Jump to content

१९९३-९४ हिरो चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हिरो चषक
इडन गार्डन्स, बाद फेरीचे स्थळ
तारीख ७ – २७ नोव्हेंबर १९९३
व्यवस्थापक बंगाल क्रिकेट असोसिएशन
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने
स्पर्धा प्रकार साखळी सामने आणि बाद फेरी
यजमान भारतचा ध्वज भारत
विजेते भारतचा ध्वज भारत
सहभाग
सामने १३
मालिकावीर मोहम्मद अझरूद्दीन
सर्वात जास्त धावा भारत मोहम्मद अझरूद्दीन (३११)
सर्वात जास्त बळी वेस्ट इंडीज विन्स्टन बेंजामिन (१४)

१९९३-९४ हिरो चषक ही आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली क्रिकेट स्पर्धा ७ ते २७ नोव्हेंबर १९९३ दरम्यान भारतामध्ये आयोजित केली होती. बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त सदर स्पर्धा भरवली गेली. यजमान भारतसह, श्रीलंका, वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे या पाच देशांचे क्रिकेट संघ सदर स्पर्धेत सहभागी झाले होते. अंतिम सामन्यात भारताने वेस्ट इंडीजचा पराभव करून हिरो चषकावर आपले नाव कोरले.[] भारताचा कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन याला मालिकावीराचा पुरस्कार देऊन गौरवान्वित करण्यात आले.

मैदाने

[संपादन]

दहा साखळी सामन्यांसाठी १० वेगवेगळी मैदाने वापरली गेली. उपांत्य सामने आणि अंतिम सामना कोलकाता येथे झाला.[]

१९९३-९४ हिरो चषक is located in India
ग्रीन पार्क (कानपूर)
ग्रीन पार्क (कानपूर)
वानखेडे (मुंबई)
वानखेडे (मुंबई)
ब्रेबॉर्न (मुंबई)
ब्रेबॉर्न (मुंबई)
मोटेरा (अहमदाबाद)
मोटेरा (अहमदाबाद)
नेहरू मैदान (गुवाहाटी)
नेहरू मैदान (गुवाहाटी)
पीसीए (मोहाली)
पीसीए (मोहाली)
इडन गार्डन्स (कोलकाता)
इडन गार्डन्स (कोलकाता)
हिरो चषकाची मैदाने
भारतचा ध्वज भारत दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे

गुणफलक

[संपादन]
संघ
सा वि गुण धावगती नोट्स
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १.०५५ उपांत्य फेरीत बढती
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ०.५४३
भारतचा ध्वज भारत ०.०८२
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका -०.४७८
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे -१.२६०

गट फेरी

[संपादन]
७ नोव्हेंबर १९९३
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२०३ (४९.४ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२०५/३ (४४.४ षटके)
रोशन महानामा ७३ (१२४)
जवागल श्रीनाथ ५/२४ (६.४ षटके)
भारत ७ गडी राखून विजयी.
ग्रीन पार्क, कानपूर
सामनावीर: जवागल श्रीनाथ (भारत)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.

९ नोव्हेंबर १९९३
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२६८/८ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२२२/८ (५० षटके)
ब्रायन लारा ६७ (१०९)
रूवान कल्पगे ३/६४ (१० षटके)
वेस्ट इंडीज ४६ धावांनी विजयी.
वानखेडे स्टेडियम, बॉम्बे
सामनावीर: हशन तिलकरत्ने (श्रीलंका)
  • नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.

९ नोव्हेंबर १९९३
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२२/१ (९ षटके)
वि
सामन्याचा निकाल लागला नाही.
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ३७ षटकांचा करण्यात आला आणि त्यानंतर पहिल्या डावादरम्यान पुन्हा आलेल्या पावसामुळे सामना रद्द करण्यात आला.
  • जॉन रेनी आणि हीथ स्ट्रीक (झि) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

१४ नोव्हेंबर १९९३
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१८०/५ (४० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१३९ (३७ षटके)
फिल सिमन्स २९ (३९)
पॅट सिमकॉक्स ३/२० (८ षटके)
दक्षिण आफ्रिका ४१ धावांनी विजयी.
ब्रेबॉर्न स्टेडियम, बॉम्बे
सामनावीर: जॉन्टी ऱ्होड्स (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४० षटकांचा करण्यात आला.

