२०१९मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सन २०१९ मध्ये कसोटी, एकदिवसीय व टी२० सामन्यांमध्ये खेळाडूंनी केलेली शतके आहेत.

सुची[संपादन]

चिन्ह अर्थ
* नाबाद
dagger सामनावीर
double-dagger संघाचा कर्णधार
स्थान ज्या स्थानावर फलंदाजी केली
मा/प/त स्थळ: मायदेशी, परदेशी किंवा तटस्थ देश
तारीख सामन्याचा पहिला दिवस
विजयी ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना जिंकला
पराभूत ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना गमावला
अनिर्णित सामना अनिर्णित राहिला
(ड/ल) डकवर्थ-लुईस नियमानुसार सामन्याचा निकाल
मायदेशी सामना शतक करणाऱ्या खेळाडूच्या मायदेशात खेळवला गेला
परदेशी सामना विरोधी संघाच्या देशात खेळवला गेला
तटस्थ सामना इतरत्र खेळविला गेला

कसोटी[संपादन]

आंतरराष्ट्रीय कसोटी शतकांची यादी - २०१९ (पुरुष)[संपादन]

खेळाडूंची कसोटी शतके
क्र. धावा शतकवीर विरुद्ध स्थान डाव कसोटी स्थळ मा/प/त तारीख निकाल संदर्भ
१०३ दक्षिण आफ्रिका फाफ डू प्लेसी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २/३ दक्षिण आफ्रिका सहारा पार्क न्यूलॅन्ड्स, केपटाउन मायदेशी ३ जानेवारी विजयी [१]
१९३ भारत चेतेश्वर पुजारा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४/४ ऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी परदेशी ३ जानेवारी अनिर्णित [२]
१५९* भारत रिषभ पंत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४/४ ऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी परदेशी ३ जानेवारी अनिर्णित [३]
१२९ दक्षिण आफ्रिका क्विंटन डी कॉक पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ३/३ दक्षिण आफ्रिका वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग मायदेशी ११ जानेवारी विजयी [४]
११६* वेस्ट इंडीज शेन डाउरिच इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १/३ वेस्ट इंडीज केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन मायदेशी २३ जानेवारी विजयी [५]
२०२* वेस्ट इंडीज जेसन होल्डर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १/३ वेस्ट इंडीज केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन मायदेशी २३ जानेवारी विजयी [६]
१८० ऑस्ट्रेलिया ज्यो बर्न्स श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २/२ ऑस्ट्रेलिया मानुका ओव्हल, कॅनबेरा मायदेशी १ फेब्रुवारी विजयी [७]
१६१ ऑस्ट्रेलिया ट्रॅव्हिस हेड श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २/२ ऑस्ट्रेलिया मानुका ओव्हल, कॅनबेरा मायदेशी १ फेब्रुवारी विजयी [८]
११४* ऑस्ट्रेलिया कुर्तीस पॅटरसन श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २/२ ऑस्ट्रेलिया मानुका ओव्हल, कॅनबेरा मायदेशी १ फेब्रुवारी विजयी [९]
१० १०१* ऑस्ट्रेलिया उस्मान खवाजा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २/२ ऑस्ट्रेलिया मानुका ओव्हल, कॅनबेरा मायदेशी १ फेब्रुवारी विजयी [१०]
११ १२२ इंग्लंड ज्यो रूट वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ३/३ वेस्ट इंडीज डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट लुसिया परदेशी ९ फेब्रुवारी विजयी [११]
१२ १०२* वेस्ट इंडीज रॉस्टन चेस इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३/३ वेस्ट इंडीज डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट लुसिया मायदेशी ९ फेब्रुवारी पराभूत [१२]
१३ १५३* श्रीलंका कुशल परेरा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १/३ दक्षिण आफ्रिका सहारा स्टेडियम किंग्जमेड, डर्बन परदेशी १३ फेब्रुवारी विजयी [१३]
१४ १२६ बांगलादेश तमिम इक्बाल न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १/३ न्यूझीलंड सेडन पार्क, हॅमिल्टन परदेशी २८ फेब्रुवारी पराभूत [१४]
१५ १३२ न्यूझीलंड जीत रावल बांगलादेशचा ध्वज बांगलादेश १/३ न्यूझीलंड सेडन पार्क, हॅमिल्टन मायदेशी २८ फेब्रुवारी विजयी [१५]
१६ १६१ न्यूझीलंड टॉम लॅथम बांगलादेशचा ध्वज बांगलादेश १/३ न्यूझीलंड सेडन पार्क, हॅमिल्टन मायदेशी २८ फेब्रुवारी विजयी [१६]
१७ २००* न्यूझीलंड केन विल्यमसन बांगलादेशचा ध्वज बांगलादेश १/३ न्यूझीलंड सेडन पार्क, हॅमिल्टन मायदेशी २८ फेब्रुवारी विजयी [१७]
१८ १४९ बांगलादेश सौम्य सरकार न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १/३ न्यूझीलंड सेडन पार्क, हॅमिल्टन परदेशी २८ फेब्रुवारी पराभूत [१८]
१९ १४६ बांगलादेश महमुद्दुला न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १/३ न्यूझीलंड सेडन पार्क, हॅमिल्टन परदेशी २८ फेब्रुवारी पराभूत [१९]
२० २०० न्यूझीलंड रॉस टेलर बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २/३ न्यूझीलंड बेसिन रिझर्व, वेलिंग्टन मायदेशी ८ मार्च विजयी [२०]
२१ १०७ न्यूझीलंड हेन्री निकोल्स बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २/३ न्यूझीलंड बेसिन रिझर्व, वेलिंग्टन मायदेशी ८ मार्च विजयी [२१]

