२०१३ आयसीसी चॅम्पियन्स चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०१३ आय.सी.सी चँपियन्स ट्रॉफी
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार एकदिवसीय सामने
स्पर्धा प्रकार साखळी सामने
यजमान इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
वेल्सचा ध्वज वेल्स
विजेते भारतचा ध्वज भारत
सहभाग
सामने १५
मालिकावीर शिखर धवन (भारत)
सर्वात जास्त धावा ३६३ - शिखर धवन (भारत)
सर्वात जास्त बळी १२ - रवींद्र जाडेजा (भारत)
२००९ (आधी) (नंतर) २०१७

२०१३ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी ही आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची क्रिकेट स्पर्धा इंग्लंडवेल्समध्ये ६ ते २३ जून २०१३ दरम्यान खेळवली जाईल. ह्या स्पर्धेचे सामने इंग्लंडमधील लंडन (द ओव्हल) व बर्मिंगहॅम (एजबॅस्टन) तर वेल्समधील कार्डिफ ह्या तीन शहरांमध्ये खेळवले जातील. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनद्वारे आयोजीत केल्या जाणाऱ्या चँपियन्स ट्रॉफीची ही सातवी व शेवटची आवृत्ती आहे.

नियम व अटी[संपादन]

२०१३ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी ही आठ संघामधील दोन गटांत खेळवली जाईल. प्रत्येक संघ आपल्या गटातील इतर संघांविरूद्ध एक सामना खेळेल. साखली सामन्यांमध्ये सर्वाधिक गुण मिळविणारे दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. अ गटातील सर्वाधिक गुण मिळविणारा संघ, ब गटातील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाबरोबर उपांत्य सामन्यात खेळेल, तर ब गटातील सर्वाधिक गुण मिळविणारा संघ, अ गटातील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाबरोबर उपांत्य सामन्यात खेळेल. उपांत्य सामन्यांतील विजयी संघ अंतिम सामन्यात खेळतील.

गुण पद्धती[संपादन]

निकाल गुण
विजय
अनिर्णित/बरोबरी
पराभव

संघ[संपादन]

सराव सामने[संपादन]

सराव सामन्यांचे नियम एकदिवसीय सामन्यांपेक्षा थोडे वेगळे होते, त्यामुळे ते वनडे म्हणून ओळखले गेले नाहीत.

 • एक संघ सामन्यात १५ खेळाडू वापरू शकतो, परंतु प्रत्येक डावात केवळ ११ खेळाडू फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण करू शकतात.
 • फलंदाज इजा न होतासूद्धा निवृत्त होऊ शकतो
सराव सामने
३० मे २०१३
१३:००
धावफलक
वि
सामना रद्द
पंच: ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ) व रॉड टकर (ऑ)
 • पावसामुळे सामना रद्द.

१ जून २०१३
१०:३०
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
३३३/५ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
३३७/५ (४९ षटके)
विराट कोहली १४४ (१२०)
शमिंदा एरंगा २/६० (९ षटके)
भारतचा ध्वज भारत ५ गडी आणि ६ चेंडू राखून विजयी
पंच: टोनी हिल (न्यू) व इयान गोल्ड (इं)
 • नाणेफेक : भारत, गोलंदाजी

१ जून २०१३
१३:००
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२५६/९ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२५९/६ (३८.५ षटके)
शेन वॉटसन १३५ (९८)
केमार रोच २/४४ (६ षटके)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ५ गडी आणि ६७ चेंडू राखून विजयी
पंच: कुमार धर्मसेना (श्री) व मराईस इरास्मुस (द)
 • नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी

३ जून २०१३
१३:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२०२/९ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२०७/३ (४५.३ षटके)
रायन मॅकलारेन ५५ (७२)
वहाब रियाझ ३/३० (९ षटके)
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ७ गडी आणि २७ चेंडू राखून विजयी
पंच: मायकेल गॉफ (इं) व टिम रॉबिनसन (इं)
 • नाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी

४ जून २०१३
१०:३०
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२९७/६ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२८०/१० (४७ षटके)
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १७ धावांनी विजयी
पंच: निक कुक (इं) व पीटर हार्टले (इं)
 • नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी

४ जून २०१३
१०:३०
धावफलक
भारत Flag of भारत
३०८/६ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
६५/१० (२३.३ षटके)
दिनेश कार्तिक १४६ (१४०)
क्लिंट मॅकके २/३९ (१० षटके)
ॲडम वोग्स २३ (४९)
उमेश यादव ५/१८ (५ षटके)
भारतचा ध्वज भारत २४३ धावांनी विजयी
पंच: रॉब बेली (इं) व मॅलेन्डर (इं)
 • नाणेफेक : भारत, फलंदाजी

साखळी फेरी[संपादन]

गट अ[संपादन]

संघ सा वि धा.ग. गुण
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड +०.३०८
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका −०.१९७
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड +०.७७७
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया −०.६८०
८ जून २०१३
१०:३०
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२६९/६ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२२१/९ (५० षटके)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३८ धावांनी विजयी
पंच: कुमार धर्मसेना (श्री) व मराईस इरास्मुस (द)
सामनावीर: इयान बेल (द)
 • नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी
 • गुणः इंग्लंड २, ऑस्ट्रेलिया ०

९ जून २०१३
१०:३०
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१३८/१० (३७.५ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१३९/९ (३६.३ षटके)
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १ गडी व ८१ चेंडू राखून विजयी
पंच: ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ) व रॉड टकर (ऑ)
सामनावीर: नाथन मॅककलम (न्यू‌)
 • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी
 • गुणः न्यू झीलंड २, श्रीलंका ०

१२ जून २०१३
१०:३०
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२४३/८ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
५१/२ (१५ षटके)
सामना अनिर्णित
पंच: कुमार धर्मसेना (श्री) व निगेल ल्लॉन्ज (इं)
 • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
 • पावसामुळे सामना रद्द
 • गुणः ऑस्ट्रेलिया १, न्यू झीलंड १

१३ जून २०१३
१३:०० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२९७/७ (४७.१ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२९३/७ (५० षटके)
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ७ गडी व १७ चेंडू राखून विजयी
पंच: बिली बाउडेन(न्यू) व अलीम दर (पा)
सामनावीर: कुमार संघकारा (श्री)
 • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी
 • गुणः श्रीलंका २, इंग्लंड ०

१६ जून २०१३
१०:३०
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१६९/१० (२३.३ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१५९/८ (२४ षटके)
अ‍ॅलास्टेर कूक ६४ (४७)
काईल मिल्स ४/३० (४.३ षटके)
केन विल्यमसन ६७ (५४)
जेम्स अँडरसन ३/३२ (५ षटके)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १० धावांनी विजयी
पंच: रॉड टकर (ऑ) व ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: अ‍ॅलास्टेर कूक, (इं)
 • नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी
 • पावसामुळे सामना १५:४५ वाजता सुरू झाला आणि प्रत्येकी २४ षटकांचा करण्यात आला.
 • कोरे अँडरसन (न्यू झीलंड) एकदिवसीय पदार्पण
 • गुणः इंग्लंड २, न्यू झीलंड ०
 • या सामन्याच्या निकालामुळे, इंग्लंड उपांत्य फेरी साठी पात्र.

१७ जून २०१३
१३:०० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२५३/८ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२३३ (४२.३ षटके)
महेला जयवर्धने ८४* (८१)
मिचेल जॉन्सन ३/४८ (१० षटके)
ॲडम व्होग्स ४९ (६२)
नुवान कुलशेखर ३/४२ (९ षटके)
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २० धावांनी विजयी
पंच: टोनी हिल (न्यू) व मराईस इरास्मुस (द)
सामनावीर: महेला जयवर्धने, श्रीलंका
 • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी
 • गुणः श्रीलंका २, ऑस्ट्रेलिया ०
 • या सामन्याच्या निकालामुळे, श्रीलंका उपांत्य फेरी साठी पात्र तर ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड स्पर्धेतून बाद.