१५ नोव्हेंबर १९९३
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२६३/६ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२०८ (४९ षटके)
अँडी वॉलर ५५ (४६)
सनथ जयसूर्या ४/१९ (४ षटके)
श्रीलंका ५५ धावांनी विजयी.
मोईन-उल-हक स्टेडियम, पटना
सामनावीर: अर्जुन रणतुंगा (श्रीलंका)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण.
  • गाय व्हिटॉल (झि) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

१६ नोव्हेंबर १९९३
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२०२/७ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१०० (२८.३ षटके)
रिची रिचर्डसन ४१ (६९)
अनिल कुंबळे ३/२४ (१० षटके)
वेस्ट इंडीज ६९ धावांनी विजयी (सुधारित लक्ष्य)
सरदार पटेल स्टेडियम, अहमदाबाद
सामनावीर: विन्स्टन बेंजामिन (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
  • भारताने ६ गडी गमावल्यानंतर प्रेक्षकांनी घातलेल्या हुल्लडबाजीमुळे ४० मिनीटांचा खेळ वाया गेला आणि १२ षटकांत विजयासाठी भारतासमोर १७० धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले.
  • ह्या सामन्यातील विजयामुळे वेस्ट इंडीज उपांत्य फेरीसाठी पात्र.

१८ नोव्हेंबर १९९३
धावफलक
भारत Flag of भारत
२४८/५ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२४८ (५० षटके)
मनोज प्रभाकर ९१ (१२६)
स्टीवन पियल ३/५४ (१० षटके)
अँडी फ्लॉवर ५६ (८२)
जवागल श्रीनाथ ३/४४ (१० षटके)
सामना बरोबरीत.
नेहरू स्टेडियम, इंदूर
सामनावीर: मनोज प्रभाकर (भारत)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण.

१९ नोव्हेंबर १९९३
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२१४/७ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१३६ (४०.१ षटके)
सनथ जयसुर्या २७ (५७)
रिचर्ड स्नेल ४/१२ (७.१ षटके)
दक्षिण आफ्रिका ७८ धावांनी विजयी.
नेहरू स्टेडियम, गुवाहाटी
सामनावीर: रिचर्ड स्नेल (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
  • ह्या सामन्यातील विजयामुळे दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीसाठी पात्र.

२१ नोव्हेंबर १९९३ (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२३३/९ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
९९ (३६.३ षटके)
डेस्मंड हेन्स ७५ (९०)
जॉन रेनी २/४२ (९ षटके)
अँडी फ्लॉवर २२ (४७)
फिल सिमन्स ३/२३ (१० षटके)
वेस्ट इंडीज १३४ धावांनी विजयी.
लाल बहादूर शास्त्री मैदान, हैदराबाद
सामनावीर: डेस्मंड हेन्स (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
  • ह्या सामन्यातील विजयामुळे श्रीलंका आणि भारत उपांत्य फेरीसाठी पात्र तर झिम्बाब्वे स्पर्धेतून बाद.

२२ नोव्हेंबर १९९३
धावफलक
भारत Flag of भारत
२२१ (४९.२ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१७८/९ (५० षटके)
विनोद कांबळी ८६ (११६)
हान्सी क्रोन्ये ३/२९ (१० षटके)
जॉन्टी ऱ्होड्स ५६ (७२)
सलिल अंकोला ३/३३ (१० षटके)
भारत ४३ धावांनी विजयी.
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
सामनावीर: विनोद कांबळी (भारत)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.

बाद फेरी

[संपादन]

उपांत्य सामने

[संपादन]
२४ नोव्हेंबर १९९३ (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१९५ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१९३/९ (५० षटके)
अँड्रु हडसन ६२ (११२)
अनिल कुंबळे २/२९ (१० षटके)
भारत २ धावांनी विजयी.
इडन गार्डन्स, कोलकाता
सामनावीर: मोहम्मद अझहरुद्दीन (भारत)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.
  • इडन गार्डन्स वरील पहिलाच प्रकाश झोतात खेळवला गेलेला सामना.
२५ नोव्हेंबर १९९३ (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१८८/६ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१९०/३ (४१.५ षटके)
वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी.
इडन गार्डन्स, कोलकाता
सामनावीर: ब्रायन लारा (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.


अंतिम सामना

[संपादन]
२७ नोव्हेंबर १९९३ (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
२२५/७ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१२३ (४०.१ षटके)
विनोद कांबळी ६८ (९०)
अँडरसन कमिन्स ३/३८ (१० षटके)
ब्रायन लारा ३३ (४७)
अनिल कुंबळे ६/१२ (६.१ षटके)
भारत १०२ धावांनी विजयी.
इडन गार्डन्स, कोलकाता
सामनावीर: अनिल कुंबळे (भारत)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.


संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "हिरो चषक, १९९३-९४" (इंग्रजी भाषेत). २३ जून २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "हिरो चषक: वेळापत्रक आणि निकाल". २३ जून २०१६ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

[संपादन]