२०२५ अमेरिका तिरंगी मालिका
Appearance
| २०२५ अमेरिका तिरंगी मालिका | |||||||||||||||||||||||||||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| २०२४-२०२६ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ स्पर्धेचा भाग | |||||||||||||||||||||||||||||||||
| तारीख | १७–२७ मे २०२५ | ||||||||||||||||||||||||||||||||
| स्थान | अमेरिका | ||||||||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||||||||
२०२५ अमेरिका तिरंगी मालिका ही २०२४-२०२६ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ क्रिकेट स्पर्धेची बारावी फेरी होती, जी १७–२७ मे २०२५ दरम्यान अमेरिकेमध्ये पार पडली.[१] ही कॅनडा, ओमान आणि युनायटेड स्टेट्स या पुरुष राष्ट्रीय संघांनी खेळलेली तिरंगी मालिका होती.[२] सर्व सामने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय स्वरूपात खेळवले गेले.[३]
संघ
[संपादन]
|
|
अमेरिकेने प्रणव चेट्टीपलयम, अली शेख आणि स्टीफन विग यांना त्यांच्या संघात राखीव खेळाडू म्हणून स्थान दिले.[६]
सामने
[संपादन]१ला आं.ए.दि. सामना
[संपादन]वि
|
||
- अमेरिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- मनसब गिल आणि शिवम शर्मा (कॅ) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- स्मित पटेलने (यूएसए) त्याचे पहिले आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक झळकावले.[७]
२रा आं.ए.दि. सामना
[संपादन]वि
|
||
हम्माद मिर्झा ७७ (१०३)
शिवम शर्मा २/२७ (८ षटके) |
- ओमानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- जातींदरपाल मथारू (कॅ), मुजीबूर अली आणि मुहम्मद इम्रान (ओ) ह्या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
३रा आं.ए.दि. सामना
[संपादन]वि
|
||
- अमेरिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- सुपर ओव्हर: अमेरिका १३/०, ओमान १४/०
- मिलिंद कुमारने (यूएसए) एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदा पाच बळी घेतले.[८]
४था आं.ए.दि. सामना
[संपादन]वि
|
||
हम्माद मिर्झा ३१ (३३)
डिलन हेलीगर १/१३ (३ षटके) |
- कॅनडाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.
- आर्यन बिश्त (ओ) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
५वा आं.ए.दि. सामना
[संपादन]वि
|
||
शायन जहांगीर ८९ (६९)
शिवम शर्मा ४/६९ (८ षटके) |
- अमेरिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- अनुप संतोष (कॅ) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
६वा आं.ए.दि. सामना
[संपादन]वि
|
||
- ओमानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- सौरभ नेत्रावळकर पुरूषांच्या एकदिवसीय सामन्यात अमेरिकेसाठी १०० बळी घेणारा पहिला खेळाडू ठरला.[९]
संदर्भयादी
[संपादन]- ^ "USA Cricket to host Canada and Oman for ODI Tri-series in मे २०२५" [मे २०२५ मध्ये यूएसए क्रिकेट कॅनडा आणि ओमान सोबत तिरंगी एकदिवसीय मालिकेचे आयोजन करणार आहे.]. Czarsportz. ४ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Record win boosts USA in Cricket World Cup League 2" [क्रिकेट विश्वचषक लीग २ मध्ये विक्रमी विजयाने दिली अमेरिकेला बळकटी]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ४ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Eight-team CWC League 2 begins in Nepal on the road to 2027" [२०२७ च्या दिशेने नेपाळमध्ये आठ संघांची क्रिकेट विश्वचषक लीग २सुरू होणार]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ४ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Presenting our squad heading to the CWC League 2" [क्रिकेट विश्वचषक लीग २ साठी आमचा संघ सादर करत आहे.]. क्रिकेट कॅनडा. ४ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले – Facebook द्वारे.
- ^ "Here's the Squad for our tri-series vs hosts USA and Canada for our fifth leg of the ICC Men's CWC League 2 2024-26!" [आयसीसी पुरुषांच्या क्रिकेट विश्वचषक लीग २, २०२४-२६ च्या पाचव्या टप्प्यासाठी यजमान अमेरिका आणि कॅनडा विरुद्ध होणाऱ्या तिरंगी मालिकेसाठी हा संघ आहे!]. ओमान क्रिकेट. ४ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले – Facebook द्वारे.
- ^ a b "USA Cricket announces squad and schedule for ICC CWC League 2 Series at Broward County Stadium" [ब्रोवर्ड काउंटी स्टेडियमवर आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ मालिकेसाठी यूएसए क्रिकेट संघ आणि वेळापत्रक जाहीर]. यूएसए क्रिकेट. ४ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "India U19 World Cup winner makes maiden international hundred for USA" [भारताच्या १९ वर्षाखालील विश्वचषक विजेत्या खेळाडूने अमेरिकेसाठी पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले]. विस्डेन. ४ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "USA's Milind Kumar rewrites ODI history with record-breaking performance" [अमेरिकेच्या मिलिंद कुमारने विक्रमी कामगिरीसह एकदिवसीय इतिहास पुन्हा लिहिला]. अ स्पोर्ट्स Sports. ४ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Saurabh Netravalkar Becomes First Player To Scalp 100 ODI Wickets For United States Of America" [सौरभ नेत्रावळकर अमेरिकेसाठी १०० एकदिवसीय बळी घेणारा पहिला खेळाडू ठरला.]. LatestLY. ४ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.