गट ब[संपादन]

संघ सा वि धा.ग. गुण
भारतचा ध्वज भारत +०.९३८
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका +०.३२५
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज -०.०७५
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान -१.०३५
६ जून २०१३
१०:३०
धावफलक
भारत Flag of भारत
३३१/७ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
३०५ (५० षटके)
शिखर धवन ११४ (९४)
रायन मॅकलारेन ३/७० (१० षटके)
भारतचा ध्वज भारत २६ धावांनी विजयी
पंच: इयान गोल्ड (इं) व ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: शिखर धवन (भा)
 • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी.
 • गुण: भारत २, दक्षिण आफ्रिका ०

७ जून २०१३
१०:३०
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१७०/१० (४८ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१७२/८ (४०.४ षटके)
मिस्बाह उल-हक ९६* (१२७)
केमार रोच ३/२८ ( १० षटके)
क्रिस गेल ३९ (४७)
मोहम्मद इरफान ३/३२ (९ षटके)
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २ गडी राखून विजयी
पंच: स्टीव डेव्हिस (ऑ) व नायजेल लाँग (इं)
सामनावीर: केमार रोच (वे)
 • नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी
 • वेस्ट इंडीजचा डाव पावसामुळे उशीरा सुरू झाला
 • गुण: वेस्ट इंडीज २, पाकिस्तान ०

१० जून २०१३
१३:०० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२३४/९ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१६७ (४५ षटके)
हाशिम अमला ८१ (९७)
शोएब मलिक १/२७ (६ षटके)
मिसबाह-उल-हक ५५ (७५)
रायन मॅकलारेन ४/१९ (८ षटके)
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ६७ धावांनी विजयी
पंच: बिली बाउडेन (न्यू) व रिचर्ड केटलबोरो (इं)
सामनावीर: हाशिम आमला (पा)
 • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
 • गुण: दक्षिण आफ्रिका २, पाकिस्तान ०
 • ख्रिस मॉरिसचे (दक्षिण आफ्रिका) एकदिवसीय पदार्पण

११ जून २०१३
१०:३०
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२३३/९ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२३६/२ (३९.१ षटके)
शिखर धवन १०२* (१०७)
सुनील नारायण २/४९ (१० षटके)
भारतचा ध्वज भारत ८ गडी राखून विजयी
पंच: अलीम दर (पा) व टोनी हिल (न्यू)
सामनावीर: रवींद्र जाडेजा (भा)
 • नाणेफेक : भारत, गोलंदाजी
 • गुण: भारत २, वेस्ट इंडीज ०
 • या सामन्याच्या निकालामुळे, भारत उपांत्य फेरी साठी पात्र तर पाकिस्तान स्पर्धेतून बाद.

१४ जून २०१३
१०:३०
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२३०/६ (३१ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१९०/६ (७.२६ षटके)
सामना बरोबरी डकवर्थ-लुईस पद्धत
पंच: स्टीव डेव्हिस (ऑ) व रॉड टकर (ऑ)
सामनावीर: कॉलिन इन्ग्राम (द)
 • नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी
 • पावसामुळे सामना १४:३० वाजता सुरू झाला आणि प्रत्येकी ३१ षटकांचा खेळविण्यात आला.
 • गुण: दक्षिण आफ्रिका १, वेस्ट इंडीज १
 • उत्तम सरासरीमुळे दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरी साठी पात्र तर वेस्ट इंडीज स्पर्धेतून बाद.

