Jump to content

२००७ बेल्जियम ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(२००७ बेल्जियन ग्रांप्री या पानावरून पुनर्निर्देशित)

२००७ बेल्जियम ग्रांप्री तथा २००७ फॉर्म्युला वन आयएनजी बेल्जियन ग्रांप्री ही १६ सप्टेंबर, २००७ रोजी झालेली फॉर्म्युला वन शर्यत होती. ही बेल्जियमच्या वालोनिया प्रदेशातील फ्रांकोरशाँ येथे झाली.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Belgia". Formula1.com. 2007-10-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 21 December 2020 रोजी पाहिले.