१. एफ.सी. काइझरस्लाउटर्न

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
काइझरस्लाउटर्न
पूर्ण नाव १. एफ.से. काइझरस्लाउटर्न
टोपणनाव Die roten Teufel (लाल सैतान)
स्थापना २ जून, इ.स. १९००
मैदान फ्रिट्झ-वॉल्टर-स्टेडियोन
काइझरस्लाउटर्न, ऱ्हाइनलांड-फाल्त्स, जर्मनी
(आसनक्षमता: ४९,७८०)
लीग फुसबॉल-बुंडेसलीगा
२०११-१२ १८
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

१. एफ.से. काइझरस्लाउटर्न (जर्मन: 1. Fußball-Club Kaiserslautern e. V.) हा जर्मनी देशाच्या काइझरस्लाउटर्न शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. हा क्लब जर्मनीमधील फुसबॉल-बुंडेसलीगा ह्या सर्वोत्तम लीगमधून फुटबॉल खेळतो.


बाह्य दुवे[संपादन]