१५ जून २०१३
१०:३०
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१६५/१० (३९.४ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१०२/२ (१९.१ षटके)
असद शफीक ४१ (५७)
भुवनेश्वर कुमार २/१९(८ षटके)
शिखर धवन ४८ (४१)
वहाब रियाझ १/२०(४ षटके)
भारतचा ध्वज भारत ८ गडी आणि १७ चेंडू राखून विजयी डकवर्थ-लुईस पद्धत
पंच: इयान गोल्ड (इं) व रिचर्ड केटलबोरो (इं)
सामनावीर: भुवनेश्वर कुमार (भा)
 • नाणेफेक : भारत, गोलंदाजी
 • पाकिस्तानच्या डावा दरम्यान झालेल्या पावसामुळे सामना प्रत्येकी ४० षटकांचा करण्यात आला
 • भारताच्या डावा दरम्यान पुन्हा आलेल्या पावसामुळे भारतापुढे २२ षटकांमध्ये १०२ धावांचे नवीन लक्ष ठेवण्यात आले.
 • गुण: भारत २, पाकिस्तान ०


बाद फेरी[संपादन]

  उपांत्य अंतिम सामना
                 
अ१  इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १७९/३ (३७.३ षटके)  
ब२  दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १७५ (३८.४ षटके)  
     इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १२४/८ (२० षटके)
   भारतचा ध्वज भारत १२९/७ (२० षटके)
ब१  भारतचा ध्वज भारत १८२/२ (३५ षटके)
अ२  श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १८१/८ (५० षटके)  

उपांत्यफेरी[संपादन]

१९ जून २०१३
१०:३०
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१७५/१० (३८.४ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१७९/३ (३७.३ षटके)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ७ गडी आणि ७५ चेंडू राखून विजयी
पंच: कुमार धर्मसेना (श्री) व रॉड टकर (ऑ)
सामनावीर: जेम्स ट्रेडवेल, (इं)
 • नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी
 • इंग्लंडचा अंतिम फेरीत प्रवेश.

२० जून २०१३
१०:३०
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१८१/८ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१८२/२ (३० षटके)
शिखर धवन ६८ (९२)
अँजेलो मॅथ्यूस १/१० (४ षटके)
भारतचा ध्वज भारत ८ गडी आणि ९० चेंडू राखून विजयी
पंच: रिचर्ड केटलबोरो (इं) व अलीम दर (पा)
सामनावीर: इशांत शर्मा (भा)
 • नाणेफेक : भारत, फलंदाजी
 • पावसामूळे सामना ११:०० वाजता सुरू
 • भारताचा अंतिम फेरीत प्रवेश


अंतिम सामना[संपादन]

२३ जून २०१३
१०:३०
[धावफलक]
भारत Flag of भारत
१२९/७ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१२४/८ (२० षटके)
विराट कोहली ४३ (३५)
रवी बोपारा ३/२० ४ (षटके)
भारतचा ध्वज भारत ५ धावांनी विजयी
पंच: कुमार धर्मसेना (श्री) व रॉड टकर (ऑ)
सामनावीर: रवींद्र जाडेजा (भा)
 • नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी
 • पावसामुळे सामना १६:२० वाजता सूरू झाला आणि प्रत्येकी २० षटकांचा खेळविण्यात आला.


आकडेवारी[संपादन]

फलंदाजी[संपादन]

सर्वाधिक धावा[१]

खेळाडू सामने धावा सरासरी सर्वाधिक
भारत शिखर धवन ३६३ ९०.७५ ११४
इंग्लंड जोनाथन ट्रॉट २२९ ५७.२५ ८२*
श्रीलंका कुमार संघकारा २२२ ७४.०० १३४*
भारत रोहित शर्मा १७७ ३५.४० ६५
भारत विराट कोहली १७६ ५८.६६ ५८*

गोलंदाजी[संपादन]

सर्वाधिक बळी[२]

खेळाडू सामने बळी इकॉनॉमी सर्वोत्तम
भारत रविंद्र जडेजा १२ ३.७५ ५/३६
न्यूझीलंड मिशेल मॅकक्लेनाघन ११ ६.०४ ४/४३
इंग्लंड जेम्स अँडरसन ११ ४.०८ ३/३०
भारत इशांत शर्मा १० ५.७३ ३/३३
दक्षिण आफ्रिका रायन मॅकलारेन ५.४४ ४/१९

संदर्भ[संपादन]

 1. ^ [१]नोंदी - २०१३ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी - सर्वाधिक धावा
 2. ^ [२]नोंदी - २०१३ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी - सर्वाधिक बळी