एकदिवसीय[संपादन]

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतकांची यादी - २०१९ (पुरुष)[संपादन]

खेळाडूंची आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतके
क्र. धावा शतकवीर विरुद्ध स्थान डाव स्थळ मा/प/त तारीख निकाल संदर्भ
१३३ भारत रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी परदेशी ११ जानेवारी २०१८ विजयी [२२]
  1. ^ पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिका दौरा, २रा कसोटी सामना: दक्षिण आफ्रिका वि पाकिस्तान, केपटाउन, ३-७ जानेवारी २०१९
  2. ^ भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा, ४था कसोटी सामना: ऑस्ट्रेलिया वि भारत, सिडनी, ३-७ जानेवारी २०१९- चेतेश्वर पुजारा
  3. ^ भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा, ४था कसोटी सामना: ऑस्ट्रेलिया वि भारत, सिडनी, ३-७ जानेवारी २०१९- रिषभ पंत
  4. ^ पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिका दौरा, ३रा कसोटी सामना: दक्षिण आफ्रिका वि पाकिस्तान, जोहान्सबर्ग, ११-१५ जानेवारी २०१९
  5. ^ इंग्लंडचा वेस्ट इंडीज दौरा, १ला कसोटी सामना: वेस्ट इंडीज वि इंग्लंड, ब्रिजटाउन, २३-२७ जानेवारी २०१९- शेन डाउरिच
  6. ^ इंग्लंडचा वेस्ट इंडीज दौरा, १ला कसोटी सामना: वेस्ट इंडीज वि इंग्लंड, ब्रिजटाउन, २३-२७ जानेवारी २०१९- जेसन होल्डर
  7. ^ श्रीलंकेचा ऑस्ट्रेलिया दौरा, २रा कसोटी सामना: ऑस्ट्रेलिया वि श्रीलंका, कॅनबेरा, १-५ फेब्रुवारी २०१९- ज्यो बर्न्स
  8. ^ श्रीलंकेचा ऑस्ट्रेलिया दौरा, २रा कसोटी सामना: ऑस्ट्रेलिया वि श्रीलंका, कॅनबेरा, १-५ फेब्रुवारी २०१९- ट्रॅव्हिस हेड
  9. ^ श्रीलंकेचा ऑस्ट्रेलिया दौरा, २रा कसोटी सामना: ऑस्ट्रेलिया वि श्रीलंका, कॅनबेरा, १-५ फेब्रुवारी २०१९- कुर्तीस पॅटरसन
  10. ^ श्रीलंकेचा ऑस्ट्रेलिया दौरा, २रा कसोटी सामना: ऑस्ट्रेलिया वि श्रीलंका, कॅनबेरा, १-५ फेब्रुवारी २०१९- उस्मान खवाजा
  11. ^ इंग्लंडचा वेस्ट इंडीज दौरा, ३रा कसोटी सामना: वेस्ट इंडीज वि इंग्लंड, सेंट लुसिया, ९-१३ फेब्रुवारी २०१९- ज्यो रूट
  12. ^ इंग्लंडचा वेस्ट इंडीज दौरा, ३रा कसोटी सामना: वेस्ट इंडीज वि इंग्लंड, सेंट लुसिया, ९-१३ फेब्रुवारी २०१९- रॉस्टन चेस
  13. ^ श्रीलंकेचा दक्षिण आफ्रिका दौरा, १ला कसोटी सामना: दक्षिण आफ्रिका वि श्रीलंका, डर्बन, १३-१७ फेब्रुवारी २०१९
  14. ^ बांगलादेशचा न्यू झीलंड दौरा, १ला कसोटी सामना: न्यू झीलंड वि बांगलादेश, हॅमिल्टन, २८ फेब्रुवारी - ३ मार्च २०१९- तमिम इक्बाल
  15. ^ बांगलादेशचा न्यू झीलंड दौरा, १ला कसोटी सामना: न्यू झीलंड वि बांगलादेश, हॅमिल्टन, २८ फेब्रुवारी - ३ मार्च २०१९- जीत रावल
  16. ^ बांगलादेशचा न्यू झीलंड दौरा, १ला कसोटी सामना: न्यू झीलंड वि बांगलादेश, हॅमिल्टन, २८ फेब्रुवारी - ३ मार्च २०१९- टॉम लॅथम
  17. ^ बांगलादेशचा न्यू झीलंड दौरा, १ला कसोटी सामना: न्यू झीलंड वि बांगलादेश, हॅमिल्टन, २८ फेब्रुवारी - ३ मार्च २०१९- केन विल्यमसन
  18. ^ बांगलादेशचा न्यू झीलंड दौरा, १ला कसोटी सामना: न्यू झीलंड वि बांगलादेश, हॅमिल्टन, २८ फेब्रुवारी - ३ मार्च २०१९- सौम्य सरकार
  19. ^ बांगलादेशचा न्यू झीलंड दौरा, १ला कसोटी सामना: न्यू झीलंड वि बांगलादेश, हॅमिल्टन, २८ फेब्रुवारी - ३ मार्च २०१९- महमुद्दुला
  20. ^ बांगलादेशचा न्यू झीलंड दौरा, २रा कसोटी सामना: न्यू झीलंड वि बांगलादेश, वेलिंग्टन, ८-१२ मार्च २०१९- रॉस टेलर
  21. ^ बांगलादेशचा न्यू झीलंड दौरा, २रा कसोटी सामना: न्यू झीलंड वि बांगलादेश, वेलिंग्टन, ८-१२ मार्च २०१९- हेन्री निकोल्स
  22. ^ भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा, १ला एकदिवसीय सामना: ऑस्ट्रेलिया वि. भारत, सिडनी, ११ जानेवारी २०१९