपांत्य फेरी | कांस्य | कांस्यपदक सामना | सुवर्ण | सुवर्णपदक सामना |
| स्पर्धा | मंगळवार ९ | बुधवार १० | गुरुवार ११ | शुक्रवार १२ | शनिवार १३ | रविवार १४ | सोमवार १५ | मंगळवार १६ | बुधवार १७ | गुरुवार १८ | शुक्रवार १९ | ||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| पुरुष टी२० | साखळी | साखळी | साखळी | साखळी | साखळी | सुवर्ण | |||||||||
| पुरुष टी१० | साखळी | साखळी | साखळी | सुवर्ण | |||||||||||
| महिला टी१० | साखळी | साखळी | उपांत्य | कांस्य | सुवर्ण | ||||||||||
| महिला टी२० | साखळी | साखळी | साखळी | उपांत्य | कांस्य | सुवर्ण | |||||||||
सहभागी देश
[संपादन]| देश | पुरुष | महिला | ||
|---|---|---|---|---|
| टी१० | टी२० | टी१० | टी२० | |
पदकविजेते
[संपादन]| स्पर्धा | सुवर्ण | रौप्य | कांस्य |
| पुरुष टी१० माहिती |
मुहम्मद हाझिक ऐमान ऐनूल हाफिझ सय्यद अझीज मुहम्मद अमीर अझरी अझहर अहमद फैज अमीर खान अस्लम खान शर्विन मुनिआन्दी पवनदीप सिंग विरेनदीप सिंग मुहम्मद स्याहादत विजय उन्नी मुहम्मद वफिक झुबैदी झुल्किफ्ले |
रीस बुरिनागा मार्क डोअल जोसेफ डॉक्टोरा अँड्र्यू डोनोव्हन क्षितिज खुराना केप्लर लुकीस मार्क मनालो मिगी पोडोस्की ग्रँट रस अमनप्रीत सिराह डॅनियेल स्मिथ ख्रिस्तोफर स्टॅम्प निवेक टॅनर जोनाथन टफिन हेन्री टायलर फ्रान्सिस वॉल्श |
माहियू भाटिया अमन देसाई रेझ्झा गझनवी अथर्व गुणे गिरिन गुणे अस्लान जाफरी नील कर्णिक वेदांत नागपॉल कन्नुसामी सतीश ईशान सॉनी राऊल शर्मा चिराग शिवकुमार प्रणव सुदर्शन दक्ष त्यागी साई वेणुगोपाल |
| पुरुष टी२० माहिती | |||
| महिला टी१० माहिती |
नत्ताया बूचाथम नान्नाफत चैहान नरुएमोल चैवाई नत्ताकन चांतम सुनिदा चतुरोंगरत्ताना ओन्निचा कांचोम्पू रोझनॅन कानोह नान्नापत काँचारोएन्काई सुलीपोर्न लाओमी फन्नीता माया चयानिसा फेंगपेन थीपचा पुत्थावॉन्ग ओनाउमा सेनानोक अपिसरा सुवांचनरोती चानिदा सुत्थिरुआंग |
फातिमा अल्बंजारी नी अरियानी मारिया कोराजोन नी लुह देवी किसी कासे सांग मायप्रियानी रहमावती पंगेस्टुती दारा परमिता नी पुतू आयू नंदा सकारिनी ली किआओ नी कादेक फित्रिया रादा रानी नी वायन सारियानी एमिली सिर्स नी मादे पुत्री सुवांदेवी देसी वुलंदारी |
ऐनूर अमेलिना नूर एरियाना नत्स्या इरदिना बेह नबिल नूर दानिया स्युहदा विनिफ्रेड दुराईसिंगम ऐस्या एलिसा मास एलिसा आईन्ना हमीजाह हाशिम नझातुल हिदायाह हुस्ना बिंती रझाली एल्सा हंटर माहिरा इज्जती इस्माईल नूर इज्जातुल स्याफिका वॅन ज्युलिया सुआबिका मणिवन्नन धनुश्री मुहुनन आयना नजवा मुस्फिराह नूर ऐना अमालिन सोर्फिना |
| महिला टी२० माहिती |
फातिमा अल्बंजारी नी अरियानी मारिया कोराजोन नी लुह देवी किसी कासे सांग मायप्रियानी रहमावती पंगेस्टुती दारा परमिता नी पुतू आयू नंदा सकारिनी ली किआओ नी कादेक फित्रिया रादा रानी नी वायन सारियानी एमिली सिर्स नी मादे पुत्री सुवांदेवी देसी वुलंदारी |
संदर्भ
[संपादन]- ↑ "Competition Venues". www.seagames2025.org. 2025-11-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ८ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ↑ Lavalette, Tristan. "Cricket Included In 2025 Southeast Asian Games". फोर्ब्स (इंग्रजी भाषेत). २० ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Cricket — Competition Categories". www.seagames2025.org. 2026-01-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ८ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Asian Cricket Council". www.asiancricket.org. २० ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Malaysia Cricket to host men's T20I tri-series in November 2025". Czarsportz. १८ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.