Jump to content

२०२३ मेजर लीग क्रिकेट हंगाम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(२०२३ एमएलसी या पानावरून पुनर्निर्देशित)

२०२३ मेजर लीग क्रिकेट हंगाम (२०२३ एमएलसी म्हणूनही ओळखला जातो) हा मेजर लीग क्रिकेटचा उद्घाटन हंगाम आहे, युनायटेड स्टेट्समधील अमेरिकन क्रिकेट एंटरप्रायझेसद्वारे (एसीई) २०१९ मध्ये स्थापन करण्यात आलेली फ्रँचायझी ट्वेंटी-२० क्रिकेट लीग आहे.

संदर्भ

[संपादन]